एका शेतकऱ्याच्या सामान्य पोराने खूप छान मुलाखत दिली आहे; अमोल दादा तू आम्हा सर्वांसाठी आदर्श आहे
@jaibharatsuryawanshi53442 жыл бұрын
सरपंच जिल्हा परिषद सदस्य आमदार खासदार मंत्री यांना सुद्धा शिक्षणाची अट असावी आणि यांची सुद्धा अशाच पद्धतीची मुलाखत घ्यावी
@ajinkyagorakhekad88112 жыл бұрын
अभिनंदन भावा. मानलं तुला. जिद्द सोडल नाही तू.
@ravindragavali6526 Жыл бұрын
जे आमदार किंवा मंत्री बनता ना त्याची अशी मुलाखत घेयला पाहिजे
@maheshgite89212 жыл бұрын
नोकरी जा संदर्भातली आहे तेच प्रश्न विचारायला हवेत शेतकऱ्याचा मुलगा आहे एखादा शेती बद्दल प्रश्न विचारला पाहिजे होता शेतीमुळे सगळा देश चालत आहे
@legaltechnicalinfo1562 жыл бұрын
त्यांनी पण छंद विचारल्यावर शेती असे सांगायला हवे होत
@bhayajikore23152 жыл бұрын
मंत्री पद देण्याची अशी टेस्ट घेतली पाहिजे
@rohittangade86772 жыл бұрын
Brobr 👌
@bababasahebchate97982 жыл бұрын
Tumi sir ek nnbra bolat aani mg kutalehi raje aasu sudarle mn samja sir
@societymitra2 жыл бұрын
मित्रा आमदार खासदार होऊन दाखव तू आधी ....लोक प्रतिनिधी होण्यासाठी लाखो लोकांचं समर्थन घ्यावं लागते ...तेव्हा तो लोकप्रतिनिधी होतो ..... अंडातून बाहेर आलेला दिसतोय ...कायदा सर्वांसाठी समान आहे ...आपला ...मग उच्च पदावर जाण्यासाठी शिक्षण च फक्त महत्त्वाचं आहे असा नसते ....
@journeytothenext22962 жыл бұрын
Mag konch mantri naste je sadhyache aahet te
@RohitSharma191122 жыл бұрын
@@societymitra तुझ्या सारख्या bhikarda विचारांचे आहेत ना म्हणून ते चोर राजकारणी डोक्यावर बसलेत
@pravinbhanudasdudhal70712 жыл бұрын
हार्दिक अभिनंदन🌹🌹 अमोल भोसले साहेब
@lalitzambarmutadak2 жыл бұрын
सरपंच उपसरपंच नगरसेवक अशा अनेक पदांसाठी अशा टेस्ट पात्रता तपासून घेतली पाहिजे
@shendge_sugriv_662 жыл бұрын
अमोलने सर्वच प्रश्नांची उत्तर योग्य रित्या दिलेली.आहेत... तो जि नोकरी. करणार आहे किंवा तो खेडेगावातील एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. भारत देश हा कृषिप्रधान देश म्हटलं जातंय. तर त्याला काही प्रश्न शेतीच्या निगडित विचारायला हवे होते...
@shrikantchougule1305 Жыл бұрын
मस्त वाटलं!!bsc chemistry चा आमचा बंधू पीएस आय पर्यंत पोहचला!!अगदी सहज पद्धतीने मुलाखत दिली
@yashbhoge36142 жыл бұрын
Fear looks on face but not in confidence what a man,amol sirrr,great
@vinayaksolanke55182 жыл бұрын
मंत्री होयला मुलाखत घेयला पाहिजे.ज्यांची लायकी नाही असे लोक जर मंत्रिमंडळात घेऊन राज्य ची वाटलागनार.
@pratapgaykar5916 Жыл бұрын
भोसले भोसले आहेत.सत्या शिवाय एक शब्द वेगळा नाही.हुशार आहे भोसले.
