आमुचा मरणं हा शेवट नाही // प्रेरणा भजन मंडळी

  Рет қаралды 12,327

Prerana Bhajan Mandali

Prerana Bhajan Mandali

Күн бұрын

प्रत्येक मनुष्याला मरण अटळ आहे आणी तेथेच त्याच्या जीवनाचा शेवट आहे. मृत्यु नंतर आठवणी सोडल्या तर बाकी सर्व काही अनंतात विलीन होतं परंतु ख्रिस्ती मनुष्याची या बाबतीत वेगळी भावना आहे कारण वचन सांगत की जगणे हे मला ख्रिस्त तर मरणे हे लाभ आहे आणि म्हणून मरण हा शेवट नाही तर तेथून पुढे नव्या स्वर्गीय जीवनाची वाटचाल सुरू होते. ख्रिस्त देखील आपल्या पातकाकरिता वधस्तंभावर गेला परंतु मृत्यूवर विजय मिळवून पुनरुथान पावला आणि तेथून पुढे नवा अध्याय सुरू झाला .💐💐💐💐
गायक- राजेंद्र भालेराव
पेटी - योहान गजभिवं
पखवाज - श्याम खरात.

Пікірлер: 23
@PrernaBhajanMandali
@PrernaBhajanMandali Жыл бұрын
भजनाची आवड असणाऱ्या सर्व रसिकांचे आमच्या या चॅनेल वर सहर्ष स्वागत. भजन आवडल्यास जरूर लाईक करा , शेयर करा आणि सबस्क्राईब करा . आपल्या काही सूचना किंवा अपेक्षा असतील तर कमेंटच्या माध्यमातून आम्हास जरूर कळवा . 💐💐💐💐💐
@saruchabukswar1871
@saruchabukswar1871 Ай бұрын
Prabhu parmeshwaracha sadaiwa jayjaykar aso
@alkaghorpade6850
@alkaghorpade6850 10 ай бұрын
Very nice amen and praise the lord 🙏🙏🙏👏💯😎👍🙌🙂😊😉😍😘
@arpansalvi0075
@arpansalvi0075 5 ай бұрын
Very nice song God 🎉🎉🎉🎉
@alkaghorpade6850
@alkaghorpade6850 10 ай бұрын
Very nice God bless all Bhajan mandali
@mrunalbagulpatil6943
@mrunalbagulpatil6943 Жыл бұрын
खूपच छान राजू काका 👌👌👍
@raosahebsalve1713
@raosahebsalve1713 11 ай бұрын
🎉🎉सर खूप खूप छान धन्यवाद अभिनंदन आमेन
@majorjktribhuwan
@majorjktribhuwan Жыл бұрын
Very good singing may God bless all Bhajani mandali Bhosari Corps
@havabipathan7225
@havabipathan7225 Жыл бұрын
Khup khup sundar God bless you dev karo hi bhajn mandali aashirvadit karo....Amen
@PrernaBhajanMandali
@PrernaBhajanMandali Жыл бұрын
आभारी आहोत आपला पाठिंबा प्रेम आणि आशीर्वाद आमच्यावर असेच निरंतर राहुद्या
@leenamagar
@leenamagar Жыл бұрын
Khupach Sundar Bhajan aavaj kuhp Chan devbap tumala sarvana ashirvad devo amen
@RPMusic3
@RPMusic3 Жыл бұрын
God bless all of you 👌🏻👌🏻⚘⚘⚘
@PrernaBhajanMandali
@PrernaBhajanMandali Жыл бұрын
आभारी आहोत . आपल्या सारख्या प्रियजनांचा प्रतिसाद अधिकाधिक कार्य करण्यास ऊर्जा प्रदान करतो
@ChhayaKasar-ii6vo
@ChhayaKasar-ii6vo Жыл бұрын
Khaupch sunder all God bless you🙏🙏🙏🙏
@PrernaBhajanMandali
@PrernaBhajanMandali Жыл бұрын
Thanks a lot
@salveeventpartydapodipune12
@salveeventpartydapodipune12 Жыл бұрын
एकच नंबर
@ashabhalerao-ur8vz
@ashabhalerao-ur8vz Жыл бұрын
खूप छान
@sonaligaikwad4701
@sonaligaikwad4701 Жыл бұрын
देव तुमच्या भंजन मंडळी ला आशिर्वाद देवो
@ChhayaKasar-ii6vo
@ChhayaKasar-ii6vo Жыл бұрын
Khaupch sunder
@PrernaBhajanMandali
@PrernaBhajanMandali Жыл бұрын
आपल्या अभिप्रायाबद्दल आम्ही आभारी आहोत
@Ganeshsham111
@Ganeshsham111 Жыл бұрын
हे गीत.ब्रदर विश्वासराव लोंढे यांचे आहे. त्यांची अनेक गीत आहेत. पण मला हे त्यांचे गीत फारच आवडते. हे गीत केव्हाही आयकावा वाटते. आपण ही खुप सुंदर गायलेले आहे.हे गीत. फारच छान.
@PrernaBhajanMandali
@PrernaBhajanMandali Жыл бұрын
दिलेल्या माहिती बद्दल आपले खूप खूप आभार . God bless you
@PrernaBhajanMandali
@PrernaBhajanMandali Жыл бұрын
भजनाचा आस्वाद आणखी वाढण्यासाठी कृपया हेडफोन लावून भजन ऐका जेणेकरून आपल्याला भजन अधिक सूक्ष्म रित्या ऐकता येईल💐💐💐
escape in roblox in real life
00:13
Kan Andrey
Рет қаралды 74 МЛН
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Дима Гордей
Рет қаралды 8 МЛН
МЕБЕЛЬ ВЫДАСТ СОТРУДНИКАМ ПОЛИЦИИ ТАБЕЛЬНУЮ МЕБЕЛЬ
00:20
तुझ्या मंदिरी पाय वळू दे....
5:21
Ravi Tribhuwan Official
Рет қаралды 22 М.
"Amucha maran ha shevat"
5:30
Vishwas Londhe
Рет қаралды 6 М.
हा प्याला मज पासून कर दूर
9:56
Prerana Bhajan Mandali
Рет қаралды 11 М.