आज असाच अभ्यासू किर्तनाची गरज आहे अप्रतिम गोड चिंतन
@ShamaraoSalve20 күн бұрын
अतिशय सखोल अभ्यास कीर्तन जय हरी
@jyotitarle4141Ай бұрын
राम कृष्ण हरी महाराज तुम्ही डोळे उघडले माझे
@madhukarmaharaj12311 ай бұрын
अतिशय सुंदर निरूपण 🙏 धन्यवाद महाराज 🙏 राम कृष्ण हरी 🙏
@SantoshTekale-o4v3 ай бұрын
रामकृष्ण
@bharatkamble5359 Жыл бұрын
छान👏✊👍 माहिती दिली आहे🙏🙏🙏 महाराज
@anilsonawane22509 ай бұрын
फारच छान निरूपण राम कृष्ण हरी
@gowardhanbidawe4191 Жыл бұрын
अतिशय सुरेख सुंदर श्रवणीय किर्तन
@MadhuriSalunke-y4s11 ай бұрын
खूप छान निरूपण महाराज. तुमचे खूप खूप आभार.
@ShamaraoSalve20 күн бұрын
अतिशय सकल अभ्यासू कीर्तन जय हरी
@jyotitarle414111 күн бұрын
राम कृष्ण हरी महाराज मला देव मार्गाने जायचे नामस्मरण कसं करायचं माझ्या मुखात रोज सारखं देवाचं नाव येत राहतात देवाचं नाव घेतल्याशिवाय एकही दिवस खंडन होत नाही कुठे असला तरी आपोआप तोंडात नाव येतं झोपेतून उठल्या उठल्या भगवंताचे नाव तोंडात येतं दिवसभर चालूच असतं
@akshaykumarfanclub.2536 Жыл бұрын
राम कृष्णा हरि ॐ
@sudamsarang91169 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली खूप खूप गोड
@akshaykumarfanclub.2536 Жыл бұрын
खुपच गाेड बाबा किरतन
@komalkulkarni13865 ай бұрын
चिंतन खुप छान मांडतात महाराज
@komalkulkarni13865 ай бұрын
खुप अभ्यासु किर्तनकार
@sadanandrane344 Жыл бұрын
खूप छान चिंतन महाराजजी
@shardakhadse22 Жыл бұрын
खूप ज्ञान प्राप्त करून देणार कीर्तन
@भगवानशंकरशिंगारे Жыл бұрын
खुपच छान
@narayanjadhav3258 Жыл бұрын
फारच छान निरुपन.राम कृष्ण हरी.
@narayanjadhav3258 Жыл бұрын
महाराज फोन नंबर पाठवा.
@jyotitarle41419 күн бұрын
महाराज मला तुमचं कीर्तन फार आवडतं किर्तन एवढे छान समजते तेव्हा कथा किती छान असेल कथा ऐकण्याची इच्छा आहे तुमच्या वाणीतून
@spiritual_knowledge07 Жыл бұрын
राम कृष्ण हरी..
@gajupoul96 Жыл бұрын
बरोबर आहेत
@sachintukaramkure59782 жыл бұрын
गायक.फारछान.आहेत
@subhashyenare Жыл бұрын
महाराज सुंदर किर्तन आहे.नविन ज्ञान मिळाले. जय श्री कृष्ण.
@vinayakzankar39882 жыл бұрын
अप्रतिम चिंतन
@sanskrutidhara14008 ай бұрын
खूपच गोड निरूपण
@komalkulkarni13865 ай бұрын
कृपया युटुबवर किर्तन टाकत जा महाराज सामान्य जिवाला खुप उपयोग होईल