Ya yojna paise valyana dile jate. Jala kharch garaj ahe tyala milte ka. Aaj mala fakt 2 lakhachi garj ahe pan bank det nahi ka mazakade thevayla propparty nahi
@pravinuikey1580 Жыл бұрын
बैंक वाले मूदा लाेन चि माहिति सांगत नाहि pratyek बैंका़ मधये माहिति दिलि पाईजे धन्यवाद🌹 🙏🏼
@nileshmarathe5733 Жыл бұрын
धन्यवाद मित्रा छान माहिती दिली
@vidyasasagarmali12096 ай бұрын
विद्यार्थ्यांना काशिनाथ माळी लोन पाहिजे पाच लाख रुपये
@mayuryelve41909 ай бұрын
Garib karjatun baher padat nahi anikarj kay fitat nahi.kay karnar.mag atmhatya karn karj.kondeil ya vicharane marto vichara.pan dya kay konala yet nahi
@aadhyatamak Жыл бұрын
Fakt shrimant lokanach dete bank...🙏🙏
@laxmankachare473710 ай бұрын
ato reksha genyasathi lon melen ka
@RashidaMullani9 ай бұрын
जिल्हा मध्ये बॅंक आहे का
@SarikaBhaik-e3r Жыл бұрын
कधीच न भेटनारे कर्ज म्हनजे मुद्रा ल़ोन यांचे फायदे काय आपन पुढे पाहु जवळचे पैसे झेरोक्स काढायला खर्च करणे आणि काम सोडुन बॅकेत गरके मारने😂 याला मुद्रालोन म्हनतात
@UjwalaBhalke-u6b11 ай бұрын
Agadi barobar
@sakshikhanchandani78569 ай бұрын
Konala bhetal aahe kay mudra loan
@ganeshdhumal97516 ай бұрын
मला मिळाले आहे 6 लाख
@padmakamble4836 ай бұрын
Mala pn milale ahe 10lakh
@vinayakpatil76856 ай бұрын
@@ganeshdhumal9751Interest kiti asto
@SachinB.A.3 ай бұрын
रिक्षा साठी मुद्रा लोन कसे मिळेल. वार्षिक टर्नोव्हर कसं भरणार
@shivrajnagenavare8388 Жыл бұрын
सर मला मुद्रा लोन पाहिजे v ऊस तोडणी लहान मशिन घ्यायची आहे काय करावे लागेल याची माहिती द्या
@shraddhatambe27552 жыл бұрын
खरी माहिती द्या
@minapatil2888Ай бұрын
Sir Mala medical sathi loan pahije tar please sanga mala
@VijayNagare-c1zАй бұрын
Mala momos staal takayache aahe loan kase milel
@swatiburghate94438 ай бұрын
Mudra lone xeroes machin sathi miru shakate ka
@anilgurav60075 ай бұрын
Intrest kiti %aahe yearly samaz nahi
@devakarathod7773 ай бұрын
Sir mein driver aaye mudra loan mil sakta ki gadi khelne Sathi
@vishwanaththepane-hf3do Жыл бұрын
मुद्रा लोन मी 2 वर्षांपासून फाईल टाकली आहे पण भेटलं नाही हे लोन फक्त एखादा पुढारी पळणारे बिझनेस मेन त्यांनाच भेटेल पण ज्याला खरंच गरज त्यांना भेटणार नाही
@rakhiborse5295 Жыл бұрын
❤
@rakhiborse5295 Жыл бұрын
Hi Good morning🌞 sir
@nitinkoganole8282 Жыл бұрын
टाटा ट्रस्ट ची भेट द्या दादा तुम्हाला मदत होईल
@aishwaryasalunke833511 ай бұрын
Kute takli aahe file जिल्हा कोणता.अमच्या कसे मुद्रा loan hote
@attitudeboydipak674610 ай бұрын
Are bhava aas kahi nahi te sarwala bhetatat
@MukeshKavathkar11 ай бұрын
बँके मंध्ये गरीब लोकांना लोन साठी उभ सुद्धा केलं जात नाही
@KundlikGhangale2 жыл бұрын
सर मि e mudra ऑनलाईन अप्लाय केलं पण महाराष्ट्रामध्ये सुरू नाही असं येते तरी त्यासाठी काय करावे लागेल
@Guruji4U19902 жыл бұрын
ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी आपल्या करावा लागेल
@prafulmandlecha51852 ай бұрын
Intrest kiti percentage ahe
@anuradhakoram644810 ай бұрын
1,,varsa pasun .lon sathi vichrat aahe pan Bank karmchari lon vatap band zaly asy sangatat .garibachya kamachi sarkar nahi.bogas aahe.
@ओंकारड्रायफीशАй бұрын
सध्या 2024 मध्ये हि योजना बंद आहे का...? आपण दिलेली लिंक ही ओपन होत नाही.
@Shamal_mithbavkar3 ай бұрын
मला झाडू बनवण्याचा बिजनेस सुरू करायचा आहे त्यासाठी मला लोन मिळू शकते का ते काम राजस्थान मध्ये चालते तिकडून महाल मागवायचा आहे मुंबईला त्यासाठी लोन मिळू शकेल का काय बिजनेस मध्ये भरपूर फायदा आहे असा व्हिडिओ ऐकल्यावर वाटतं त्यासाठी काय करावे लागेल
Mantri kadhi garib ahe ka nahi. Mat amcha ani srimant he.upte
@ganeshshinde48307 ай бұрын
माझं 1 दिवसा मध्ये मंजूर झाला ,मुद्रा लोन ,थँक उ union bank of india
@agautre99126 ай бұрын
Kiti divsa mdhi Kel sir tumhi
@VilasKhot-ge2jl5 ай бұрын
Sir aapla number dya
@sacing35124 ай бұрын
किती
@IndiraMumbai3 ай бұрын
तुम्ही मुद्दा लोन कुठे घेतला आहे आहे तरी सांगु शकता का पिलिज
@shobhapatil97583 ай бұрын
कुठे केले
@sunnydhumal98272 жыл бұрын
किती रुपये घेतल्यावर किती व्याजाने द्यावे का बिगर व्याज आहे लोन
@gopichandpadalkar007 Жыл бұрын
बिगर व्याजी आहे.
@vilassathe6876 Жыл бұрын
सर.मी.रिक्षा. चालवतो.मला.मू.लोन.मेल.का.
@GaneshPatthe-bo5sr5 ай бұрын
Mudra farm kase baratat
@gopinathkolhe-yu8qf Жыл бұрын
Union Bank madhe milte he mudra lon
@sunilkumbhar54365 ай бұрын
साहेब ऑफलाईन अर्ज सादर केल्यावर साधारण किती महिन्यात लोण मंजूर होते?माहिती दिली तर बर होईल!
@santoshtompe36493 ай бұрын
गरजू गरीब लोकांना मिळत नाही
@balajikalbande72964 сағат бұрын
कर्ज कमी म्यूजिक डेंजर जोन आहे
@MadhukarPawar-gf6co5 ай бұрын
मुदा् लोन साठी वय किती आसावे मला शेतीसाठी.टाक्टर पाहिजे माझे वय 53आहे.मला ऊतर मिळावे धनवाद
@AappaKharade6 ай бұрын
सर मला दूध व्यवसायासाठी लोन पाहिजे
@VaishaliMondhe-b9b4 ай бұрын
Nahi det sir lon gribana
@jaykumarkulkarni4738 Жыл бұрын
मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे .मी MSEB चे कॉन्ट्रॅक्ट घेतो .मला ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी म्हणून सेवा प्रकारातून मुद्रा लोन मिळू शकते काय?
@onlinebussiness2804 Жыл бұрын
Ho
@suvidhakhule Жыл бұрын
व्याज किती आहे
@ruhipilankar94075 ай бұрын
वयाची अट किती आहे
@strevion13622 ай бұрын
बिझनेस साठी लोन पाहिजे आहे सर
@akashpawar-ej1uc10 ай бұрын
Khup slow hota video Ani editing tyahun hi bekar .....pn mahiti Chan dili thod editing Ani speed ya vr laksh dya view vadtil ajun🙏
@bharatsingjadhav13065 ай бұрын
युनियन बँक खूप चांगली सेवा देतात
@sarakhan-so2ri4 ай бұрын
Union Bank madhe aple khate pahij ka
@user-priyanka19065 ай бұрын
Ya vyaj dyawe lagte ka
@mangeshkakad71802 жыл бұрын
मी गेलो होतो sbi मध्ये नाही भेटत
@laxmanchoudhari148611 ай бұрын
सर आम्हाला तर म्हणले ते बँकेत करंट अकाउंट पाहिजे तरच मुद्रा लोन भेटते नाही त्यांना भेटत
@hemalataacharya1033 Жыл бұрын
शेतजमीन विकत घेण्यासाठी कुठली सरकारी योजना आहे का कर्ज मिळते का व्याज काय असते
@Guruji4U1990 Жыл бұрын
Ho ahe
@SaritaGajmal-fn9qj Жыл бұрын
सर.मलापण.लोन.घेयच.कुठेफॉम.भरायच
@girishmahadik3793 Жыл бұрын
@@SaritaGajmal-fn9qj सर्व फेक आहे लोन नाही मिळत 😂😂 चुना लावतात मोदी सारखा 😅
@amarjadhav867 ай бұрын
Koni det nahi he loan
@mayuryelve41909 ай бұрын
Ya yojna paise valyana dile jate. Jala kharch garaj ahe tyala milte ka. Aaj mala fakt 2 lakhachi garj ahe pan bank det nahi
@gopalsikchi36615 ай бұрын
कर्ज चे बरोबर आहे.गरीब मेहनती साठी नहीं.. मोदी सरकाचे चांगले आहे पण लांबत नाही
@KisanSatpute-br4ci11 ай бұрын
SAR. MUDRA. LONE. VYAJDAR. KITI. AAHE
@yogeshkhandare57722 жыл бұрын
Interest Kiti % ahe sanga sir
@gopichandpadalkar007 Жыл бұрын
० aahe
@konkantourism Жыл бұрын
Beer baar sathi milel ka
@rajendratambe29412 ай бұрын
अरे काँग्रेस कमी योजना आखल्या पण योजनेची गॅरंटी होती या सरकारने अगणित योजना आखल्या पण ती मिळेपर्यंत लाखो वेळा नियमात बदल केले जातात तू कधीचे नियम सांगतो आज सर्व नियम बदलले आहेत.
Ilection yet ahe mat magayla ale ki 1matache 1 lakh maga. Nahitar mat deu naka bharpur kamvl ahe sarkarne
@KiranPawar-sh9fr Жыл бұрын
सर याला वयाची अट किती आहे
@shobha1345 Жыл бұрын
हॅलो
@KundlikGhangale2 жыл бұрын
सर महाराष्ट्रामध्ये मुद्रा लोन कधी सुरू होणार आहे
@Guruji4U19902 жыл бұрын
Mi mahiti gheun sagato
@Shubhamrd_007 Жыл бұрын
Ata chalu aahe ka
@surekhamohite1220 Жыл бұрын
I need you sir
@latakatore9114 Жыл бұрын
10 लाखासाठी किती हप्ता यैतो
@Mahajan19927 ай бұрын
१०लाख रुपये ला ६० हफ्ते येतात ५ वर्ष फेड करावी लागते ४% व्याज दराने
@SunilPote-wl3dz4 ай бұрын
@@Mahajan1992Hii मॅडम मला पण लोन पाहिजे
@ujawalaralebhat60739 ай бұрын
Tumhi खोटी mahiti देऊन जनतेला asela लावून गरिबांनान च्या मनाचे विचार न करता खोटी माहिती देतात बँकेत गरिबांना किंमत नाही हे सर्वे चुकीचे ahe
@sandeshgaikwad67292 жыл бұрын
सर मजुरदाराला मिळते का ही योजना
@आम्हीशेतकरी-श3श Жыл бұрын
शेतकऱ्याला मुद्रा लोन भेटते का
@vijayindure86922 жыл бұрын
Business suru karayacha asel tar tyasathi mudra loans ghenyasathi kay karave
@Guruji4U19902 жыл бұрын
Mudra loan ghyave
@gautamthombare14139 ай бұрын
Nahin Milta loan Bahi Kuchh Bhi batate Hain Bank wale kya bhi batate hain
@santoshkharat7536 Жыл бұрын
Sir maza Approl nighala Aahe
@BooGeyMan7585 ай бұрын
Tumchya phone chi battery 1% ch rahi aahe 😅
@AryanGc4 ай бұрын
भुसावल बैंकिंग वाले नहीं मनाता
@madhusudanpatil7713 Жыл бұрын
बरेच पापड पेलून पण मॅनेजर काय लोन देत नाहीत,ओळखीचे लोकांना मिळतंय,या लाच खोराना
@Guruji4U1990 Жыл бұрын
काय कारण सांगतोय लोन न देण्याचे
@vinodpatil7007 Жыл бұрын
जिल्हा बँक लोन होत का
@Guruji4U1990 Жыл бұрын
Ho
@niteshwatade63292 жыл бұрын
व्याजदर किती ते तर सांगितले पण नाही, ते कोण सांगेल
@balasahebkabadi18152 жыл бұрын
यययवदरूकती
@balajinannawre5974 Жыл бұрын
सर. माझे नावं. बालाजी नागनाथ ननवरे. मी माझा वेवसाय लघू उद्योग. टु व्हिलर, थ्री व्हिलर, पार्ट बनवण्याचा वेवसाय चालू केला आहे. 2019, पासून चालू आहे. मधे कोरोना काळामध्ये माझा वेवसाय आर्थिक कारणाने विस्कळीत झाला होता . 2021 मधे परत वेवसाय चालू केला. त्या वेळी मला फायनसिल ची खूप गरज होती . मला कामाची ऑर्डर खूप होती पण मला रॉमट्रेल पर्चेस साठी आर्थिक प्रो्ब्लेम होता . मी कॅनरा बँक मधे करंट अकाऊंट ओपन केले. बँकेला मी मुद्रा लोन साठी अर्ज केला. मी त्यांना त्यांच्या प्रोसीजर प्रमाणे माझे पुर्ण पेपर दिले . मी सलग दोन वर्षे बँकेचा पाठ पुरावा केला पण मला त्यांनी लोन दिले नाही. व मला त्यांनी काय क्युरी आहे हे पण सांगत नाहीत . बँक असे जर करत असतील नवीन पिढी कशी वेवसाय करणार गव्हर्मेंट स्कीम चा लाभ सर्व सामान्य वेक्तीला भेटत नाही. ते फक्त मोठ्या लोकांनाच घेता येतो. माझ्या सारखे असे अनेक लोक असतील. की त्यांना वेवसाय उभा करायचा असेल . पण त्यांना बँक सपोर्ट करत नाही . अनेक लोकांना प्रोषिजर माहीत नसल्याने ते त्यांचा वेवसाय प्रगतीचा काळ निघून जातो. बँक त्यांना त्यांचा वेळेत सपोर्ट करत नाही. म्हणून तो माणूस निगेटिव्ह होतो . व त्याची वेवसाय मधे प्रगती होत नाही. माझा मो. नं 7249225338
@vivekkale49312 жыл бұрын
वयाची अट काय आहे ? मुद्रा लोण
@Guruji4U19902 жыл бұрын
तीन टप्पे आहेत व्हिडिओ मध्ये सर्व माहिती सांगितली आहे
@SainathaWaNkHEDE-lz7jr Жыл бұрын
मुद्रा लोन फक्त व्यापारी आणि पुढारी सामान्य अमला मूरत नही बैंक वाली परेशान करता
@sushmakhamitkar96617 ай бұрын
Milat nahi
@anantakhetade265 Жыл бұрын
खोटी माहिती मुद्रा लोन मिळत नाही
@nilkamalphotos21552 жыл бұрын
hii
@vaishnavipawar-ni2vd4 ай бұрын
बैकसाधारण माणसाला दोन देत नाहीत यासाठी विशेष कायदा लागू करण्याची गरज आहे तरच साधारण माणसाला बैक कर्ज देतील
@vijaypavar1809 Жыл бұрын
भाऊ ओन लाईन केलेली लोन सक्सस होत का आणि प्रोसेसिंग फी व इन्शुरन्स फी जमा करावे लागेल का.
@nandlaldamodhar7360 Жыл бұрын
Bhau tumhi keli ka process
@vijaybarsagade92762 жыл бұрын
मी मुद्रा लोन साठी अप्लाए केलो पण मला पण नाही मिळाल
@Guruji4U19902 жыл бұрын
कोणत्या बँकेचे मुद्रा लोन केले आहे त्या बँकेत चौकशी करा