👌छानच व्हिडिओ झाला आहे..कोमल तुझे कौतुक करावेसे वाटते तु सर्व गोष्टी नियोजन करून मुलींची काळजी व्यवस्थित घेते..👍
@udaylawate16882 жыл бұрын
खूप छान वाटले. घरी बसल्या बसल्या आम्हाला swijrland बघायला मिळाले konalcv मनोज तुमच्यामुळे. सगळे स्पॉट भारी आहे तुमचे खूप आभार परी बेला पण छान एन्जॉय करतात मस्त वाटले
@priyankanilajkar33782 жыл бұрын
खूप छान कोमल अतिसुंदर स्वर्गात गेल्यासारखं वाटलं असेल तुझ्या नजरेतून आम्ही पण स्वर्ग बघितला धन्यवाद कोमल आणि मनोज
@kalpanadesai95932 жыл бұрын
तुमच्या बरोबर अमिही निसर्गाचा आनंद घेत आहोत
@kalpanadesai95932 жыл бұрын
Thanks for sharing Switzerland location माझा मुलगा म्हणतो papa mummy तुम्हाला एकदा तरी स्विझरलँड दकोनार हाय. माझा मुलगा Europe nertharland la haye. Manoj एकदम माझ्या मुला सारका haye.आणि कोमल माझ्या मुली सारखी
@manishapalkar99432 жыл бұрын
Nice video 👌👌👍
@ashwinichavan35662 жыл бұрын
ताई खरचं तु खुप नशिबवान आहेस तुला मनोज दादा सारखा नवरा मिळालाय आणि परी बेला खरचं भित नाहीत आणि ताई तुला एक सागुं का आम्ही कधी आयुष्यात तिथे जावु नाही शकणार पण तुझ्या मुळे हे सगळ बघायला मिळतय आणि ताई तुम्ही तिथुन चालत होता पण मला इथे अगांवर काटा आला होता
@meeranagargoje31092 жыл бұрын
Ho na mala pn agadi bhitich watat hoti. Pn kharch amezing experience asel.. Ami pn jau शकतो का नाही mahit नाही pn khup chan वाटल bagun तुमला tr तर खुपच chan वाटल asel.
@vijayadhamdhere79442 жыл бұрын
निसर्गाच भरभरून वरदान लाभलेला देश... स्वित्झर्लंड.आज अगदी स्वप्न नगरीत घेऊन गेलात.खुपच सुखद अनुभव.कोमल तु घाबरत होतीस पण तुझ्या छकुल्या मात्र एकदम बिनधास्तपणे मस्त आनंद घेत होत्या.🥰 पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी आतुर आहोत.😍😍
@kundatamboli75962 жыл бұрын
हाय कोमल. आजचा व्हिडिओ फार फार सुंदर होता स्वर्गीय अनुभव आला तुमच्यामुळे आम्हाला घरबसल्या स्विझर्लंड पाहता आले त्याबद्दल तुम्हा दोघांचे खूप खूप आभार. तसे तुम्ही दोघे नेहमीप्रमाणे आनंदी राहा देव तुम्हाला सर्व सुख प्रदान करो ही सदिच्छा.
@vimalkoli8592 жыл бұрын
कोमल खुप छान स्थळाविशी माहिती देते त्याबरोबर मुलीचीही काळजी घेते त्यांच्या खाण्याच्या आवडीनिवडी जपते खरोखरच कौतुकास्पद आहे अशीच आनंदी हसत राहा धन्यवाद 👍👍❤️❤️
@jayshrikhapke18232 жыл бұрын
तूम्ही सगळे कीती नशीबवान आहात स्विझर्लंड पाहायला मिळाले आणि तुझ्या मुळे आम्हाला सुद्धा पाहायला मिळाले 😘😘😘👌👌👌👍
@sampadabhatwadekar23872 жыл бұрын
तुझं खुप कौतुक वाटतं . जबाबदारी पार पाडत ,आनंदाने कसं जगावं हे तुझ्या कडून आणि तुझ्या कुटुंबाकडून शिकण्यासारखं आहे .. तुम्ही दोघहि प्रेमळ ,जबाबदार व हौशी पालक आहात . मुलं पण खुप सहकार्य करणारी आहेत .
