खूप खूप धन्यवाद.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️
@arvindkulkarni12934 ай бұрын
Exllent Recipe. Thanks a Lot.
@Masti_ki_pakshala4 ай бұрын
Thanks 🙏
@sunitathorat42186 ай бұрын
खरंच दोन्ही पदार्थ खुप छान आहे आवडलं नक्की करुन बघेन धन्यवाद 👍👍🙏
@Masti_ki_pakshala6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीना नक्की शेअर करा ❤️😊
@vidyakulkarni46426 ай бұрын
ताई दोन्ही पदार्थ खूप छान आणि करायला अगदी सोप्पी आहे तुमची सांगितले पण छान 👍👍👌👌
@Masti_ki_pakshala6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️😊
@malas30206 ай бұрын
Very. Easy and healthy recipes. Both dishes are good.
@Masti_ki_pakshala6 ай бұрын
Thanks a lot 🙏....Pls do share the recipe with your friends and relatives ❤️😊
@swatijog17216 ай бұрын
खुप छान रेसीपी आहे. नक्की करणार.
@Masti_ki_pakshala6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️😊
@jayantdikshit74556 ай бұрын
Very nice two items yu have shown have to do with mug dal Mrs Dikshit
@Masti_ki_pakshala6 ай бұрын
Thanks 😊❤️
@aparnabhide33116 ай бұрын
छानच आहे. नक्की करुन बघणार
@Masti_ki_pakshala6 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏....व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️😊
@sunitashewale7596 ай бұрын
Zakas aaheth 2 hi receipy madam
@Masti_ki_pakshala6 ай бұрын
खूप खुप धन्यवाद 🙏.... रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीना नक्की शेअर करा ❤️😊👍
@swatinewalkar76185 ай бұрын
Ya kheerila kadhan mhantat.....
@Masti_ki_pakshala5 ай бұрын
👍❤️
@shailajabhamre19266 ай бұрын
वेगळी मस्त रेसीपी आहे
@Masti_ki_pakshala6 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 😊❤️
@ratnaprabhachavan26016 ай бұрын
पराठा पण खुपचं सुंदर. ❤❤
@Masti_ki_pakshala6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏..... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 😊❤️
@anitathorve70586 ай бұрын
खूप छान दोन्ही पदार्थ 👌👌👌😘😊
@Masti_ki_pakshala6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏...... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीना नक्की शेअर करा 😊❤️
@sandhyapatil10396 ай бұрын
Khupch chan recipe ahe
@Masti_ki_pakshala6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️😊👍
@surekhadharmale20405 ай бұрын
दोन्ही पदार्थ खूप छान
@Masti_ki_pakshala5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏...... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीना नक्की शेअर करा ❤️😊
@anitawaingankar67856 ай бұрын
ताई दोन्ही पदार्थ खूप छान वाटले
@Masti_ki_pakshala6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏..... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा 😊❤️
@rajashreehajare66796 ай бұрын
खूप छान आणि चविष्ट पदार्थ वाटले़ ़सोपे सुद्धा धन्यवाद ़
@Masti_ki_pakshala6 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏.... व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीना नक्की शेअर करा ❤️😊
@rajaramdhanumali34306 ай бұрын
दोन्ही पदार्थ अतिशय सुंदर पौष्टीक आहेत पचायला हलके आहेत तुम्ही रेसीपी छान सांगितली धन्यवाद
@Masti_ki_pakshala6 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏.... व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीना नक्की शेअर करा ❤️😊
@vrushalibhat96996 ай бұрын
Donhi padarth mast aahet
@Masti_ki_pakshala6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीना नक्की शेअर करा❤️😊
@geethar4056 ай бұрын
Very easy and nutritious recipes tks
@Masti_ki_pakshala6 ай бұрын
Thanks 😊❤️
@tejjjdesh84326 ай бұрын
नक्की करून बघणार 😊
@Masti_ki_pakshala6 ай бұрын
Thanks 😊❤️
@veenaulman63346 ай бұрын
दोन्हि पदार्थ अप्रतिम
@Masti_ki_pakshala6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद🙏..... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️😊
@yamunadhavana57406 ай бұрын
Very nice
@savitakamath76226 ай бұрын
खूप छान रेसिपी आहे👌👌 😋
@Masti_ki_pakshala6 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏......रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीना नक्की शेअर करा 😊❤️
@rekhahanagandi.86866 ай бұрын
मी पण अशीच नेहमी करते मुगाच्या डाळीची खीर.. माझ्या मुलाला आवडते.. मी त्यात ड्रायफ्रूट सोबत एक छोटा चमचा किसलेलं सुकं खोबरं आणि अर्धा चमचा खसखस भाजून घालते .
