पोर बसले होते मास्तर...! पोलिसांनी अटक करायला चालू केले.. बळीराम डोळे सर यांना अटक झाली....! म्हणुन सगळे पाळले..! 😢
@Royal_Shetkari145 ай бұрын
मी स्पष्ट सांगतो.telegram वाल्यांनी आणि पुढाऱ्यांनी या आंदोलनाचे वाटोळं केलं....
@Ana_227025 ай бұрын
🛑आयोगाविरुध्द भडकवण्याचा काम नका करू..या वेळी आयोग योग्य होता.. राजकीय कार्यकर्ते आणि क्लास वाले ची अभद्र युतीने राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली 🛑. आता पुन्हा फास्ट ट्रॅक बॅच, टेस्ट सिरीज चालू करून पैसे उकळण चालू होईल
@WEFWHFWBJJJE5 ай бұрын
RIGHT
@gajanankulkarni97935 ай бұрын
राजकीय महत्वाकांक्षा असलेले नेते यांनी आमदारकी साठी विद्यार्थी चा वापर करून घेतला हे माझा.... डोळ्यांनी(ते वाले डोळे नव्हे)😅..... पहिलं
@akashjawale76125 ай бұрын
रोहित पवार आंदोलनात आल्यामुळे game झाला. पवार यांना श्रेय घ्यायच होत बाकी काही नाही. आंदोलन जर उद्या दिवस भर चालले असते तर विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय सरकार व आयोगाने घेतले असते.
@championcorner84495 ай бұрын
सहमत 👍
@Ombhai5665 ай бұрын
😂😂 sagle ek ch aahe...Loot karat ahe
@Ana_227025 ай бұрын
टेलिग्राम वाले या राजकारणाची हुजरेगिरी करत होते..
@SK-xo4hy5 ай бұрын
Khangress waale pun hote Papu gang . Bangladesh Karu bolat hote
@Shriram123895 ай бұрын
दत्ता पांढरे सरांवर व्हिडिओ बनवा... फक्त mpsc आणि अभ्यास या गोतावळ्यात अडकलेल्या पोरांना याव्यतिरिक्त काय करता येईल जेणेकरून आपण जिवंत राहू न अधिकारी होऊ हे संगा
@VastavKattaTheRealityPlatform5 ай бұрын
Send contact number
@Shriram123895 ай бұрын
@@VastavKattaTheRealityPlatform ..RIP दत्ता पांढरे 💐💐💐 छत्रपती संभाजी नगर मधील आपला सहकारी दत्ता पांढरे यांचे लायब्ररी मध्ये अभ्यास करत असताना Heart attack येऊन निधन झाल्याची बातमी अगदी मनाला चटका लावून जाणारी आहे.. मित्रांनो या कुटुंबामध्ये 3 भावांपैकी 2 भाऊ स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते ते दोन्ही ही आज आपल्यात नाहीत त्यांची घरची परिस्थिती खूप हलाखीची असून ज्यांना जेवढं शक्य असेल त्यांनी तेवढी आर्थिक मदत करावी... भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐💐 त्यांच्या सर्वात मोठ्या भावाचे बँक डिटेल्स खाली आहेत 👇👇👇 तुमच्या इच्छेप्रमाणे त्यांना मदत करा 🩷🙏🏻 AC NO : 8312463698 IFSC: KKBKO001758 Gorakh Raosaheb Pandhare Phone Pe/GPay/Paytm Mob Number. 7620741583
@m.k.74045 ай бұрын
1%पण यश मिळाले नाही, 10%पण मुलं कृषिची नव्हते आंदोलनात, आंदोलनातं फक्त दिशा भूल झालीय,❤❤❤❤
@JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA5 ай бұрын
प्रत्येकाला नोकरी मिळणार नाही हे 100 टक्के निश्चित आहे त्यामुळे काहितरी छोटे मोठे काम करून किंवा उद्योग करून अभ्यास केला पाहिजे. स्पर्धा परीक्षा या जीवघेण्या आहेत मी सुद्धा 10 वर्षे घालवली 2 वर्षे पूर्ण वेळ आनि 8.5 वर्षे नोकरी करून करतोय परंतु अपेक्षित रिजल्ट नाही त्यामुळे जास्त भरवशावर राहू नये गावाकडे स्वताचा उद्योग करून part-time प्रयत्न केला पाहिजे. शहरातल्या भागात राहून 6 ते 8 वर्षे खर्च करणे शक्य नाही.
@Countrylite5 ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण सर ह्या गोष्टीबद्दल काही विद्यार्थी नाराज पण झाले काही खुशही पण सर्वांकष अंगाने आपल्याला ह्याचा विचार केला पाहिजे.. आता नेमकी विद्यार्थी बाजू काय हा प्रश्नच
@ramdasraskar31835 ай бұрын
उमेदवाराचे वय वाढते आहे हे खरं नव्हे आपण आग लावताय . आपली पोळी भाजण्यासाठी सगळा खटाटोप चालला
@ravikantpadalwar35445 ай бұрын
एकदम बरोबर मुद्दे मांडलात .....❤❤सगळी कडे आंदोलन झालं पाहिजे ...आणि ज्याच्यावर केस पडली त्याची मागे घेण्यात यावी
@shivajimali14755 ай бұрын
Only combine वाले ❤
@realtruth54965 ай бұрын
हे आंदोलन waste of time होत असं मला वाटतय. exam अशीपन पुढे जाणारच होती. मागचे निकाल लावणे आणि नवीन जाहिरात काढणे. हे दोनच मुद्दे आंदोलनात पाहिजे होते...
@ganeshshelke25545 ай бұрын
BMC लिपिक साठी कोणतेही एक टायपिंग प्रमाणपत्र ठेवलं पाहिजे
@ganeshpatil91655 ай бұрын
प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलने झाली पाहिजे...
@SK-xo4hy5 ай бұрын
Exam Overlap वाले ५०० जण पण नाहीत , तुम्हीच पहा . Clerk आणि MPSC देणारे अगदी मोजकेच आहेत .
@Sabka_Baap8775 ай бұрын
एमपीएससी परीक्षा देणारे फक्त पुणे मध्ये नाही तर बाकी ठिकाणी पण आहे त्याचा विचार कोण करणार😢
@Amrutyog215 ай бұрын
Barobar ahe sir
@avadhoots.pakhale6225 ай бұрын
जे नियमात आहे ते सरकारने व आयोगाने वेळच्या वेळी केलं तर असं आंदोलन करण्याची गरज पडत नाही.....
@DipakDere-z7l5 ай бұрын
SIR,EKDAM,KADAK
@popularrosting99185 ай бұрын
Sir yat core mpsc chya students cha loss ahe 😢😢
@simba197345 ай бұрын
Right
@BATMAN-rq5jz5 ай бұрын
officer club wala khup udya marat hota andolanasathi tyane ani telegram credit ghenare group admins milun politicians la aamish dakhwtat ki amchyakde vote banks ahet
@m.k.74045 ай бұрын
Combine च्या जागा अन add ची मी चातज सारखी वाटतं पाहतोय, आता, PSI चे वय पण सम्पले काय करावं काय नाही, साईरा वैरा जीव झालाय माझा.❤
@RutujaTadge5 ай бұрын
आयुष्य mpsc exam पेक्षा खूप मोठय. वेळेवर track change करता यायला हवा.
@RutujaTadge5 ай бұрын
@Anu-i5oअरे मी काही वाईट नाहीये बोल ना prep नको करु बोललीये. माझ्या सारख्या मुली मुलाला gov job हवा नाही म्हणत मुलाला. त्या स्वतः efforts घेतात स्वत:हला gov job मिळवण्यासाठी . दुसऱ्यावर depend नाही राहत.
@RutujaTadge5 ай бұрын
@Anu-i5o mla kasl ३३% reservation bhetty?
@RutujaTadge5 ай бұрын
@Anu-i5o ३३% kuthy ३०% ahe reservation.aani he reservation central exam mdhe ahe ka?
@RutujaTadge5 ай бұрын
@Anu-i5o central exam mdhe आहे का ३० % reservation mulina?
