Рет қаралды 112,611
#BBCMarathi #mansoon #mansoon2024 #rainupdate #weatherupdate
पाऊस कुठे दडी मारून बसलाय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण सुरुवातीला वेगात निघालेली मान्सूनची गाडी आता सिग्नल पडल्यासारखी थांबली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार 10 जूननंतर मान्सून पुढे सरकलेला नाही.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi