मुंडेंचा राजीनामा का घेत नाहीत, CM.DCM? कारण आले समोर? #devendrafadnavis #ajitpawar #dhananjaymunde #valmikikarad #santoshdeshmukh
Пікірлер: 170
@shivajifartade72866 күн бұрын
देवाभाऊ अजित पवार व धनु हे पहिल्या पासून दोस्तांना आहे तसेच हे सर्व महाशयांना धनु भावाकडून भरपूर मलिदा मिळाला आहे त्यामुळे हे राजीनामा घेणार नाहीत जयभीम
@tulshiramambhore7206Сағат бұрын
Right
@pratikshabhor73596 күн бұрын
बरोबर साहेब! तुम्ही जे बोलता ते बरोबर च आहे...!! मी एक सामान्य नागरिक असून मला देखील हि शंका आजपर्यंत सगळ्या गोष्टी पहाता व त्यातून विचार पूर्वक अभ्यास करता केंव्हाच आली होती.💯💯💯💯💯 पण ह्या राजकीय गुंडांचा हिसाब करायला जनताच अडाणी आणि अंधळी आहे काय करणार...???? निवडणूक लागली की आपण सर्व काही विसरून यांना साहेब, साहेब करून आपणच पुन्हा, पुन्हा मतदान रुपी आशिर्वाद देऊन निवडून देतो याचाच माज आहे काही नेते मंडळींना 💯 🙏
@Bhalshankar81305 күн бұрын
अहो एकमेकांची अंडीपिल्ली एकमेकांना माहिती आहे, शिवाय, निवडणूकीसाठी लागलेला पैसा.... कुठून आला हे वास्तव विचारात घेतले की,....(?)
@ramdaspotghan52666 күн бұрын
हे प्रकरण सरकारला चांगलेच भोवणार आहे.
@RamKalokhe-no2hx6 күн бұрын
ऐक निर्ल्लाज राजीनामा देत नाही आणि दुसरे महानिर्लज्जा घेत नाहीत आणि धनु देवभाऊ आणि दादांच्या बापाला भित नाही म्हणून काय होत नाही...
@narayankharolkar56124 күн бұрын
Ho he nerlajm aahet
@hemantmhatre60866 күн бұрын
Dada देवाभाऊ ह्या दोघांनी मुडे वाल्मिक ची मिठाई खाल्लंली आहें. मग ते त्यांना वाचवणारच.
@Bhambere-m8r6 күн бұрын
साहेब संतोष देशमुख यांच्या हत्येचे खरे आरोपी हे मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजीत पवार आणि धनंजय मुंडे हेच आहेत म्हणून ते धनंजय मुंडे याचा राजीनामा घेत नाही
@meerashirke52216 күн бұрын
१००% बरोबर
@shrikrishnakauskar47726 күн бұрын
साहेब, माहाराष्ट्रतील जनता सुदने आहेत.... मुखात जरी राम पण कृती ही रावणाची निति वापर करून आपल कुणी वाकड करू शकत नाही. ईडी ची चौकशी केली नाही. नार्को स्टेट व्हायलाच पाहिजे....
@gangarammutkekar31945 күн бұрын
ईडी फक्त सत्ताधार्यांनी दिलेली बिडी ओढण्याच्या लायकीची आहे ईडीचे खरे अधिकारी स्वताःच्या शेतात भांगलण आणि शेण काढण्यात व्यस्त आहेत !
@ShivajiAvhad-fv9jb6 күн бұрын
Excellent
@basheerahmed83836 күн бұрын
विरोधी पक्ष मेला काय 😢 सर्वानी मिळुन PM साहेबाकडे गा-हाणे मांड़ायला पाहिजे
@LaxmanGonde-qy1lg6 күн бұрын
आहो पत्रकार साहेब आजीत पवार ला किती पूरावे पाहीजेत पूरावे मध्य जनता यना पूरून टाकेन यवडे पुरावे झालेत आजीत पवार ला व फडणवीस ला धनंजय मूडेचा राजीनामा घेयचा नाही तर जनता यना फिरू देणार नाही हे होणार आहे
@panditkharade10256 күн бұрын
माझ्या खांद्यावरील उपरणे यास जरी तुम्ही हात लावला तर मी दोघांना नागडे करीन...
@hemantmhatre60866 күн бұрын
आत्ता गुंडा गँग मध्ये फडणीस पण सामील झाले ahe
@SunilDake-cs4du6 күн бұрын
आपण मांडलेला विषय संपूर्णपणे बरोबर आहे आणि त्यामुळेच हे निर्णय घेऊ शकत नाही
@hemantmhatre60866 күн бұрын
फडणीस दादाचे वाईट धंदे फाईल मुडे कडे आहें म्हणून ते दोघे मुंडेचा राजीनामा घेतानाही. हे एकदम बरोबर आहें.
@yashwantkamble5586 күн бұрын
आगदी बरोबर
@somnathshete85426 күн бұрын
Corruption लागे बांधलेल .दादा फडणवीस यांचे दगड I खाली हात आहेत.
@Atharvcrazyperson99716 күн бұрын
बरोबर आहे राजू पाटील द ग्रेट
@GameOver-gi8kf6 күн бұрын
आर्थिक घोटाळ्यात सहभाग असेल
@gorakhnathkamble72425 күн бұрын
१०१टक्के बरोबर आहे देवाभाऊ व दादा भितात
@PramodKulkarni-d7y6 күн бұрын
एकमेकांचे लागेबांधे, एकमेकात अडकलेले आहेत.
@GorakhnathPatil-i3s6 күн бұрын
योग्य स्पटीकरण आणि अतिशय महत्त्वाचे विश्लेषण केले आहे. नक्कीच काळे धंदे आहेत. धनंजय मुंडे ला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार वाचवत आहेत.
@chandrakantpande36456 күн бұрын
यांची साखळी आहे एकमेका साह्य करु अवघे धरु सुपंथ
@MahipatraoJagdalePatil4 күн бұрын
साहेब आपणास नमस्कार आपण सांगितले ते सर्वच शंभर टक्के खरे आणि सत्य आहे सगळेजण एकाच माळेचे मनी आहेत त्यामुळे जनतेला वेडे बनवत आहेत
@chandrakantpande36456 күн бұрын
वंजारी समाजाचाच्या लोकांचे एवढै खुन पडले त्याच काही झाल नाही च
@RavsahebGogade6 күн бұрын
ब्रह्मा विष्णू महेश धन्यवाद
@ashokshah75655 күн бұрын
पवारांचे आणिक फडणवीसांची एखादी जोड फाईल ची पाने उडु शकतील, म्हणुन हे महामानव घाबरत असतील, म्हणुन तर आंधळे ला हात लावण्यास धजत नाहीत.
@pramodgajinkar69455 күн бұрын
हे सर्व भ्रष्टाचारात अखंड बुडालेले आहेत म्हणून.....
@kisanl.sahane86235 күн бұрын
हे तिघेजण म़हणजे राजकीय साडूभाऊ आहेत त़यामुळे मुंढेंचा राजीनामा होऊ शकत नाही
@sureshkukade91085 күн бұрын
😊😊😊
@sureshkukade91085 күн бұрын
हे दोघे सख्खे साडभाऊ वाटतात आणि शिंदे सावत्र.. भाऊ 😊😊😊
@yogirajkharat17216 күн бұрын
Aho nuste Munde chach nahi tar A. Dada & Fadanvis ne dekhil resigation dene jarur ahe.
@ramakantvadje92166 күн бұрын
खूपच छान माहिती व विश्लेषण केल सर आपण. धन्यवाद.
@murlidhargangane80646 күн бұрын
Achuk rajinama na genechi karne sangitlit abhinandan
@balugagare62774 күн бұрын
सर एकदम 100% खरे आहे.
@pkw115 күн бұрын
तमाम मिडीया व पत्रकार बंधु यांचे अभिनंदन 🎉...