कोणाचा काही फायदा नाही झाला विद्यार्थ्याचं प्रचंड नुकसान झालं फायदा फक्त छप्री नेतेमंडळी चां झाला Hopeless मुलांनी hero बनवलं त्यांना
@Abc-jhk5 ай бұрын
Aata Oct last/Nov 1st week la pre exam honar don't worry... May 2025 1st week la mains hoil July mdhe Interview aani Aug 1st week Final result
@TRANSPORTER_E305 ай бұрын
2025 purn jail mag parat boltil ki description exam deu ki objective deu
@sachinkangutkar67615 ай бұрын
100% योग्य बोलला सर
@theanalystMPSC5 ай бұрын
👌👌
@SK-xo4hy5 ай бұрын
Political आंदोलन झाले ते पूर्णतः , JNU style डफली वाले मागण्या काहीच मान्य झाल्या नाहीत
@changeisonlyconstant55375 ай бұрын
Mpsc चे वास्तव 😢😮
@amolk82365 ай бұрын
अंदोलन करू....पण राजकीय कोणाला बोलावू नये...फक्त स्टुडंट यांनीच ते करावे
@userManida965 ай бұрын
❤
@SwapnilWagh-t1x5 ай бұрын
संयुक्त गट ब आणि गट च्या मुलाचा फक्त वापर करून घेतला मुळातच मागणी ही जागा वाट ती मागणी झाली च नाही 😡😡😡😡 यांचा जास्त राग येतोय कारण मुलाची मागणी च मान्य झाली नाही 😡
@Sanjay-u3k5 ай бұрын
एमपीएससीने विद्यार्थ्याचं काही ऐकलं नाही उलट विद्यार्थ्याला एमपीएससीने येड्यात काढला नाही एमपीएससी ना राजेश मध्ये कृषी विभागाचा जागा ऍड करण्याचं सांगितलं न कंबाइनची जागा काढण्याबद्दल सांगितलं ना काही नाही
@niteenbhosale115 ай бұрын
Class vale , mothe telegram channels, राजकीय पुढारी, you tube channel yanni mpsc chya मुलांचं खूप नुकसान केले आहे. 😡
@ShashiGautam-ju4mb5 ай бұрын
Sir tumhi disle nhit
@ashutoshlngole44385 ай бұрын
जागा ऍड करताच येत नसेल 2022 च्या GR नुसार मग ऍड करण्यासाठी आंदोलन करणारे महामुर्ख होते. परीक्षा पुढे गेल्याने अभ्यासू मुलांचं खूप नुकसान झालं.
@avinashpawar96125 ай бұрын
APPSC KPSC ya ayogya pasun shikav ani UPSC sarkh timetable pahije time to time
@kirancharate29025 ай бұрын
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे जीव घेणारा महत्वाच पॉईंट म्हणजे समांतर आरक्षण. 72% समांतर आरक्षण.
@YOGA_PATIL5 ай бұрын
Ho😢
@nikhilghadi19915 ай бұрын
Andolan ne fakt date pudhe geli....baki milal nhi...ata part andolan krtil tr..fakt date ch pudhe jail ...ek varsh yatch gel...mg exam denar kdi ani nighnar kdi..😢😢
@S015N5 ай бұрын
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या नावाखाली कांत्रातटिकरण सुरू केलं.
@sagarkhadse45265 ай бұрын
Sir bmc chya jachak ati baddal var video banava nahi tr khup mule parikshya denyapasun vanchit rahtil so please make video on that issue
@ramdasraskar31835 ай бұрын
साहेब तुम्ही खरं सांगताय पण एक गोष्ट घ्याताय का ? पैसा अधिकाऱ्याच्या पगारावरच जास्त खर्च होतोय कोर्टाने कितीदा सरकारला सांगितलं की विकासावर पैसा खर्च करा ,पगारावर नाही कारण जेवढे अधिकारी यांच्या पगारावर होतो तोच नियमानुसार जादा % खर्च होतोय यात सरकारचं काय चुकतय . क्लासवाले सगळ्यांनाच भूलवतायेत .
@Apatil-sm4ny5 ай бұрын
सत्य
@YOGA_PATIL5 ай бұрын
सर BMC च पण बघा 😢अशा कोण अटी घालत....😏
@KK-qy6ik5 ай бұрын
हया बीजेपी सरकारने mpsc ची वाट लावलीये ऐक ऐक भरती २-२ ३-३ वर्षे चालतीये जाहिरात वेळेवर येत नाहीच अनसर की लवकर येत नाही निकाल लवकर लागत नाहीत joining वेळेवर मिळत नाहीत सगळा भोंगळ कारभार चालू हया सरकाचा आणि mpsc चा.. Mpsc आणि हया सरकारचा जाहीर निषेध...
