Рет қаралды 459
मुगडाळ भजी
मुगडाळ १ वाटी
काळी मिरी १ टे.स्पुन
धने १ टे.स्पुन
जिरे १/२ टे.स्पुन
मीठ चवीनुसार
हिरव्या मिरच्या २
कडीपत्ता १ डहाळी
तळण्यासाठी तेल
चटणी साठी:-
ओलखोबर ४ टे.स्पुन
कोथिंबीर २ टे.स्पुन
हिरव्या मिरच्या २
लसूण पाकळ्या ४
कडीपत्ता १ डहाळी
पुदिना १ टे.स्पुन (ऐच्छिक)
लिंबू रस १टी.स्पुन
साखर १ चिमुटभर
मीठ चवीनुसार
राई १/४ टी. स्पुन
हिंग १/४ टी. स्पुन
तेल १ टे. स्पुन