Monsoon Rain: जूनच्या पावसाचा हवामान विभागाचा अंदाज चुकला का? | Weather update | Monsoon 2024

  Рет қаралды 89,639

Agrowon

Agrowon

Күн бұрын

#weathernews #rainupdate #weatherforecast
हवामान विभागाने जून महिन्याचा सुधारित अंदाज १८ जून रोजी जाहीर केला. यात जून महिन्यातील पावसाविषयीच्या अंदाजात काही महत्वाचे बदल करण्यात आले. मग हवामान विभागाचा जून महिन्याचा अंदाज चुकला का? सुधारित अंदाज का जाहीर केला? जून महिन्यात यापुढच्या काळात पाऊस पडणार की नाही? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
The Meteorological Department announced the revised forecast for the month of June on June 18. In this, some important changes were made in the rainfall forecast for the month of June. So, did the Meteorological Department miss the forecast for the month of June? Why Revised Estimates Announced? Will it rain in the month of June or not? You will get this information from this video.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Пікірлер: 129
@eknathmore6441
@eknathmore6441 3 ай бұрын
जून महिना संपला आता सुधारित अंदाज देता वा,वा
@कृषीक्रांती-व8स
@कृषीक्रांती-व8स 3 ай бұрын
हिचा ९५% पेक्षा जास्त अंदाज बरोबर ठरला तरच पगार द्यावा, नाहीतर हिला सन्मानानं नारळ अर्पण करून हाकलून लावावी.....
@akshaynikam9087
@akshaynikam9087 3 ай бұрын
ही महाराष्ट्राची संस्कृती नाही भाऊ. महिलांच्या बाबतीत एकेरी भाषेचा उपयोग करू नये. त्या सर्वसामान्यांसाठी परिश्रम करून हा अंदाज वर्तवत आहेत.
@jayhind1280
@jayhind1280 3 ай бұрын
​@@akshaynikam9087kay parishram nkartay AC madhe rahun😂parishram karit astil tar PA DA vadhun dyavi tyanchi😂
@anilpeche59
@anilpeche59 3 ай бұрын
​@@akshaynikam9087you said that real fact
@ganeshyawale1000
@ganeshyawale1000 3 ай бұрын
मूर्खासारख्या कॉमेंट्स करू नका.
@laxmansakhare2188
@laxmansakhare2188 3 ай бұрын
हा महाराष्ट्र आहे आपली भाषा नीट असावी.दादा.आपण महाराष्ट्रीयन आहोत .शिवरायांचे मावळे आहोत.याचे भान असावे .अस मला वाट ते.
@shetkariAvinashBhojne-zk1tj
@shetkariAvinashBhojne-zk1tj 3 ай бұрын
आरे येडे झाले हे लोक इथ आम्हाला जालन्यात एकदाच पाऊस झाला तो पण अर्धा तास आणि हे लोक म्हणते सरासरी पेक्षा जास्त 60टक्के पाऊस झाला 😢
@hanmantwadje4763
@hanmantwadje4763 3 ай бұрын
यांना या कर्मचाऱ्यांना पगार कशासाठी दिला आहेत्यांचा अंदाज कधी कधीच खरा ठरत नाही
@sunilburghate3416
@sunilburghate3416 3 ай бұрын
मॅडम नमस्कार आपण जुन अखेर पर्यंतचा अंदाज दिला त्याबदल खूप खूप धन्यवाद 🙏
@RajuMore-o8c
@RajuMore-o8c 3 ай бұрын
पगार बंद करा यानची
@laxmansakhare2188
@laxmansakhare2188 3 ай бұрын
पगार बंद केल्यास पाऊस पडेल काय?तसे झाल्यास बंद करावा.