@jikeshshah92036 күн бұрын
Doni tyacha barobar hai hum sath sath hai
@somnathshete85426 күн бұрын
मैत्री पूर्ण संबंध , भिती. धनू la राजकीय अभय
@jayanaikwadi5 күн бұрын
101% correct Sir
@siddhalinggujar18155 күн бұрын
साहेब या विषयावर किती ही बोललात तरी कमीच आहे... यांची सारी मिलीभगत आहे... वेळ आल्याशिवाय याचा निर्णय होणार नाही... प्रत्येकाची एक वेळ यावी लागते...
@ushabhosale34545 күн бұрын
😢😢
@jalindarkarpe31276 күн бұрын
जनता रस्त्यावर आली तेव्हा सरकारने नाटक तरी केल की आम्ही संतोष देशमुखच्या कुटूंबाच्या पाठीमागे आहे,जनतेने पावले उचलली तरच काहीतरी होईल
@gajanangavane553Күн бұрын
अगदी बरोबर
@sunildeshmukh62815 күн бұрын
आता pratek gava gavat, taluk, district level वर morche, आंदोलन, High Court appeal, cases, Supreme Court मध्ये cases dakhal करा, janta janardhan purava deai, Mantri lokanna var vachak rahila नाही, shevati जनतेला road var यावे lagel
@dagdukanaskar28085 күн бұрын
अब्जो रुपये ची बिल झाली असावी म्हणून राजीनामा घेत नाही
@shravaniHange5 күн бұрын
हे फक्त राजकारण खेळती सुप्रिया सुळे आपल्याकडे बाकी कोणी नाही
@ramraopatil25155 күн бұрын
आपण व्यक्त केलेले मत अंदाज खरा असावा
@balajikakade85176 күн бұрын
मलिदा खाऊ निर्लज्ज राजकारणी
@rameshbaraskar88235 күн бұрын
धन ज य मुंडे फडनवीस व पवार यांचे मित्र व धंदेवाले आहेत त्यातुन यं ना पैसा मिळत आहे जरा लाज वाटू द्या
@tanajigaikwad35775 күн бұрын
अगदी सत्य आहे हे.
@dattatraybhandwalkar34266 күн бұрын
सी आय डी पण काही करू शकत नाही
@shripatiabdar44065 күн бұрын
हे जर खरे असेल तर महाराष्ट्र राज्याचे नुकसान होणार हे सत्य
@shravaniHange5 күн бұрын
मुंडे साहेबांनी काय केलं नाही तर काय राजीनामा द्यायचा अजिबात द्यायचा नाही सगळे ओबीसी तुमच्या पाठीमागे आहेत मुंडे साहेब कोणी काही म्हणू द्या तुम्ही काय केलं नाही घाबरू नका
@VikasGavali-ss9vv6 күн бұрын
Ap n dm shoul b immediatly b behind d bars ascthey hv criminl mind they wl do wring only
@ghonsalodsilva69185 күн бұрын
राजीनामा दिला न दिला काही हरकत नाही. जे जनतेच्या मनातून आधीच उतरले आहेत त्यांना जनतेने राजीनामा दिला आहे.
@LaxmanRananavare5 күн бұрын
. , बरोबर आहे पाटील तुमचं आहे सत्य घटना आहे हेच बरोबर आहे पाटील सत्य घटना तुमच्या पासूनच ओपन झाली
@vasanttrmbakkanwate26715 күн бұрын
अजित पवार देवेंद्र फडणवीस हे दोघेही वाल्मीक कराड ला निर्दोष काढणार हे 100% खर आहे
@sunilpawar48276 күн бұрын
काय तो एकच विषय चिंगम
@govindthakar24083 күн бұрын
अनैतिक साम्राज्य.
@avinashwaman39556 күн бұрын
No 1
@ravikhode12439 сағат бұрын
100 percent correct ahee sir
@shravaniHange5 күн бұрын
ह्या माझ्याकडे काहीच प्रुफ नसतं खरं फक्त सरकारला गोंधळून टाकले यांनी सगळ्यांनी सुप्रिया शरद पवाराची का प्रॉपर्टीची चौकशी होत नाही किती मोठी प्रॉपर्टी आहे आता पुन्हा विकत घेतला आणि शरद पवारांनी
@tulshiramambhore7206Сағат бұрын
100% right
@randive-d3q5 күн бұрын
Jay Maharashtra
@anilshinde58865 күн бұрын
हिंमत होत नाही.
@MurliKolhe-u5e3 күн бұрын
अभिनंदन सर तुम्ही बोलल्याबद्दल ही माहिती दिल्याबद्दल
@vyankateshdabke280Күн бұрын
गुन्हेगारांना वाचविणारे, पाठीशी घालणारे सुद्धा गुन्हेगारच मानले पाहिजेत !
@tulshiramambhore7206Сағат бұрын
Samjo logo rajkaran fakt rajkaran jumla raju sir bahut badiya
@madhukarkathe59275 күн бұрын
Right
@tulshiramambhore7206Сағат бұрын
Right netey heych vachvit ahet
@jalindarkarpe31276 күн бұрын
जनतेनी बहुमत देऊन मोठी चुक केली,वाल्मिक कराडच्या शरणागती नाटकावरून स्पष्ट दिसतय की सरकारच मदत करत होते, फडणवीस काहीही बोलले तरी काहीही होणार नाही,पण जनता खुळी नाही हे पुढील निवडणूकीत दिसेल
@MILINDDIWAKAR214 күн бұрын
करावे तसे भरावे लागते हे खरंच आहे. पैस,पुण्याई,राजकारण किती दिवस पुरणार?सत्ता असेल तर पैसा.आणि पैसा असेल तर सर्व काही. कुठेतरी,कधीतरी थांबावच लागतं..जाताना काय नेणार?निती मार्गाने कमावलेलं वैभव,प्रसिद्धी,प्रेम,आदर आणि आणि अनिती मार्गाने कमावलेलं यात खूप फरक असतो..
@mohannalawade53345 күн бұрын
100 % You are correct.
@sureshkukade91085 күн бұрын
वाल्याच्या वाटयात वाटा असनार राजीनामा होत नाही सत्तेचे काही हि संबंध असले तरी आरोपांची सत्यता पाहता आतापर्यंत राजीनामा घ्यायला हवा होता :
@shravaniHange5 күн бұрын
ही बयाच खाती लोकांचे पैसे हिलाच आधी हात टाका
@vasanttrmbakkanwate26715 күн бұрын
सरकार मधले हे दोघेही नेते लाभार्थी असल्यामुळे धनंजय मुंडे चा हे राजीनामा घेऊच शकत नाहीत
@dattatraybhandwalkar34266 күн бұрын
फडणवीस आणि अजित पवार दोन्ही नेते गप्प आहे तर
@VikasGavali-ss9vv6 күн бұрын
Dhn m has to firward his resin on his own or dekhi wel ask him 2 step down.minister may hv int in dms ghotala
@pratikshabhor73596 күн бұрын
🎉
@vitthalpawar52346 күн бұрын
APAN TIGHA BHU BHAU TIGHE. MILUN KHAU😂😂
@AshokSalunkhe-k1r5 күн бұрын
क्रांती झाली पाहिजे ह्या सर्व अन्यायाविरुद्ध.
@pandurangpapal28332 сағат бұрын
वाल्मिक कराड व घनंजय मुंडे यांना देवाभाऊ निर्दोष सोडणार
@manishhiremath43274 күн бұрын
एकमेकांचेत गुंतलेले असल्याने पुढील कारवाई होत नाही हे सर्वाना माहित आहे
@dattatraybhandwalkar34266 күн бұрын
एस आय टी पण काय करतील
@sanjaypatil85384 күн бұрын
परफेक्ट 100%
@shivajibendbhar87014 күн бұрын
विरोधी पक्ष नेते सक्षम नाहीत. आणि जवळ जवळ सगळेच नेते अनितीने गब्बर झालेले आहेत. एकमेकाची झकित आहेत. मग न्याय मिळेल अशी अपेक्षा का करावी.
@starm53175 күн бұрын
CM DCM हे दोघे ही DM ला ॲक्शन घेत नाही कारण सर्व पुरावे नष्ट करण्या साठी त्याला मंत्री म्हणून काढत नाही ती आग CM DCM पर्यंत पोहचू शकते
@AshokPatil-u8j5 күн бұрын
सर्व बरोबर होणार आहे. आगे आगे देखो होता है क्या? दादा सत्तेत आले पण...
@sharadvjoshi38045 күн бұрын
थोडक्यात पेरणी खोल केलेली आहे. पीक वयाजणार नही. जय हिंद.
@DineshKamat-o4x5 күн бұрын
अनेक गंभीर गुन्ह्यांचा तपास होवू दिला जात नाही , कोर्टात साक्ष वा उलट तपासणी घेतली जात नाही , मीडिया आवाज उठवत नाही .गेले ५५ वर्षे हे सतत चालू आहे .नेत्यांचे पाय मातीचे असल्या मुळे सर्व चालते ते पाठचे दा दारा चे राजकारण असावे काय ?
@sanjayzalkikar5 күн бұрын
हमाम खान्यात सब नंगे जनतेचे कल्याण सेवा हे भाषणातले शब्द किळस येती हे बघून
@ashoknikam6751Күн бұрын
शेतकऱ्यात थोडा कर नाही भरला तर अधिकारी जप्पी ची भाषा करतो पण मुढे . नी कोटी ची धोटाळा केला पण दादा राजीनामा घेत नाही
@PurushottemPathrikar-bi2ig5 күн бұрын
तुमच्या बोलण्यातुन अस वाटत महाराष्ट्रान कीतीही आवाज उठवला तरीही काही न्याय मिळणार नाही कारण जीसके हातमे लाठी उसकी म्हैस जय महाराष्ट्र देवा तुझी दुनिया अशी रे कशी
@LaxmanRananavare5 күн бұрын
बरोबर,आहे,पाटील,,100,टके
@dinkarpatil21675 күн бұрын
अजित पावरांचा राजकीय पक्ष नसून एक टोळी आहे. पक्षासाठी दरोडे घालणारे नेते यांना लागतात. किंबहुना घातलेले आहेत. मग राजीनामा कसा घेणार.
@vyankateshdabke280Күн бұрын
जो पर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तो पर्यंत व्यक्ती निर्दोष मानला जातो । सीता माई सुद्धा निर्दोष होत्या तरीही प्रभू श्रीराम यांनी, त्यांना पुन्हा वनवासात पाठविले, असे का ?
@dattatraybhandwalkar34266 күн бұрын
मग पोलिस काय करतील
@mohanghodake90035 күн бұрын
शिवराज पाटील चाकूरकर यांनी एका दिवसात ३ वेळा कपडे बदलले म्हणून राजीनामा दिला होता याला म्हणतात कॉंग्रेस , आणि भाजप संबंधितांनी काहीही करूनही राजीनामा घेत नाहीत हाच तो फरक
@rajkumarshipalkar47372 күн бұрын
साहेब राजीनामा देणायस सांगताय ऐवढ जीवाचा आटा पिटा करून बोगस मतदान करुन सगर्ऴे मतदान बुथ वर दहशत माजवुन किती गुन्हेगारी करून हे सर्व कुठाने करुन राजीनामा दयाला सांगता राव कस काय देणार आता राजीनामा देणे जीवावर येणार राव
@lpjagtap63775 күн бұрын
कारण एकच आहे धनंजय मुंडे आहे जसे पाकिस्तान सरकार हाफिज सईद ला पाकिस्तान सरकार वाचवत आहे तसेच महाराष्ट्र सरकार धनंजय मुंडे ला वाचवत आहे.
@tanajigaikwad35775 күн бұрын
मुंडेचे मोबाईल सी.डी.आर.तपासले तरी सर्व कारनामे (आकाचे) उघडकीस येतील पण ते अजित व फडणवीस करणार नाही.