Monsoon Rain: पुढच्या १० दिवसांमध्ये राज्यात पाऊस कसा राहू शकतो? | Manikrao Khule Hawaman Andaj

  Рет қаралды 91,434

Agrowon

Agrowon

10 күн бұрын

#weathernews #rainnews #weatherupdate
राज्यात बहुतांशी ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे. शेतकरी पेरण्यांसाठी पावसाची वाट पाहत आहेत. मग मराठवाडा आणि विदर्भात पाऊस कधीपासून सुरु होऊ शकतो? पुढच्या १० दिवसांमध्ये पावसाचे प्रमाण कसे राहील? जुलैमध्ये पाऊस चांगला पडेल का? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
The rains have cleared most of the places in the state. Farmers are waiting for rain to sow. So when can rain start in Marathwada and Vidarbha? How will the rainfall be in the next 10 days? Will rain be good in July? You will get this information from this video.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Пікірлер: 76
@narayangarud298
@narayangarud298 8 күн бұрын
१८ तारीखीची मुलाखत तुम्ही २० तारखेला ५ वाजता एवढ्या उशिरा ‌का दाखवता ? याचा अर्थ शेतकरयांना मुर्खात काढण्याचे काम ॲग्रोवन करत आहे.महणजे ॲग्रोवन चैनल ची विश्वास अहरता संपली.😊😊😊
@SamikshaKamble-vt3gt
@SamikshaKamble-vt3gt 8 күн бұрын
😮
@KakasahebGaykwad
@KakasahebGaykwad 7 күн бұрын
12:33
@sanjaysathe672
@sanjaysathe672 8 күн бұрын
लय अवगड हाय हावा मान खातेच राम भरोशे हाय 😢😢
@dhanajichavan1584
@dhanajichavan1584 7 күн бұрын
सप्टेंबर ऑक्टोंबर मध्ये पाऊस किती असेल व डिसेंबर मध्ये किती असेल पुढच्या मिटींगला सांगा
@harishchandrathipe9299
@harishchandrathipe9299 8 күн бұрын
एवढ्या उशिरा आपण उगवले हवामान खात्याने आमची वाट लावली आला आला येत आहे खंड आहे हे सारे अंदाज ऐकुन विट आला आहे
@manishgumphekar9448
@manishgumphekar9448 7 күн бұрын
अगदी योग्य माहिती मिळाली , नियोजन करण्यासाठी मार्गदर्शन मिळाले
@uttamraodeshmukh7454
@uttamraodeshmukh7454 8 күн бұрын
आमची सगळी पेरणी आटोपली आहे. आता कडक उन्ह पडत आहे. अर्जंट पावसाची आवश्यकता आहे.
@BalajiNirpane
@BalajiNirpane 8 күн бұрын
सर आपले हवामान अंदाज अचूक असतात आज हवामान अंदाज सांगीतला आहे आचुक ठरेल धण्यवाद सर
@dasharathkulkarni3358
@dasharathkulkarni3358 7 күн бұрын
साध्या सोप्या भाषेत उपयुक्त माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे धन्यवाद सर
@user-zu2er4iw4x
@user-zu2er4iw4x 8 күн бұрын
खूपच छान माहिती दिली आहे सर. धन्यवाद
@harishchandrathipe9299
@harishchandrathipe9299 8 күн бұрын
एक प्रकाश कामनकर योग्य माहिती देत होते अलनिनो लानिना या संमधी तेच सांगत होते आपन आता सांगत आहा
@user-ih9ib6eu6q
@user-ih9ib6eu6q 7 күн бұрын
खूप चांगल विसलेषण आणि अंदाज दिला
@killergamer6280
@killergamer6280 8 күн бұрын
खूपच छान माहिती दिली सर धन्यवाद
@dr.gajananhingmire7872
@dr.gajananhingmire7872 8 күн бұрын
सुंदर चर्चा सर धन्यवाद
@gajananpatil4752
@gajananpatil4752 8 күн бұрын
खुप छान माहीती दिली . धन्यवाद साहेब '
@anilthane2610
@anilthane2610 8 күн бұрын
संभाजी नगर ला सध्या पाऊस चालू आहे साहेब, विदर्भात कधी एनार आहे
@balughavate604
@balughavate604 8 күн бұрын
