MPSC ला लागले ग्रहण जबाबदार कोण? प्रलंबित प्रश्न कोणते | Video MPSC पर्यंत गेला पाहिजे Vastav Katta

  Рет қаралды 11,575

Vastav Katta

Vastav Katta

2 ай бұрын

#mpsc #upsc #vastavkatta #vastavtalks #ips #वास्तव talks
@Vastav Katta _The Reality Platform @वास्तव Talks @Mi Adhikari मी अधिकारी
मागील आठ वर्षापासून विद्यार्थी संघटना तसेच विद्यार्थी सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC मार्फत घेण्याची विनंती करत आहेत. यासाठी वेळोवेळी आंदोलनेही झाली, सभागृहांमध्ये प्रश्न उपस्थित केले गेले, हा सर्व अट्टाहास कशासाठी तर खाजगी कंपन्यांमार्फत जो गोंधळ घालून पेपर फोडले जातात त्याला आळा बसावा, व होतकरू व हुशार उमेदवारांना न्याय मिळावा यासाठी. MPSC च्या पारदर्शकतेवर विश्वास आहे म्हणून.
मात्र एमपीएससी ने विद्यार्थ्यांना निराश केले आहे.
सद्यस्थिती MPSC मार्फत घेतली जाणारी प्रत्येक परीक्षा कोर्टाची पायरी चढते.
परीक्षा वेळेवर नाही, मुलाखत वेळेवर नाही, निकाल वेळेवर नाही, OPTING OUT मध्ये घोडेबाजार. अशा अनेक समस्यांमुळे विद्यार्थी नैराशेत गेले आहेत. याला जबाबदार कोण?
MPSCचे अध्यक्ष?, सचिव?, सहसचिव? की सरकार.
अध्यक्ष माननीय श्री रजनीश शेठ आल्यापासून कोणतीही ठोस भूमिका घेताना ते दिसले नाहीत.
माननीय सचिव सुवर्ण खरात मॅडम आल्यापासून MPSC मधील कोणतेच निकाल वेळेवर लागले नाहीत.
नक्की सचिव मॅडम मंत्रालयामधून डेपुटेशनवर MPSC सचिव म्हणून आल्या तरी कशासाठी?.
एखादा आजारी व्यक्ती हवा पालटासाठी दुसऱ्या ठिकाणी जातो, तर कोणी सरकारी अधिकारी आपला पाल्य दहावी/ बारावीला आहे आणि त्याला वेळ देता यावा यासाठी निवांत ठिकाणी पोस्टिंग येतो. यासाठी तर आपण आला नाहीत ना? नसताल तर एमपीएससीकडे एवढे दुर्लक्ष का?
माननीय सहसचिव सुभाष उमराणीकर सर हे मंत्रालयामध्ये उपसचिव होते ते डेपुटेशनवर एमपीएससी मध्ये सहसचिव म्हणून आले. त्यांच्याकडे गोपनीय विभाग व परीक्षा नियंत्रक या पदाची जबाबदारी दिली.
सिविक मिरर या वृत्तपत्राने खुलासा केला की परीक्षा नियंत्रक हे पदच अस्तित्वात नाही. मग हे पद दिले कसे? त्यातही उमराणीकर साहेब यांचा कार्यकाळ फेब्रुवारी मध्ये संपला असूनही ते त्याच पदावर कार्यरत आहेत. त्यांना डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली असे जरी सांगितले जात असले तरी आरटीआय मध्ये विशाल ठाकरे यांनी मिळवलेल्या माहितीनुसार ती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.
अस्तित्वात नसलेल्या पदावर कार्यकाळ संपलेला असतानाही तुम्ही बसत असाल आणि तरीही MPSC ची प्रत्येक जाहिरात माननीय न्यायालयात जात असेल, वेळेवर निकाल लागत नसेल तर आपला उपयोग काय? आपण वातानुकूलित कार्यालयामध्ये बसता मात्र विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतायेत. त्यांचे आई-वडील भर उन्हात कष्ट करून त्यांना पैसे पुरवत आहेत. कोणी जमीन गहाण ठेऊन तर कोणी जमीन विकून अभ्यास करतंय याची आपल्याला जाणीव नाही.
