हे बाकी बरोबर बोललात अथर्व, पुरुषांनी स्त्री ची अपेक्षा समजायची. स्त्री नी पुरुषाची अडचण समजायची. सगळं कसं नीट होतं आणि घटस्फोट घेण्याची वेळ कधीच येत नाही....👌🏻👌🏻👏🏻👏🏻❤️❤️.
@saury17652 ай бұрын
Pan yavda Sadha Simple aseta Devorce hai phar Rear case madhe zala aseta.😂😂😂
@jeevanshinde84902 ай бұрын
@@saury1765म्हणून तुला सांगतो वकिली करू नको😂👌
@digvijayshinde1472Ай бұрын
Mhanyala sop ast o neha
@vinayakpatil170Ай бұрын
❤❤❤
@user-rr9nh1ji9iАй бұрын
Neha ek no kadak diste❤
@ItSMukeshR9322 ай бұрын
उत्तम लिहिलंय आणि अंमलात आणलाय.... आतापर्यंत पाहिलेला तुझा bestest video आहे हा....आणि विषय काळजाला लागणारा आहे..........#समजुन घेणं....भांडण तर होताच राहणार.❤❤❤❤
@AshishPatil-ii5nb2 ай бұрын
मानलं तुला अथर्व दादा तु विनोदातून सुधा समाज्याला एक चांगला संदेश देतोस ❤💯
@arjunlonare27132 ай бұрын
दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तीमध्ये घटस्फोट घडवणारे भरपूर भेटतात पण अथर्व दादा जोडणारे खूप कमी असतात तुमच्यासारखे मुलींनो अशा मैत्रिणी पासून सावध राहा प्रेम करणाऱ्या माणसाला गमवू नका AT LAST THANK YOU SO MUCH ATHARV DADA अगदी छान MESSAGE मिळाला असणार सर्व मुलींना
@adnyat2 ай бұрын
पहिल्यांदा मनापासून आवडला तुझा व्हिडीओ. गंभीर विषयाचा तोल ढळू न देता खुसखुशीतपणा राखलाय 👌
@sanupvaidya2 ай бұрын
वाह अथर्व, मोजक्या शब्दात शालजोडीतले हाणून पुन्हा नामानिराळे राहिलात. मस्तच स्क्रिप्ट, कमीत कमी पण सूचक सल्ले, मस्त वाटलं बघून
@PadmaPatil-y1t2 ай бұрын
वा अथर्व उत्तम मार्गदर्शन आजच्या पिढीला याची गरज आहे❤❤
@ratikakashimkar5069Ай бұрын
अश्याच पद्धतीने नविन लग्न झालेल्या मुला मुलींना समजवण्याची आता वेळ आलेली आहे कारण अवास्तव अपेक्षांमधे आज तरूण पिढी स्वत:चं आयुष्य घटस्फोट घेऊन खराब करते आहे.खूपच छान व्हिडीओ.
@GravityDestroyer-s9rАй бұрын
True
@ank43302 ай бұрын
प्रत्येकाने पाहावी अशी रील जी आपल्या ख-या आयुष्याविषयी सांगुन जाते. ❤ छान सुदामे छान 🎉
@sharad_wagh2 ай бұрын
वा सुदामे खुप छान कुटूंब वाचलेच पाहिजेत
@jagdishkshatriya23042 ай бұрын
छान..... बऱ्याच दिवसांनी निखळ, सभ्य, मार्मिक विनोदी सादरीकरण बघायला मिळाले. हल्ली विनोदाच्या नावाखाली घाणेरडे शब्द वापरून तमाशा करणाऱ्यांनी हा व्हिडिओ व दर्जा जरूर बघावा
नात कुठल हि असो,विश्वास,आदर,आणि प्रामाणिकपणा असेल तर प्रेम आपोआप होतोच,आणि जिथे प्रेम असतो तिथे माणुसकी आलीच समझा...
@aarohiajinkya5218 күн бұрын
नात्याचं महत्व खुप छान प्रकरते समजावलंस आणि तुझे विनोद खुप मार्मिक आणि विचार करायला लावणारे असतात.
