Рет қаралды 62,920
#bbcmarathi #monsoon #rainupdate #monsoon2024 #maharashtrarain
मुंबईत वेळेआधी आलेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग गेल्या काही दिवसांपासून मंदावला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार 10 जूननंतर मान्सून पुढे सरकलेला नाही. त्यामुळे उत्तर भारतात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. विदर्भात आणि कोकणात पावसाच्या सरी बरसतील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi