No video

पावसाळी अधिवेशनात MPSC व राज्यसरकार ला साकडे व इशारा | Vastav Katta

  Рет қаралды 2,942

Vastav Katta

Vastav Katta

Күн бұрын

#mpsc #upsc #vastavkatta #vastavtalks #ips #वास्तव talks
@Vastav Katta _The Reality Platform @वास्तव Talks @Mi Adhikari मी अधिकारी
अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या मुलाखती पहाण्यासाठी , विडियो , व इतर वास्तव वादी गोष्टी पहाण्यासाठी आताच वास्तव कट्टा या चॅनल ल subscribe करा व बेल बटन दाबा जेणेकरून सर्वप्रथम आपणास माहिती मिळेल
Join this channel to get access to perks:
/ @vastavkattathereality...
For More
Subscribe You Tube channel
वास्तव कट्टा
/ mpscstudentsrights
वास्तव Talks
/ @vastavtalks
मी अधिकारी
/ @miadhikari8192
facebook :
vastav katta
/ vastavkatta
mpsc students rights
/ mpscstudents. .
Follow us on Twitter
वास्तव कट्टा
Va....
MSR
MP....
Join us onTelegram
Mpsc Students Rights
t.me/MPSCStude...
vastav katta
t.me/vastavkatta
मी अधिकारी
www.youtube.co....
अप्पा हातनुरे सर
www.youtube.co....
नव्या वाटा
www.youtube.co....
Daily Video
www.youtube.co....
Plan B
www.youtube.co....
#mpsc
mpsc new syllabus
#upsc #ias #ips #psi #mpsc #vastavkatta #upsc #ias #maharashtra #dysp #maharashtrapolice #मराठीव्याकरण #mpscnewsyllabus #miadhikari, #mpsctopper #live #livestream
#पोलीस #polishgirl #policeofficer #policeman #policechallenge #vastavkatta #republicdayparade #Republicday2022 #प्रजासत्ताक #पुणे #पुणेकर #PunePolice #MaharashtraPolice #mhpolice #MH #maharashtra #mumbai #mumbaipolicecommissioner #mpsc #mpscexam #psi #DYSP #IPS #IAS #UPSC

