सर खरच खूप छान माहिती तुम्ही देता आणि खूप ज्युनियर माहिती असते आम्ही तुमचे सगळे व्हिडिओ बघितलेत कोणत्याही प्रकारच्या अतिशयोक्ती वाटत नाही असेच नवीन नवीन माहिती नवीन नवीन व्हिडिओ आमच्या पुढे आणत जावा
@Krushi_Vikass26 күн бұрын
हो नक्की दादा
@PadmanabhBayaniАй бұрын
खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितलं अश्या शेतकऱया मुळ इतऱ्यांना नक्कीच फायदा होईल.