@murlidharboraste3093
@murlidharboraste3093 3 ай бұрын
तुम्ही फक्त 24 तासाचा योग्य अंदाज द्या शेतकरी जीवच रान करून त्याप्रमाणे पेरणी व्यवस्थापन करेल बाकी भारुड बंद करा हो
@abhaytated7136
@abhaytated7136 3 ай бұрын
Right
@akshaynikam9087
@akshaynikam9087 3 ай бұрын
😂
@Vivekanad8600
@Vivekanad8600 3 ай бұрын
यांचे ज्ञान म्हणजे एका धड भरा भर चिंध्या 😂😂
@ankitafuse6509
@ankitafuse6509 3 ай бұрын
Right
@dnyaneshwarkharate9015
@dnyaneshwarkharate9015 3 ай бұрын
जून महिना संपत आला आणि आता सुधारित अंदाज देता काय म्हणायचं ॽ
@dineshsalunke9627
@dineshsalunke9627 3 ай бұрын
सरकार हवामानखात बियाणे कंपन्या खत औषधे कंपन्या आणी मीडिया मिली बगत 100% बनवा बनवी
@rohit3927
@rohit3927 3 ай бұрын
सुधारित अंदाज?.२०% टक्के कमी पाऊस झाला.आहे म्हणून ह्यांनी कमी पाऊस पडणार असे म्हणतात..ह्यात अंदाज कसला?.जूनच्या २० तारखेला कसला आलाय अंदाज?
@User_9063
@User_9063 3 ай бұрын
आजकाल ऑफिस मध्ये बसून पावसाचे अंदाज देणे म्हणजे एक प्रकारचा छंद झाला आहे आणि आपण त्या छंदाचे बळी आहोत...
@satypaljadhav006
@satypaljadhav006 3 ай бұрын
धांद आहे
@dnyaneshwarmerje7509
@dnyaneshwarmerje7509 3 ай бұрын
यांचा अंदाज कधी खरा ठरलाय, यांच्या भरवशावर पेरणी केली तर वायाच जाते, पगार घ्यायचा एशीत बसायचा सरकारने ही हरामखोरी बंद केली पाहिजे,
@kailashgulhane1126
@kailashgulhane1126 3 ай бұрын
या सर्वांना शेतकरी संपवैचा आहे बहुधा😢😢😢😢😢
@shubhamjanokar6121
@shubhamjanokar6121 3 ай бұрын
GM सोयाबीन ला परवानगी बद्दल व्हिडिओ बनवा
@gajanandhumal6647
@gajanandhumal6647 3 ай бұрын
यायच्या पगार बंद करा पाहिजे
@sachinkalekale1980
@sachinkalekale1980 3 ай бұрын
काही फार कळत नाही याना
@KrisnaaTaur-x1l
@KrisnaaTaur-x1l 3 ай бұрын
खुळे ची मुलाखत ग्या
@krandesunil6047
@krandesunil6047 3 ай бұрын
जीथे पाउस जाला तीथे कमी दावता आणि जीथे पाउस कमी जाला तीथे जास्त दावता वा वा रे हावामान विभाग
@bharatdhawale273
@bharatdhawale273 3 ай бұрын
शेतकऱ्यांनी बियाणे घेतल खत घेतला कंपनीचा फायदा झाला शेतकरी मेला
@kisanchopade876
@kisanchopade876 3 ай бұрын
सर्वकाही बनवाबनवी वाटते.
@sushilmane503
@sushilmane503 3 ай бұрын
ह्या बाई शासकीय भाषेत बोलतात बाकी काहीच नाही
@ShettyBshs
@ShettyBshs 3 ай бұрын
अमेरीका कय सगते
@umbarkar5970
@umbarkar5970 3 ай бұрын
या सुधारीत अंदाजाचा काय भरोसा
@pandurangshelke7420
@pandurangshelke7420 3 ай бұрын
येथे पाहिजे मा..वसंतराव गोवारीकर.
@sandipchangade2834
@sandipchangade2834 3 ай бұрын
शुद्ध सुधारीत पोपटपंची
@nazim.mansuri4362
@nazim.mansuri4362 3 ай бұрын
Amchya jalgaon jamod madhe maagchya warshi dhag futi zaali hoti parchnd nooksaan zala hota yaa warshi hi dhag futi honar ki nahi buldhana chi maheti deya
@kakasahebumbre7727
@kakasahebumbre7727 3 ай бұрын
जेवण केलं का आमची वाट लागली पावुसाने
@anmolwaragade4741
@anmolwaragade4741 3 ай бұрын
यंदा दुष्काळ आहे. ....दुष्काळ...तयारीत रहा दुष्काळाच्या....