@IndianMomInEuropeKomalVlog2 жыл бұрын
Thank you so much 👍❤️❤️
@tulshinaik72092 жыл бұрын
सर्व काही छान आहे Thanks .komal manoj you are great परी बेला खूप strog आहे अजिबात घाबरत नाही
@snehagajmal11562 жыл бұрын
खूपच छान कोमल परी बेला अजिबात घाबरत नाही मस्त एन्जॉय करत आहात so cute परी बेला, 🥰❤️💞💞🤗🤗🤗
@meghanadhumal24312 жыл бұрын
खरचं कोमल मला माझ्या आयुष्यांत कधी जायाला भेटेल नाही माहिती पण मला तुझ्या मुळे सर्वकाही बघायला भेटलं खुप छान वाटलं फक्त मी मुव्हीमेध्ये बघतले होते पण आता स्वाःता गेली असं वाटतयं👌👍😊
@bharatgiri49132 жыл бұрын
परी बेला किती छान आहे अजीबात घाबरत नाही खरच ते दोघं जन स्ट्रॉंग आहे म्हणून तुमची ही ट्रीप झाली नाही तर घाबरल्या असतील तर तुम्ही काय त्यांनाच बघितलं असतं मस्त खूप छान खूप आवडला आजचा व्हिडिओ 👌👌👌
@ujjwaladeoray91862 жыл бұрын
खूपच सुंदर कोमल.आमचे हाॕटेल अगदी येथेच होते.रुममधून केबल दिसत होत्या.तू हे सर्व पुन्हा मनात जागवले.खूप धन्यवाद.गोड दिसताहेत सारे.
@satyabhamasangaleverygoodk54832 жыл бұрын
नमस्ते कोमल मनोज खुप सुंदर व्हिडीओ सुंदर निर्सगस्नो आणि केबल कारमध्ये बसून सर्व पाहिले खुप छान
परी बेला थोडे पण घाबरत नाहीये Wow khup Chaan video Tai
@vaishalishelke72102 жыл бұрын
Kiti kiti Chan aamhala baghun khup. Bhari vatay👌👌
@pornimaadmane29382 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ ताई व दादा खरंच तुम्हाला काय बोलावे कळत नाही तुमच्या दोघांमुळे आम्हाला परदेशातल्या इतक्या सुंदर गोष्टी बघायला मिळत आहेत ते पण घरात बसून खूप छान वाटत आहे व्हिडिओ बघायला खूप खूप भारी
@ऊषाशिंदे-ब4ध2 жыл бұрын
कोमल ताई खरंच खुप सुंदर वातावरण आहे तुझ्या मुळे आम्हाला हे सगळं बघायला मिळाले वा वा काय ते डोगर काय ती झाडी कय तो बर्फ सगळं एकदम ओके मधेच आहे 👌👌
@meerashete64422 жыл бұрын
कोमल तू खूप छान व्हिडिओ बनवलास तुझ्यामुळे मी पण एन्जॉय केला मला पण स्वित्झर्लंड ला गेल्यासारखेच वाटले परमेश्वर तुला खूप खूप सुखी ठेव आणि असेच छान छान व्हिडिओ तू आमच्यासाठी बनवत राहा हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना
@sangeetaborhade28252 жыл бұрын
I am also travelling with you. Awesome Experience. Very very nice vlog 👌👌👍❤️❤️
@mangeshbhagwan17082 жыл бұрын
Khup ch mast 😍... Dada tai.. Pari Bela mast look 😍😍..road and road chya side che views ekdam bhari 👌👌 lake and mountains bhaari ch ⛰️💙🥰🥰 cable car view tar bhaari ch. 💙😍.. Kiti chaan mountains.. Water.. Greenery sagla ch ek Saath 🥰 😍👌👌. Sagli Kade snow snow ☃️☃️❄️.. Bhaari ch.. Mast enjoy 😍
@IndianMomInEuropeKomalVlog2 жыл бұрын
Thank you so much ❤️🥰🤗
@swatijagushte87312 жыл бұрын
Khup chan video mast majja aali baghatana
@pallavissimplerecipe56322 жыл бұрын
खुप छान व्हिडिओ कोमल घरात बसुन आम्हा बाहेर देशाचा व्हिडीओ बघायला मीळाला मस्तच वाटले व्हिडीओ बघुन 👌👌👍
@reshmabarbole97982 жыл бұрын
काय लिहू अन काय नाही अस वाटत आहे पण तु खरच भारी आहे मनात काय वाटत आहे हे शब्दात नाही लिहिता येणार ग
@ujwalashetye66172 жыл бұрын