@Masti_ki_pakshala5 ай бұрын
👍❤️
@pratikshakalgutkar63916 ай бұрын
Donhi padarth khup Chan me try karen
@Masti_ki_pakshala6 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏.... व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीना नक्की शेअर करा ❤️😊
@vimallohokare56846 ай бұрын
Very nice 😊
@Masti_ki_pakshala6 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏......रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीना नक्की शेअर करा 😊❤️
@kartikishinde48916 ай бұрын
मस्त रेसिपी.
@Masti_ki_pakshala6 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏.... व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीना नक्की शेअर करा ❤️😊
@smitagogate54156 ай бұрын
खूप छान पराठा जास्त छान आहे
@Masti_ki_pakshala6 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏.... व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीना नक्की शेअर करा ❤️😊
@varshapathre41876 ай бұрын
मॅडम दोनही पदार्थ उत्तम 👍🏻
@Masti_ki_pakshala6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️😊
@malatidixit6966 ай бұрын
Donhi receipes khup chan.mi karun baghin.
@Masti_ki_pakshala6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏..... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 😊🙏❤️
@varshashelar14786 ай бұрын
खरं चं दोन्ही ही पदार्थ झटपट सोप्पी पध्दत मस्तचं, ताई
@Masti_ki_pakshala6 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏.... व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीना नक्की शेअर करा ❤️😊
@nirmaladatir986Ай бұрын
खोबरे किसून टाकले तर चालेल का ताई, खुप छान रेसिपी आहे तुमच्या
@Masti_ki_pakshalaАй бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏.....हो चालेल ना .... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 😊❤️
@LataSawant-x4r6 ай бұрын
दोन्ही पदार्थ खूपच छान झाले
@Masti_ki_pakshala6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏..... व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 😊❤️
@rekhajunagade81016 ай бұрын
👍👍👌
@Masti_ki_pakshala6 ай бұрын
Thanks 😊 ❤️
@bhagyashreerawool23436 ай бұрын
खूपच छान
@Masti_ki_pakshala6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏..... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीना नक्की शेअर करा ❤️😊
@meenakshikirkire20326 ай бұрын
Mughachi kheer aavadli
@Masti_ki_pakshala6 ай бұрын
Thanks 🙏❤️
@mangalapawar38836 ай бұрын
Super❤
@Masti_ki_pakshala6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏..... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीना नक्की शेअर करा ❤️😊
@vijayaamte98586 ай бұрын
Best
@Masti_ki_pakshala6 ай бұрын
Thanks 😊
@dhanashreebhojane47466 ай бұрын
Super jay Shri Ram
@Masti_ki_pakshala6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏..... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीना नक्की शेअर करा ❤️😊
@sonali19206 ай бұрын
छान रेसिपी आहेत. नारळाचे दूध घातले तर खूप लागते खीर. रेडिमेड पॅकेट वाले वापरले तरी चव छान येते.