@VikasThorat-ks7sf
@VikasThorat-ks7sf 3 ай бұрын
हवमान खत एकदम बोगास
@nitinkaldate9806
@nitinkaldate9806 3 ай бұрын
मस्त 👌🏻👌🏻
@ganeshshinde8335
@ganeshshinde8335 3 ай бұрын
jilha wise vichara o maharatra purta fakta
@prabhakarladhe4236
@prabhakarladhe4236 3 ай бұрын
How was Mistake, for forcast
@satishbhogaje2682
@satishbhogaje2682 3 ай бұрын
तुम्ही हप्ते घेता वाटत कंपन्या कडून
@suryakantkanse8309
@suryakantkanse8309 3 ай бұрын
सगळे वेगळे वेगळे अंदाज देतात यांनी शेतकऱ्यांचे वाटोळे केले
@sandipmhaske236
@sandipmhaske236 3 ай бұрын
नगर पुणे बिड ओला दुष्काळ पडला आहे.
@pramodahire8329
@pramodahire8329 3 ай бұрын
Ankai manmad chandgav pause nahi pause kadhi padnar pausacya pratikshet
@Prakash-uh4lj6hu6h
@Prakash-uh4lj6hu6h 3 ай бұрын
पाऊस पडला तरच यांना पगार दिला पाहिजे म्हणजे खरा अंदाज देतील.
@SurajRathod-b3o
@SurajRathod-b3o 3 ай бұрын
सर्व दूर खाऊन पाणी पिलं
@achutchavan3286
@achutchavan3286 3 ай бұрын
☝️👌👌🙏
@bhagwangiri1753
@bhagwangiri1753 3 ай бұрын
Yeh mera india
@ganeshshinde8335
@ganeshshinde8335 3 ай бұрын
Foreign agency cha aadhar tar gheun sanga correct .....khar kadhi hot nay yancha
@rupeshshindge3846
@rupeshshindge3846 3 ай бұрын
Hawaman andaz chalis hajjar karmachari mhane, jithe hajjar ch bus ahet. Karan khar 30 %
@sanjaymore221
@sanjaymore221 3 ай бұрын
पगार बंद करा
@shamdande9094
@shamdande9094 3 ай бұрын
असे बोलणे अयोग्य आहे. राजकीय नेते अयशस्वी ठरले तर त्यांना काय शिक्षा घेणार?
@vilasmhapankar4891
@vilasmhapankar4891 3 ай бұрын
पगार नियमितपणे मिळतोय त्यामुळे अंदाज चुकतात.. कोणी विचारणारे नाहीत
@narendray8921
@narendray8921 3 ай бұрын
हवामान विभाग गारुडी झाला डमरू वाजवा
@AbhijitMore5000
@AbhijitMore5000 3 ай бұрын
Kami mhantay khup paus aahe
@hanmantjadhav2380
@hanmantjadhav2380 3 ай бұрын
हवामान विभागाने वराती मागुन घोड आस आहे
@vilasgawande3679
@vilasgawande3679 3 ай бұрын
बाहेरील देशात एका एका तासाचा अंदाज देतात आणी तो शंभर टक्के खरा होतो पन आपल्याकडे का नाहीसा कमी आहे आपल्या हवामान खातयाकडे
@gajananumale3446
@gajananumale3446 3 ай бұрын
तुमचा अंदाज कधी अचूक होता
@nitinshinde4316
@nitinshinde4316 3 ай бұрын
Maratwada nanded la ajun paus nahi
@aYashGamer298
@aYashGamer298 3 ай бұрын
तुमच्या प गारा एवढा तरी अंदाज सांगा हो😮
@AshtangaAyurveda_Study-hp8qk
@AshtangaAyurveda_Study-hp8qk 3 ай бұрын
Maharashtra jilha wise dakhva ho
@ganeshshinde8335
@ganeshshinde8335 3 ай бұрын
Ky ny kalat ho yana
@Nikampatil11
@Nikampatil11 3 ай бұрын
मैडम तुम्ही मराठवाडा सरसरी ज्यास्त सागतय वैजापूर काही भागात पेरनी झालेली नही पूर्ण पने खोट बोलताय
@VikasThorat-ks7sf
@VikasThorat-ks7sf 3 ай бұрын
खात बंद k करा
@yashvanttoravne4306
@yashvanttoravne4306 3 ай бұрын
हवामान बदलामुळे.आपला अंदाज नेहमी प्रमाणे चुकीचे.
