मी तर पहिल्यांदाच पहात आहे. असाही काही प्रकार असतो हे माहितच नव्हते. कधी ऐकलेही नव्हते. ताई खूप धन्यवाद. नक्की करून पाहीन
@SwarasArt5 ай бұрын
Thanks😊
@jyotikakade91435 ай бұрын
मी पण
@vatsaladevrukhkar59235 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ use ni hu
@lilababhate79435 ай бұрын
9:34
@anuradhatillu32945 ай бұрын
me too
@rashmilele73145 ай бұрын
माझी आई दरवर्षी आंब्याच्या सिझन मध्ये अशी उकडीची पोळी करायची. आमरसा बरोबर खूप छान लागते. अगदी मउसूत. माझ्या आईची आणि तिने केलेल्या पोळी ची आठवण झाली धन्यवाद ताई 🙏
@SwarasArt5 ай бұрын
Thanks😊
@suvarnajoshii15303 ай бұрын
आंब्याच्या सीझनमध्ये हा अगदी ठरलेला मेन्यू असतो
@chhayamendhe23965 ай бұрын
अहा हा हा मऊ लुश लुशित माखोनी रोटी 👌👌 गोंदिया भंडारा चंद्रपूर जिल्ह्यात करतात.
@pradnyasane7975 ай бұрын
माझी आई आणि आजी दर वर्षी आंब्याच्या सिझनला अम्रसाबरोबर अशा पोळ्या करत असू.मी पण काही वर्षे आमच्या बाई कडून करून घेतल्या.तांदूळ अंबा हे कॉम्बिनेशन खूप छान लागते .हल्ली उकडीच्या पोळ्यांचा बेत करणे जमत नाही.म्हणून आम्ही तांदुळाच्या पिठीची साधी फक्त किंचित मीठ घालून धिरडी ( घावने) करतो.ती पण रसाबरोबर सुंदर लागतात.दुधाची तहान ताकावर.जुनी आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद!
@vandanakudmate80045 ай бұрын
पहिल्यांदाच बघितली... खूप छान रेसिपी...मी नक्की करून बघणार ❤❤❤
@SwarasArt5 ай бұрын
Thanks😊
@poonamphalak37495 ай бұрын
मी प्रथमच हा प्रकार पाहिला आहे. अन् आवडला पण. मी try करेन. Thanks ताई
@iravatibhogle45095 ай бұрын
मस्त आयडिया , बाहेरून चपाती आतून भाकरी🎉
@vaishalipatil94405 ай бұрын
मी रोहा रायगड वरून बघत आहे...पहिल्यांदा ऐकले आणी बघितले 😊 नक्की करून बघेल....
@SwarasArt5 ай бұрын
Thanks😊
@kamalgaikwad44983 ай бұрын
मी पहिल्यांदाच पहात व ऐकत आहे. विशेष वाटले पाहून. असाही प्रकार असतो हे आता समजले. धन्यवाद ताई 🙏❤️
@anjaliparkar2195 ай бұрын
मी पहिल्यांदा अशी पोळील पाहिली मस्तच
@Sandyवआई5 ай бұрын
मी पण पहिल्यांदाच बघितली ,आणि छान वाटली,मी नक्की करून बघेल🎉🎉
@SwarasArt5 ай бұрын
Thanks😊
@surekharampure97485 ай бұрын
मी बुलढाणा हून बघत आहे मी ही रेसिपी पहिल्यांदा बघितली मला खुप आवडली असेच नविन रेसिपी दाखविला ❤❤
@SwarasArt5 ай бұрын
Thanks😊
@suhaskakade42745 ай бұрын
बटाटा चा रसा बरोबर छान लागत.
@divyabywar34783 ай бұрын
मी तर प्रथमच ऐकल आणि बघितल पण खूप छान आहेत नक्कीच करून बघेन खूप खूप धन्यवाद ❤
@swaroopaathalekar17815 ай бұрын
उकडपोळी नाव ऐकलं होतं पण पदार्थ आज प्रथमच बघितला.सादरीकरणासाठी खूप खूप धन्यवाद 🙏
@SwarasArt5 ай бұрын
Thanks😊
@SwarasArt5 ай бұрын
Thanks😊
@ShubhangiDhuru-fq6et5 ай бұрын
माझ्या लहानपणी (आत्ता मी ७३वर्षांची आहे),रेशनिंगचा जमाना होता, तेव्हा मका मिळायचा.मक्याचे मोठमोठाले दाणे जे सहज तुटत नसतं.असा मका दळून आणून आई त्याच्या कोयपातळ्या बनवायची. गहूं कमी मिळायचे,(दुसर्यां महायुद्धामुळे अन्नधान्य टंचाई होती.त्यामुळे गव्हाच्या पिठात उकडलेल्या मक्याच्या पिठाचे सारण (पुरणपोळ्या सारखं) भरून कोयपातळ्या करायची.सुंदर चवदार लागायची.
@SwarasArt5 ай бұрын
कोयपातळ्या काय सुरेख पदार्थ सांगितला.. आपल्या आजी पणजींची हिच तर खासियत शिकण्यासारखी आहे.. उपलब्ध असलेल्या कमीत कमी साहित्यात चांगले पदार्थ बनवून त्यांनी आपल्या कुटुंबाचे पालनपोषण केले म्हणून त्या खऱ्या सुगरणी...एरवी मुबलकता असताना तर कितीतरी पदार्थ सर्व जणी बनवतात ..पण हाच वारसा आपल्या पुढील पिढीला सुद्धा माहिती असायलाच हवा कारण वेळ नेहमीच सारखी नसते
@smitamirgal40575 ай бұрын
.@@SwarasArt
@anjaligadve13074 ай бұрын
हे पण प्रथमच ऐकले...नवीन नवीन पदार्थ ऐकायला/बघायला मिळतात
@rupajoshi57594 ай бұрын
😅@@SwarasArt
@MeenaJoshi-u5q3 ай бұрын
Khup chhan
@pratibhaawale12026 ай бұрын
रेसिपी तर सुंदर आहेच पण सांगण्याची पद्धत खूप छान आहे.
@SwarasArt6 ай бұрын
Thanks😊
@kavitadicholkar92875 ай бұрын
खुपच छान.मी पहिल्यांदाच पाहिली ही पोळी.मी करून पाहीन, सद्ध्या आंब्यांचा सिझन आहे . धन्यवाद
@SwarasArt5 ай бұрын
Thanks😊
@JayashreeBagul-u2m3 ай бұрын
पहिल्यांदा पाहिले असे काही तरी वेगळे नवीन नाव वाचल्यामुळे त्याची रेसिपी पाहण्याची इच्छा झाली 🎉
@bharatiwarang98055 ай бұрын
फारच सुंदर पहिल्यांदाच पाहिली धन्यवाद
@SwarasArt5 ай бұрын
Thanks😊
@ranjanaborhade1095 күн бұрын
खूप छान पोळ्या दाखवल्या मी करून बघेन😊 रेसिपी ताई छान सांगता छान बोलता तुम्ही मस्त
@mangalagandhi30815 ай бұрын
खूपच छान, पहिल्यांदाच ऐकतेय, नक्कीच करून पहाणार.
@SwarasArt5 ай бұрын
Thanks😊
@sskulkarni30045 ай бұрын
मी प्रथमच बघितली ही पोळी. खूप छान दाखवली त ,नक्की करून बघेन. धन्यवाद🙏
@SwarasArt5 ай бұрын
Thanks😊
@maitreyeebardhan71864 ай бұрын
First time ha prakar baghte aahe. Chala navin kahi शिकायला मिळाले . थँक्स मॅडम.
@anjalikelkar22886 ай бұрын
आपली गवसणीची पोळी खूप छान.मी मोदक करतांना मुद्दम थोडी जास्त उकड करते आणि मोदक करून झाले की अशा पोळ्या करते म्हणजे मोदक पण पुरवठ्याला येतात आणि पोळी भाकरी पेक्षा वेगळा प्रकार म्हणून खाल्ले पण जाते.आपल्याला अनेक अनेक शुभेच्छा आणि आशीर्वाद. असेच नवनवीन विस्मरणात गेलेले आठवणीतले पदार्थ दाखवावेत.धन्यवाद
@funstudieswithsonali75696 ай бұрын
😮ी
@SwarasArt5 ай бұрын
वा वा मस्त☺👌
@KantaYeole5 ай бұрын
Chan पोली
@manishamhatre78464 ай бұрын
मी देखील
@vaishalikadam79465 ай бұрын
खुपच छान, मी पहिल्यांदा च पाहात आहे. नक्की करणार
@SwarasArt5 ай бұрын
Thanks😊
@snehals80786 ай бұрын
खुप छान, शास्त्रीय संगीत गाताना जो तंबोरा वापरला जातो,त्या तंबोर्याच्या कव्हर ला गवसणी असे म्हणतात
@SwarasArt6 ай бұрын
बरोबर
@vaishalipatil25645 ай бұрын
आकाशाला गवसणी घालणे हाही शब्द प्रयोग आहे
@anjaligadve13075 ай бұрын
मी तर प्रथमच बघते...कधीच नव्हते माहीत...अशी पोळी करतात....!!! ग्रेट!!! वेगळा प्रकार!!