@SanikaMurmute-be5px5 ай бұрын
MPSC आता अशी दलदल झालीय , धड तरता येत नाही ना बुडता येतंय, आयुष्यात सगळ्यात चुकीचा निर्णय झाला आहे mpsc ची exam देण्याचा
@m.k.74045 ай бұрын
80%कॉम्बिन मुलं, होत
@sanketkanse8505 ай бұрын
Sir tumhi permission ghya amhi yeto basayla
@jaydeep117235 ай бұрын
Sir PSI sathi वयवाढ हा मुद्दा मागे राहू नये ही विनंती...
@arjunkadam35115 ай бұрын
संवर्ग फक्त पूर्व चा आधी add hoil as सांगितलं आहे.. आणि भरपूर शिक्षकांनी सुद्धा हा मुद्दा मांडला.. पण राज्यसेवा चा जागा वाढतील की नाही हे अजून अंधारात आहे प्रश्न..
@deshbadal5 ай бұрын
रोहित पवार ने गेम केला सर्व
@SK-xo4hy5 ай бұрын
आधीचा final result लावल्याशिवाय नवीन Notification काढूच नये . नुसते Exam घेवून काय होणार ?? final result मध्ये दीड वर्षे लागतात
@RHSGamer12125 ай бұрын
Aayog ratri 1.20 vajata hi Notification kadhu shakto br ka 😢
@jaydattrasawe84735 ай бұрын
Age bar maji mpsc mulanni aandolanat rajkaran kel.. Media coverage milwanyasathicha yuva netyancha attahas!
@Abc-jhk5 ай бұрын
Kadachit Thakre CM aste tr 3 divs Andolan nst Suru theva lagl...2 divsat Decision ghetl ast tyanni...he dogh pn Cm aani DCm dadapshahi wale aahe
@sktadka82675 ай бұрын
Decision ayog ghete.. cm dcm nhi
@newbharat84045 ай бұрын
Sir plese rajyaseva exam date ch kara.... exam date lvkr Ali pahije
@6084saur5 ай бұрын
Police bharti javla javal 25000 kadli add psi chya 1500 tari jaga kada mahnv sir
@jaymaharashtra8175 ай бұрын
#Andolan is last Option
@Abc-jhk5 ай бұрын
Mpsc ne srv exams ekatra Kelya vr agri ka br separate ghenar hote aayog...? Chuk aahe te... Aata Oct last/Nov 1st week la pre exam honar don't worry... May 2025 1st week la mains hoil July mdhe Interview aani Aug 1st week Final result.
@Amrutyog215 ай бұрын
Sarv politics Zal ani mpsc che mul kas sath Detat Hech kalat Nahi karan exam pudhe Jan he aaplyasathi ghatak ahe age limit increase hot ahe
Agriculture chya 258 seats velet add kelya astya... Andolan zale aste ka...Nahi !!! Rajya-Seva... April madhe zali asti tar... Andolan zale aste ka...Nahi !!! Combine che notification velet ale aste tar... Andolan zale aste ka...Nahi !!! Students na dosh dene...band Kara !!!
@m.k.74045 ай бұрын
आता मेन मागणी ही फक्त कॉम्बिन फाहिजे
@NetflixRecharge5 ай бұрын
इथं विडिओ बनवण्यापेक्षा तिथं येऊन पाठीबा दिला असता तर बर झालं नसत का
@GeniusTrader_5 ай бұрын
PSI physical 2023 che 70 marks qualifying tevle ahe ani 2024 pasun 60 marks kele ahe Hey ase ka ha amcyavar honara anyay ahe ahe pls kahi tari marg kada ani 2023 PSI qualifying Mark's 60 ch kara
@SamrathodA55 ай бұрын
सरतेशेवटी यात आयोगाची बाजू भारी झाली, विद्यार्थ्यांच्या हातात सध्या काही तरी लागलेलं नाहि.
@Amrutyog215 ай бұрын
90% mpsc che student hote Ibps che Fakt 5-10% student Tymule Bakichyanch loss zala
@SP-kk7hv5 ай бұрын
Kahi game vagere zala nahi. MPSC mhanje kay apla shatru nahi. Kiva MPSC sudha porana apla shatru manat nahi. Ata jeva date declare hoil teva tyat nakkich agri chya jaga add zalelya astil.