@swapnildange3400
@swapnildange3400 3 ай бұрын
Hi
@सितारामऔटी
@सितारामऔटी 3 ай бұрын
महाराष्ट्र ल हवामान व्रिभाग बंद करा पुकट पगार घेतात शेतकन्या नादी लावण्य साठी हवामान अंदाज सांगताना
@mudalgangadhar6516
@mudalgangadhar6516 3 ай бұрын
keval 10 divas baki
@balasahebghule7212
@balasahebghule7212 3 ай бұрын
हवामान खाते बंद करून .वाचलेले पैसे शेतकर्यांना दयावेत
@chetanjunghare1909
@chetanjunghare1909 3 ай бұрын
तु काहीच नको बोलू रे भाऊ.तु कापूस भाव ,सोया भाव सांगून वाट लावली अन आता राहिलेली कसर हवामान अंदाज देऊन काढ.तु चॅनेल बंद करून टाक भाऊ तु लय वाट लावली भाऊ😢😢
@vinodmeshram2673
@vinodmeshram2673 2 ай бұрын
अकलीचा पत्ता नसलेले लोक हा वामान विभाग त आहे सर्व चुकीचं सांगतात
@JanardanChoudhari-tt8jh
@JanardanChoudhari-tt8jh 3 ай бұрын
अमरावती जिल्ह्यात पाऊस फार कमी आहे अंदाज जरा व्यवस्थित द्या शेतकरी मेळकुठीस आला आहे. तुम्ही सांगितलं होत शेतकऱ्यांना 106% पाऊस जून मध्ये चांगला पाऊस येणार पण आला नाही शेतकऱ्यांना फसवू नका
@GorakhShingare
@GorakhShingare 3 ай бұрын
खोले मॅडम एक मराठा बाईने तुमच्या घरी जात न सांगता भांडीकुंडी स्वयंपाक केला त्यामुळे पाऊस बाटला असेल त्यामुळे कमी प्रमाणात पडला
@subhashpatil6041
@subhashpatil6041 3 ай бұрын
Hawamaan khate barkhast ke liye paise
@Hindutva.1234
@Hindutva.1234 3 ай бұрын
अहो ताई पुणे परिसरात already पावसाने जुनची सरासरी ओलांडली आहे😂
@SachinYadav-yf1kx
@SachinYadav-yf1kx 3 ай бұрын
तुम्ही जमतं नसेल तर अंदाज सांगत जाऊ नका आम्ही शेतकरी बि बियाणे कर्ज काढून घेत असतो आणि तुमच्या वर विश्वास ठेवून पेरणी करत असतो आणि आशा ची दुर्दशा होते
@subhashpatil6041
@subhashpatil6041 3 ай бұрын
Are babu Anil Yadav video loan paise kamane ka dhandha so raha hai Aaj parantu kuthe hawamaan Andaaz kharata lai
@prakash.rajput7793
@prakash.rajput7793 3 ай бұрын
काही समजत नाही कोणाला,😢😢😢
@vijayjaybhave2260
@vijayjaybhave2260 3 ай бұрын
विजय जायभावे हवामान अंदाज ता. सिन्नर जि. नाशिक दि.18 जून 2024 वेळ 9: 44 pm 🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧🌧🌧 राज्यात दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्र बुधवार गुरवार दोन दिवस जोरदार पाऊस काही भागात होईल तसेच मध्य महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्र या भागात देखिल बुधवारी गुरवारी च काही भागात पुन्हा वळिव पावसाची शक्यता राहील 23/24 जून पासून पुन्हा पावसाचा जोर वाढेल आपण मागील दहा ते बारा दिवस सतत अंदाज देत आहे की 25 जून पासून मान्सून पुन्हा सक्रिय परिस्थिती येणार आहे त्या काळात बं. उपसागरावर कमी दाब निर्माण होईल व मध्य भारतात महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेश छत्तीसगड गुजरात सह दिल्ली मध्ये देखिल पाऊस सक्रिय होईल 25 जून पासून 30 जून पर्यंत मध्य भारतातील या राज्यांत चांगला पाऊस होईल राज्यात 23 जून पासून मेघ गर्जाना आणि पाऊस सरू होईल 25 /26 जून पासून मान्सून सारखा पाऊस सक्रिय होईल या काळात कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाडा विदर्भ व उर्वरीत खान्देश विभागात देखिल चांगला