@Masti_ki_pakshala6 ай бұрын
हो तशीही करते मी ...छान लागते....पण दूध घालून पटकन होते आणि सगळ्यांना करायला सोप्पी म्हणून दूध घालून दाखवली❤️😊
@chhayamangnale78494 ай бұрын
Chan donhi padartha pan dalit dudh ghalave ka
@Masti_ki_pakshala4 ай бұрын
Thanks ❤️
@NutanBelsare6 ай бұрын
Dono Food Good .❤
@Masti_ki_pakshala6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏..... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीना नक्की शेअर करा ❤️😊
@sucheetatekalkar69526 ай бұрын
Mast
@Masti_ki_pakshala6 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏......रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीना नक्की शेअर करा 😊❤️
@milindshahane59266 ай бұрын
मुगदाल भाजुन घेतली तर खमंग लागती
@Masti_ki_pakshala6 ай бұрын
🙏❤️😊
@ratnaprabhachavan26016 ай бұрын
ही अश्याच पध्दतीनं माझे बाबा बनवायचे. मी खाल्ली आहे. आम्ही मुगाचे कडवण म्हणतो. मी लहानपणी खाल्ली आहे.
@Masti_ki_pakshala6 ай бұрын
अरे वाह! छान👍😊❤️
@vinodselot89266 ай бұрын
बढ़िया है पर आप हींग और थोड़ा अमचूर भी डालेंगी तो स्वाद और भी बढ़िया आएगा धन्यवाद
@Masti_ki_pakshala6 ай бұрын
Yess....will definitely try 😊
@Sankriti1006 ай бұрын
पराठे घडीचे केलेत तर भाजताना फुगतील व पचायला हलके राहतील.🎉🙏
@Masti_ki_pakshala6 ай бұрын
👍😊❤️
@seemasunchu27046 ай бұрын
ताई छान वाटली रेसिपी .पण एक शंका आहे.गूळ घालून शिजवलेल्या डाळीत दूध घातल्याने ती खीर फाटत नाही का
@Masti_ki_pakshala6 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ...नाही फाटत...व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️
@rekhadesai23226 ай бұрын
खूप छान मस्त आहेत| दोन्ही पदार्थ
@seemasunchu27046 ай бұрын
धन्यवाद ताई.मी आवडलेली रेसिपी लगेच शेअर करते.😊
@pratikshakelaskar70966 ай бұрын
Dal thodi bhajun ghetli tar ajun chan lagte vas modto + dudhapeksha olya khobryacha ras ghatla tar ajun testy lagte , we call mugache kadan Thanks
@Masti_ki_pakshala6 ай бұрын
👍😊❤️
@manjiriargade43886 ай бұрын
Khir khup chan
@Masti_ki_pakshala6 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏.... व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीना नक्की शेअर करा ❤️😊
@deepalibidnur7626 ай бұрын
2
@chhayamangnale78494 ай бұрын
Dal ani dudh virudh ahar ahe
@rekhaharsulkar96316 ай бұрын
ताई डिस्क्रीप्रशन मध्ये प्रमाण दिल तर बरे होईल अर्थात ही विनंती आहे
@Masti_ki_pakshala6 ай бұрын
हो देते... thanks for reminding ❤😊
@deeplaxmishah30696 ай бұрын
Instead of jaggery add sugar because one should not have jaggery with milk it is opposite ahar.Use coconut milk instead
@Masti_ki_pakshala6 ай бұрын
Ok🙏❤️
@chhayachaware44406 ай бұрын
Dudu व Gul ektra khau naye असे sangitle Jate, he virudhhya अन्न ahe
@Masti_ki_pakshala6 ай бұрын
👍😊
@shobharamgude23045 ай бұрын
सरळ सरळ पदार्थांची नावे आधीच सांगणं कमीपणांच झालंय वाटतं आजकाल.....
@ratnaprabhachavan26016 ай бұрын
गोड खीरला कडवण म्हणतात.
@Masti_ki_pakshala6 ай бұрын
👍😊❤️
@bharatiupasani42186 ай бұрын
Tai donhi recipe chan ahet
@4in1kkkk785 ай бұрын
म्हणजे पायसम
@smitasawant30376 ай бұрын
मुगाच्या डाळीचे खीर मधे नारळाचे दुध घातले तर ती आणखी चविष्ट लागते. करून बघा
@Masti_ki_pakshala6 ай бұрын
हो छान लागते नारळाचं दूध घालून ...मी केली आहे...पण दूध घालून करायला सोप्पी आणि पटकन होते...म्हणून दूध घालून दाखवली...दूध घालूनही चवीला छान लागते😊❤️