मुखातून जन्मलेल्यांना वगळले तर कलयुगा मधे सर्व शूद्र होते! Shyam Manav यांनी उलगडला मनुवाद

  Рет қаралды 300,202

AWAAZ INDIA TV

AWAAZ INDIA TV

Күн бұрын

Пікірлер: 576
@deepakkasabe9914
@deepakkasabe9914 Жыл бұрын
अंध श्रद्धा निर्मूलन सर 🙏🏻जयभिम आपण फार सुंदर रित्या वैज्ञानिक दृष्टिकोन व गाडगेबाबा यांची माहिती दिली.सर धन्यवाद.v r proud ऑफ u. मानवता हा सर्वात मोठा धर्म आहे.संविधान झिंदाबाद.
@rajendradhavalikar1388
@rajendradhavalikar1388 Жыл бұрын
सनातन हिंदू धर्म हाच खरा मानवता धर्म.
@ravindrachavan9635
@ravindrachavan9635 3 ай бұрын
तोंडातून माणूस जन्म घेतो याच तुम्ही समर्थन करता का?​@@rajendradhavalikar1388
@rashtrapalkamble5680
@rashtrapalkamble5680 Жыл бұрын
डॉ. शाम मानव सरांचे विचार समाज सुधारकच आहे, फार प्रगल्भ अभ्यासक आहेत , आज देशाला अशा व्यक्तीमहत्वाची फारच गरज आहे.
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 Жыл бұрын
Right good
@balnathsonawane7131
@balnathsonawane7131 Жыл бұрын
यांचे सारें विचार, बुद्धीमत्ता हिंदूंच्या सनातन धर्म संस्कृती विरोधी कां असते, परधर्मियांच्या अंधश्रद्धांवर कां दातखीळ बसते? कारण स्पष्ट आहे यांची बुद्धी गहाण टाकलेली आहे! आणि यांची सारी बुद्धीमत्ता कुतर्कावर आधारित आहे! हे सारे बुद्धीजीवी भाडोत्री आहेत.
@amitnikhade6085
@amitnikhade6085 Жыл бұрын
Right sir ❤
@ajaytelang8886
@ajaytelang8886 Жыл бұрын
😂😂😂
@Bhushan_123
@Bhushan_123 Жыл бұрын
Very great thought sir, I like so much for your explanation , you really like reformer your speech is perfectly studied and about supersation in India, jaybhim JAYSAVIDHAN bhushan
@nagnathpawale2202
@nagnathpawale2202 Жыл бұрын
समाज सुधारका शि़वाय कोणता ही देश, राज्य चालू शकत ना ही ,कारण जे समाजा मध्ये चूकिचे काम करतात त्याना ताळयावर आणणेचे काम करते ,जो परेंत अधंश्रध्दा जणतेच्या डोक्यातून काढणे आवश्यक आहे ,आपण असेच काम करीत रहा आम्ही आपले बरोबर आहोत
@vasantraomohite783
@vasantraomohite783 Жыл бұрын
आजच्या काळात मानव सरांची व्याख्यान भारतभर होण्याची आवश्यकता आहे.अन्यथा मोदी नांवाचा हैवान या देशाच कधीही न भरून येणारे नुकसान केल्याशिवाय राहणार नाही.
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 Жыл бұрын
Right
@sadananddalvi6475
@sadananddalvi6475 Жыл бұрын
अगदी बरोबर
@ashokchakranarayan4242
@ashokchakranarayan4242 Жыл бұрын
पैल्याद हा मुद्दा आहे ईवीऐम मशीन याना हटल्यासीवाय चालनार नाही ईवीऐम मशीन हटवा आणि लोकतंत्र बघावा आज कलम युग आहे जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय भीम जय संधीवात जय महाराष्ट्र
@shripatingale6176
@shripatingale6176 Жыл бұрын
SHAM MANAV YACHE मताशी 100 PARSENT 💯 AGREE HAI.
@Jayshivray2025
@Jayshivray2025 Жыл бұрын
एकदम बरोबर❤
@rajkishorsuryvanshi4912
@rajkishorsuryvanshi4912 Жыл бұрын
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव जी आगे बढो हम SC St OBC आपके साथ हैं.
@CaptainPatil
@CaptainPatil 3 ай бұрын
हड़ 2% sc सोडून कोणीच नाही आहे साथ
@madhavraogaikwad1129
@madhavraogaikwad1129 Жыл бұрын
अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांना आम्ही धन्यवाद. जय शिवराय. जय भिम.
@shripatingale6176
@shripatingale6176 Жыл бұрын
मानवता हाच खरा धर्म आहे. त्याचा स्वीकार करणे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. भारतीय घटना ही जगातील सर्वात अमूल्य आहे. तिचा आदर सर्वांनी केला पाहिजे. Give big respets to our CONSTITUSTION of India for save DEMOCRACY AND GIVE JUSTIES TO ALL CITIZANCE OF INDIA. JAY BHARAT .JAY I.N.D.I.A. SATYAMEVAJAYATE.
@nitinchitare4031
@nitinchitare4031 Жыл бұрын
डॉ.मानव सर आपले विचार आम्हा बहुजन समाजातील लोकांना खूप मार्गदर्शक ठरत आहेत आपले मनापासून आभार
@ShankarNalawade-lg6wx
@ShankarNalawade-lg6wx 6 ай бұрын
कुठे शिकवली जाते मनुस्मृती इतर धर्मांत वाईट शिकवले जाते त्याला विरोध करा
@swarupnarote2213
@swarupnarote2213 Жыл бұрын
खुप छान व्याख्यान दिले सर परंतु अलीकडे पुन्हा आपलं देश त्याच मार्गाने जाताना दिसत आहे.आजचा सुशिक्षीत तरुण पिढी सुध्दा खोट्या गोष्टीवर विश्वास करतो आहे.
@anandpantawane1336
@anandpantawane1336 Жыл бұрын
आपले विचार ऐकून आनंदीत झालो, आपले मन:पुर्वक आभार. जय भीम🙏 जय संविधान
@ashokwankhade2807
@ashokwankhade2807 Жыл бұрын
फारच छान जबरदस्त भाषण श्याम मानव सर असे कार्यक्रम पुर्ण देशात व्हा या ला पाहिजेत अकोल्यात कार्यक्रम घ्यावा हि विनंती अशोक वानखडे
@sunilingle4038
@sunilingle4038 Жыл бұрын
सरांचा खूप प्रगल्भ विचार आहे आणि हे काळाची गरज आहे खूप खूप आभार 🙏
@sachingajbhiye4750
@sachingajbhiye4750 Жыл бұрын
आदरनिय महोदय, अती महत्त्वाचे भाषण केले आहे जनतेला जागरुकता निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे. धन्यवाद.
@milindshinde6393
@milindshinde6393 Жыл бұрын
आपल्याला अंधश्रद्धा निर्मुलन पुढील कामासाठी शुभेच्छा....
@akarampatil6219
@akarampatil6219 Жыл бұрын
❤❤ ग्रेट इंडियन अंधश्रध्दा निर्मूलनाचे अधक्ष सर्व कार्यकरते जे काम. करते.ते काम सरकार ने शाळा व विद्यालय मध्ये शिकवणे सुरू केले.असते तर भारततात आज जी परस्थिती आहे ती खरोखरच बदलेली असती.
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 Жыл бұрын
Right congregation very good thanks
@avadootmore4948
@avadootmore4948 Жыл бұрын
अंध का मतलब भी पता नही,जीस मूरख को आखे है,देख ,सकता है ,सून सकता है,यो सबसे बडा अंधा है,ईससे पहीले एक मूरख था जीसको कूच पता नही लेकीन जनताको ,अंध और शद्रा का पाट पडाते रहा ,नाम दाभोळ कर ,बेटे का नाम भी बदल दीया,ऐसे फालतू मूरख ,कूच पता नही दूनयाको अपने फालतू वीचार बाटते रहो
@avadootmore4948
@avadootmore4948 Жыл бұрын
शाम मानव है ये,भशन और जात और ,अंध ,ईतना भाशन देयेगा खूपको पता नही,ऐसे फालतू मूरख जब जनताको जीवन जीने का मारग बतायेगे ,तो,सोच लेना ,जात से कीसीका पेट नही भर सकता लेकीन ये टकला आपको मूरख बना रहा है,सावधान रहो,दाभोळक कया ,
@samyakshambharkar3885
@samyakshambharkar3885 Жыл бұрын
🙏🙏🙏
@akarampatil6219
@akarampatil6219 Жыл бұрын
Thanks
@bhauraobagde8839
@bhauraobagde8839 Жыл бұрын
आपण नेहमीच अनमोल विचार मांडता सर.ऐकून खुप बे वाटत. दुःख याच वाटत विचार अमलात आणणे सोडाच पण विरोध करतात.
@prakashjadhav9371
@prakashjadhav9371 Жыл бұрын
साहेब आपले धाडस आणि आपला अभ्यास आणि ही सर्व मांडणी अतिशय महत्वाची आहे, आपल्या या परिवर्तन वादी क्रांतिकारी विचाराणा माझा क्रांतिकारी जयभीम, जयशिवराय
@shkuntalakamble8932
@shkuntalakamble8932 Жыл бұрын
❤❤❤❤❤❤😊 0vpp
@msharififtekhari8074
@msharififtekhari8074 Жыл бұрын
शाम मानव सर , आपल्यासारख्यांचे विद्वत विचार सर्वसामान्यांना सद्यपरिस्थीत दिलासा देणारे आहेत . आपल्या इतकं सहजपणं व्यक्त होता येणं शक्य नाही परंतु आपल्या वाणीने तृप्त केलं .धन्यवाद !
@madhavwaghmare1790
@madhavwaghmare1790 Жыл бұрын
डॉ.शाम मानव सरांचे विचारांचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण भारतभर करण्याची नितांत गरज या देशाला आहे .धन्यवाद सर , आपले अत्यंत प्रगल्भ आणि अभ्यासपुर्ण विचार आम्हांला यापुढेही सतत वैज्ञानिक विचारांची आठवण करून देत राहतील .
@dineshshrisundar-zo7pd
@dineshshrisundar-zo7pd Жыл бұрын
मानव सर खरोखरच ह्या विचारांची खूप गरज आहे देशाला.
@ashokchakranarayan4242
@ashokchakranarayan4242 Жыл бұрын
सुंदर सर्व सुंदर अंती सुंदर जय भीम जय संधीवात जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
@madhavraogaikwad1129
@madhavraogaikwad1129 Жыл бұрын
शाम मानव सर, आप लेख विचार बहूजनांसाठी प्रभावीत करणारे आहेत. धन्यवाद. जय शिवराय. जय भिम..
@vilaspagare5159
@vilaspagare5159 Жыл бұрын
सर खरोखर आत्यंत महत्वपूर्ण माहिती दिलि त्याबद्दल धन्यवाद जयभीम जय संविधान
@saurabhshinde611
@saurabhshinde611 Жыл бұрын
Aare brahman aahe to
@shrinivaslali1
@shrinivaslali1 Жыл бұрын
@@saurabhshinde611 व्यक्ती जातीने नाही तर विचारांनी ओळखला जातो
@प्रदीपपांडुरंगवाखारे
@प्रदीपपांडुरंगवाखारे Жыл бұрын
खरच खुप खुप चांगले विचार आहेत ़शरद पवाराचे कौतुक केले त्याबद्दल धन्यवाद ़तसेच सुषमा आंधारे यांचेही कौतुक केले याबद्दलही धन्यवाद ़
@narendraarote5669
@narendraarote5669 4 ай бұрын
मा डॉ शाम मानव सर 💯👌भाषण आहे आपल्याला मनापासून धन्यवाद 🫀🙏🙏🙏
@taramarathe1635
@taramarathe1635 Жыл бұрын
खुप महत्वपूर्ण मुद्दे मांडले ज्या ना प्रत्येक माणसाने समजून घ्यावं व देशहितासाठी आत्मसात करावं...
