Mood Maharashtracha | ठाकरे-पवारांना सहानुभूतीची लाट? News18 Lokmat च्या पत्रकारांचा ग्राऊंड रिपोर्ट

  Рет қаралды 268,522

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Voting for the Lok Sabha elections has been completed in the state. It will be clear on June 4 how much success someone will get. But in the meantime, News18 Lokmat went to 48 constituencies and reviewed it. Our representatives used to go to the constituencies during the election and deliver ground reports to you. Let's talk to these reporters and find out what they think from this special show... N18V
राज्यात लोकसभा निवडणुकीसाठीचं मतदान पार पडलंय. कुणाला किती यश मिळेल हे 4 जूनला स्पष्ट होईल. पण याच दरम्यान न्यूज18 लोकमतनं 48 मतदासंघांत जाऊन आढावा घेतला घेतला होता. आमचे प्रतिनिधी निवडणूक काळात मतदारसंघात जाऊन ग्राऊंड रिपोर्ट तुमच्यापर्यंत पोहोचवत होते. याच रिपोर्टर्सशी संवाद साधून त्यांना काय वाटतंय जाणून घेऊयात या खास शोमधून...
#moodmaharashtracha #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #sharadpawar #uddhavthackeray #marathinews
|
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Пікірлер: 437
@chandrakantichake3656
@chandrakantichake3656 3 ай бұрын
उद्धव साहेब ठाकरे महाराष्ट्रात एक नंबर
@shahajishinde8492
@shahajishinde8492 3 ай бұрын
सरकार विरुद्ध जणता असी निवडणूक झाली
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 3 ай бұрын
माहाविकास आघाडी जिंदाबाद जय शिवराय जय भीम
@RamakantDhawle
@RamakantDhawle 3 ай бұрын
आदरणीय सिध्दार्थजी आपण योग्य मुद्दा मांडला...!!
@vijaynarute4556
@vijaynarute4556 3 ай бұрын
उधव साहेब . ठाकरे किंगमेकर . राहणार तुम्ही ही लिहून ठेवा महाराष्ट्र जनतेला गदारी अवडली नाही हे सिद्ध होईल
@user-mn5rl8wq2r
@user-mn5rl8wq2r 3 ай бұрын
सर्वात मोठा गद्दार उधवच आहे
@shantaramthube866
@shantaramthube866 3 ай бұрын
गधारी तर 2019 उभाठा ने ncp काँग्रेस बरोबर जाऊन केली आहे
@shivaymedical2016
@shivaymedical2016 3 ай бұрын
अनाजी पंतांनी अपक्ष ७० ठिकाणी उभे करून शिवसेनेचे आमदार पाडले ती गद्दारी न्हवती का?​@@shantaramthube866
@AshokUmrani-vu4vi
@AshokUmrani-vu4vi 3 ай бұрын
अडीच वर्षे काय मग तू आणि तुझा तो शिंदे सरकार काय शेट्ट उपटत होते का सत्तेत राहून...... उचलली जीभ लावली टाळ्याला काय पण बोलायचं जेव्हा तुझ्या सोबत होईल ना त्यावेळेस कळलं तुला नक्की काय आहे ते​@@shantaramthube866
@chudamanjarwal-nw9eh
@chudamanjarwal-nw9eh Ай бұрын
​@@shantaramthube866😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢Ii and officers BB Mohanty
@SHUBHAMPAWAR-gy1js
@SHUBHAMPAWAR-gy1js 3 ай бұрын
जनतेचा मताचा अपमान कोणी केला
@SAB-hi3mf
@SAB-hi3mf 3 ай бұрын
आघाडीने
@Mh01587
@Mh01587 3 ай бұрын
BJP ne
@user-mn5rl8wq2r
@user-mn5rl8wq2r 3 ай бұрын
उद्धव ठाकरे ने
@madhavjadhav7761
@madhavjadhav7761 3 ай бұрын
06 चकचचछकख​@@user-mn5rl8wq2r
@ManikJadhav-q5w
@ManikJadhav-q5w Ай бұрын
​@@SAB-hi3mf00pppp0
@sangeetajagtap7222
@sangeetajagtap7222 3 ай бұрын
ठाकरे ब्रँड ठाकरे सरकार जिंदाबाद 🚩🐯🚩
@umeshsonawane3673
@umeshsonawane3673 3 ай бұрын
Murkh
@Mh01587
@Mh01587 3 ай бұрын
Ya veli phkt thakre🚩💯✌
@Sunny.15.897
@Sunny.15.897 3 ай бұрын
Udwast Maharashtra cha udwast kela gadar 😢😮
@seemadeorukhkar6152
@seemadeorukhkar6152 3 ай бұрын
UT brand 👎👎👎 napas
@kalyandakh9994
@kalyandakh9994 Ай бұрын
तू खालच्या पातळीचा आहेस
@SonaliGavali-bp6ir
@SonaliGavali-bp6ir 3 ай бұрын
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे मशाल पेटली 🚩🚩🔥🚩🔥🔥🔥 महाविकास आघाडी जिंदाबाद
@dadabhaukhilari746
@dadabhaukhilari746 Ай бұрын
मुंडे विरोधात मुंडे ही लढाई पवारांनी सुरुवात केली .
