अशा भरपूर प्रमाणात योजना आहेत. परंतु सरकारी अधिकारी योजनेचा लाभ मिळू देत नाहीत
@santoshwaghmode25353 ай бұрын
बरोबर
@Maratha6992 ай бұрын
Right
@rokkingrronak4464Ай бұрын
tya salya bhadavya adhikaryyan live video streaming karun jab vichara ...
@bailgadapremi-o7l3 ай бұрын
भावा 1 नंबर विषय निवडला मराठी माणसाला पुढे जाण्यासाठी त्यात मराठा साजासाठी 1 नं ❤
@bailgadapremi-o7l3 ай бұрын
❤
@शेतकरीराजा-थ2च3 ай бұрын
❤
@शेतकरीराजा-थ2च3 ай бұрын
Marathyanno daring kara .
@VishalGaikwad-rg5ve2 ай бұрын
भाऊ हे फक्त वशिल्यावर होत बाक़ी बँक तर उभ पण करत नाही
@KarishmaKadam-tc2bgАй бұрын
Bhava ....mhantlyavar bahutek satarakar distoy.
@pulsar23313 ай бұрын
भावा कडक विडिओ केलास ❤️मराठी माणसांना मदत होईल
@abhichaudhari13616 күн бұрын
सरकार न नाही. चालू केली yojana heee lokana khar pn sangat jaa nit 🧐🧐🧐 Ya video cha Kahi upyog nhi ye ha video fqt channel view sathi kelay bhari bhari bolun👏🏻👏🏻👏🏻
@gangadhardeore88456 күн бұрын
अभारी सर माहिती महत्वपूर्ण ।मि आंन्णा साहेब पाटील चा लाभार्थी योजना सुंदर अफ्रुंल मंजूर झाला सर माझ्या कूटूबांला मोठा हातभार दिला धन्यवाद सर
@bhaskarmore80462 ай бұрын
Chhan माहिती , bhavityawayacha marg sangitala
@sachinkhedkar8763 ай бұрын
Bank loan फक्त ओळखीच्या लोकांना देतात
@rajujadhav61522 ай бұрын
ओळख नाही भावा कर्ज पास करण्यासाठी विशिष्ट पक्षाच्या नेत्याची शिफारस लागते पहिले पक्षाच्या दावणीला बांधले जाते
@saggy00692 ай бұрын
बरोबर आहे भावा
@VidhyadharBeleАй бұрын
बरोबर
@samikshabirmoleАй бұрын
Babobar aahe dada @@rajujadhav6152
@radhathite594529 күн бұрын
भाजपच्या दावणीला जावे लागत का काय
@krishnapatil7367Ай бұрын
प्रथमेश भाऊ तुम्ही सांगताय तेवढं सोपं नाही आहे हे , ही योजना फक्त मराठा उद्योजकांसाठी आहे 1)ह्या योजनेसाठी लागणारी documents ची file certified CA कडून तयार करून घ्यावी लागते त्यासाठी 15-20 हजार खर्च येतो. 2)जर ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही जिल्हा बँकेमधून apply केलात तर, जिल्हा बँक संचालकांची शिफारस लागते. 3)जर तुम्हाला 15 लाखांचं कर्ज हवं असेल तर 30 लाखांचं तारण ठेवावं लागतं तसेच 2 जामीन लागतात. 4)पहिल्यांदा व्याज भराव लागतं नंतर ते refund होत. आणि मुदत फक्त 5 वर्षाची आहे बँक monthly EMI ठरवून देते त्यानुसार 5 वर्षात कर्जाची परतफेड करावी लागते
@navnathshitole42048 күн бұрын
हे फक्त ऐकायला आणी बोलायला सोप्प वाटते..पण प्रत्यक्षात मात्र लोन सहजासहजी मिळतच नाही..