छानच व्हिडिओ आहे.खरच तुमच्या मुळे Switzerland पाहायला मिळाला.मला गुलमर्ग ची आठवण झाली. आम्ही पण असे च केबल कार ने गेलो होतो. खूप छान अनुभव आला होता.तुमचामुळे खूप छान व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात. बेला परीचे कौतुक आहे . मस्त enjoy kar
@IndianMomInEuropeKomalVlog2 жыл бұрын
Thank you 😊🤗🤗🤗
@priyankasomnathshinde38012 жыл бұрын
Mast video ahet sagle ❤ame pan enjoy kartoy 👨👩👧👧😊😊
@asmitamane81562 жыл бұрын
Super views... Full enjoy ur trip., thanks... Tumchyamule aamhala hi he sarv bghayala milt ahe... Chan watal
@bhagyashreenene93492 жыл бұрын
Khup mast amhi pun baghun enjoy kele ghari basun tumchya sobet full TV screen var baghitle 2nd part chi excitement aahe
@vanitamavli522 жыл бұрын
tumchya mule khr khub khi bgyla milt thanks so much both of you
@seemasahasrabudhe78732 жыл бұрын
Wow..most thrilling & heavenly experience!! Like floating in the clouds 👏👌
@preetamvaidya43592 жыл бұрын
खूप भारी video. Thanks a lot Komal and Manoj tumhi itke efforts gheun amhala saglya गोष्टी दाखवतात परदेशातील. 👍🙏
@IndianMomInEuropeKomalVlog2 жыл бұрын
Thank you 😊 ❤️🤗
@ashwinivibhute67242 жыл бұрын
खूपच छान विडिओ बघायला मिळाला आहे घर बसल्या स्विझरलँड बघायला मिळते कोमल ताई आणि मनोज दादा तुमचे मनापासून खुप आभार मानते 🙏🙏👍🥰🥰❤️❤️ आणि बेला , परि खूपच छान मज्जा करतात. love you family
@samruddhipatil25692 жыл бұрын
किती मस्त आहे अस वाटत होत मीच फिरते तिकडे आणि मला पण चक्कर आल्यासारखे वाटत होत म्हणजे मी स्वतः आहे तिकडे अस फिल करत होते परी बेला खूप स्ट्रॉंग आहेत
@vaishalimore48852 жыл бұрын
आजच्या व्हिडिओ खूप खूप छान होता ताई आणि तुमच्यामुळे आम्हाला घरी बसले पाहायला भेटते खूप आनंद होत आहे आम्हाला आम्ही तुमच्या व्हिडिओची रोज वाट बघतात
@Rupali_gopalghare72 жыл бұрын
खूपच छान व्हिडिओ आहे ताई तू घाबरली पण परि बेला घाबरल्या नाहीत किती छान स्ट्रॉंग आहेत दोघी पण👌👌🥰🥰🥰🥰
@babasahebdaware1692 жыл бұрын
खुप भारी कोमल आणि मनोज दादा तुमच्या मुळे आम्ही पाहीले माउंटन आणि पाहतानी खुप भिंती वाटत होती मात्र परी बेलाचे कवतुक करावं तेवढं कमी आहे मुली आजी बात घाबरल्या नाही वा स्वर्गात गेल्या सारखंच वाटत असेल तुम्हाला. खुप छान 👍👍👍👍
@shilpakonde92772 жыл бұрын
खुप छान व्हिडीओ 👍👌🥰
@sapanachorage65512 жыл бұрын
Wow tai khupach enjoy kartay tumhi ani tumchya sobat amhi🥰
@poonamkapare49502 жыл бұрын
Khup Chan very nice guys & thank you so much
@kantaborade79162 жыл бұрын
Tumcha barobar Mi karte Swizerland enjoy khup maja aali aaj pan thodi bhithi vatat hoti pari bela khup strong ahe Kiti enjoy karat hotya 😘
@suprabhasurse66042 жыл бұрын
खूपच छान तुमच्यामुळे बघायला मिळते.धन्यवाद
@kaverikale74412 жыл бұрын
नमस्ते कोमल ताई, आजचा व्हिडिओ खूपच सुंदर.ताई तुझ्यामुळे आम्हाला स्विझर्लंड बघायला मिळाले. खूप छान छान मिसळ करून द्या दृश्य माउंटेन खूप भारी वाटले बघताना. परी बेला पण किती छान सपोर्ट करतात या दोघांना. मस्त enjoy करा आणि काळजी घ्या.best of luck for your journey ❤️🌹🥰👍👍.