आपल्या चुकांमुळे लाखो विद्यार्थी त्यांचे उमेदीचे वर्ष वाया घालवत आहेत, मानसिक त्रास सहन करत आहेत,
Opting Out च्या निष्क्रिय पद्धतीने पदांचा घोडेबाजार सुरू आहे, याला जबाबदार कोण?
MPSC साठी लागणार पैसा, साधनसामग्री यासाठी आपण पाठपुरावा करता मग जाहिरात, व आरक्षणाच्या अधिसूचना साठी का पाठपुरावा करत नाहीत? विद्यार्थ्यांनी काय काय करावे?
मा.चेअरमन साहेब (MPSC) उमेदवारांना न्याय द्यावा.
प्रतिनियुक्ती वर आलेल्या सचिव व सहसचिव यांच्या कारभारामुळे आयोगाचा कारभार विस्कळीत झाला असल्याने याचा नाहक त्रास उमेदवारांना होत आहे. तसेच आयोगाचे अंतर्गत राजकारण हे देखील याला कारणीभूत आहे.
त्यामुळे खालील प्रलंबित प्रश्नांकडे आपण जातीने लक्ष घालाल एवढीच अपेक्षा.
१) गट-क लिपिक पदाचा निकाल कधी लागणार व स्किल टेस्ट कधी होणार .?
२) राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 ची सुधारित तारीख कधी घोषित करणार?.
३)संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व गट क ची जाहिरात कधी प्रसिद्ध होणार?.
४)PSI 2022 ची मैदानी चाचणीची तारीख कधी प्रसिद्ध होणार? ५)खात्याअंतर्गत PSI पदाचा निकाल कधी घोषित होणार?
६)ऑप्टिंग आऊटच्या पर्यायाबाबत सुधारित धोरण कधी तयार होणार ?.
७)पसंती क्रमांक बाबत राबवलेली चुकीची प्रक्रिया केव्हा सुधारणार?
८)कर सहाय्यक पदाचा लावलेला चुकीचा निकाल.
९) पीएसआय पदी अपात्र खेळाडूची झालेली निवड .
१०)वेळापत्रकाची अंमलबजावणी न होणे.
११)निकाल प्रक्रियेत होणारा विलंब व त्याबाबत अजून कोणतीही माहिती उमेदवारांना न देणे.
१२) रखडलेल्या मुलाखतीबाबत अजून कोणती माहिती उमेदवारांना दिली नाही.(मागील आठ ते नऊ महिन्यापासून रखडलेल्या मुलाखती)
१३) प्रत्येक जाहिरात न्यायालयीन प्रक्रियेत अडकत असून होणारे उमेदवारांचे नुकसान .
१४)रखडलेल्या परीक्षानबाबत अजून कोणतीही घोषणा न करणे.
१५)काही पदांचे एक ते दोन वर्षांपासून अभ्यासक्रम घोषित नाहीत.
16) PSI 2021 चा अंतिम निकाल का लावला जात नाही.
एवढे विषय प्रलंबित असताना विद्यार्थ्यांनी कोणत्या मानसिकतेने अभ्यास करावा? या सर्व गोष्टींचा विचार करून MPSC व राज्यसरकार ने वेळीच योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे.
For More
Subscribe You Tube channel
vastav katta
/ vastavkatta
mpsc students rights
/ mpscstudents. .
Follow us on Twitter
वास्तव कट्टा
VastavKatta?t=BP1...
MSR
MPSCstudsRight?t=...