@ganeshrekhale40932 ай бұрын
सर्व माहिती बरोबर आहे पण कर्जाची रक्कम महामंडळ देत नाही कर्ज आपण स्वत ब्यांकेकडुन मंजुर करुन घ्यावे लागते महामंडळ फक्त व्याज परतावा करते
@DJVAibhavs2 ай бұрын
yes
@sandeeppatil29233 күн бұрын
खूपच छान धन्यवाद
@Mohithande56Ай бұрын
असे महत्वाचे विषय सुद्धा मांडत जा म्हणजे समाजाला फायदा होईल
@sureshshelute72623 ай бұрын
हे नुसते टाईमपास करता सगळे आम्ही सहा महिने झटत होतो शेती होती सगळं मेडिकल डी फार्मसी
@गावाकडचीमाती-ल4ड3 ай бұрын
होत नाही भावा मी स्वतः लई फेऱ्या मारल्या तरी नाही झालं
@vikrampatil31482 ай бұрын
मी एक केमिस्ट च आहे, मी लाभार्थी आहे. सर्व माहिती नीट घ्या, कागदपत्राची पूर्तता करा होते कर्ज मंजूर.
@sachinsherkar52412 ай бұрын
@@vikrampatil3148भाऊ संपूर्ण प्रक्रिया सांगितली तर बरे होईल
@varhaditales2 ай бұрын
ते व्यवसायाची माहिती कशी द्यावी त्याबाबत मार्गदर्शन करता का? 🙏🏻@@vikrampatil3148
@mayurlatake93114 күн бұрын
LY riport kay aasto. To kothe milto
@GurudeoWasekar3 күн бұрын
Khub chan
@jyotibagal81958 күн бұрын
सर मला सुद्धा लोन पाहिजे, पण मी गृहनि आहे, घरीच असते तर मग मला मीळेल का
@rahulwable69243 ай бұрын
धन्यवाद भावा चांगली माहिती मिळाली ❤️
@Gmgm189Күн бұрын
मी try करून बसलोय मिळत नाही loan कागद पुरतात या ट्रॅप मध्ये अडकतो माणूस पात्रता निकष अडून अधिकारी घर भारतात
@gajananshirke58272 ай бұрын
Thank you so much Sir for sharing such valuable information
@prashantsawant12372 ай бұрын
खूपच सुंदर व सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@samikshabirmoleАй бұрын
Dada chan mahiti dili Thanku
@SUSHANTVLOGS_07Ай бұрын
Information छान दिली❤
@babasahebshinde89322 ай бұрын
1 ch number mahiti dilit sir ❤❤❤❤❤khup khup dhanywad sir 🙏🙏🙏
@pandurangpawar54343 ай бұрын
खूपच छान माहिती सर
@krishnakhelwade3322 ай бұрын
अतिशय उपयुक्त माहीती
@prashantghorpade54613 ай бұрын
छान video आहे.
@surekhapawar70072 ай бұрын
धन्यवाद चांगली माहिती सांगितल्याबद्दल
@pradippatil83813 ай бұрын
ऐक नंबर माहिती दिली प्रथमेश
@prasadaher53262 ай бұрын
@Vishaych Bhari इंग्रजी भाषेचा वापर कमी करावा हीच विनंती
@namdevdisale5062Ай бұрын
छान विषय आहे
@babudhenge9371Ай бұрын
अगदी छान माहिती दिली भाऊ
@narharighorband5229Ай бұрын
Bank details Ani कागद पत्र यास साठी व्हिडिओ बनवा
@shivajishinde4284Ай бұрын
अतिशय चांगला विषय घेतला आहे. आता मी काय म्हणतोय ते पण ऐका माझ्या मुलाचा व्यवसाय होता.आणि त्याने सुद्धा आण्णा साहेब पाटील महामंडळात अर्ज केला सर्व काही केल तरी देखील ते कर्ज मिळालं नाही.आणि माझ्या मुलाने व्यवसाय बंद केला.
प्रथमेश भाऊ सगळं प्रोसेस 15 लाख केले आणि शेवटी आडीच लाख मंजूर केले hdfc bank daharashiv
@babakazi27602 ай бұрын
भाऊ सगळी कागदपत्रे ऑनलाईन भरले होते??