पवनचक्कीचा पावसावर काही परिणाम होतो का ?
@govindjabhaldare9482
@govindjabhaldare9482 8 күн бұрын
दोन.तूंडी.माढूळ
@VilasPatil-kz3ct
@VilasPatil-kz3ct 8 күн бұрын
आतिशय सूदर माहिती दिली 🎉 विलास संभाजी शिदे ता हदगाव जि नांदेड
@ganeshkankale7557
@ganeshkankale7557 8 күн бұрын
Ganesh kankale Ta Daryapur Dist amravati
@user-vb8zn5kk4n
@user-vb8zn5kk4n 8 күн бұрын
उत्तम माहिती मिळाली
@user-fs5tz6wy2p
@user-fs5tz6wy2p 8 күн бұрын
Dhanyad sar
@dattatraypanjabi1379
@dattatraypanjabi1379 8 күн бұрын
Khubchand Mahiti Delhi Sarani dhanyvad sar🎉
@sampatraobhawar8531
@sampatraobhawar8531 8 күн бұрын
अशा हवामान खात्याच्या अंदाज मुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते फुल पगारी फुल अधीकार बाकी काही नाही
@marotihate2546
@marotihate2546 8 күн бұрын
मुलाखत नुसती बकवास, यांना अंदाज चुकला हे मान्यच नाही.85% भागात मान्सून पोहचला अस सांगत आहे.संपुर्ण विदर्भ कोरडा आहे.
@rakeshjogdand1856
@rakeshjogdand1856 8 күн бұрын
मान्सून आला म्हणजे ढग आले, ढग आले म्हणजे पाऊस पडतोच असं नाही.
@Hindutva.1234
@Hindutva.1234 8 күн бұрын
अप्रतिम विश्लेषण. त्या मंद मेधा खोले आणि hosalikar ला सांगा
@user-vb8zn5kk4n
@user-vb8zn5kk4n 8 күн бұрын
उत्तम चर्चा करायची..
@Sabgamer44
@Sabgamer44 8 күн бұрын
कधी पडणार पाऊस बीड जिल्हया त कधी ते सांगा व तो कीती पडेलते सांगा बाकी शेतकऱ्या काय सांगता ते कळत नाही
@LaxmanArote-in6jp
@LaxmanArote-in6jp 8 күн бұрын
निफाड व सिन्नर भागात कधी होणार आहे
@rahultarle7717
@rahultarle7717 8 күн бұрын
नाशिक शहरात पाऊस पडणार फक्त
@user-fb9fx8xx6d
@user-fb9fx8xx6d 8 күн бұрын
Latur la kdhi yenar sanga sir
@gurunathbirajdar3554
@gurunathbirajdar3554 8 күн бұрын
दक्षिण महाराष्ट्र काय अंदाज आहे
@dhanajichavan1584
@dhanajichavan1584 7 күн бұрын
सप्टेंबर ऑक्टोंबर डिसेंबर पर्यंत किती पाऊस असेल पुढच्या मिटींगला सांगा
@RenukaJagadale-xi4zg
@RenukaJagadale-xi4zg 8 күн бұрын
Online agrowon news paper open hot nhi
@machhindrasanap2357
@machhindrasanap2357 8 күн бұрын
Sinnar purvr bhagat perni zali
@user-nf5dn3nk1e
@user-nf5dn3nk1e 8 күн бұрын
Akola.zilyat.kadhi.paus.padel..sir
@KartikJadhav-bo5us
@KartikJadhav-bo5us 2 күн бұрын
🎉
@srujanayurveda6608
@srujanayurveda6608 6 күн бұрын
Akola district no rain .Akola is totally blank.
@kailaspatil9410
@kailaspatil9410 8 күн бұрын
, lok nisarrgashi खेळी करू lagle mhanun Nisarrga aaplyashi khelto आहे
@udaykulkarni7577
@udaykulkarni7577 8 күн бұрын
एकदम निकाल देवू नका . हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टो प्रमाणे निकाल राखून ठेवा .😂
@ganeshshinde8335
@ganeshshinde8335 8 күн бұрын
Are baba fix sang ki Sagle possibility ny tar band karun imd
@vikramvasantraojamale7166
@vikramvasantraojamale7166 8 күн бұрын
सातारा कराड परीसरामधे तुफान पाऊस चालू आहे
@dilipmasule2724
@dilipmasule2724 8 күн бұрын
मध्य महाराष्ट्र मध्ये कसा पाऊसमान
@manishapimputkar4761
@manishapimputkar4761 8 күн бұрын