@ashokchiudhari5195
@ashokchiudhari5195 3 ай бұрын
ठाकरे आणि पवार यांना सहानुभूती कशासाठी द्यायची पहिले ते सांगा काही सहानुभूती नाही चार जुन ला कळेलच
@anilsonwane6771
@anilsonwane6771 3 ай бұрын
इथले बरेच पत्रकार BJP आणि शिंदे सेना च्या पे रोलवर आहेत असे मी खात्रीपूर्वक सांगतो फक्त ते आव आणतात आम्ही निष्पक्ष आहोत म्हणून ! पण कमीत दोन विकाऊ आहेत
@anantamuluk5843
@anantamuluk5843 3 ай бұрын
फक्त आणि फक्त आणि ठाकरे साहेबांच🎉🎉🎉
@dilipchaudhari9347
@dilipchaudhari9347 3 ай бұрын
जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे🎉🎊
@balasahebkalebk99
@balasahebkalebk99 3 ай бұрын
महायुती 30-32 जागा जिंकेल❤
@Arun.Gaikwad
@Arun.Gaikwad 3 ай бұрын
अगदी 100% बरेच सर्वे सांगतात. महायुती 33 महाराष्ट्र
@Monu00723
@Monu00723 3 ай бұрын
महाराष्ट्राचं माहित नाही पण पत्रकारांमध्ये मात्र पवार आणि उध्दव ठाकरेंबद्दल सहानुभूतीची लाट आहे.
@user-em2zk2lr2m
@user-em2zk2lr2m 3 ай бұрын
मराठी मिडिया पुर्णपणे विकला आहे पाच वर्षांपासून, घर कोंबड्या ला व ख्वाजा शरदोद्दीन ला सहानुभूती निर्माण केली .. आदूबाळाच्या दिशा सालियान प्रकरणावर एक ब्र शब्द ही काढला नाही , शिंदेंनी शेतकऱ्यांना बारा हजार रुपये दिले, ज्येष्ठ नागरिक दिड हजार रुपये प्रति महिना देत आहे, विधवा पेंशन , निराधार पेंशन , शेतकऱ्यांना मागेल त्याला विहीर व शेततळे देत आहे .. बस प्रवास मोफत , अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजाला बिगर व्याजही कर्ज, गायी म्हशींसाठी शेडला सत्तर हजार रुपये, फळबाग अनुदान वीस हजार रुपये, गावागावात जलजीवन मिशन अंतर्गत एका ग्रामपंचायत ला एक कोटी निधी , रोजगार हमी योजनेअंतर्गत निधी,हजार लोकसंख्येच्या एका ग्रामपंचायत ला किमान वीस घरे घरकोंबड्याने यातील जवळ जवळ सर्वच योजना बंद केल्या होत्या, तरी ही चाट्या , गद्दार मिडिया बेस्ट सी. एम हप्ता वसुली गॅंगचा म्होरक्या ला करते ... मराठा आरक्षणाचा खरा मारेकरी ख्वाजा शरदोद्दीन हे सर्वश्रुत असतानाही मराठा समाजाने मुल्ला बरोबर जाऊन खुनी पंजा च्या हातातील मशाल पेटवली व पिपाणी वाजवली हे महाराष्ट्राचे दुर्दैव च आहे .. विकास व्हिजन, देव देश नि धर्म यांचा स्वाभिमान विसरून औरंग्या घ्या औलादींना मतदान करतो तो हिंदु कसला ,? शिवरायांना जानता राजा म्हणण्याची गरज नाही असे म्हणणारा ख्वाजाला मराठा समाजाने जातीयवादाला बळी पडून मतदान केले हा छत्रपतींना अपमान नव्हे काय? किती हा कृतघ्न समाज ... ... .. रामकृष्ण लाख आदर्श मानणारा मराठा राम द्रोहींना मतदान करतो ही किती दुर्दैव? देव देश नि धर्मासाठी बलीदान करणारा संभाजी महाराज विसरला , फक्त शिवजयंती व संभाजी महाराज पुण्यतिथी लाख स्टेटस लावून डिजेपुढे नाचन्यातच पुरुषार्थ राहिला आहे मराठ्यांचा , व्वा रे मराठी बाणा ?