@prashantbharati53848 күн бұрын
भाऊ लोन कसं मिळवल कळेल का पूर्ण प्रोसेस काय आहे तर प्लिज
@jyotibagal8195Ай бұрын
आधी शाळा सुरू केली पाहिजे.व पास झाले तर मग मी करेन अर्ज,तो पर्यंत मी ७० री.परयंत जाते
@vishalmane43983 ай бұрын
Bharat pay lone varti vidio banava
@akshayathavale85263 ай бұрын
माझ्याकडे चांगली व्यवसाय कल्पना आहे. किमान ३० जणांना नोकरी देण्याची ताकद आहे. पण ब्राह्मण असून देखील मी अर्ज करू शकतो की एखादा मराठा व्यक्ती पार्टनर असावा लागेल
बँकांचे नियम आणि अटी इतक्या जाचक की कर्ज मिळतच नाही
@nileshmeshram161212 күн бұрын
काढलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची किंवा करता येईल.आणि फक्त मराठा समाजालाच की आणखीदुसर्या समाजातील लोकांना पण मिळते ,कर्ज.
@vedant_lokhande3 ай бұрын
खुप छान दादा
@TaraPande-pl5go2 ай бұрын
यासाठी मागील तीन वर्षाच्या आयटी रिटर्न ची गरज नसते का
@balajisalgar0072 ай бұрын
Yojanecha labh ghenyasati cast konti asavi
@dailythings56922 ай бұрын
तुम्हाला माहित आहे का? आपण जे ट्रॅक्टर साठी बिनव्याजी जे 10,000,00/- रू( दहा लाख रू) मिळतात बँक त्याचे सात वर्षासाठी १४ हप्ते करून करून देते . पहिल्यांदा ६ महिन्या ला प्रत्येक हप्त्याचे मुद्दल + व्याज बॅक वसूल करते . त्यानंतर आण्णासाहेब पाटील महामंडळ फक्त व्याज एक माहिन्यानंतर आपल्या खात्यावर टाकते . महत्वाचे म्हणजे चौकशी केली असता LOI काढणाऱ्याने फक्त 5 वर्षेच ही योजना आपल्याला लागू होते . त्यानंतर चे दोन वर्षाचे व्याज व मुद्दल आपणास भरावे लागते .
@dhananjaykusekar72622 ай бұрын
ट्रेक्टर साठी होते का होत असल तर शिक्षणाची अट काय आहे
@taxguru37802 ай бұрын
मी स्वतः कर्ज घेतलं आहे
@DayTrader9Ай бұрын
15 lakh bhetle ka
@ganeshsalunkhe641Ай бұрын
Sir tumcha no milel ka
@marathak31283 ай бұрын
Vashila pahije tyala garib and garajvantala nhi det commission घेतात
@dhirajjadhav3822 ай бұрын
New registration sati OTP mobile var yet nahi ahe tyamule LOI nhi bhetat ahe
@sagardheb99212 ай бұрын
2:54 fakta mothya lokannach he karja milat ahe garib lokana he karja milat nahi majya gavche annasheb patil astana uddha mala karja bhetat nahi
@Fakt96kuliАй бұрын
दोन महिने झालं loi ची वाट बगतोय गाडीसाठी झाट गरिबांसाठी आहे सगळं वशिल्यावर चालत.
@ShubhadaKulkarni-o7f22 күн бұрын
ब्राम्हण आहे व्य वसाय करू शकतो आपण मदत व मार्गदर्शन करणार का
@PrasadDhaneАй бұрын
हे कुठे आहे
@sourabhgaikwad4208Ай бұрын
He fakt maratha समाजासाठी आहे
@RupaliShelar-y3j2 ай бұрын
10 वी पास लागतच का??
@sanjaydattroyelentrykhalna19785 күн бұрын
सर मला पण 200000 लाख पर्यंत लोन पाहिजे .माझ्या वर खूप वाईट परस्थिती आली आहे.मी जॉब करतो . काही मदत झाली तर करा plz