पाटण कराड पाऊस चालु आहे.
@ashokwadkar8256
@ashokwadkar8256 3 күн бұрын
साहेब शेतकरी पेरणीची घाई करतो तो या साठी की कदाचित दोन चार दिवसांत लगोलग पाऊस झाला तर काम फते वपूढ गव्हू हरबरा रबबी पिकाला नोहेबर मध्ये पंधरा दिवस मिलतात
@rahultarle7717
@rahultarle7717 8 күн бұрын
कोण कोण काय सांगत कळत नाही
@AshokDashwantrao-hp6en
@AshokDashwantrao-hp6en 3 күн бұрын
अकोला जिल्हा पातूर तालुक्यात पावसाचा थेंब ही नाही तुम्ही म्हणता विदर्भात पाऊस जास्त आहे हे बरोबर नाही
@KartikJadhav-bo5us
@KartikJadhav-bo5us 2 күн бұрын
बिड चसागुनका
@eknathkharche3815
@eknathkharche3815 8 күн бұрын
Perni karun 50 kapus nighun sukun chalala motala taluka buldhana
@prakash.rajput7793
@prakash.rajput7793 8 күн бұрын
खर पाहिलं तर कोणाला काही समजत नाही, सगळे तर्क, वितर्क लावतात, पाऊस पडला तर,ला निनो, नाही पडला तर,यल निनो
@tukaramsandukharat7479
@tukaramsandukharat7479 8 күн бұрын
आता पाणी नाही कारण हवा बदलली आहेत
@vittalsorgekar1158
@vittalsorgekar1158 8 күн бұрын
Yed zav hvaman khat
@kisanpansare7156
@kisanpansare7156 8 күн бұрын
यांच्या टापा ऐकणं म्हणजे, फक्त मोबाईलची बॅटरी उतरवून नेटवर्क कमी करणे, शेतकरयांना काहीच फायदा नाही, धन्यवाद,,,
@vijaymane981
@vijaymane981 7 күн бұрын
ऍग्रो वन यांनी खूप वेळाने सांगितली. हे चुकीचं आहे असे करू नका. तुमच्या भरोसे वरती आम्ही शेतीची कामे करत असतो....
@SandipPawar-ed3eg
@SandipPawar-ed3eg 8 күн бұрын
Yala mahnatat bharud
@dadakonda667
@dadakonda667 7 күн бұрын
हवामान खाते याना काहीच समजत नाही,,,पूर्ण वर्ष निघून जाईल पण हे जनतेला भ्रमात ठेवतील
@aYashGamer298
@aYashGamer298 7 күн бұрын
ताकत नसल्याने पाऊस पडत नाहीये..मान्सून la काहीतरी टॉनिक द्या ..तुम्हीच खाता तुमच्या नवामध्येच खाते आहे..😂
@ganeshshinde8335
@ganeshshinde8335 8 күн бұрын
Are माणसा correct guess sang Ani कधी येईल te baki बडबड band kara manav
@gajanansapkal8032
@gajanansapkal8032 5 күн бұрын
चूक झालेलीच आहे आता सावरा सावर करू नये
@mas55555
@mas55555 8 күн бұрын
जास्त भटारपन सांगू नका नेमकं सांगा पाऊस कुठे आणि कधी पडणार आहे
@purushottamgadekar3052
@purushottamgadekar3052 8 күн бұрын
0000000000
@shankarrasekar4313
@shankarrasekar4313 3 күн бұрын
तुम्हचा ॳदाज 000000000 आहे
@ManikJadhav-zm2hr
@ManikJadhav-zm2hr 3 күн бұрын
तुला कळतंय काय
@shaikhhamid498
@shaikhhamid498 8 күн бұрын
Sab galat hai
@purushottamgadekar3052
@purushottamgadekar3052 8 күн бұрын
बस झालं काहि सांगु नका सगळं खोटं आहे
@srujanayurveda6608
@srujanayurveda6608 6 күн бұрын
Hopeless talk.
@eknathtelang5649
@eknathtelang5649 8 күн бұрын
Tumhi tumchi faltugiri band keli tr shetkari sukhi hotil
@kailaspatil9410
@kailaspatil9410 8 күн бұрын
Kunalach kahich nit samjat nahi
@RenukaJagadale-xi4zg
@RenukaJagadale-xi4zg 8 күн бұрын
Online agrowon news paper open hot nhi
터키아이스크림🇹🇷🍦Turkish ice cream #funny #shorts
00:26
Byungari 병아리언니
Рет қаралды 26 МЛН
ОДИН ДЕНЬ ИЗ ДЕТСТВА❤️ #shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 7 МЛН