@world-jl8hm2 жыл бұрын
I was already in Switzerland 🇨🇭 and it's like heaven enjoyed
@suhasidhananjay26702 жыл бұрын
Wow Komal tai khup Sunder drush tumhi dakhvlit.... Jewa tumhi cable car ne jat hotat tewa te drush apratim ch hota.....khup sunder
@IndianMomInEuropeKomalVlog2 жыл бұрын
Thank you 😊
@rajanihanmante62532 жыл бұрын
खुपच भारी सौंदर्य आहे 👌👌👌👌👌
@anjalirajguru99362 жыл бұрын
Aajcha Volg Khupach Bharti👌👌👌👌👌👌
@mayurikulkarni76152 жыл бұрын
Khup mast video.
@surekhadhabekar31202 жыл бұрын
किती छान व्हिडिओ बघुन खूप छान वाटले कोमल
@pratibhajambhale23642 жыл бұрын
Bella ani Pari are lucky girl etkya lahan age madhe tyana khup sare Picnic enjoy karayala milae 💋🥰❤👌🏻👌🏻🧚♀️🧚♀️
@diyagharat46682 жыл бұрын
खूप छान कोमल ताई आजचा Vlog 👍 तुमच्यामुळे आम्हाला घरबसल्या स्विझर्लंड बघायला मिळालं खूप छान वाटलं
@madhuranimkar-pawar65102 жыл бұрын
Good morning ,mast aahe views exllent.kupch chan blog👌👌👌👌😍😍😍😍
@sadhanarasal48732 жыл бұрын
Khup chhan vdo👌🏻👌🏻👌🏻
@meena68812 жыл бұрын
Khupach chaan. tumchya barobar mi sudha Switzerland phirle, ase vaatate.Thanks a lot for everything.
@manalirajadhyaksha522 жыл бұрын
Hii komal ...khuupqch mqsta experience hota...tuza pan ani amcha pan..thanks dear 4 sharing...love to u all.
@anserupalikanse13732 жыл бұрын
कोमल dance cha video खूप छान झाला specially मनोज 👌👌
@dipalibhosale10332 жыл бұрын
खूप सुंदर अप्रतिम 👌👌👌👌👌🤗😘😘
@sushmapundle47202 жыл бұрын
aajcha video apratim hota.mastch .khupch sundar ahe Switzerland.
@vidyamohol41812 жыл бұрын
Khup chan vatl hey video pahun
@shobhalahakar77002 жыл бұрын
खूप छान आम्ही ही बघताे आहाेत तुमचे खूप खूप धन्यवाद😘💕
@tejashreepandit15062 жыл бұрын
Khup chan video hota. Mast👍👍👌👌👌
@sachinbanekar42242 жыл бұрын
Khup Chan vlog. Lay bhari
@sunitakadam86842 жыл бұрын
अप्रतिम मस्त व्हिडीओ बेला च कौतुक वाटत एवढी छोटी तरी कसं कळतय तिला
@riahirlekar86902 жыл бұрын
I have noo words Adventures thrilling experience superb majja aali tai dada chatori belu pari lots of love
@anuradhakulkarni79122 жыл бұрын
खूपच छान तुमच्यामुळे सर्व बघायला मिळाले
@waghswati42842 жыл бұрын
Views are beautifully captured..😍😍 blissful💫.. much love to pari n bella ❤️❤️
@IndianMomInEuropeKomalVlog2 жыл бұрын
Thank you 😊🤗🤗❤️
@sulbhachopade75072 жыл бұрын
Tumhi ek best couple aahat..khup sundar drusha tumhi dakhvta...aani chan mahiti deta....
@ashvinighugare47362 жыл бұрын
आ हा👌👌👌👌 आज तुझ्यामुळ स्वि गझरलँड बघायला मिळाले मस्तच 🙏🙏🙏Thank-you so much
@IndianMomInEuropeKomalVlog2 жыл бұрын
Thank you 😊
@manjushamemane43792 жыл бұрын
Khup chan vlog👌👌Bela pari kharach brave ahet Ani tumhi khup lucky ahat🤗 tumchyamule evdi chan place pahayala milali👌👌🤗🤗
@vishals24282 жыл бұрын
Tumcha video bagun khuf chan vatla mast video banavla ahe
@vaishalibidarbhavi30492 жыл бұрын
Bapre kiti mast shbadach mahit tai mast mast wonderful
@shitalkadam64552 жыл бұрын
Nice vlog 😘🤗 Enjoy holiday 💃💃 Lay bhari 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@gaytrirajput3834 Жыл бұрын
खूप छान
@sunitamogal21082 жыл бұрын
खूप छान. तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ छान झाला आहे
Khup khup chaan vlog 👍👌👌👌👌👌 Bela & Pari ni tar khup enjoy kel....