Join us onTelegram
Mpsc Students Rights
t.me/MPSCStudentsRightsofficial
vastav katta
t.me/vastavkatta
#mpsc
mpsc new syllabus
#upsc #ias #ips #psi #mpsc #vastavkatta #upsc #ias #maharashtra #dysp #maharashtrapolice #मराठीव्याकरण #mpscnewsyllabus #miadhikari, #mpsctopper #live #livestream
#पोलीस #polishgirl #policeofficer #policeman #policechallenge #vastavkatta #republicdayparade #Republicday2022 #प्रजासत्ताक #पुणे #पुणेकर #PunePolice #MaharashtraPolice #mhpolice #MH #maharashtra #mumbai #mumbaipolicecommissioner #mpsc #mpscexam #psi #DYSP #IPS #IAS #UPSC

Пікірлер: 93
@rahulingawale308
@rahulingawale308 2 ай бұрын
सर्व MPSC विद्यार्थी पर्यंत हा व्हिडीओ गेलाच पाहिजे
@user-nl9jn4mm8e
@user-nl9jn4mm8e 2 ай бұрын
आयोगाची पूर्ण body बदलली पाहिजे. सध्याची body योग्य काम करत नाहीत
@SK-xo4hy
@SK-xo4hy 2 ай бұрын
Descriptive pattern चा result MPSC 5 वर्षाने लावेल , ह्यांना objective च होईना तर Descriptive चे काय होईल , परिक्षा २०२५ ला result २०३० ला Joining २०३२ ला 😂😂😂
@dipakphad7865
@dipakphad7865 2 ай бұрын
सर सर्व विद्यार्थ्यांनी या गोष्टी वर आवाज उठवला पाहिजे.
@harishhoshing
@harishhoshing 2 ай бұрын
आपण आम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या भावना अत्यंत परखड पणे मांडली.. Kiran sir Hats off tumhala 🫡🫡 खुप धन्यवाद 🙏
@RahulB-mb8gx
@RahulB-mb8gx 2 ай бұрын
कृषिसेवा परीक्षा २०२१ व २२ चे निकाल लागुन १० महिने होऊन सुद्धा जॉइनिंग नाही.. केस कोर्टात आहे कारण काय तर syllabus.. आयोगानेच syllabus देऊन जाहिरात दिली यात विद्यार्थ्यांची काय चूक?
@sachindawane3441
@sachindawane3441 2 ай бұрын
Hi
@AkashYadav.275
@AkashYadav.275 2 ай бұрын
MAT मधील case निकाली निघाली असून सुद्धा 2022 चा अंतिम निकाल नाही लावला..
@anandmeshram4434
@anandmeshram4434 2 ай бұрын
लिपिक टंकलेखक 2023 निकाल कधी जाहीर होईल ? 4 महिने झाले . आयोगाला कॉल केल्यावर ते म्हणतात काम सुरू आहे , website check करत रहा ,लवकरच निकाल येईल असे सांगून वेळ घेतात. Next week असे करून कधी महिने निघून गेले आम्हालाच माहिती आहे. आयोगाला नम्र विनंती आयोगाने या आठवड्यात निकाल जाहीर करावेच.
@rohitwath8169
@rohitwath8169 2 ай бұрын
आम्हा विद्यार्थ्याची बाजू मांडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर ❤
@ranjeetpatil3450
@ranjeetpatil3450 2 ай бұрын
वास्तव भयानक आहे😮😮
@user-si7pe9qi3u
@user-si7pe9qi3u 2 ай бұрын
खुपच दाहक MPSC चा कारभा र रवास्तव mandale sir... Praud of you सर
@LaxmanBabar-ih7ep
@LaxmanBabar-ih7ep 2 ай бұрын
फारच छान सर. विद्यार्थीच्या मनातील प्रश्नावर चर्चा केलीत तुम्ही. खुप खुप धन्यवाद सर🙏
@LichchavisDuhitra
@LichchavisDuhitra 2 ай бұрын
आयोगाने नवीन पॅटर्न जाहीर करावा. 1) पूर्व परीक्षा Cut off साठी आंदोलन 3) मुख्य परीक्षा रिझल्ट साठी आंदोलन 4) फायनल मेरिट नियुक्तीसाठी आंदोलन.......
