सचिन सरांचा संघर्ष मी स्वतः खूप जवळून पाहिला आहे. खरच खूप मेहनत परिश्रम जिद्द चिकाटी व संयमाने त्यांनी विजय मिळवला आहे.खूप खूप अभिनंदन सर...🎉❤
@nitinzagade3221Ай бұрын
जमलं भावा. खूप जवळून struggle पाहिलाय तुझा खूप खूप अभिनंदन
@sahayogcoachingclasses3041Ай бұрын
यशाला मेहनती शिवाय पर्याय नाही हेच दाखवून दिलेस मित्रा.🎉 अभिनंदन सचिन
@Pharma_HealthyАй бұрын
तुमची सकारात्मक कृती आणि सकारात्मक विचारांमुळे यश मिळते.
@amolghutukade07Ай бұрын
अप्रतिम यश 🔥खूप अभिमान वाटला मुलाखत पाहून 🫡 खूप खूप अभिनंदन सचिन सर 👌👌
@ChetanaZimbalАй бұрын
आम्ही एकदा नापास झाला की हर मानतो तुम्ही खरच तुम्ही great आहात
@rahulgholap5071Ай бұрын
जिंकलास भावा असच प्रगती करत रहा.... 🎉🎉
@munjajidandvate162Ай бұрын
मेहनतीला फळ मिळतेच सर.❤
@AkshayDesai96Ай бұрын
Sachin sir he khup mehnati vyaktimatv ahe congratulations Brother ❤️ 😊 🎊 🎉 😊
@hanumanthnawale3054Ай бұрын
जिद मेनहत आणि चिकाटी असेल तर अवघड काहीच नही सचिन तुझा प्रवास खूप कठीण होता पण तू कधीच हार मानली नही त्यामुळेच आज तू या जागी पोहचला आहेस परत एकदा अभिनंदन मित्रा 🎉🎉🎉
@surajjadhav7745Ай бұрын
सचिन सरांचा संघर्ष खूप जवळून पाहिला आहे👏👏👌👌नाद केला पण वाया नाही गेला💥💥💥🚔PSI
@rahulgirme8785Ай бұрын
खूप struggle केलंस पण शेवटी जिंकलास आमच्यासाठी खूप अभिमानास्पद आहे 👌🏻👌🏻👍🏻
@tukaramdadhe4116Ай бұрын
येवढ्या येळेश अपयशी होउन पण आपला mide stable ठेवणे हे फक्त MPSC स्टूडेंट करू शकतात हे 😮
@sukhadeoveer8793Ай бұрын
Congratulations sachin sir🎉
@archnabandgar1450Ай бұрын
Jiklas bhava 💐
@sankalppatil5180Ай бұрын
congratulations sachin sir🎉🎉🎉
@shubhangirandhave5880Ай бұрын
Congratulations 🎊 👏 💐 🥳
@mohsinshaikh-jg5tvАй бұрын
Proud of you bhava
@sagartekawade1902Ай бұрын
Congratulations 🎉
@pratikhundurage8064Ай бұрын
सचिन सर यांनी मला 2019 च्या ग्राउंड वेळी लांब उडी शिकवली होती धन्यवाद सचिन सर
@mithunrathod8249Ай бұрын
😂😂😂😂@@santoshtandaleyt
@LalitJadhav-zw7ptАй бұрын
@@santoshtandaleytbhava dusryala nav thevtoy Tu Kay kartoy te sang 😅
@AnilPatil-jc7cjАй бұрын
Great 🎉🎉
@umeshlonkar3057Ай бұрын
गावाचे व कुटुंबाचे नाव मोठे केले सचिन दादा... खूप पुढे जाणार तू नक्की....
@ganeshdiwareАй бұрын
आम्ही एकाच मेसवर होतो . 😊
@ajitmalavevlogsАй бұрын
निंभोरे सर..PSI Sagar thombare Saheb..PSI धम्मा सर यांची पण मुलाखत घ्या..
@shyam1808Ай бұрын
भावा❤....
@kishorhole7372Ай бұрын
Very nice Sachin 😊 I personally feel ur struggle and dedication!!! Proud of u being on the stage like this!!! Keep it up ✌️
@vijaypatil32153Ай бұрын
लाज वाटायची?? अवघड आहे मित्रा उद्या Psi पदाबदल अस वाटल तर झालच मग
@avinashraut8601Ай бұрын
👏🏼👌🏼👌🏼🎊🎊
@amolshinde-ft2ivАй бұрын
छान बोललास 😂
@gitika6732Ай бұрын
❤❤
@akshayborgaonkar1581Ай бұрын
😅
@swapnilbhosle599Ай бұрын
10 years madhe sir tumi aata paryant API jhala asta 😅
@Vishnusoni-j4xАй бұрын
2014 che psi ajun st coteogeriche pn API zalele nhit
@sharadgharge2559Ай бұрын
काय एमपीसी करून भेटणार आहे शेवटी नोकर म्हणूनच काम करायचा आहे शेती करून स्वतः मालक बनाना