@Bandbajavala
@Bandbajavala 3 ай бұрын
Tujhi ka जळाली 😂
@asmitakale573
@asmitakale573 3 ай бұрын
चाय बिस्कुट पत्रकार
@aMITbabar96
@aMITbabar96 3 ай бұрын
He kharay
@SAB-hi3mf
@SAB-hi3mf 3 ай бұрын
योग्य बोललात. ही मराठी पत्रकार लोक यांची स्वतःची मत आहेत असेच वाटते.
@mohanshinde6143
@mohanshinde6143 3 ай бұрын
केवळ महावीकास आघाडी, बीजेपी ला आलेला सत्तेचा माज त्यातून त्यांना धडा शिकवण्याची लोकांना संधी मिळाली. जय शिवराय.
@psbandband929
@psbandband929 3 ай бұрын
Mansukh हिरेन, वाझे. वसुली,आणि आत्ता टोमणे,वाचरत भाषेतील भाषणे हा माज नाही
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 3 ай бұрын
अरे विलास तू ✍🏻घे मराठवाडा मध्ये चौकर.. संभाजीनगर.. धाराशिव... परभणी.. हिंगोली... ठाकरे चा चौकार 🔥🔥🔥🔥🔥
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 3 ай бұрын
अरे विलास मी काय म्हणतोय... अनाजी पंत vs महाराष्ट्र अशी ही निवडणूक झालीय 🔥🔥🔥🔥🔥✍🏻
@absahebsalunkhe2254
@absahebsalunkhe2254 3 ай бұрын
Satara matararechi charcha hovi
@absahebsalunkhe2254
@absahebsalunkhe2254 3 ай бұрын
Satara jila charcha vovi
@nileshveling4526
@nileshveling4526 3 ай бұрын
सहानुभुती फक्त १२-१३ व्या पर्यंतच असते.
@AAG-eb4bx
@AAG-eb4bx 3 ай бұрын
ते तुमच्या सारख्या लोकांसाठी
@rahularote1485
@rahularote1485 3 ай бұрын
सगळ्यात भारी उद्धवजी
@dyandevpawar9143
@dyandevpawar9143 3 ай бұрын
हा राहुल जी पवार साहेबांबाबत जोरात ऊगाच निवेदन नको,पटत नाही,चाळीस वर्षे मतदार आहोत
@user-ze9ct4pm7m
@user-ze9ct4pm7m 3 ай бұрын
उद्धव ठाकरे साहेब फाकत
@pappuvinci
@pappuvinci 3 ай бұрын
फाकत... तर फाकत... शेट्ठ शरद पवारची चोळतोय...😂😂😂
@Rahul.Bellale
@Rahul.Bellale 3 ай бұрын
वचितने जातीच गणित समजून उमेदवार दिला उदाहरणार्थ नांदेड
@ramgogte.8985
@ramgogte.8985 Ай бұрын
😢ही निवडणूक कोणत्याही दोन घटका मध्ये नव्हती एड राम गोगटे वांदरे मुमबिई
@ashokchalke7729
@ashokchalke7729 3 ай бұрын
मतदान झालं तरी अजून सहानभूती आहेस दोघांना मानलं पाहिजे तुम्हाला सहानुभूती सांगती काय आहे तेवढं तरी सांगा
@vitthalzungare9541
@vitthalzungare9541 3 ай бұрын
Only Uddav Thakare saheb
@SHUBHAMPAWAR-gy1js
@SHUBHAMPAWAR-gy1js 3 ай бұрын
4June कोणाची सहानुभूती किती सर्वांना कळणार 😂
@ravibhandari6663
@ravibhandari6663 3 ай бұрын
उद्धव ठाकरे ची साहान भुती कुठही आढळून आली नाही पण शीदेंची शरद पवार ची सहान भुती ही आपल्या सर्वेक्षण हे आती 100%सर्व चानलच्या वेगळा सर्वे 🎉
@maheshshelke3358
@maheshshelke3358 3 ай бұрын
जो माणूस 1 रात्रीत नोट बंदी करू शकतो तो माणूस संविधान का बदलू शकत नाही..
@dinkarmore7766
@dinkarmore7766 3 ай бұрын
राजीव गांधी न बदललं होतं संविधान एक बानू साठी त्याचं मुसलमान बंधू नाराज होतील म्हणून आठवतंय काय, नसेल तर गुगल बघा, आणि 10 वर्ष फक्त आरक्षण दिलेलं होतं अजून पण का कायम ठेवलंय याचा जाब विचारलं काय इतकी वर्ष सत्ता भोगली त्यांना, आता कितीही आपटून घ्या येणार तर मोदीच... 🤓
@user-ku4gk7hn2k
@user-ku4gk7hn2k 3 ай бұрын
येवढी काळजी करतोयस, तू आयुष्यात संविधान कधी वाचलं आहेस का? वाचणं सोड कधी बघितलं तरी आहेस का?😂
@seemadeorukhkar6152
@seemadeorukhkar6152 3 ай бұрын
UT vidhansabha harnar 👎
@user-xy3fi1un7w
@user-xy3fi1un7w 3 ай бұрын
एकनाथ अशी अवस्था आहे तुमची पत्रकारांची एकाला नीट कल्पना मांडता येईल ना खरं सांगता येणार तर बीजेपी जय श्रीराम
@prashantkhande803
@prashantkhande803 3 ай бұрын
खरी लाट सहानुभूती ठाकरे यांच्या साठीच होती...