@HarishchandraWahule
@HarishchandraWahule Жыл бұрын
खुप ग्रेट विचार सर तुम्ही ही चळवळ खुप मजबुतीने व चागल्या विचार धारेने रूजवली व ही चळवळ सर्वासाठी व देशासाठी किती उपयोगाची आहे खरोखर सर तुम्ही पुरोगामी विचाराचा वारसा चालवत आहे धन्यवाद , जय हिंद जय संविधान जय भिंम जय भारत.
@wamanrathod7170
@wamanrathod7170 Жыл бұрын
अभिनन्दन!! श्याम मानव ज़ी मी आपल्याशी 100% सहमत आहे!!
@mahavirnaik6997
@mahavirnaik6997 Жыл бұрын
भारतीय लोकशाही, संविधान, संसदभवन, प्रजासत्ताक देशात मनुवाद,भटजीवाद, पुरोहितवादी सत्ता उखडून टाकली पाहिजे असे वाटते
@shafikudale422
@shafikudale422 Жыл бұрын
shafi kudle
@madhusudansalkar2309
@madhusudansalkar2309 Жыл бұрын
मनुवाद म्हणजे काय ,,,,
@sagarchava2147
@sagarchava2147 Жыл бұрын
यात वाटण्यासारखे काय आहे ? उखडून कायमची फेकून दिली पाहिजे ...
@kundabhoyar3070
@kundabhoyar3070 Жыл бұрын
Nakkich Ukhadun takli Pahije nehmi sathi 👍👍
@Anjlimhaske3355
@Anjlimhaske3355 Жыл бұрын
​@@madhusudansalkar2309विषमता फैलवणारी व्यवस्था
@AbdulHameed-ri4ne
@AbdulHameed-ri4ne Жыл бұрын
Bahot Acche sham manau sahab
@Ankit_M
@Ankit_M Жыл бұрын
*श्याम मानव आणि अनिस व सर्व समाज सुधारकांचे मनापासून अभिनंदन करतो,* *तुम्ही करत असलेले कार्य अतिशय विज्ञानिक आहे,* *धर्माच्या नावावरून ज्यांनी जनतेला लुबाडले त्यांच्या भांडा फोड केलं,* *आणि या सर्वांत पिसत असलेलें बहुजन नागरिक यांना जात, वर्ण मध्ये वाटून यांचा कसा वापर केला जातो याचं उत्तम उदाहरण तुम्ही आधुनिक पद्धतीने पटवून दिले,* *आपल्या देशातील राजघटना टिकावी यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया,* *कारण आज माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार फक्त संविधान देतो,* *हाच संदेश आपल्याला घराघरात रुजवायचा आहे.* #We_are_Indian_Firstly_and_Lastly 🇮🇳
@gaokabharat20921
@gaokabharat20921 Жыл бұрын
आपल्या धाडसाला सलाम, आणि मला समजवलेल्या बद्दल धन्यवाद.
@vijaykamble8133
@vijaykamble8133 Жыл бұрын
हे काम. सर्व. शिक्षण. पद्धती. मध्ये. आले. पाहिजे. Sir,jay. Bhim, Jay. Savidhan,,,
@tpankushrao3023
@tpankushrao3023 Жыл бұрын
शत् शत् नमन सलाम सर
@marutijadhav7752
@marutijadhav7752 Жыл бұрын
डॉक्टर श्याम मानव... खूप छान विश्लेषण.....
@UserUSA-z1b
@UserUSA-z1b Жыл бұрын
अंध श्रद्धा नसावी पण श्रद्धा जरूर असावी ! चांगला समाज श्रद्धेतून तयार होतो ! मोदी so called उच्च जातीचे नाहीत पण त्यांचे विचार उच्च आहेत ! चांगल्या विचारांची माणसे असणे गरज असते !