@user-nl9jn4mm8e
@user-nl9jn4mm8e 2 ай бұрын
तुमचे अभिनंदन अगदी योग्य मुद्दा हाती घेतला.
@vishalpatil11123
@vishalpatil11123 2 ай бұрын
सर आयोग विद्यार्थ्यांचा मानसिक छळ करून त्यांच्या आयुष्याशी खेळत आहे..
@kirancharate2902
@kirancharate2902 2 ай бұрын
मनुष्यबल वाढविल्या शिवाय काही पर्याय नाही.
@seemafunde4497
@seemafunde4497 2 ай бұрын
आपण कितीही ओरडलो तरी यांना काहीच जाणीव होणार नाही कारण त्यांचे पोर यात नाहीत त्यामुळे यांना खर्च आणि कष्ट हे काय कळणार..निगरगठ्ठ ,पाषाण हृदयी लोक आहेत हे
@sushilahiwale6008
@sushilahiwale6008 2 ай бұрын
ऑक्टोबर 2023 सहायक प्राध्यापक भरती जाहिरात आली होती...अजून syllabus च नाही declare केला
@amoljanbandhu8845
@amoljanbandhu8845 2 ай бұрын
कृषिसेवा परीक्षा 2021 ची 4 मार्च 2024 ला पोस्ट वर जॉईन करून घेण्यात आले आणि त्याच दिवशी joining रद्द करण्यात आली. आता मुलांनी परत करायच तरी काय, किती वाट बघायची? 😢😢
@dineshkatle6608
@dineshkatle6608 2 ай бұрын
Clerk cha result lavayla sanga sir...vidyarthi khup adchnit ahet.
@ssg_trailblazer
@ssg_trailblazer 2 ай бұрын
Thanks sir bhumika ghenya sathi
@kalpanajadhav6362
@kalpanajadhav6362 2 ай бұрын
Kharch sir khup mansik taras hotoy
@user-tn1sq3of1q
@user-tn1sq3of1q 2 ай бұрын
Thanks sir aapn sarv nyay detal hi ch apekha
@vpb195
@vpb195 2 ай бұрын
राज्यसेवा अजून फायनल उत्तर पालिका नाही
@Samrat_Bandebuche
@Samrat_Bandebuche 2 ай бұрын
कृषी सेवा 2021 आणि 2022 च्या जाहिरात ला 2024 उजडलेत पण आता पर्यंत 2021 च्या candidate ना joining नाही 2022 च्या तर अजून result नाही लागला...यात चुकी कुणाची विद्यार्थ्यांची काय????
@SK-xo4hy
@SK-xo4hy 2 ай бұрын
Ans key बंद करत नाही तोपर्यंत प्रचंड वेळ वाया आणि Merit list जोपर्यंत बंद करत नाही तोपर्यंत opt out साठी settlement वसुली बंद होणार नाही
@vilasjadhav3136
@vilasjadhav3136 2 ай бұрын
सर, mpsc खुप आरामत आहे खुप thokle mpsc ला तुम्ही Thanks सर
@shyamkute1533
@shyamkute1533 2 ай бұрын
Tukaram mundhe sirana MPSC madhye anale pahije , tech hya sarvana thikanayavar anatil
@ajitchougule6456
@ajitchougule6456 2 ай бұрын
वास्तव मांडलं सरांनी खूप छान
@ShubhangiJadhav-cp2jy
@ShubhangiJadhav-cp2jy 2 ай бұрын
आयोगाने result लावला पाहिजेत कारण मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे 😢
@ip198
@ip198 2 ай бұрын
समाजकल्याण अधिकारी परीक्षेतची जाहिरात मे 2023 मध्ये आली आहे आजून परीक्षेची तारीख नाही.... खूप अवघड आहे अयोग करते काय हा मोठा प्रश्न आहे
@OMKESHKHOTKAR1998
@OMKESHKHOTKAR1998 2 ай бұрын
खूप छान सर ❤🙏🏻
@vijaypole3224
@vijaypole3224 2 ай бұрын
खूप छान sir
@pujapawar7186
@pujapawar7186 2 ай бұрын
PSI 2022 Prelims - 2022 Mains - 2023 Ground - ???? Interview - ???? Final - ??? Ata mansikta Kay thevavi ami..