@dhananjayvanarse5669
@dhananjayvanarse5669 3 ай бұрын
NO सहानूभूतीची लाट for ठाकरे-पवार
@Rsshingare
@Rsshingare 3 ай бұрын
किती obs नी मशाल ल मतदान केलं लाईक करा
@Adi..Creation
@Adi..Creation 3 ай бұрын
एक मात्र खरं सहानुभूती सामान्य लोकांमध्ये असो कि नसो पण मिडीयामध्ये मात्र ठाकरे व पवारांविषयी प्रचंड सहानुभुती आहे याच कारण सहानुभुती सामान्य लोकांना खायला देत नाही मात्र HM V पत्रकारांचं पोटपाणी चालतं
@PramodChoudhari
@PramodChoudhari 3 ай бұрын
बरोबर
@kartikichavre1004
@kartikichavre1004 3 ай бұрын
मोदी म्हातारा झाला
@ArunBagal-nz9cv
@ArunBagal-nz9cv 3 ай бұрын
तुम्ही सगळे बोलत आहे चांगले पण जणता टिव्ही पाहण्याची बंद केली आहे लोकांनी हे शिका अगोदर
@shlokshinde729
@shlokshinde729 3 ай бұрын
शेतकरी नाराज शेतमालाला भावनाहि
@ANNASAHEBSHINDE2721
@ANNASAHEBSHINDE2721 3 ай бұрын
मोदि वी जनता
@nandakumarhajare157
@nandakumarhajare157 3 ай бұрын
ही निवडणूक ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, धर्म विरुद्ध संविधान, सत्ताधीश प्रस्थापित विरुद्ध शोषित वर्ग अशीच असेल. गडगरींसारख्या मातब्बर असामीला घाम फुटला हे सांकेतिक आहे.
@santoshzure2465
@santoshzure2465 3 ай бұрын
आजचा सगळ्यात मोठा जोक...😂😂😂😂
@ajayshelke5924
@ajayshelke5924 3 ай бұрын
संपुर्ण मुलाखती मध्ये राज ठाकरे यांना महत्व दिले नाही. 😅
@ajinkyakulkarni4760
@ajinkyakulkarni4760 3 ай бұрын
उद्धव ठाकरेंनी आणि शरद पवार ह्यांनी मागच्या 4 वर्षात अशी कोणती कामगिरी केली म्हणून त्यानं सहनभुती आहे 😂😂 दोघांचेही पक्ष फुटले ...त्यांचं स्वतःचा च लोकांवर प्रभाव नाही ..तिकडे 106 आमदार मधून2.5 वर्षात एक ही फुटला नाही ..आणि ह्यांचे 40 आमदार गेले ...
@vishalpawar3973
@vishalpawar3973 3 ай бұрын
Futli ka fodli
@vishwayatri1994
@vishwayatri1994 3 ай бұрын
​@@vishalpawar3973 Doodhkhule poora aahet ka aamdar khasdar ? Pawar ni ayush bhar phoda phodich Keli... Ata bhoga karma chi phala
@Bhartiyshetkari12
@Bhartiyshetkari12 3 ай бұрын
भाजप ने देशात पाण्याचा एक थेंब सुद्धा अडवला नाही, पाणी म्हणजे अर्थ व्यवस्था
@legaltechnicalinfo156
@legaltechnicalinfo156 3 ай бұрын
लाज वाटली पाहिजे आमदार विकत घेता आणि अजून अभिमानाने सांगायचं
@legaltechnicalinfo156
@legaltechnicalinfo156 3 ай бұрын
अजित पवार च मूत्र पण कमी पडले
@SadanandKshirsagar
@SadanandKshirsagar 3 ай бұрын
Only मराठा विरुद्ध सत्ताधारी ,काही. घेणंदेणं नाही उद्धव पवारांशी उद्धव आणि पवारांनी भापीत येऊ नये. फॅक्टर फक्त मराठा.
@sadashivborade9087
@sadashivborade9087 3 ай бұрын
४६ महायुति
@AffectionateAquariumFish-hl7fo
@AffectionateAquariumFish-hl7fo 3 ай бұрын
Ghanta😂😂
@AffectionateAquariumFish-hl7fo
@AffectionateAquariumFish-hl7fo 3 ай бұрын
Ek maratha lakh maratha
@LAXMANPADMERE-tm7zn
@LAXMANPADMERE-tm7zn 3 ай бұрын
Ooo😂
@sagarmaladkar8995
@sagarmaladkar8995 3 ай бұрын
😂😂😂😂😂😂👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 3 ай бұрын
35
@SadanandKshirsagar
@SadanandKshirsagar 3 ай бұрын
दोन वेळेस डोक्यावर घेतले,आता जागा दाखवून देऊ . एक मराठा.कोटी मराठा.