@mangalgaikwad63614 ай бұрын
मी सुद्धा
@ecosustainable57274 ай бұрын
हा पोळीचा प्रकार मला अगदी नवीन आहे, नक्की ट्राय करेल धन्यवाद
@VeenamanhorRamteke3 ай бұрын
Mi suddha pratham cha pahila nakki karun Baghayel
@pushplatadivekar3174Ай бұрын
57@@ecosustainable5727
@uttarakher46064 ай бұрын
मस्तच आहे मी पहिल्यांदाच पाहिले करून बघेन👌
@ashalatakolte25535 ай бұрын
मी पहिल्यांदाच अशी पोळी पाहीली..... जुना प्रकार पाहीला....छानच
@SwarasArt5 ай бұрын
Thanks😊
@vandanawaghchaure62755 ай бұрын
मी पहिल्यांदा च बघितली अशी पोळी. मी नक्की करून बघणार, खूप छान दिसते हि पोळी चव हि खूप छान च असेल. 😊
@ShubhadaMayekar-d9h3 ай бұрын
मी banvate आंब्याच्या रसाबरोबर खूप सुंदर लागतात
@sapanathokale83325 ай бұрын
पहिल्यांदा ही पोळी पाहिली. खूप छान 👌👌👌
@SwarasArt5 ай бұрын
Thanks😊
@anjalikamat92654 ай бұрын
फारच सुरेख. प्रथमच पाहिली. तुम्ही सांगितलंही खूप छान. गवसणी ह्या नावाची उकल अगदी पटण्याजोगी. नक्कीच करून बघणार. ❤
@SwarasArt4 ай бұрын
Thanks😊
@seemaajari56884 ай бұрын
होळी पौर्णिमाला अमचे घरात हेच देवाला नैवेद्य असते. खुपच छान असते. अमचे कडे हे पदार्थला गोदी रोटी मनहतेत. मस्त
@SwarasArt4 ай бұрын
Wow👍
@deeptikhandalkar69885 ай бұрын
मी हि पोळी प्रथमच पहात आहे.आवडली मला . आता नक्की करुन बघेन . तुमची सांगण्याची पध्दत चांगली आहे
@SwarasArt5 ай бұрын
Thanks😊
@OmNaik-v7h3 ай бұрын
Mast aahe Good 👍👌👌👌
@shailaubale10103 күн бұрын
So well explained. Excellent.
@mayawakode10845 ай бұрын
खूपच छान रेसिपी.. मी प्रथम च बघितली.. नक्कीच करून बघणार 👍👍
@SwarasArt5 ай бұрын
Thanks😊
@neelapatil34595 ай бұрын
मी पण पहिल्यादा बघितली ,मस्त वाटतंय
@SwarasArt5 ай бұрын
Thanks😊
@ashadolare97515 ай бұрын
खूपच छान पदार्थ आजच्या पिढीने नक्की शिकावेत
@SwarasArt5 ай бұрын
Thanks😊
@vaishalihardikar60696 ай бұрын
मस्त प्रकार आहे! नक्की करून पाहीन.❤
@SwarasArt6 ай бұрын
Thanks😊
@sujatamarathe69724 ай бұрын
मला तर हा नवीन पदार्थ कळला. खूप छान ताई. मी नक्की करून बघेन.
@SwarasArt4 ай бұрын
Thanks
@veenavaze45035 ай бұрын
अतिशय सुंदर आहेत ह्या पोळ्या! खरोखरच सुंदर!!!