Пікірлер: 23
@6084saur
@6084saur Ай бұрын
Sir यांना लाडकी बहीण योजनेतून पैसे द्यायला लोकांना पैसे आहेत पण add काढून अधिकाऱ्यानं चां पगार हा सरकारला त्यांना भार वाटतो म्हणून ते जास्त पदांची add kadat नाही..😢😢
@akashghogre3302
@akashghogre3302 Ай бұрын
ज्या प्रमाणे upsc दरवर्षी 1000 च जागा वर परीक्षा घेत असेल तशीच सोय mpsc ने केलं पाहिजे, दरवर्षी 300 जागा साठी एकच परीक्षा घेऊन रँक द्वारे पोस्ट दिल्या पाहिजे, ह्याने काय होईल की परीक्षा दरवर्षी होईल, 1 वर्षात सर्व होईल 🙏 गट ब ,क ची टेन्शन नाही राहणार, रँक नुसार निवडा , जास्त फॉर्म भराची टेन्शन नाही , आयोगावर कामाचा दबाव येणार नाही 🙏
@101result5
@101result5 Ай бұрын
Ya sarkar la 77000 chi bogas bharti kelya nantar kalale ki ya war kayda karayala pahije kiti talented loka ahet he....
@vaibhavrokade723
@vaibhavrokade723 Ай бұрын
सर्व exam MPSC ने घ्याव्यात ह्यासाठी पाठपुरावा जोमाने चालू राहुदेत
@Maxindia-o2c
@Maxindia-o2c Ай бұрын
कय जोम लावणार सगळ्या चांगल्या पोस्ट भरल्या गेल्या आता निघणार 30 ते 40 जागा ते पण पुढच्या 4 वर्षांनी आता mpsc त घेऊन कय करतो घ्याच असत तर अगोदर आवाज उठवायला पाहिजे होता शिक्षक भरती नगरपरिषद भरती जलसंधारण भरती वन भरती महानगरपालिका भरती आरोग्य भरती zp भरती मित्रा अश्या 70 हजार जागा भरल्या गेल्या आणि आता तू बोलतो mpsc कडे ध्या 😂😂😂😂😂 काय राव त्यांनी परफेक्ट 30 टक्के जागा कोठ्यातु न भरल्या ... Tcs ibps portal वाले मंत्री agent सगळे मालामाल झाले आणि आता तू बोलतोय mpsc दे ध्या सत्य आहे पण कटू आहे
@vaibhavrokade723
@vaibhavrokade723 Ай бұрын
@@Maxindia-o2c तुझ्या सारखी पाय ओडणारी माणसं आहेत म्हणून आज पर्यंत कुणी आवाज उठवला तर तो योग्य त्या ठिकाणी पोचत न्हवता...... आता उठवला तरी पण भामट्या ज्ञान पाजळायला आलास.... आरे भविष्यात निघणाऱ्या जाहिराती मधून select होणारी पोरं स्वतःच्या अभ्यासावर होतील, आई वडील्यांच्या कष्टाने होतील, पैसा चारणारी आणि घेणाऱ्या कुत्र्यांवर मोठ्या प्रमाणात चाप बसेल. आज चांगला गेला नाही म्हणून काय उद्याची पण वाट लावतोस.... बुडव्या
@Sam-hr2kn
@Sam-hr2kn Ай бұрын
केद्राप्रमाने राज्यशासनाने कायदा करावा, मुख्य म्हणजे mpsc साठीच
@dnyandevpatil7713
@dnyandevpatil7713 Ай бұрын
Sir combine advertise vel zalyne amche age bar zaly.age wadun milve .age limit smplyne ek sandhi dywi Ashi request kra
@Maxindia-o2c
@Maxindia-o2c Ай бұрын
सर नम्र विनंती Ews साठी अमृत योजना आहे पण त्याचा काही उपयोग नाही सारथी महाज्योति सारख्या का एक्साम घेत नाही खूप अन्याय चालू आहे ews वर..... कोणी बोलत नाही साधा आवाज पण कोणी करत नाही भेदभाव सरकारने दूर करावा
@Agriculture820
@Agriculture820 Ай бұрын
कृषी जाहिरात यावर सरकार ने लक्ष द्यावे 🙏
@surajwathore3065
@surajwathore3065 Ай бұрын
धन्यवाद सर, खूप छान मुदे मांडलेत
@Carloseries
@Carloseries Ай бұрын
सर तुम्ही म्हणालात की राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 च्या तारखे बाबत संभ्रम आहे , तर तो कशामुळे ?
@omkarbarve350
@omkarbarve350 Ай бұрын
Reservation Cha मुद्दा असू शकतो
@jitendraahire3809
@jitendraahire3809 Ай бұрын
सर्व परिक्षा mpsc मार्फत घ्याव्यात
@sagarbagal1298
@sagarbagal1298 Ай бұрын
Result लागले.....६ महिने झाले तरी आणखी नियुक्ती करण्यात आली नाही.....GST DEPARTMENT कडून
@vaibhavrokade723
@vaibhavrokade723 Ай бұрын
सगळ्याच चुका MPSC च्या कधीच नसतात..... काही चुका राज्य शासन आणि उमेदवारांच्या पण आहेत ह्या कडे पण दुर्लक्ष करून चालणार नाही.
@sachinade2123
@sachinade2123 Ай бұрын
Sir PSI/STI/ASO Chya jaga jastit jast yayla pahije he pn bola
@user-ye1pl6so4i
@user-ye1pl6so4i Ай бұрын
Khar sir combine ch atleast timetable tri dych n , government ne as khelu nhi tyn election mdhe part ekda parbhav la tond dyv lagel
@Carloseries
@Carloseries Ай бұрын
अजून एक महत्त्वाची मागणी आहे - MCQ Pattern बंद करू नये , जर विद्यार्थ्यांना सोयीचं व्हावं म्हणून प्रश्नपत्रिकेत 1 प्रश्न मराठी व इंग्रजी भाषेत अश्या 2 भाषेत असतो . तसच परीक्षा दोन्ही pattern नुसार घ्या .
@akshaynikambe
@akshaynikambe Ай бұрын
पण तुमचे व्हिडिओ एमपीएससी बघायला पाहिजे ना sir आगोदर 😢
@sandeepyasge2934
@sandeepyasge2934 Ай бұрын
Sir mpsc rajyaseva mains result and mpsc FSO mains result declare kra ya Sathi pathpurvatha kra
@ajinkyasuryawanshi7308
@ajinkyasuryawanshi7308 Ай бұрын
शिक्षक भरती बद्दल पण बोला सिर
@akshaydhole2251
@akshaydhole2251 Ай бұрын
Mpsc means time pass
Schoolboy Runaway в реальной жизни🤣@onLI_gAmeS
00:31
МишАня
Рет қаралды 1,7 МЛН
Они так быстро убрались!
01:00
Аришнев
Рет қаралды 3 МЛН
Can This Bubble Save My Life? 😱
00:55
Topper Guild
Рет қаралды 57 МЛН
sti narendra joshi | maharashtra rank 1 | mpsc success story | mpsc topper interview | #mpsc
33:27
Schoolboy Runaway в реальной жизни🤣@onLI_gAmeS
00:31
МишАня
Рет қаралды 1,7 МЛН