@gopaltambave77755 ай бұрын
आंदोलन हे पोरांच्या फायद्याचे असावे राजकीय नेतेंच्या फायद्याचं नको
@Sabka_Baap8775 ай бұрын
फक्त परीक्षा पुढे गेली
@Abc-jhk5 ай бұрын
Combine chi add election chya tondavr yeil aani exam Dec 2024 la hoil... Final result june 2025 paryant hoil srv
@gurudeo19965 ай бұрын
2 lakh porancha nuksan.. ata kdhi paper hoil kahi sangta yet nahi.. Sal already mpsc schedul brobr rahat nhi
@Sabka_Baap8775 ай бұрын
Rajjseva postpon झली नुकसान झाले कारण combine उशिरा होणार आता
@reasoninghubbyshashikantgh53395 ай бұрын
Aaj bolnare tevha kuthe hote jevha police andolan karyana ghevun jaat hote Hote ka tithe ratra ratra bhar Tya 3days madhe kiti lokani supporting videos taklet Ka kadhi baslelya mulana Pani vatla
@m.k.74045 ай бұрын
1000..... मुले वय एन्ड zal
@AarohiSarade5 ай бұрын
त्या दिवशी तुम्ही होता तर हे सगळ तिथंच का नाही सांगितलं मग
@umeshghayal34725 ай бұрын
Only combine sathi andolan karawach lagel😮
@Ak-fl4qg5 ай бұрын
Sir आदिवासी हेअर ऑईल लावा
@SK-xo4hy5 ай бұрын
फेक आहे रे ते😂😂
@deshbadal5 ай бұрын
असा सल्ला आंदोलन करण्या अगोदर गरजेचं होत आता मुलं घरी गेली आता काय उपयोग बोलून
@Abc-jhk5 ай бұрын
Pn tumi aadhi support mdhe nvte aani tum chi icchya nvti exam pudhe javi
@rohitpansare58585 ай бұрын
😢😢😢
@PrashantPatil-in8rx5 ай бұрын
Bakwaas andolan, swatacha nuskan jhala Ani amcha pan nuskan kela , pariksha pude janyasathi , evdhs vair amhi core mpsc vallya ver , ata amhi Kai karav , Tabet kharab jhali , exam nahi houn rahali
@SP-kk7hv5 ай бұрын
1500+ jaga ? Kay khir vatap ahe ka😂😂.
@SK-xo4hy5 ай бұрын
😂😂
@SK-xo4hy5 ай бұрын
Combine च्या १५ हजार +😂😂
@nikhilghadi19915 ай бұрын
Last mcq pattern manun...next pasun pattern change hotoy..
@SK-xo4hy5 ай бұрын
@@nikhilghadi1991 Descriptive चा result तर ५ - ५ वर्षांनीच लागेल
@nikhilghadi19915 ай бұрын
@@SK-xo4hy hehe khar ahe...
@Sabka_Baap8775 ай бұрын
2025 टाईम टेबल कोसळणार यामुळे
@pranavjundare71275 ай бұрын
Parat ekda andolan kra….apan support kru
@subhampatil-f6g5 ай бұрын
Combine 15000
@SP-kk7hv5 ай бұрын
Tu hota ka andolanat?
@user-rrq6895 ай бұрын
Kuch bhi
@santoshpawa_5 ай бұрын
हा फक्त JNU सारखा तमाशा आहे सरकार ला आयोगाला विरोध करूंन अभिमन्यु पवार सारखे सरकार चे आमदार नाराज केले आता ते मदत करतील का ? करतील पन दूर रहा सौंगाड़ी आमदार पासूंन आणि पीठेतले आजोबा विद्यार्थी पासूंन
@championcorner84495 ай бұрын
अभिमन्यू संतोष सर रडले तरी म्हणाला की बाळा आता माझ्या हाती काही नाही, आयोगाची तयारी झालेली आहे. परीक्षा होणार च. आंदोलन झाले नसते तर कृषी च्या जागा अॅड नसत्या झाल्या.
@santoshpawa_5 ай бұрын
@@championcorner8449 डोल्याना हात लावला म्हणजे रडला का ? कृषि चा फायदा झाला तो होनार होताच separate परीक्षा होउन.. आता कंबाइन साठी लाढनार का कृषि वाले ग़प अभ्यास करनार .. उगाच स्वार्थी mpsc पोरानी प्रामाणिक पोरांची वाट लाऊ नए