@bhimsenshirale3190
@bhimsenshirale3190 Жыл бұрын
महा मानवांचे विचार,प्रा.शाम मानव सर अतिशय प्रभावी रीतीने सांगत असतात
@DineshMane-c6e
@DineshMane-c6e Жыл бұрын
हे खरं "पांडित्य"..!ऐकणाऱ्याला मंत्रमुग्ध करण्याची ताकद या ध्येयवेड्या व्यक्तीच्या "अमोघ" वाणीत आहे. साक्षात दंडवत आपल्या बुद्धीचातुर्याला *शाम मानवजी*....
@CharanSingh-fh2hs
@CharanSingh-fh2hs Жыл бұрын
सर हम लोग कुछ भी कह लें , कुछ भी कर लें , तब तक बीजेपी नहीं हार सकती ,जब तक उसके कब्जे में ईवीएम है , हम यह भूल जाते हैं ।
@shantaramgaikwad736
@shantaramgaikwad736 Жыл бұрын
एकदम सही कहा आपने!💪💪
@ryzzo9299
@ryzzo9299 Жыл бұрын
Right
@jyotsnameshram4712
@jyotsnameshram4712 Жыл бұрын
Right ahe sir pan deshatil jantatar gulam banun ahe aata kay karaycha te sanga
@madhusudansalkar2309
@madhusudansalkar2309 Жыл бұрын
कर्नाटक मध्ये मशीन चालु होती का ?
@janardanpowale274
@janardanpowale274 Жыл бұрын
Veri good bhai❤❤❤❤😮
@rajendraadhau3403
@rajendraadhau3403 Жыл бұрын
सर अजुनही अंजनगाव सुर्जी मधिल गुलाब बाबा चा भंडाफोड आठवते आम्हाला .🙏🏻
@ravikumarchandekar6079
@ravikumarchandekar6079 Жыл бұрын
खरच मानव सर त्या आठवले ला बोलायच होत, तुझ्या सारखे पैसा करिता विकणारे माझे कार्य कार्यकर्ते नाहीत , Dr Babasaheb Ambedkar यांच्या बद्दल अधिक आपुलकी, जिव्हाळा आणि प्रेम करणारे आहेत
@nirmalamane3489
@nirmalamane3489 3 ай бұрын
Agadi barobar sir,sushma andharemadam Prabodhankar Thakre aani bahujanancha sarv aaradhyana vyavsthit mandu shaktat aani tyani te satat karave hi shubheccha 💐
@deepakjadhav.4461
@deepakjadhav.4461 Жыл бұрын
ध्यानात घ्या आजची पिढी जेव्हा संघर्ष करते, तेव्हा उद्याची पिढी सन्मानाने जगते आजची पिढी जेव्हा लाचार होते तेव्हा उद्याची पिढी गुलाम बनते ! "महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर"
@NarayanKamble-hg2hw
@NarayanKamble-hg2hw 4 ай бұрын
शाम मानव हे खरोखर प्रगल्भ विचारवंत आहेतया तीळ मात्र शंका नाही त्यांना माझा नमस्कार
@SushilMane-je9qh
@SushilMane-je9qh 3 ай бұрын
बहुजनांच्या उद्धारासाठी जे कार्य हाती घेतले ते खूप चांगलं आहे सर. बहुजन हिताय बहुजन सुखाय
@sureshbhosale5891
@sureshbhosale5891 Жыл бұрын
डॉ. शाम मानव सर आपले आदर्श, आपले, विचार व त्या विचारांची मांडणी अत्यंत उच्च दर्जाची व आपले कार्य तर आज संपूर्ण भारताच्या दृष्टीने खूपच महत्वाचं आहे.आम्हाला आपल्याबद्दल नितांत आदर आहे. 🙏🙏🙏🙏🙏
@diwakarmanohare1690
@diwakarmanohare1690 Жыл бұрын
सर आपका काम बहुत ही सराहनीय है यहां पर बाबा ढाबा तीन पैजामा बहुत है जो बोली बाली जनता उनकी चंगुल में फस जाती है घर का एवं समाज का नुक़सान कर लेते हैं।
@vijaykhandekar5648
@vijaykhandekar5648 Жыл бұрын