@SwarasArt5 ай бұрын
Thanks😊
@KrishnaRenghe-m5u3 ай бұрын
खरंच खूपच सुरेख. ❤❤❤❤❤👍👍👍👍👍👌👌👌👌
@arunamurudkar4 ай бұрын
आठ दिवसा पूर्वी मी सरिता ताई नी दाखवली तशी करून पाहीली खरच खुप छान होते व नरम राहते
@anamikapalni7925 ай бұрын
मी पहिल्यांदा पाहीले फार छान नक्की करून पाहीन
@SwarasArt5 ай бұрын
Thanks😊
@shwetakulkarni6915 ай бұрын
फार उत्तम रितीने तुम्ही पोळी केली आणि पाक कृती सांगितली पण उत्तम! धन्यवाद!
@SwarasArt5 ай бұрын
Thanks😊
@manikkhot11675 ай бұрын
मस्त झालेली दिसते,, नक्की करून पाहू
@SmitaKale035 ай бұрын
Aamchyakade yala घोदी रोटी mhantat.. Aani tandula chya pitha aivaji jwari ch pith use kartat. Pan khup chhan lagtat ya polya aamrasa sobat🥰😋
@SwarasArt5 ай бұрын
Wow 👌
@madhavigadre81535 ай бұрын
पोळीचा हा प्रकार ऐकला होता. आज तुमच्यामुळे रेसिपी समजली. धन्यवाद.
@SwarasArt5 ай бұрын
Thanks😊
@philomenakp12164 ай бұрын
Thank you for showing this lost recipe. I will surely try. Please show some more recipes.
@gulmohar78075 ай бұрын
I like to eat this like toop-sakhar-poli.... only to put toop and sakhar/pithisakhar on it and eat..... simply yummmmmy.....swarganand..... Alternatively, you can eat it with shenga-khobre-lasun chutney and toop on it....fakt ek important ki ya chutney madhe bhajlele jeere ghalayche and te bharad rahayla havet....ase chutney and hi tandulpith poli hi Jain dashmyansarkhi chav laagte...❤ Thanks for publishing this tasty recipe 😊❤
@sangitavichare39215 ай бұрын
Khoop chan I love u r recipe👍👍👍👍👍
@SwarasArt5 ай бұрын
Thanks😊
@jyotiparakh30805 ай бұрын
Khupach surekh recipe dakhavli❤😋😋👌👌👍nakki karnar
@SwarasArt5 ай бұрын
Thanks😊
@tejjjdesh84325 ай бұрын
मी पहिल्यांदाच पाहिले. खुप छान
@SwarasArt5 ай бұрын
Thanks😊
@roshanijoshi87325 ай бұрын
तांदूळ ज्वारी किंवा नाचणीची उकड काढून भाकऱ्या केल्या नंतर जर दोन तीन भाकरीची उकड शिल्लक राहते तेव्हा मी नेहेमी दुसऱ्या दिवशी चहा बरोबर खाण्यासाठी अशी पोळी करते आणी त्याला भरपूर साजूक तूप लावते. छान लागतात त्या पोळ्या.
@SwarasArt5 ай бұрын
Wa wa mast👍👍
@veenajawale84355 ай бұрын
खूपच छान प्रथमच पाहत आहे धन्यवाद
@swatichokshi20345 ай бұрын
Seems to Be Yummy, soft and easy, nicely explained and showed.. Will try for sure.
@SwarasArt5 ай бұрын
Thanks😊
@ShackleboltKingsley5 ай бұрын
गवसणी पोळी ऐकून माहीत होती , खुप कुतुहल होते मनात , काय असेल,?आज पाहिले छान वाटली , करुन पाहीन ,आमच्या विदर्भात आमरस बरोबर शेवया बनवतात ,❤
@ashwinidillikar-shiledar2225 ай бұрын
This is for the first time I came to know the recipe. Definitely I will try. Thank you 👍
@anaghachitgopekar62455 ай бұрын
मी प्रथमच पाहिली आहे.नक्कीच करेन.
@SwarasArt5 ай бұрын
Thanks😊
@rajlaxmipatil19395 ай бұрын
खुपच छान ताई👌🙏 मी नक्कीच बनवणार . मझ्या receipe मधे आणखीन एक छान गवसणी मिळाली.
