धन्यवाद सर तुम्ही हा निर्णय घेतल्याबद्दल, खूप दिवसापासून अभ्यास करतोय असलेली 15 हजाराची नोकरी सोडून अभ्यास करत आहे घरी गरीब बेताची परिस्थिती असल्या मुळे जास्त तहान होत आहे आई-वडिलांना त्यांना होरा चौक कष्ट करावे लागतात पैसा पुरावा लागतो आणि आम्ही बसून किती दिवस अभ्यास करणार सर महाराष्ट्र शासनाला एकच विनंती आहे की लवकरात लवकर पेपर घ्यावेत
@ShitalPaikrao-it4fl2 сағат бұрын
Correct
@ethenhunt1654Сағат бұрын
I agree to you bhau..
@sjadhav182827 минут бұрын
माणसातील देव माणूस केंद्रे सर 👍🙏
@tusharbalkhande01852 сағат бұрын
केंद्रे सर खड़े तो सरकार से बड़े महाराष्ट्रातील सर्व electrical च्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणेउभे राहणारं एकमेव नेतृत्व # सहदेव केंद्रे सर #successwithsahadev❤
@ShitalPaikrao-it4fl2 сағат бұрын
बरोबर आहे
@shubhanandjoeel62441 минут бұрын
महत्त्वाचा मुद्दा आहे 👍
@pranjitawaghmare41 минут бұрын
Khup motivate krty tumche video sir abhyas krayla.. thank you sir
@vaibhavlonkar1681Сағат бұрын
आत्ता रडून चालणार नाही तर लडाव लागेल #kendresir
@ANIMESHMHASE2 сағат бұрын
धन्यवाद सर आता सर्व विद्यार्थी तुमच्या सोबत आहे सर्व जण मिळून ताकत लहू आणि पेपर ची date येई पर्यंत लळू mseb चे कोणतेही एक तरी परीक्षा झालीच पाहिजे यासाठी सर्व जण ताकत लाहूया 🙏
@SandeepMurkuteKENDREINSTITUTE3 сағат бұрын
सर्वांनी जास्तीत जास्त SHARE करा 🤞
@ShitalPaikrao-it4fl2 сағат бұрын
Correct
@AnjaliMule-ju1sr49 минут бұрын
Right sir
@sharadshinde871847 минут бұрын
Ok
@rajatselokar2744Сағат бұрын
चलो नागपूर अधिवेशनात 👊
@Ruturocks2 сағат бұрын
खुप खुप धन्यवाद सर तुम्ही पूर्ण राज्य भरातील आमच्या सारख्या सर्व विदयुत अभियंत्यांसाठी खुप प्रयत्न करत आहात.. Thank you so much sir for your support and struggle for we all....Hoping 2025 will be a good year for all
@ShitalPaikrao-it4fl2 сағат бұрын
❤
@ShitalPaikrao-it4fl2 сағат бұрын
❤
@rahulDimbar17533 сағат бұрын
🙏
@ShitalPaikrao-it4fl2 сағат бұрын
❤
@yogeshkawle48162 сағат бұрын
🙏🙏
@ShitalPaikrao-it4fl2 сағат бұрын
❤
@SomnathPhad-ij7nn3 сағат бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤बरोबर आहे Sir
@sakshilokhande14322 сағат бұрын
💯 NAKKICH 💯 PRAYTN 💯 KARU 💯 SIR 💯 APAN 💯
@Play_back_singer2 сағат бұрын
Don't worry sir iam installing twitter
@ShitalPaikrao-it4fl2 сағат бұрын
🎉
@sagarsurwade-d6tМинут бұрын
Thank you sir.... ❤
@bhawaromkar61122 сағат бұрын
आता सगळे एकत्र या रे # ITI Boy's 👑✌️🧑🤝🧑
@nitinkambali479539 минут бұрын
सगळे कसे काय iti turner ला vacancy नाही आहे. केंद्रे सरांना कॉल केला उपयोग काहीच नाही. Mg आम्ही iti करून उपयोग काय न्याय द्या आम्हला
@mangeshvharkate07-052 сағат бұрын
जागा निघुन 1 वर्ष होऊन गेले तरी सुद्धा पेपर झाले नाही अह्मी आमच्या खासगी नोकरी सोडून आणि कर्ज काडून अभ्यास करत आहोत. पण कर्जाच ओझ किती दिवस सोसायच अजून किती दिवस परीक्षा होण्याची वाट बघायची कधि कधि आसा वाटाय लागत आता धीर सुटतो की काय त्यामुळे सरकारने शक्य होईल तेवढ्या लवकर mahatrnco चा पेपर घेऊन आह्मा इलेक्ट्रिकल च्या विद्यार्थांना दिलासा द्यावा एवढीच विनंती🙏🙏 # आह्मी केंद्रे सर सोबत
@vishalgite3292 сағат бұрын
केंद्रे सरांनी मिडीयाला दिली जर एकच बाईट तर ऊर्जा विभागात होईल वातावरण ताईट. #Electrical Guru.
