काय तो intro, काय तो आवाज. सगळं एकदम भारी. ❤ Subscribe kele ahe bhava. Asech content det raha fakt 😅❤ शेवटी घोनास नव्हता. फुरसे साप होता. आणि आत्तापर्यंत तरी आम्ही त्याला झाडावर चढलेला कधीच बघितला नव्हता. नेहमी जमिनीवर किंवा दिवसा दगडाखाली दिसतो तो. !!