@anilbhosale9988Ай бұрын
खूप छान लिहिले आहे. शिकवण पण आजच्या पिढीला चांगली दिली आहे
@kishorpatil15512 ай бұрын
Atharvla baghitlya baghitlya ek smile 😊 aapoaap yete
@yashadaswapnil42152 ай бұрын
खूप छान एपिसोड.......खरचं मन प्रसन्न झाले....भांडतो पण आणि .....तू सांगितल्या प्रमाणे सावरून पण घेतो एक मेकांना🎉🎉
@Ajinkykale562 ай бұрын
फेमिनिस्ट म्हणजे स्त्री रोग तज्ञ 🤣🤣❤️
@sanjaysakhalkar38132 ай бұрын
स्त्री लोक तज्ञ
@sunil.vilaskirve26782 ай бұрын
भले बुरे हे विसरून जावू. सारे क्षणभर जरा विसावू या वळणावर. या गाण्याच्या ओळी या निमित्ताने आठवल्या खुप सुंदर रित्या त्यांची समजूत काढली नवरा बायकोच्या भांड्यामध्ये सुध्दा प्रेमाची रुपेरी किनार नक्कीचं असतेच ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@inspirepassionX2 ай бұрын
आयुष्यात एकमेकांच्या अपेक्षा समजत गेलो की अडचणी कमी होतातच .... कधी तडजोड ही करावी लागते आणि ती करावी ही ... अगदी खूप कमी वेळेमध्ये आपण चांगल्या गोष्टी शिकवल्या ... !!! धन्यवाद ....❤
@romind26602 ай бұрын
सुदामे साहेब, शेवटी भरवायला सांगितलंत लय भारी 👍🏼 आणि पुरुषांनी स्त्री ची अपेक्षा समजायची आणि स्त्री नी पुरुषांची अडचण 👍🏼
@umabapat16802 ай бұрын
सुदामेचे विडिओ फारच झकास असतात.😂😂प्रशांत दामले गुरुजींबरोबरचा एक विडिओ पाहीला होता. सुदामेची देहबोली व expressions लाजवाब असतात. हा पोरगा लक्ष्या सारखा खूप वर जाणार. आत्ताच्या या विडिओ मधे संवाद फारच पचकट होते. चटपटीत हवे होते.
@kadamdinesh9092 ай бұрын
मित्रा खुप छान संदेश ,लेखन आणि अभिनय - दर्जा ❤,आत्ता अपेक्षा वाढल्यात रसिकांच्या ,एखादा छान सा चित्रपट होऊन जाऊ दे...खूप आभार!
@sadananddate61632 ай бұрын
मस्त! पुढील भागांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!
@GravityDestroyer-s9r2 ай бұрын
Big fan sir 😀
@kantapu85272 ай бұрын
❤😂सुदमे अहो एवढा गंभीर विषय हसता हसता सोपा करून परत डोळ्यात पाणी पण आणता राव
अथर्व मित्रा तु असा विचार मांडला आहेस की हा विडीयो जी मंडळी बघतील त्यांच्या आयुष्यात गुलाबजाम सारखा गोडवा नक्कीच येईल. खरंच पुरूषाने स्त्री ची अपेक्षा आणि स्त्रीने पुरुषाची अडचण समजून घेतली तर नवरा बायको म्हणून त्यांचं आयुष्य सुखकर होईल…👌🏼👌🏼👌🏼👍🏼
@narayankukreja19902 ай бұрын
खूप सुंदर,मनाला स्पर्श करून गेली.. खूप छान अथर्व..❤❤❤
@pankajpodutwar64352 ай бұрын
❤❤सुदामे परत जिंकलात तुम्ही 😂😂😂..छान
@abhisheksarwade77342 ай бұрын
He ki borber nahi nice episode 8 ek number athrava sudamhe ❤❤❤❤
@chetanjadhav61872 ай бұрын
क्या बात है ..... अथर्व मित्रा.... तुला कधी भेटू शकलो तर खूप आनंद होईल. ..
वैचारिक मतभेद प्रत्येक दोन व्यक्तीत असतात मग ते आई -मुलगा असू देत किंवा नवरा बायको... Life is adjustment 🌹
@jaiho.87722 ай бұрын
दोन वेगवेगळ्या विचारांची माणस एकत्र आली की हे होणारच परंतु याचा पर्याय घटस्फोट हा योग्य नाही..😊
@abhaygaitonde3532 ай бұрын
Jaana ayesha ani adchan hey ganit samajla tyana problems kami yetat. Excellent video Atharva🎉🎉🎉
@solapurifbv5261Ай бұрын
या वर्षातला सर्वात सुंदर Video
@yogeshrocks3212 ай бұрын
स्त्रीवाद हा न्याय व हक्क मिळवण्यासाठी जरूर असावा. एकेरी वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी नव्हे. जर स्त्रीवादाचे उद्दिष्टही एकेरी वर्चस्व प्रस्थापित करणे असेल, तर पुरुष वाद आणि स्त्रीवाद यात फरक काय? एखाद्याने स्त्रीवादी किंवा पुरुष वादी असण्यापेक्षा मानवतावादी का असू नये? मानवतावाद हा लिंग जात धर्म भाषा प्रांत असा कोणताही भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन जाणारा आहे.
@dhanrajpatil8102Ай бұрын
😂 5 मिनिटात सगळ solve केलस, good.. ❤❤
@dr.s.p.nandanwar27632 ай бұрын
वा...! Short but sweet and very meaningful ... !
@seemadesai1812 ай бұрын
स्त्री खूप आदर्श झालीय आजकाल रात्री पब मध्ये रात्री जावून दारु पिणे, सिगारेट ओढणे, अर्ध नग्न कपडे घालून फिरणे. ही आजची स्त्री सामर्थ्यवान, आदर्श.