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा अभिनंदन सर‌ आपलं पूर्ण असे वैचारिक मंथन विचार ऐकले आणि एक गोष्ट लक्षात आली की गावातील लोक यांना माहिती अज्ञान यामुळे लोक फसवणूक केली जाते ‌.... खरंतर ‌गंभीर बाब ही आहे की शहरात राहणारे लोक शिक्षण ‌घेतले हे लोक गावातील लोक न पेक्षा अंधश्रद्धा पसरवतात. ..... दुसरीकडे सायन्स चे विद्यार्थी यांच्यात विज्ञानाच्या युगात तर विचार वैचारिक मंथन होताना दिसत नाही. सर‌ आपलं पूर्ण वेळ विचार ऐकून आम्ही पुन्हा रिचार्ज झालोय ‌ आहे पुन्हा काम करण्याची जिद्द चिकाटी ठेवू. धन्यवाद सर
@shamraochanne3423
@shamraochanne3423 Жыл бұрын
शाम मानव सारख्या विचारवंतांची देशाला गरज आहे.
@sujatagharde3317
@sujatagharde3317 Жыл бұрын
khoop chhan wichar mandale sir
@purushottamkhewale4473
@purushottamkhewale4473 2 ай бұрын
Thank saheb Kay sambodhan aahe aple abhinandan
@sandhyabansod88
@sandhyabansod88 Жыл бұрын
श्याम मानव सरांचे विचार समाजात अति महत्वाचे आहेत
@ratnakarpimple7961
@ratnakarpimple7961 Жыл бұрын
डाॅ. साहेब आशे विचार निर्मान होण्या मागे फक्त आणीफक्त ज्याने विश्व निर्माण केल त्याच्याशी डायरक्ट जूडण आणी वरचा मय होण.
@dagdujadhav3208
@dagdujadhav3208 Жыл бұрын
सत्ते विचार मांडले.धन्यवाद
@pramodkarmase639
@pramodkarmase639 Жыл бұрын
फार सुंदर विचार प्रबोधन केले आहे.👌👌👌
@sahilnanaware1175
@sahilnanaware1175 Жыл бұрын
grateful work तुमच्या सारख्या विचारवंतामुळे जीवनात बदल झाला
@taramarathe1635
@taramarathe1635 Жыл бұрын
सर जिंदाबाद, मला आपल्याला ऐकण्याची खुप इच्छा होती आज आपणास ऐकलं एवठा मोठा अभ्यासपूर्वक अनुभव आणि मांडण्याची पद्धत, स्पष्ट प्रभावी भाषा जनसमुदायाला खिळवून राहतो...
@ashoksalave1745
@ashoksalave1745 Жыл бұрын
Very very motivational speech sir for all Indian people and oppose to supertation.
@rameshsonkamble6674
@rameshsonkamble6674 Жыл бұрын
Salute Dr. Sham manavi leelatai chitale mahatalaya pramane sham manav gharoghari zale pahije jaibhim jaishivaray jaisavidhan 👍🙏🙏💐💐💐💐
@sampatgaikwad8102
@sampatgaikwad8102 Жыл бұрын
महोदय आज आपण संभाषण खुप खुप सुंदर विचार कराराला लावणारे आहे धन्यवाद सर
@ramdasaakulwad
@ramdasaakulwad Жыл бұрын
Very nice explanation sir ,each and everyday such type of brainwashing is required in all villages of Maharashtra and country
@ramameshram2198
@ramameshram2198 Жыл бұрын
सर आपको कोटी कोटी प्रणाम
@mangalajadhav2176
@mangalajadhav2176 Жыл бұрын
Heartily congratulations to all team members
@pandurangmanwar7037
@pandurangmanwar7037 Жыл бұрын
धन्यवाद सर न मो बुद्ध जयभीम बहुत बढीया
@saurabhshinde611
@saurabhshinde611 Жыл бұрын
Brahman aahe to🤣🤣
@digamberthorve106
@digamberthorve106 Жыл бұрын
आपली बौद्धिक विचारसरणी ऐकली भरपूर ज्ञानात भर पडली.