@kns872 жыл бұрын
देशाच भविष्य उज्वल आहे. अशा मुलांना पुढे आणलं तर
@umakantchaudhari52652 жыл бұрын
उमेदवाराने एखादा प्रश्न अचानक मुलाखत घेणा-याला विचारला तर त्यालाच उत्तर येत नाही...
@akashmane48422 жыл бұрын
Correct
@satishghule22072 жыл бұрын
भाऊ तुम्ही खरचं एक नंबर मुलाखत दिली पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 💐🌹
@rajaka22belgaum782 жыл бұрын
कोणत्याही विषयाचा सखोल अभ्यास करणारा हा इसम फार मज्जातंतुविषयक झालेला दिसतोय
@sangitabambale7772 жыл бұрын
खुप सुंदर मुलाखत खुप खुप अभिनंदन
@roshanmore29262 жыл бұрын
भाऊ तु खुप छान बोलला 👍👍👍
@uddhavraut66152 жыл бұрын
हार्दिक हार्दिक अभिनंदन अमोल
@Dnyanvand_k2 жыл бұрын
घाबरून न जाता उत्तरे द्यावीत 🌟😄... Best interview 👍🏻👍🏻👍🏻
@milankeluskar2180 Жыл бұрын
छान उत्तर देतो, हुशार आहेस
@Aditya_10072 жыл бұрын
Bhai Akluj La shikshan ghetaly yane Aplya akluj la 🥰🔥💯
@atuljoshi81552 жыл бұрын
ज्या ठिकाणी आपल्याला कामच करायचं नहि ते प्रश्न का विचारले जातात
@vaibhavdesai49222 жыл бұрын
मुलाखत ही फकत व्यक्तिमत्व चाचणी असते
@nitinsomvanshi58702 жыл бұрын
Vaicharik matchuority important aahe & ti matchuority asha qustions mulech kalat aste
@user-hh7xy4zm12 жыл бұрын
अक्कल शून्य माणसा व्यक्तिमत्त्व चाचणी असते ती प्रत्येक गोष्टी ला तोंड घ्यायची शक्ती बघितली जाते त्यात उगाच जे कळत नाही त्यात अक्कल पाझळू नये माणसाने
@spinformationpoint9832 жыл бұрын
It's called MPSC
@sureshkalhapure12602 жыл бұрын
प्रश्न विचारणारे सरकारी अधिकारी नाही असे त्यांच्या बोलण्यावरून वाटते हे कुठले क्लासचे शिक्षक असावेत असे वाटते या मुलाखतीचा डेमो आहे
@fearless-powerful2 жыл бұрын
Demo ch ahe dada interviw.
@PM-tp1nx2 жыл бұрын
Inspirational very good amol sir
@dr.tusharsonawane67232 жыл бұрын
Keep it up amol Best of luck for the future,💐💐
@suniljadhav3402 жыл бұрын
पोलीस चं काम पैसै खाण्याचं
@murgendramali Жыл бұрын
Aaaàaaaaaaàaaa,,Za
@sunilgaykwad37062 жыл бұрын
सर तुम्हाला काय माहित आहे. त्याच्याकडून माहिती घेत आहेत. 🍸🍸🍸🍸🍸🍸🍸🍸 हे माहित फक्त
@sagarikababare65902 жыл бұрын
Khupch bharri zala interview sir cha 👍
@upscmpscmainswriting6082 жыл бұрын
🥰
@सोरकुल Жыл бұрын
पोलीस दलात अधिकारी म्हणुन दाखल होऊ इच्छिणार्या ऊमेदवारांनी मुलाखतकर्त्यांसमोर आत्मविश्वासाने कसे बोलले पाहिजे याचे हि मुलाखत ऊदाहरण आहे.खरे बोला पण हजरजबाबी ऊत्तर कसे द्यावे त्याचा प्रश्न " आजचे वर्तमानपत्र वाचले आहे काय? " यावर दिलेले ऊत्तर आहे.