@omkarsampatraothopte3780
@omkarsampatraothopte3780 3 ай бұрын
मॅन ऑफ सिरीज - उबाठा
@arunoparnav3659
@arunoparnav3659 3 ай бұрын
ठाकरे आणि पावरा साठी फार मोठी सहानुभूतीची लाट महाराष्ट्र मध्ये आहे
@dhanyakumarpatwa5691
@dhanyakumarpatwa5691 3 ай бұрын
ट्रिपल तलाक च्या बाबतीत बोलायचे झाले तर ज्या मुलीवर हा प्रसंग होता ती मुलगी आज सुखी आनंदी आहे परंतु त्या मुलीच्या वडिलाला देखील त्या ट्रिपल तलाका बाबत आनंदाचं नरेंद्र मोदी बद्दल आनंदा असेल ज्या मुलीच्या वडिलावर असा प्रसंग मुलीवर आला आणि वडिलांवर ही आला त्या वडिलाला त्या ट्रिपल तलाक मुळे काहीतरी धीर मिळाला असेल हे साहजिकच आहे
@kisanchalke2898
@kisanchalke2898 3 ай бұрын
सचिन गुप्तेजी यापूर्वी महाराष्ट्रात पक्ष फुटले त्यामध्ये आताच्या पक्ष फुटीत जमीन अस्मानाचा फरक आहे हे लक्षात घ्या. भाजपाने स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष फोडाफोडी केली आहे.हे सुज्ञ जनतेला कळते.
@anjugandhe
@anjugandhe 3 ай бұрын
मग शरद पवारांनी काय देशासाठी पक्ष फोडले होते. सात पिढ्या भरून घेतल्यास वाकड तोंड्यानी.
@baburavbhosale6358
@baburavbhosale6358 3 ай бұрын
महाविकास आघाडी 🇮🇳
@shahajishinde8492
@shahajishinde8492 3 ай бұрын
महागाई बेरोजगारी बद्दल बोला रोड झाला म्हणजे रोजगार मिळाला पेट्रोल डिझेल गॅस बद्दल काय
@santoshzure2465
@santoshzure2465 3 ай бұрын
ते सगळ्या सरकारांच्या काळात वाढतच जाई, आमच्या आजीच्या काळात 30 पैसे डिजल होत आणि 75 पैकी 55 वर्ष काँग्रेस सत्तेत होत आता बोल, काहीतरी नवीन सांग...😂😂😂😂
@nileshpawar393
@nileshpawar393 3 ай бұрын
​@@santoshzure246570 varsha madhe gas 350/- 10 year madhe asa kay jhala to 1100/-
@Mh01587
@Mh01587 3 ай бұрын
​@@santoshzure2465are bhakta modina kashala aanlel ache din sathi mahagai kami karnar hote Project sagle gujrat la jatat tumchya tyach kay??
@shubhampansare9343
@shubhampansare9343 3 ай бұрын
​@@santoshzure246530 paise hot tyacha purava dyava
@manikraokhode7146
@manikraokhode7146 3 ай бұрын
अहो जनता उपाशी आहे पोरं बेरोजगार आहेत महागाई वाढली काय करायचं त्या road च.
@abhijitpawar6692
@abhijitpawar6692 3 ай бұрын
बडे साहेबांनी मोदींना मुलाखतीत विचारलेले "अवघड" प्रश्न पाहून डोळे अगदी भरून आले😂😂😂 पत्रकारिता म्हणे 😂
@pandurangkarche7465
@pandurangkarche7465 3 ай бұрын
पत्रकार फक्त. जास्त जाहीरात करत होते
@dyandevpawar9143
@dyandevpawar9143 3 ай бұрын
हा महाआघाडीचे नव्हे रष्ट्रीय नेते शरद पवार यांचे विरोधात एवढे मोठ्याने बोलू नकोस,साठ वर्षे मतदार ,वाचक आहोत,
@sandipanjadhavar7122
@sandipanjadhavar7122 3 ай бұрын
महागाई कोणीही कमी करु शकत नाही
@mangeshjadhav910
@mangeshjadhav910 3 ай бұрын
सहानुभूती समुद्राची लाट चुकुन चालली नाही तर ॽ अहो मतदार पहिल्यासारखा प्रामाणिक राहीला नाही.... सहानुभूती चा खेळ फसला तर लय वाट लागली म्हणून समजा
@user-lb1ql1nf4i
@user-lb1ql1nf4i 3 ай бұрын
चर्चा छान झाली...