पाऊस सक्रिय होईल ⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️ उत्तर महाराष्ट्र 19 जून उत्तर महाराष्ट्र 30 तासात काही भागात पुन्हा पाऊस होईल धुळे नंदुरबार जळगाव नाशिक संभाजी नगर अहमदनगर काही भागात पुढील गडगडाटी जोरदार पाऊस होईल नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजी नगर काही भागात वळिव सरी होतील ⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️ कोकण सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी ठाणे मुंबई पालघर काही भागात तीन दिवस ढगाळ होईल ⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️ मध्य महाराष्ट्र 19 जून पुढील दोन ते तीन दिवस पुणे अहमदनगर दक्षिण सातारा कोल्हापूर सोलापूर सांगली स्थानिक पाऊस जोरदार होईल 25/26 /27/28जून पर्यंत देखिल पाऊस चांगला राहील ⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️ मराठवाडा 19/20 जून मराठवाड्यात लातूर नांदेड हिंगोली बीड धराशिव जालना बीड परभणी या भागात स्थानिक वळिव पाऊस 23जून ते 29 जून अनेक भागात जोरदार पाऊस सक्रिय राहील ⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️ विदर्भ 19 जून पुढील चार दिवस नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा या जिल्ह्यात काही भागात पाऊस होईल बुलढाणा वाशीम अकोला अमरावती यवतमाळ काही भागात जोरदार सरी होतील
@कृषीक्रांती-व8स
@कृषीक्रांती-व8स 3 ай бұрын
बाई नुसती खुर्ची गरम करतात..... अगाव सांगतात.....
@devendragade1
@devendragade1 3 ай бұрын
जातीवाद करणाऱ्या व्यक्तींचा सार्वजनिक जीवनात संपर्क टाळावा
@indian-Rk85
@indian-Rk85 3 ай бұрын
👍
@JagdambaWeldingIchora
@JagdambaWeldingIchora 3 ай бұрын
शेतकऱ्यांची दिशाभूल करू नका खरं अंदाज सांगा
@rahultarle7717
@rahultarle7717 3 ай бұрын
हवामान खात्या ने शेतकरी ला जिंवत ठेवणार दिसत नाही
@कृषीक्रांती-व8स
@कृषीक्रांती-व8स 3 ай бұрын
हिला मोठ्ठं पाकीट मिळतंय बहुतेक खाजगी कंपनी वाल्यांकडून
@KaneWilliamson..
@KaneWilliamson.. 3 ай бұрын
सोवळे ओवळे वाल्या बाई आहेत का या... 😄😄
@DevendraPatil-vu9hh
@DevendraPatil-vu9hh 3 ай бұрын
खरं सांगू का.. आमच्या खानदेश मध्ये पावसाला देव म्हणतात.. पावसाचं वातावरण निर्माण झाले की.. साध्या भाषेत म्हणतात... देव उठणा... म्हणुन देव जे करेल ते... पाऊस अंदाज कोणीच देऊ शकत नाही
@ruralmaharashtra8043
@ruralmaharashtra8043 3 ай бұрын
या बाई किंवा या खात्यातील बिन आक्कलेचे लोकांच्या टॅक्स वर पगारावर फुकट जगणारे बिन लाजे हे आज कंपन्यांचे दलाल आहेत का ? . देशाची सरासरी आमच्या काय कामाची अग्रोवन तुम्हाला एक विनंती या गाढ....कडून जिल्हावार आणि प्रत्येक महिन्याचा अंदाज घ्या आणि तो बरोबर येईल का हेही सांगा म्हणावं
@rajendralande5173
@rajendralande5173 3 ай бұрын
मॅडम न्यू दिलेले सर्व अंदाज चुकतात
@govindsarkande3188
@govindsarkande3188 3 ай бұрын
चागली मुलाखत दिली बदल धनेवाद मेडम
@hanmantwadje4763
@hanmantwadje4763 3 ай бұрын
फुकटच्या पगारी खाऊन फुकटचा पावसायांना तुम्ही फसवू नका आणि फुकटच्या फळझाडी खाऊन झाल्यास गरम करू नका
@deonathhiwarde1966
@deonathhiwarde1966 3 ай бұрын
हवामान खात्याची गरजच नाही काही खरं नाही यांच.
