आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा Google Pay - 8788243526 Donate Online - www.kirtanvishwa.org/sahyog कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
@dattatraypotdar1025 Жыл бұрын
मार्मिक विवरण शतशः नमन असो
@geetashinde51045 ай бұрын
खूप छान आणि चांगली माहिती ऐकायला मिळत आहे खूप खूप धन्यवाद कीर्तन विश्व चे आणि कल्याणी ताईंना
@sangeetawaikar51086 ай бұрын
छान समजावता ताई🎉
@waghganesh1125 Жыл бұрын
Om namo bhagwate wasudevaya
@umeshmandrekar9559 Жыл бұрын
Khup chan satsang
@akshatajoshi7612 Жыл бұрын
फार अप्रतिम... प्रत्येक उपनिषद सखोल ऐकायला आवडेल.. प्रत्येक उपनिषदा वर सर्व श्लोका वर कल्याणी ताईंचे विवेचन ऐकायला आवडेल..
@pushkaedixit Жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम 🙏🌹🙏
@SJ-ov7dy Жыл бұрын
❤💠☀💠❣🌻🙏🌷🙏 🦚 🔹जय जय राम कृष्ण हरी 🔹जय जय राम कृष्ण हरी 🔹🦚🙏🌷🙏🌻❣💠☀💠❤ 💠⭐💠॥┅🍁┅॥🔹🟣🔸॥ 🦚वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा 🦚🔸🟣🔹 ॥┅🍁┅॥💠⭐💠
@aparnakeskar8597 Жыл бұрын
🙏🌹🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌹🙏🌹🙏👌👌
@ramapatwardhan2030 Жыл бұрын
मंडूक उपनिषदाची आम्हाला ओळख करून दिली , नाही तर मी ह्या बाबतीत अक्षर शून्य आहे, विडीओ ऐकून खूप छान वाटले ,वारंवार विडीओ ऐकता येईल. खूप खूप धन्यवाद व आभार 🙏💐
@keshavsahu8485 Жыл бұрын
नवीन वर्षाची सुरवात मंडुक उपनिषद् प्रवचन ने झाली याच्या पेक्षा अधिक काय चांगलं........ खूप छान माहिती दिली आम्हाला.... धन्यवाद. जय भवानी🚩🚩🚩🚩🚩
@manjudravid5998 Жыл бұрын
नमस्कार ताई वा खुपचं सुंदर प्रवचन दैत अदैत खुप छान समजाउन सांगीतलं ताई धन्यवाद