@sweetychabukswar93922 сағат бұрын
👍
@ShitalPaikrao-it4fl2 сағат бұрын
❤
@jayeshjadhavpatil03922 сағат бұрын
आता परत एकदा क्रांती चौक ते कमिशनर ऑफिस जायची वेळ आली आहे सरांना परत एकदा साथ द्यावी लागेल... कारण अभी नाही तो कभी नहीं ... लावा ताकत 🙏🏻🙏🏻 #केंद्रे सर तुम आगे बधो हम तुम्हारे साथ है !!!!
@tikeshsuryawanshi33763 сағат бұрын
👍👍👍🙏🙏
@ShitalPaikrao-it4fl2 сағат бұрын
❤
@rushaligulade1371Сағат бұрын
Thank u sir.....khup help kattay tumhi amchi.....❤
@nileshahire1803Сағат бұрын
आदेश गुरूजी 🔥🔥
@KBS_Patil3 сағат бұрын
❤
@ShitalPaikrao-it4fl2 сағат бұрын
❤
@KBS_Patil2 сағат бұрын
😂@@ShitalPaikrao-it4fl
@gitanjaligitte93443 сағат бұрын
,🙏🙏
@ShitalPaikrao-it4fl2 сағат бұрын
❤
@Ajay-Jadhav-72 сағат бұрын
आम्ही केंद्रे सर सोबत, केंद्रे सर आमच्या सोबत आता परत एकदा महाराष्ट्रातील electrical च आंदोलन केंद्रे सर च्या मार्गदर्शनाखाली करून टाकू ✅️❤️🔥
@Amrutapaighan2 сағат бұрын
It's our humble request to MSEB to announce exam date as soon as possible.. आदरणीय केंद्रे सरांनी व्हिडिओच्या माध्यमातुन केलेली विनंती ची सरकार ने लवकरात लवकर दखल घ्यावी.
@ShitalPaikrao-it4fl2 сағат бұрын
❤
@CARTOON.CUSTODYСағат бұрын
सर महावितरण ज्युनिअर असिस्टंट अकाउंट निकाल लवकर लागला पाहिजे जेवढं निकाल उशिरा जेवढं जास्त झोल होणार आहे 🙏🙏🙏🙏plz सगळ्यांना विनंती य महावितरण ज्युनिअर असिस्टंट अकाउंट निकाल लवकर लागायला प्रेशर अनु य उशिरा निकाल लागला की झोल फिक्स 💯💯💯💯🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@vaibhavlonkar1681Сағат бұрын
Sir माझ्या कड ट्विटर नाही आत्ता लगेच घेतो 🧡💙🔥💥✊
@Nileshshi2 сағат бұрын
Thank you sir 😊
@dipaksalunkhe55972 сағат бұрын
सर खुप छान मी 100 % येणार...... सर प्लिज महवितरण cha रिझल्ट answer key सोबत लावय सांगा please.......
@omkar-w7jСағат бұрын
आम्ही तुमच्या कायम सोबत आहोत सर🙌🏻👍🏻🙏🏻♥️
@ritikaute6732 сағат бұрын
एक्साम झालीच नाही पाहिजे डायरेक्ट लिस्ट लावा म्हणा 🙏🏻🙏🏻 थकलेला एक गरीब विद्यार्थी
@SachitanandJawarkar7 минут бұрын
गेट सक्ती रद्द करण्यात यावी अशी विनंती.
@shubhamjadhav-uq2lu2 сағат бұрын
🙏🙏🙏
@manachestercity624238 минут бұрын
सर एवढा स्टडी करून exam 1-2 वर्ष झाली नाही आणि परीक्षा होवून 3 वर्ष कंत्राटी काम करायचं हा अन्याय आहे आम्हा गरीब मुलानं वरती हा मुद्दा पण बागितला पाहिजे
@javedshaikh-yo8pq2 сағат бұрын
❤
@ShitalPaikrao-it4fl2 сағат бұрын
😮
@sagotenil9556 минут бұрын
परीक्षेची तारीख जाहीर करायला लावू सोबतच एक वर्ष उलटून गेलं सोबतच्या मित्रांच्या परीक्षा होऊन रिझल्ट होऊन जॉईन होऊन ४ महिने झाले .३ वर्ष कंत्राटी भरती रद्द करून सहाय्यक तंत्रज्ञ पदावर कायमस्वरूपी भरती वावी हा मुद्दा उचलून लावावा
@LakshmanSonavane-pt6nl18 минут бұрын
सर आपण केंद्रातील आणि राज्यातील पण सरकार बदलाव झाला पाहिजे होत तेव्हाच फरक पडला असता आता काही फायदा नाही भावपूर्ण श्रद्धांजली ऊर्जा मंत्री ला🙁
@sandeshrathod71Сағат бұрын
सर आम्ही तयार आहोत ... सरकार ला दाखून देऊ केंद्रे सर आणि त्यांचे विदयार्थी आपल्या हक्का साठी काही पण करू शकतात. Thankyou sir ❤
@rohitbhagat25582 сағат бұрын
Sir ,हिवाळी अधिवेशन सुरु आहे नागपूर ला तिथ करूयात का आंदोलन
@Doll123033 сағат бұрын
Sir... asch chalnar ahe ektar yevde divas jhale exam ghet nhit ug lekrana ashela lavat ahe sarkar... mahavitran chya exam ghet nhit mahagenco cha CSR radd krt nhit 😢