@alkapagare85942 жыл бұрын
खुपच सुंदर 👌👍
@_Arjun_Patil_2 жыл бұрын
Apli mnsa bahar jatat kup bhri vatato full support 🤩🔥🤟🏼
@manojkumarmete7202 жыл бұрын
Hi.. Komal.. Kharch khup sunder dolyche parne fednara video hota😍.. Khup khup mast no words for explain.. Dusra partchi aaturtene vat bght aahe.. Happy journey.. & stay happy always☺️❤️
@ushapatole27492 жыл бұрын
Wow khupch Chan video komal tai n Manoj dada pari n bela so cute 🥰
@IndianMomInEuropeKomalVlog2 жыл бұрын
Thanks 😊
@nature_ethics2 жыл бұрын
मी तुझं vlog रोजच पाहते शिवाय माझी मुलं पण पाहतात, खरंच खूपच तयारी करून सगळं करतेस तू एकदम कौतुकास्पद आहे, विडिओ खूप भारी आहे. Gbu 🥰
@Adity_tach2 жыл бұрын
खूप खूप छान वाटले असे वाटत होते की आम्ही पण तिथेच आहोत
@madhuridixit81352 жыл бұрын
खूप सुंदर व्हिडीओ सिन तर अप्रतिम खूप एन्जॉय करा.
@namitabhosale96302 жыл бұрын
Khup khup thanks
@-Prashant-2 жыл бұрын
Bela and manoj are brave baap lake, komal and pari were little afraid of height, i liked the rotating car, and views were fantastic, komal tuzha enthu pahun vlog pahaila ajun chan watta, vismaikari anubhav aahey ha tumchya sathi ani thoda amchya sathi pan. Third cha second part pahaila utsuk aahot. 👍👍👍🌷🌷🌷🌷👌👌👌🇨🇭🇨🇭🇨🇭
@Raj_Patil_08882 жыл бұрын
khup Chan tai and take care
@arjunlamkane20882 жыл бұрын
I am also travelling with you.. I love Switzerland. I wish to go there in my life once.. 👌👌👍
@hemgudesarika12342 жыл бұрын
Khup sunder 👌
@jitubhosale33382 жыл бұрын
Kiti chan snow, cable car,cliff walk switzerland tr khupch bhari aahe aani bella kiti chan enjoy krte lhan aasun aajibaat bhit nahi khrch strong aahe bella aani etka chan chan nature dakhvte na tai tu aase vatte video smpuch nye bgtch rhave vatte aase aahe swuss che nature khrch khup bhari video khupch chan enjoy krtey tumhi aani tumchyamule aamhala bgayla milte switzerland he khupch aandachi gost aahe aasech chan rha happy rha
@meenakshidangle33622 жыл бұрын
Very beautiful & very nice 👍👌👌👌👌👌
@rupalipujari2132 жыл бұрын
Khup bhari vatal tai aajcha video bagun kharch very nice 👌👌👍👍
@dakshbeastgamer44042 жыл бұрын
Khup Chan 👌👌
@ashoknikam35322 жыл бұрын
Khupach sunder volg Hota
@sulbhahm63912 жыл бұрын
Mast lay bhari
@vaishalivange36232 жыл бұрын
Ekdam bhari vatla tai
@yashwantchavan93772 жыл бұрын
Manoj dada and komal Tai tumhi doghe kharch khup great aahat...tumhi 2 lahan mulina gheun evd Sagal neat handle karta ...kharch khup abhiman vatoy tumcha
@manasikshirsagar18582 жыл бұрын
Tai 75 aamrut mohotsva cha tumala khup Khup shubhekcha 💐💐💐💐💐💐🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@Deepabelgonkar2 жыл бұрын
Khup chan tai khup enjoy kela mulini sudha khup enjoy kel
@meenanikalje75712 жыл бұрын
Komal tumchy doganmule amhala swizarland baghayla melaly tu khoop laky ahe ani manoj Dada khoop Chan 👌👌👌👍👍👍🌹🌹🌹❤❤❤🌺🌺🌺
@IndianMomInEuropeKomalVlog2 жыл бұрын
Thank you 😊
@sapanaturde80482 жыл бұрын
Kasala bhari tai .swargatch alyasarkha vatat bela ne khup enjoy kela .