@SwarasArt5 ай бұрын
Thanks😊
@amitakulkarni25405 ай бұрын
खूपच छान रेसिपी आहे, मी नक्की करेन
@SwarasArt5 ай бұрын
Thanks😊
@neelinalele93355 ай бұрын
आम्ही उकडीची पोळी म्हणतो आंब्याच्या रसाबरोबर भारी लागते
@vrushalichikodi93085 ай бұрын
मस्त आहे रेसिपी.. 👌👌
@pushpabhagat47104 ай бұрын
फार मस्त आयडिया🎉🎉
@SwarasArt4 ай бұрын
Thanks ☺
@varshanalge50485 ай бұрын
खूप छान रेसिपी आहे.अतिशय सोपी आहे.
@SwarasArt5 ай бұрын
Thanks😊
@neelamjhaveri80985 ай бұрын
Wah wah👌🏻👌🏻 i love this idea.. first time dekha .. main banaungi pakka .. thank you🙋🏻♀️
@swatikotlikar40405 ай бұрын
छान करून दाखवली गवसणी, आंब्याच्या रस बरोबर खूप sadhya पोळ्या खाल्ल्या जातात म्हणुन कदाचित अशा पोळ्या करत असावेत . पूर्वी गहु कमी पिकत होता हे ही खरेच
@vandanamogre83255 ай бұрын
गवसणी हा पारंपरिक पदार्थ खूपच छान ,नक्की करून बघेन.
@PratibhaDabhane17 күн бұрын
खुप छान केलित गवसणी
@anilkumarumathe89295 ай бұрын
खरच विस्मृतीत गेलेल्या पदार्थांची आठवण करुन दिली धन्यवाद ताई . नक्की करून पहा नार.
@SwarasArt4 ай бұрын
Thanks ☺
@meetanaik54245 ай бұрын
Khup Sunder receipe me prathmach pahate hi ukad police.I will also try Dhanyavad Tai.
@SwarasArt5 ай бұрын
Thanks😊
@paramparik_jivanshaili5 ай бұрын
खूपच छान मी पहिल्यांदाच ही रेसिपी पहिली
@SwarasArt5 ай бұрын
Thanks😊
@userww--aa5 ай бұрын
तुमच्या हातात कला आहे ताई, खूप सुंदर पोळी केलीत.
@SwarasArt5 ай бұрын
Thanks😊
@meenasurve72535 ай бұрын
खूप सुंदर..कलात्मक पाककृती
@SwarasArt5 ай бұрын
Thanks😊
@arpitabal175 ай бұрын
Never hsaw...never heard. . Going to try for sure...Thanks a lot
@jayamerchant95154 ай бұрын
Namaskar I liked your recipes and video I will try this Thank you from Minnesota
@SwarasArt4 ай бұрын
Thank you so much😊
@rajshreesonar31665 ай бұрын
माझ्या साठी पोळीचा हा नवीनच प्रकार आहे मला खूप काही आवडला मी नक्की करून पाहीन ह्या पोळी बरोबर कॉम्बिनेशन मध्ये कोणती भाजी आणि जेवणात कोणते पदार्थ चांगले लागतील
@SwarasArt5 ай бұрын
Thanks😊
@nilimabalapure93905 ай бұрын
खुप छान ,प्रथमच बघते आहे ही पोळी ,नक्की करून बघेन
@pratibhaasukar46963 ай бұрын
आज पासून 60 वर्षांपूर्वी माझी आई यां अशा पोळ्या करत असे. याला आम्ही "खोय ची पोळी" म्हणतो. अगदी प्रकर्षाने आईची आठवण झाली आज तुमची रेसिपी पाहून 😊
@jyotinaik60224 ай бұрын
सुंदर! श्रीमती दुर्गाबाई भागवत यांचा आपले पार्ंपारिक पदार्थांचा खुप अभ्यास होता. त्यांच्या एका लेखात त्यांनी गवसणी बद्द्ल लिहिले आहे .
@poonamjadhav-oo5xx5 ай бұрын
नमस्कार ताई🙏........ ही पोळी पहिल्यांदाच पाहत आहे ,पण खूप छान रेसिपी आहे. मी नक्की ट्राय करून बघेन ,तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे ,आणि खास करून तुमच्या सर्वच रेसिपी पारंपारिक आरोग्यदायी आणि छान असतात मी नेहमी बघत असते धन्यवाद ताई❤😊