@DeepsMobi_1312Ай бұрын
Ho ka
@Chaitanya551116 күн бұрын
@@DeepsMobi_1312जली ना तेरी
@ashish.nimkar2 ай бұрын
अथर्व चुकून एके ठिकाणी 1:50 *गौरव* च्या ऐवजी *पवन* म्हणाला 😅
Atharv Sudame is always best great love you bro u have already done somany great things as always. Thanks
@girishkadam36112 ай бұрын
Sudame ekdam smooth 😅
@gorakhbobade-uw4tbАй бұрын
Really Nice Episode, it's teaching lots about the life of couples, every couples must have understand each other's emotions and situation
@Vaijayantidhiware2 ай бұрын
मी आजारी पङली तर माझा नवरा माझी कधिच काळजी घेत नाही,एऱव्ही ते सांगतात माझ प्रेम आहे तूझ्यावर पण मग ते खऱ वाटत नाही.
@dewashishk2 ай бұрын
So cute episode ❤❤
@rameshshintre32582 ай бұрын
सल्ले देणारे योग्य असावेत आणि नसले तरी स्वतःच अगदी शांतपणे विचार करावे टोकायच्या निर्णय पर्यंत पोहचण्या आधी...
@baalah72 ай бұрын
Men expecting a Office Working Wife and also a Home maker fully like their Mother's is difficult 😮 Make tea n breakfast and have Peaceful & memorable days ✨️
@AkaashRemix2 ай бұрын
Nehmi Pramane Ek Number ❤
@rajeshmenezes6792Ай бұрын
ieelaa Aaj find out kela atharv from reel Ani Kai simplestic jabardast comedy karto ha....ar ar ar.. superb.. aaplya lakshyachi aathvan zhali baba. 9:00 Kai mast maje majet updesh dilai.lajawab..❤
@shankarlahudkar8665Ай бұрын
excellent acting , outstanding thinking 👍❤
@homemaderecipes9363Ай бұрын
Kharach atharwa dada tumhi great aahat...khup chaan video.
@shrikantangre85052 ай бұрын
Bharii👌❤❤❤❤
@OmGhanwat-vg7iz2 ай бұрын
Best video of all time❤
@DeepakShinde-c2cАй бұрын
अप्रतिम व्हिडिओ सुदामे ❤❤❤❤
@bharatikulkarni26152 ай бұрын
Shevat god tar sarva god ❤❤❤❤❤
@sndshpwr392 ай бұрын
सुदामे एकदम कमाल..👌🏻👌🏻
@yogeshsuroshe39202 ай бұрын
खुप छान व्हिडिओ बनवला...
@grssurya232 ай бұрын
फोन आला गौरव चा आणि भेटल्यावर नाव घेतो पवन, हे काय बरोबर नाही...
@SanyamJAlN2 ай бұрын
गौरव च्या वडिलांचं नाव असेल 😂 just boys things
@pradyutg2 ай бұрын
😂
@santoshichke448Ай бұрын
मस्त विनोदाने किती अवघड प्रश्न अलगद बाजूला होतात..
@surajrandive35362 ай бұрын
अप्रतीम!👌👌
@madhumitachavan2 ай бұрын
Atishay sundar Mandani❤ 👏🏻👏🏻👏🏻
@jayeshwagh67192 ай бұрын
Series continue plz ❤
@devendramukadam53162 ай бұрын
Waiting for the next episode☺☺☺
@sagardixit15132 ай бұрын
video is so cute and sweet but direct... sudame style... u killed pseudo fem.. awesome... please continue this series... blessings
@arunmahajan7492 ай бұрын
अथर्व भावा लय भारी❤❤❤
@dhanashreechavan84532 ай бұрын
मस्त खुप आवडला एपिसोड
@ashwinkulkarni56692 ай бұрын
Nice 👍 episode 🎉❤
@hanumankulkarni51902 ай бұрын
मिस्टर सुदामे तुम्हाला ❤❤❤❤❤ प्रणाम 🎉🎉🎉
@rohn22332 ай бұрын
Bhai ek number yaar❤
@masterquiz1432 ай бұрын
Samadhan wala feeling khup diwasan nantar Aala… Asle video theater var baghen mi tar 😊😊😊
@rupalipendalwar48822 ай бұрын
आज काल चूल ही नको आणि मुल ही हे वाक्य अगदी या पिढी चे वास्तव आहे
@truptichavan72032 ай бұрын
खूप सुंदर 👌🏻❤
@kishorpatil32372 ай бұрын
वा फारच छान सल्ला 👍
@TRIPLESGAMING-mz5wx2 ай бұрын
Saglyat jast mala ha episode avadala ❤ Atharv bhai carry on
@TechEdWorks2 ай бұрын
Khup chan...
@SwapnilTat2 ай бұрын
Khup chaan..❤
@ashwinibhosale845315 күн бұрын
Khup sunder vishay. Kiti sahaj ritya samjavle
@sachinnalawade95452 ай бұрын
खर म्हणजे मला हे सगळं पु. ल. च नवं व्हर्जन वाटतंय खुप छान सुदामे असच नवनवीन कंटेन्ट आना खुप मस्त खुप छान अप्रतिम 👍