@hanmantwadje4763
@hanmantwadje4763 3 ай бұрын
हवामान खात्यामध्येभरायच्या आहेगाढवाने फॉर्म भरावे गाढवांना प्राधान्य
@SD-ne8zj
@SD-ne8zj 3 ай бұрын
ही बाई पंचांग पाहून हवामानाचा अंदाज सगते हिला पगार पाहिजे फक्त, मराठा बाईने स्वयंपाक केल्यामुळे हीचा धर्म व देव बाटतात.
@VinodGudadhe-y8k
@VinodGudadhe-y8k 3 ай бұрын
जुलै मध्ये पाऊस कसा आहे ते सांगा
@ravindrawagh5270
@ravindrawagh5270 3 ай бұрын
सर कोणावर विश्वास ठेवायचा?
@Prashantladhe
@Prashantladhe 3 ай бұрын
Hila ghri pathwa hi shetkryadathi pnouti dutivr theu nka
@jayhind1280
@jayhind1280 3 ай бұрын
Shetkaryani hawaman vibhagachya virudh kame karavit tyani changla mhatla ki samjave paus nahi😂
@AbhijitMore5000
@AbhijitMore5000 3 ай бұрын
Kami rahnar mhantay
@Prashantladhe
@Prashantladhe 3 ай бұрын
Hi shinal laykichi ahekay beedi
@shamdande9094
@shamdande9094 3 ай бұрын
कमी म्हणजे किती ? 10 - 20 - 30 %
@BalchanddudhramRathod
@BalchanddudhramRathod 3 ай бұрын
Coment lokach pahil tekay boltat ambala kahich kalt nahi are shahron ti shudhu Marathi bolti aah Marathi samjat nasel mh, madye rahu naka south Indiamadheja ti bhasha tumhala lavkar kalel ,,fakt tumchi 7 ek lagel tar mazya shetkari mitrano siksit mulachya haatat sheti dya vishas aahe mala pratham sheti kanshishta noukari vayala Vela lagnar nahi good luck
@AnantaJunghare
@AnantaJunghare 3 ай бұрын
जुन महीना संपायला आलाय तरी सूधां पावसाचे प्रमाण कमी😂
@DhondiramChougule-f6u
@DhondiramChougule-f6u 3 ай бұрын
कोल्हापूरमध्ये फक्त 24 ठक्केच पाऊस झाला आहे
@mahadevjagtap9293
@mahadevjagtap9293 3 ай бұрын
यांचं काही खरं नाही
@ejajpathan2044
@ejajpathan2044 3 ай бұрын
टक्के वारी पूर्ण करण्यासाठी हवामान विभाग अंदाज बदलत आहे,जून चा अंदाज महीन्याच्या शेवटी बदलत आहे, हवामान विभागाला घंटा कळत नाही
@prabhakar7220
@prabhakar7220 3 ай бұрын
आता तुमच्या अंदाजा नुसार कोणत्या तारखे पर्यंत पेरणी करता येईल.
@shrikantaher7444
@shrikantaher7444 3 ай бұрын
🤣🤣🤣
@MaheshDabri
@MaheshDabri 3 ай бұрын
Amhi sagle yede ahot , mag ata ⛱️ ghevun javu ka nako 😎
Generational Wealth MASTERCLASS ft. @NeerajArora
3:44:33
Dostcast
Рет қаралды 3,4 МЛН
Please Help This Poor Boy 🙏
00:40
Alan Chikin Chow
Рет қаралды 15 МЛН
Cute
00:16
Oyuncak Avı
Рет қаралды 12 МЛН
escape in roblox in real life
00:13
Kan Andrey
Рет қаралды 87 МЛН
Spongebob ate Michael Jackson 😱 #meme #spongebob #gmod
00:14
Mr. LoLo
Рет қаралды 9 МЛН
Engineer Muhammad Ali Mirza STUDENTS ki Adalat mein ! A Special Session Recorded on 27-March-2022 !
3:39:32
Engineer Muhammad Ali Mirza - Official Channel
Рет қаралды 1,3 МЛН
Please Help This Poor Boy 🙏
00:40
Alan Chikin Chow
Рет қаралды 15 МЛН