@priyankanighut4335
@priyankanighut4335 2 ай бұрын
Very True sir🙏🙏 Thank you...
@Apatil-sm4ny
@Apatil-sm4ny 2 ай бұрын
Clerk cut off वर kam suru आहे.. Kam suru आहे.. बस एवढच karan असते😢😢😢😢
@manesiddheshwar5714
@manesiddheshwar5714 2 ай бұрын
Mpsc cha adhikaryana rajinama dayala sana
@sachinkale8
@sachinkale8 2 ай бұрын
Sir Ya vishai ek lekh loksatta madhe prashidh kara😢😢
@sanjaydabhade5402
@sanjaydabhade5402 2 ай бұрын
Thanks for vedio SIR 🙏
@sanjaydabhade5402
@sanjaydabhade5402 2 ай бұрын
Z.P. Results 6 month pending in supreme Court pesa Case
@AnnoyedIcedTea-co4ok
@AnnoyedIcedTea-co4ok 2 ай бұрын
खूप छान सत्य परिस्थिती सांगितली
@vivekborkar1419
@vivekborkar1419 2 ай бұрын
Sir tumcha aabhari aahot aamhi krn ha vishay khup important ahe
@devanandthakare4858
@devanandthakare4858 2 ай бұрын
We all support you sir
@akashpawar6587
@akashpawar6587 2 ай бұрын
Agdi barobr baju mandlit sir🥰🙌🙏🙏
@rmmm213
@rmmm213 2 ай бұрын
आयोगाची उदासीनता वाढलेली आहे परीक्षा झाल्यापासून ५ महिने निकाल नाही final ans key Yeun दोन महिने निकाल नाही
@ShubhamJain_IND
@ShubhamJain_IND 2 ай бұрын
🙏
@ravishgandhi6317
@ravishgandhi6317 2 ай бұрын
ek law karyala pahije ki pre pasin mains paryant cha result ha 4 month ani joining 1month chya aat ya mule pass honare mul repeat honar n ani new students la jast chance milel
@Ruturaj8299
@Ruturaj8299 2 ай бұрын
Vote for the good🙏
@onkarshende3275
@onkarshende3275 2 ай бұрын
❤ 👍👍👍
@navnathkadam6937
@navnathkadam6937 2 ай бұрын
देवेंद्र फडणवीस ने MPSC ची वाट लावली
@user-tn1sq3of1q
@user-tn1sq3of1q 2 ай бұрын
Itk struggle krun jr as hot asen kdhi nyay milel sarvana
@rishiutekar1815
@rishiutekar1815 2 ай бұрын
आयोग करतय काय अजून पर्यंत झेपत नसेल तस राजीनामे द्या दुपारी माणस घ्या आयोगावर दुसरी खूप चांगली माणस आहेत आपल्यापेक्षा
@Parmeshwarsanap75
@Parmeshwarsanap75 2 ай бұрын
Ho sir
@swapnali4209
@swapnali4209 2 ай бұрын
Political pressure aankyshivay he ky lipik cha nikal lavyche nahit kay udava udvi che uttar detat call kelyavr phone recive kelyvar te bai bolte aami kay sangu shakat nahi aasl ans aaste ka
@aartideshmukh6837
@aartideshmukh6837 2 ай бұрын
सर्वांनी एकजूट झाले पाहिजेत
@abhijitsonawane1935
@abhijitsonawane1935 2 ай бұрын
Combine chi ajun ad nahi rajyasevecha patta nahi sarv shant baslet kuni kahich bolt nahi mulanni petun uthle pahije
@mahendralahane4215
@mahendralahane4215 2 ай бұрын
Vastustithi mandli sir tumhi ....complete process karayla Mpsc 3 varsh ghet aahe ....mulanche umediche varsh challali aahe
@user-tn1sq3of1q
@user-tn1sq3of1q 2 ай бұрын
Plz mpsc result lava lvkr sarv ch🙏🙇‍♀️😭
@riteshchaudhari9464
@riteshchaudhari9464 2 ай бұрын
या ठिकाणी मला जाणवत आहे. याठिकाणी comment करणारे mpsc करणारे आहे किंवा इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे आहे.