@AffectionateAquariumFish-hl7fo
@AffectionateAquariumFish-hl7fo 3 ай бұрын
Man of the match.. Manoj jarange patil🎉🎉
@pradpaddy
@pradpaddy 3 ай бұрын
४८ मतदारसंघ ४८ वेगळ्या लढती पण उध्दव ठाकरे हेच मैन ऑफ द मैच आणि सीरीज आहेत
@user-cy9pu1el4c
@user-cy9pu1el4c 3 ай бұрын
🍌🍌🍌🍌😂😂😂
@RahulGirme-hu5tx
@RahulGirme-hu5tx 3 ай бұрын
😂😂
@PramodChoudhari
@PramodChoudhari 3 ай бұрын
घर कोंबडा 😂😂
@seemadeorukhkar6152
@seemadeorukhkar6152 3 ай бұрын
UT ne dhoka dila aahe 😡😡 Balasaheb Thakre na
@VikSaw11
@VikSaw11 3 ай бұрын
लोकांना विकास नकोय, सहणुभुती पाहिजे
@dadabhaukhilari746
@dadabhaukhilari746 Ай бұрын
जनतेच्या जनमताचा अपमान करणाऱ्या उद्धव ठाकरे आणि पवारांन आम्ही मराठा शेतकरी कधीच माफ करणार नाही .
@chetanh7022
@chetanh7022 3 ай бұрын
तो दोन नंबर चा बारका बीजेपी चा कट्टर समर्थक दिसतोय
@anandparle7799
@anandparle7799 3 ай бұрын
परफेक्ट ग्राउंड वरील रिपोर्ट 👍🏻👍🏻
@tarachandnagpure1496
@tarachandnagpure1496 3 ай бұрын
शरदचंद्र पवार व उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबात एक दोन वर्षात अशी कोणत्याही वाईट दुर्घटना झाली नाही. त्यामुळे सहानुभूती निर्माण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. स्व बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले त्याला 12 वर्षे पूर्ण झाली, त्यामुळे सहानुभूतीचा प्रश्न येतो कुठे. सहानुभूती मिळविण्यासाठी उद्धव, उबाठा व शरदचंद्र पवार गटाने पुष्कळ नौटक नाटक केले हे आपण आपल्या चॅनेल वर दाखवले आहे. नाही तर सहानुभूती चे कारण तुम्ही तुमच्या चॅनेलद्धारे जनतेला सांगा
@prakashsurywanshi3608
@prakashsurywanshi3608 3 ай бұрын
आम्ही पण लातूरचेच आहोत असं काही नाही बडे साहेब दलीतांनी पण भरघोस डॉ शिवाजी काळगे यांना झालेली आहेत.
@sureshkhedekar680
@sureshkhedekar680 3 ай бұрын
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे
@anildugadmadanlal
@anildugadmadanlal 3 ай бұрын
फार जोरदार विश्लेषण
@legaltechnicalinfo156
@legaltechnicalinfo156 3 ай бұрын
अगोदर हिंदू मुस्लिम नंतर मराठा दलित आणि आता मराठा वंजारी बीजेपी ने महाराष्ट्रचा बिहार करून टाकला
@babutalekar6437
@babutalekar6437 3 ай бұрын
यामध्ये सर्वात मोठा विषय मराठा आरक्षण विरोधी सरकार.
@sachingupte9384
@sachingupte9384 3 ай бұрын
अरे शहण्यानो, महाराष्ट्रात पक्ष पहिल्यांदा फुटले का🤔
@satishb7007
@satishb7007 3 ай бұрын
शाण्या पक्ष फुटणे , चोर ने खूप फरक आहे 😂😂 आधी Maharashtra मद्ये कोहणी पक्ष चोरले नव्हते आणाजी पंत नीती ने
@rahulkendre7752
@rahulkendre7752 3 ай бұрын
महाराष्ट्राचे माहीत नाही पण मराठी चाय बिस्कुट पत्रकारांमधे ठाकरे पवार ला सहानुभूती खुप आहे 😂😂😂😂😂😂
@user-mn5rl8wq2r
@user-mn5rl8wq2r 3 ай бұрын
उद्धव साहेब आणि विश्व प्रवक्ते सहकुटुंब लंडन ला गेले सुद्धा ! तुम्ही आहात कुठे महाराजा
@chetangade5353
@chetangade5353 3 ай бұрын
महाराष्ट्र मधील उद्योग धंदे चे लचके तोडले या वर एक ही मुख्य प्रवाह मधील मीडिया चर्चा करत नाही
@venkateshzode8936
@venkateshzode8936 3 ай бұрын