@khedkar_pravin_2 жыл бұрын
Pm .......cm........ला असे प्रश्न विचारले पाहीजे......👊👊
@anilgarkal33352 жыл бұрын
आस दिव्य पार केलेल्या अधिकाऱ्याला नंतर locale चे पुढारी मिजाद दाखवतात
@vevibes62792 жыл бұрын
Caption आकर्शक,फसवे दिलेले आहे.उमेद्वाराचि graduation पासून ते फशि पर्यंत काहिहि विचारात स्पष्ट ता नाही.
@buntybhau2 жыл бұрын
कच्चा खिलाड़ी है वह . पण तिथ पर्यन्त गेला है पण चांगल आहे माणूस म्हणून बौद्धिक प्रगति साठी
@sagarbankar4062 жыл бұрын
Congratulations 🎉 Amol .....
@nikiteshraut88612 жыл бұрын
Amol..., great and congratulations again for selection
@akshaydhembea.d.26072 жыл бұрын
मंत्री पदा साठी शिक्षणनाचीच अट घातली नाही तर ,,ही टेस्ट कुठून होणार
@bhaskargadkari58192 жыл бұрын
पास होऊ शकतो पण जात आडवी आली तर खेळ खल्लास
@ravindrashelke6184 Жыл бұрын
MLAs & MPs should have tested like this.
@vastaveducationiasacademyp77872 жыл бұрын
सर ,स्टडेंटला प्रोपर बोलता आले पाहिजे कम्युनिकेशन असले पाहिजे . सर विद्यार्थ्याला पोस्ट बद्दल प्रश्न विचारावे psi व्यायचे तर समाज, क्राईम, न्याय, अन्याय, हे प्रश्न विचारावे , आत्मविश्वास चेक करा , पोलिस मधे का यायचे तुम्ही बाकी जास्त focus नका करू. काही मार्गदर्शन लागले तर .
@dhanashrikulkarni88172 жыл бұрын
Best interview...💯💯💫
@kiranbait98112 жыл бұрын
1a1a
@sachinborde29402 жыл бұрын
He eazy questions hote sagle
@laukeshgunjal6655 Жыл бұрын
Good job bro ❤️
@nitinbhosale5720 Жыл бұрын
अभिनंदन छोटे ❤
@shivajishelke8582 жыл бұрын
कायदा राबविणारी टॅलेंट पाहिजे आणि कायदा बनवणारे मुर्खही चालतात
@SanjayPatil-og8uo2 жыл бұрын
Good interview🌹👍best of luck
@satishdethe30882 жыл бұрын
No 1 Amol saheb
@radhakisangirnare78362 жыл бұрын
गुन्हेगाराला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य अथवा प्रवृत्त करणाऱ्या ला सुद्धा फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे जेणेकरून गुन्हेगारीला आळा बसेल
@Wireless_199 Жыл бұрын
खासदार होण्यासाठी आमदार होण्यासाठी पण असाच इंटरव्ह्यू घ्या chutyho
@rameshwarkachare76062 жыл бұрын
भाऊ तुझ अभिनंदन
@vikrambhosaleraje62482 жыл бұрын
1 no JAI Maharashtra
@najimshah74672 жыл бұрын
Best Interview....
@mahendragaikwadborntoeat37982 жыл бұрын
आधी प्रीलियमस,मग मेन्स,मग फिजिकल,मग इंटरव्ह्यू अरे काय आहे हे पहिल्या ३ गोष्टी असणं योग्य आहे पण इंटरव्ह्यू कशाला पाहिजे उगाच एवढ्या फेज मधून आल्यानंतर डोक्याला ताप त्या इंटरव्ह्यू चा
@Modiji5052 жыл бұрын
Mock interview she Kay ?
@mech_ty_a_03_shivanijadhav212 жыл бұрын
Percentage sangu nka mhnale tri ka sangat ahe CANDIDATE?🙂