@ShitalPaikrao-it4fl2 сағат бұрын
❤
@airavanmunde18852 сағат бұрын
Sir aandolan kelyane aata kahich nahi honar aata kahitri vegl karav lagel sir
@ShitalPaikrao-it4fl2 сағат бұрын
❤
@ShitalPaikrao-it4fl2 сағат бұрын
❤
@ShitalPaikrao-it4fl2 сағат бұрын
❤
@prasadjadhav623752 минут бұрын
Results pan mahadiscom che
@manojjadhav584Сағат бұрын
Ho sir brobr boltat tumi ata tumi je boltal tech kru aapn aami aahet tumchya sobt
@Pravinsharma94Сағат бұрын
Ham tayar he sir
@Artillery072 сағат бұрын
3 yr contact pn cancel kel phj Transo ch😢
@Destiny-s-r4k50 минут бұрын
आंदोलन करू सर आपण विद्यार्थाच्या आयुष्या चा अजून खेळ नको
@gdn596542 минут бұрын
Sir tcs ion var exam nahit sir mahatransco
@DBN84722 сағат бұрын
सर परीक्षा लवकरात लवकर घेण्यात यावी आणि कंत्राटी पद्धती बंद करून सरळ सामावून घेण्यात यावे हा मुद्दा पण मार्गी काढावा
@Omkar_indulkar_032 сағат бұрын
जीव वेतागुन गेलाय सर😢... आता तर बाहेर निघायचय बंद केलय...जे ते विचारतय तुझी परीक्षा कधी... पुढल्या महिन्यात पुढल्या महिन्यात म्हणून दीड वर्ष झाले सर 😢
@airavanmunde18852 сағат бұрын
Sir aadoln kelyane aata kahich nahi honar aata kahitri vegl karav lagel sir
विद्यार्थी हिताचे प्रमुख केंद्रे सर खंभिर तर विषय गंभीर आहे
@manohargangurde1129Сағат бұрын
23 Dec la Dakhhun deu Sarkar la .......Sir Tweet campaign ne
@PintuChavhan-x5g2 сағат бұрын
दादा तुम्ही मागच्या विडिओ मध्ये सांगितलं होत कि CSR, PAP, genral, या जागा यांच्या कोटा वेगडा करा परंतु या मध्ये कंत्राटी कामगार यांना सुद्धा 10 मार्क देण्यात येणार आहे त्यावर काही माहिती द्या सर्वाचा कोटा वेगडा पाहिजे
@shubhamsatpute4667Сағат бұрын
Rajasthan, UP mdhe privatisation chalu kel bjp sarkar ni ..
@pavanyamgar6263 сағат бұрын
2023 la starting la vaccancy alaya hotya ani ata 2025 chalu hoat aahe Teri pn exam nhi 😢
@ShitalPaikrao-it4fl2 сағат бұрын
❤
@prasadjadhav623758 минут бұрын
Maza diploma degree ahe tari me aplya iti walya bhau bahini sathi karnar ❤
@ghuleparmeshwar13 минут бұрын
Kharcha tumi amha electric mulansati dev manus ahat sir
@DurgaYelekarСағат бұрын
Mi pan yenar aahe sir aandolan la exam zali pahije
@rohitwagh1762 сағат бұрын
Devendra fadnavis la call la vla an kahi problem zal tr sir
@SAHADEVKENDRE7-12Сағат бұрын
@@rohitwagh176 तुम्ही जर प्रश्न व्यवस्थित विचारले तुमच्यावर होत असलेल्या अन्यायाबद्दल आदरपूर्वक बोललात तर काही प्रॉब्लेम होणार नाही... आणि जर तुम्ही काही रिकामा कुटाणा करून ठेवला आणि काही प्रॉब्लेम झाला तर तुम्ही स्वतः जबाबदार राहाल
@vikki8382 сағат бұрын
🙏
@sachinbangar74962 сағат бұрын
ऊर्जामंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब
@ShitalPaikrao-it4fl2 сағат бұрын
❤
@ritikaute6732 сағат бұрын
आपण दिलेल्या नंबर वरती कॉल केला होता सर उचलतच नाही ते तुम्हाला घाबरले सर
@Piyu-Patil11072 сағат бұрын
🙏🙏
@ShitalPaikrao-it4fl2 сағат бұрын
❤
@airavanmunde18852 сағат бұрын
Sir aadoln kelyane aata kahich nahi honar aata kahitri vegl karav lagel sir
@ShitalPaikrao-it4fl2 сағат бұрын
❤
@hanmant_052 сағат бұрын
Vegal manje Kay karayla pahije.......?
@ShubhamPatil-gc5xo34 минут бұрын
सर एवढा स्टडी करून exam 1-2 वर्ष झाली नाही आणि परीक्षा होवून 3 वर्ष कंत्राटी काम करायचं हा अन्याय आहे आम्हा गरीब मुलानं वरती हा मुद्दा पण बागितला पाहिजे