Thakare pawarana sahandhuti tranche chamchech denar
@Mh01587
@Mh01587 3 ай бұрын
Phkt thakre🚩💯💪 korona kalat sudha chakrivadal aal tevha form bharun pahilyanda aamhlaa bharpai milali. Pn BJP chya kalat avdh nuksan vhyach form bherle pn kadhi bharpai pochali nahi. Thakreini karun dakhavl💪💪 Tumchya gujrat la chacrivadal aal tr modi te baghyla gele aani 1000 koti dile. Mg aamchya Maharashtra sathi ka nahi dile. Sangshil ka chamcha
@Adm.m8585
@Adm.m8585 3 ай бұрын
४ जून मध्ये उद्धव ठाकरे ब्रॅण्ड ची किंमत नक्कीच वाढलेली आसेल आणि महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सर्वात प्रभावी नेते आस्तील
@user-cy9pu1el4c
@user-cy9pu1el4c 3 ай бұрын
🍌🍌🍌🍌🍌
@user-em2zk2lr2m
@user-em2zk2lr2m 3 ай бұрын
कशाला घर कोंबडा होऊन हप्ता वसुली करायला का ? आजवर बाळासाहेबांमुळे मतदान करत आलो पण सत्तेसाठी सुंता करणारी औरंग्या ओलादी ह्या , अंटोनियो माईनो ला लोटांगण घातले ... बाप बुडविला याने .. उद्या ही सत्तेसाठी पुन्हा नितीश कुमार सारखी पलटी मारणार हे नक्की , ... याला मुख्यमंत्री केले की आला परत , काय दिवे लावले याने अडिच वर्षात, चाळीस वर्षे मुंबई महापालिका यांच्याच हातात , तरी रडतोच फक्त , निवडून आली की मुंबई गुजरात ला जाणार हेच रडगाणे असते
@PramodChoudhari
@PramodChoudhari 3 ай бұрын
🍌
@Adm.m8585
@Adm.m8585 3 ай бұрын
@@PramodChoudhari screen shot मारून ठेव
@SakharamPawar-mo3nz
@SakharamPawar-mo3nz 3 ай бұрын
Only uthao thakare जिंदाबाद
@sureshgadage2055
@sureshgadage2055 3 ай бұрын
अनाजी पंत यांचे शिट जास्त येतील हे विसरलात.
@amrutagosavi9768
@amrutagosavi9768 3 ай бұрын
Great discussion 👍
@suniljagtap8098
@suniljagtap8098 3 ай бұрын
लोकसभा तर झाली. आता ही चर्चा विधानसभेला कुठल्या तरी पक्षाला फायदा व्हावा म्हणून केली जाते काय ?
@shahajishinde8492
@shahajishinde8492 3 ай бұрын
कसली साद घातली
@yogeshtiwari8065
@yogeshtiwari8065 3 ай бұрын
उद्धव ठाकरेंना 2015 2017 मध्ये मनसेचे नगरसेवक पडले मुंबई ठाणे मध्ये ते चालते आणि शरद पवार चा पूर्ण जीवन दुसऱ्याचा पक्ष पुण्य दिवसाचा घर पुण्यात गेला आता तीच गोष्ट त्या दोघांना भोगायला लागत आहे तो जैसी करनी वैसी भरणी.
@Vijay-hn7mw
@Vijay-hn7mw 3 ай бұрын
कितीही propaganda पसरवा पण येणार तर मोदीच 😂
@Raju.m.27000
@Raju.m.27000 3 ай бұрын
४/६/२०२४ ची वाट पाहा उगाच हमरी तुमरी करू नका आणि स्वतःचा आणि समाजाचा नुकसान करू नका
@digambarshelake4028
@digambarshelake4028 3 ай бұрын
मा.श्री शरदचंद्रजी पवार साहेब, मा.श्री राहुल गांधी साहेब, मा.श्री उद्धव ठाकरे साहेब यांनी मतदार राजा आहे हे दाखऊन दिले.सर्वाचे खूप, खूप अभिनंदन धन्यवाद साहेब.🎉🎉🎉😊😊😂
@ganeshkaluse319
@ganeshkaluse319 3 ай бұрын
वंचीत ने,10000 ते 25000 जरी मते घेतली तरी अटीतटी च्या सामन्यात कींगमेकर प्रकाश आंबेडकर च होईल तेंव्हा ताकद समजेल वंचितची
@SeemaPawar-xn5hp
@SeemaPawar-xn5hp 3 ай бұрын
नांदेड मध्ये वसंत चव्हाण यांना सहानुभूती
@RutujaShejwal-zj1zc
@RutujaShejwal-zj1zc 2 ай бұрын
मी पण कट्टर हिंदू आहे... मग काय भाजप ला मतदान करायचे का...