@swapnilp517
@swapnilp517 2 ай бұрын
समाजकल्याण विभागातील सहाय्यक आयुक्त समाजकल्याण गट-अ पदाची जाहिरात देऊन एक वर्षाचा कालावधी झाला असून अद्यापही परीक्षेचे वेळापत्रक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेले नाही. आयोगाला विनंती आहे की लवकरात लवकर परीक्षेचा दिनांक जाहीर करावा.
@pravinneel5582
@pravinneel5582 2 ай бұрын
जबाबदार तुम्हीच की ओ काय प्रश्न विचारताय? तुम्ही सगळ्यांनी मिळून खेळ लावलाय गरिबांच्या जीवाशी
@RohitPatil-eg4ux
@RohitPatil-eg4ux 2 ай бұрын
आवाज उठवला गेला पाहिजे..
@amitg6
@amitg6 2 ай бұрын
Vidhansabha 2024 hoiparaynt rajyaseva purva 2024 honar nahi asach vattaye, karan notification madhe 'yathavakash' lihilaye
@pratiksha.balkhande
@pratiksha.balkhande 2 ай бұрын
😢😢
@sudeshmarkad5972
@sudeshmarkad5972 2 ай бұрын
Sir mi new student.. aahe MPSC preperation karanya sathi gelyawarshi paper dile 12th che ani MPSC preperation suru aahe.. as MPSC ne kelyavar new student kas walel. Ikade..
@patahe7036
@patahe7036 2 ай бұрын
Ekda punha jab vicharayla ektra yav as vatty
@KedarSagat
@KedarSagat 2 ай бұрын
😢
@jaymaharashtra817
@jaymaharashtra817 2 ай бұрын
Aamran Andolan ekach upay,yana Premane kahi sudha kalnar nahi
@SK-xo4hy
@SK-xo4hy 2 ай бұрын
आधी Ans key , provisional list , Total बंद केली पाहिजे . UPSC किती फास्ट लावते ना Ans key ना objection ना Second key ना provisional list. MPSC Total Total गावठी Pattern ने चालते , पारदर्शकता करता करता पूर्ण भोंगळे नागडे झाले आहे
@onkarmaher55
@onkarmaher55 2 ай бұрын
Ajun fraud krtil MPSC wale ts zal tr
@SK-xo4hy
@SK-xo4hy 2 ай бұрын
@@onkarmaher55 नाही करत , process च राहिली नाहीये . I stAns key , मग 2 nd key , मग 6 - 7 महिन्यांनी mains मग परत key , मग Interview मग General merit list मग provisional list मग opting out Settlement वसुली करून मग final merit list ने . Joining ची तर अजून गोष्टच नाही . process fast पाहिजे UPSC सारखी , direct result लावतात ना key ना कोण कोणाच्या खाली वरती आहे ते कळते
@eazyetodre573
@eazyetodre573 2 ай бұрын
kharay. MPSC ne appear ch je students zale navhte tyanchi suddha names selected candidates madhye include kelet.