@user-xy3fi1un7w
@user-xy3fi1un7w 3 ай бұрын
अरे बाबांनो बीजेपीला राज्यसभेला 400 खासदार पाहिजेत तर ते कायदे मंजूर करू शकतात हिंदूंच्या दृष्टीने बीजेपी हिंदुत्ववादी भारतीय मुसलमानांना पण चांगले आहे पण जे बाहेरून आलेले आहेत मुसलमान त्यांना बाहेर काढायचे आहे असे एनआरसी समान नागरिक कायदा हे कायदे बीजेपीला मंजूर करायचे आहेत म्हणून 400 पाहिजेत येणार तर मोदी जय श्रीराम
@AffectionateAquariumFish-hl7fo
@AffectionateAquariumFish-hl7fo 3 ай бұрын
Ghanta vajav tu 4 tarkhela
@SANJAYSHARMA-gi1kk
@SANJAYSHARMA-gi1kk 3 ай бұрын
MODI ADANI CHA DALAL
@SANJAYSHARMA-gi1kk
@SANJAYSHARMA-gi1kk 3 ай бұрын
MODI SARVAT MOTHA BHRASHTACHARI
@SANJAYSHARMA-gi1kk
@SANJAYSHARMA-gi1kk 3 ай бұрын
MODI SAARKHA NIRLAJJ NEECH NAALAYAK MANUS NAAHI PAHILA
@SANJAYSHARMA-gi1kk
@SANJAYSHARMA-gi1kk 3 ай бұрын
MODI BHADWA LA MUMBAI MAHARASHTRA LOOTAYCHA AAHE
@VasudevShinde-nm2wh
@VasudevShinde-nm2wh 3 ай бұрын
अप्रतिम राजकीय विश्लेषण होते बरं का बडे साहेब
@akushagangurde8380
@akushagangurde8380 3 ай бұрын
इलेक्शन पूर्वी शिंदेचे 13 खासदर तर सेनेकडे 5 खासदार राहिले होते....!! 2024 इलेक्शननंतर शिंदेचे 13 चे 6 खासदार झाले. तर सेनेचे 5 चे 9 खासदार झालेय...!! ( खरी शिवसेना कोणती हे जनतेनेच स्पष्ट केले.) तर एव्हडी फोडाफोडी करूनही... बीजेपी 23 खासदारांवरून 9 खासदारांवर आली.तर काँगेसचे एका खासदारांवरून थेट 13 खासदार झाले. महाराष्ट्राच्या जनतेने भाजपाचे फोडाफोडीचे राजकारण नाकारले आहे हेच सिद्ध होते.....!! जय शिवराय जय महाराष्ट्र
@udaypatwardhan6168
@udaypatwardhan6168 3 ай бұрын
माती चे 10 दिवस संपले, की गोडाचं जेवण घालतात महाराष्ट्रात। तुम्ही सहानुभूतीने जेवू घाला
@rajendramane7363
@rajendramane7363 3 ай бұрын
सामान्य मतदार खूपच चालाख झालेला आहे तुम्हाला तो मतदान कोणाला केलय ते चुकुनही कळू देत नाही.तुम्ही फक्त चर्चा करत रहा निकालांचे दिवशी चा खरा निकाल???
@humanji21
@humanji21 3 ай бұрын
Very good. I.N.D.I.alliance is destined to be in power in the Centre.✌We must start to discuss the PM face.
@rajguruenterprises2926
@rajguruenterprises2926 3 ай бұрын
आता तुमचीच सहानुभूती वाटते.
@InkaBook
@InkaBook 3 ай бұрын
हा प्रशांत भाजपा एजेंट आहे.
@user-pw9qe4lo8l
@user-pw9qe4lo8l 3 ай бұрын
स्वबळावर लढा बघुया किती जागा येतात.
@abhijitraut9505
@abhijitraut9505 3 ай бұрын
शिवसेना ठाकरे च्या 18 च्या वर खासदार येणार 100%
@user-di1he8lr2u
@user-di1he8lr2u 3 ай бұрын
भाजप हटाव देश बचाव जीएसटी हटाव जगाचा पोशिंदा बचाव
@nileshveling4526
@nileshveling4526 3 ай бұрын
पुढिल पंतप्रधानपद बारामतीकडे किंवा कला नगरकडे
@swapnilsawant8168
@swapnilsawant8168 3 ай бұрын
❤ उद्धव ठाकरे साहेब 🚩🐯
Matching Picture Challenge with Alfredo Larin's family! 👍
00:37
BigSchool
Рет қаралды 53 МЛН
Alat yang Membersihkan Kaki dalam Hitungan Detik 🦶🫧
00:24
Poly Holy Yow Indonesia
Рет қаралды 11 МЛН
مسبح السرير #قصير
00:19
سكتشات وحركات
Рет қаралды 11 МЛН
1ОШБ Да Вінчі навчання
00:14
AIRSOFT BALAN
Рет қаралды 6 МЛН
Matching Picture Challenge with Alfredo Larin's family! 👍
00:37
BigSchool
Рет қаралды 53 МЛН