@user-tn1sq3of1q
@user-tn1sq3of1q 2 ай бұрын
Sir food and drug assistance commissioner che mulakhti zali tya chya pn result pending aajun kitti vel vaat bghavi lagel sir😢
@roshanchavhan1053
@roshanchavhan1053 2 ай бұрын
Autonomous hai kaya mpsc what
@user-ho2mu4yq5u
@user-ho2mu4yq5u 2 ай бұрын
Ayogach Sagalach gandalay😊😊ka?😊gandalele sagale ayogat baslet?confusion😊😊😊
@thefilmythings
@thefilmythings 2 ай бұрын
Sarkarne ya kade gambhiryan rbahitle pahije
@funnydevil6762
@funnydevil6762 2 ай бұрын
Latho ke bhoot baato se nahi mante
@user-tn1sq3of1q
@user-tn1sq3of1q 2 ай бұрын
Mulkhti ghetlya aani result pending 2,4 kort kes takli aani result pending thevla sir hya lokani plz jstis
@user-tn1sq3of1q
@user-tn1sq3of1q 2 ай бұрын
Result pending ka tr kuni mhne maza interview ny ghetla aani kuni mhane maze marks vaadhtet kuni mhne cenoir lokan che promtoin mule ny lagun dylae result pn hya lokani interview zalyavr result lagaychyi ashha hoti aani tua ch veles as kela mg ky grihit dharaych sir sagl zal hot ki aani nanter hyana jaag aali ky😭
@jadhav128
@jadhav128 2 ай бұрын
Upsc cha syllabus ani pattern anun upsc madhe marathi akada vadhyacha ahe ani varun rajyseva va itar exam yana velevar ghyaychya nahit nikal lavayche nahit asch chlu rahil tar upsc soda mpsc chi takkevari ghasrayla lagel fix time table nahi students ni fakt exam chi vat baght results chi vat baght basaych ayushyabhar
@user-tn1sq3of1q
@user-tn1sq3of1q 2 ай бұрын
Aajun kiti vaat bghaychi sir 😭 1st no asun in written
@user-tn1sq3of1q
@user-tn1sq3of1q 2 ай бұрын
Aani interview pn changla gela pn result kuni ka pending thevla asel khup nukaan aahe hyat sir
@jotiramjadhav6502
@jotiramjadhav6502 2 ай бұрын
Case already dismissed ahe mat madhe,,,,tari high court madhe 9 month madhe case hearing pan zale nahi,,,,far manastap hot ahe selected candidates na
@Abhil5162
@Abhil5162 2 ай бұрын
Mpsc dental surgeon 14/2022 cha result lagla nahi mat order ali asun sudha
@As-jkasd
@As-jkasd 2 ай бұрын
Bnva fadtus la Cm,,,asch honar mg ati hushar manus aahe to...tarbuj....sanga tya P star chitra wagh la...
@DREAMERS..
@DREAMERS.. 2 ай бұрын
Maharashtrat jeva pasun BJP government aahe teva pasun hot aahe he sarv
@amolpawar5802
@amolpawar5802 2 ай бұрын
Jo paryant BJP government maharshtra madhe asel students che asech hal hotil
@vikramsomwanshi2643
@vikramsomwanshi2643 2 ай бұрын
आयोगाने नुसता फालतूपणा लावला आहे
孩子多的烦恼?#火影忍者 #家庭 #佐助
00:31
火影忍者一家
Рет қаралды 51 МЛН
Жайдарман | Туған күн 2024 | Алматы
2:22:55
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 1,8 МЛН
WHO LAUGHS LAST LAUGHS BEST 😎 #comedy
00:18
HaHaWhat
Рет қаралды 20 МЛН
KINDNESS ALWAYS COME BACK
00:59
dednahype
Рет қаралды 149 МЛН
孩子多的烦恼?#火影忍者 #家庭 #佐助
00:31
火影忍者一家
Рет қаралды 51 МЛН