@namdevjadhav5975
@namdevjadhav5975 4 ай бұрын
डॉ साहेब धन्यवाद
@SandipArgade-zw4wz
@SandipArgade-zw4wz Жыл бұрын
जय अंनिस. भयमुक्त व्हा तरच भटमुक्त व्हाल🙏
@valmikahire1953
@valmikahire1953 4 ай бұрын
Super information absolutely perfect and useful I am Salute you and your knowledge 🙏
@manjulasengal5197
@manjulasengal5197 Жыл бұрын
Congratulations & best wishes to all team members with 🙏🏻 Jay Bhim ☸️ Namo Buddhay 🙏🏻
@bokaresir907
@bokaresir907 4 ай бұрын
आपले व डॉ दाभोलकर सरांचे बौद्धिक नाते कोणतं होतं ❤
@milindgaikwad7591
@milindgaikwad7591 Жыл бұрын
अतिशय सुंदर मार्गदर्शन केले आहे सर आपण 🙏🙏🙏 राजकारण्यांचा सहभाग घेणे अत्यंत गरजेचे असते हा महत्वाचा संदेश आपण आपल्या भाषणातून दिला आहे या बद्दल खूप खूप आभार 🙏🙏🙏
@prakashrathod8696
@prakashrathod8696 Жыл бұрын
सर, आपले विचार मानवी दुष्टिकोनातून खुप मौलिक आहे.
@narayanmhaske8516
@narayanmhaske8516 Жыл бұрын
One of the finest speech of Sham Manav ji
@vijyakolhe
@vijyakolhe Жыл бұрын
Yach....karnane..tukaram..maharajcha......brahamanani..khun..kela...aahe...aani.......samaz..pramodhan..karala..tikuch..dile...nahi....aatatari..savad..vha....aani..sahakayr..Kara.
@shivdasshedage2490
@shivdasshedage2490 Жыл бұрын
Manav sir are you great samaj sudharak bhatshaahi mudabad salute your job
@gangadharmetkar2924
@gangadharmetkar2924 Жыл бұрын
श्याम मानव महोदय आपको सरकार सरोकार करें ना करें आप जनता के दिलों में बसे हैं।
@shreeganesha7779
@shreeganesha7779 Жыл бұрын
WE RESPECT AND LOVE MODIJI AND AMITAJI ONLY AND NOW WE ALSO LOVE YOGIJI AND DEVENDRAJI AND EKANATHJI AND HEMANTAJI BISHWAJI.
@sachinkhot7983
@sachinkhot7983 Жыл бұрын
फार छान अनुभव आणि वास्तव विचार मांडला आहे सर नमस्कार आणि शुभेच्छा मनपूर्वक आभार
@dilipkumarraut8027
@dilipkumarraut8027 4 ай бұрын
लोकशाही हाच आधुनिक धर्म, भारतीय राज्यघटना हा धर्म ग्रंथ! त्यांचे रक्षण करणे हे आमचे पवित्र कार्य आहे.
@aakroshnagpur3957
@aakroshnagpur3957 Жыл бұрын
धन्य माता पिता श्यामजीचे ज्यानी कर्तृत्वंवान मुलाला जन्म दिला।आपल्या ला सतायुष लाभो।। नमस्कार
@selandersojwal6798
@selandersojwal6798 Жыл бұрын
शाम मानव सर अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहेत, परखड बोलण्यात संपूर्ण भारतात हात कोणीही माईचा लाल धरू शकत नाही, ग्रेट आहेत ते
@pravinkadu9244
@pravinkadu9244 Жыл бұрын
Excellent guidance and information sir Thanks 🙏
@vbansode9154
@vbansode9154 Жыл бұрын
सगळ्या टिमच हार्दिक अभिनंदन 💐💐
@digambarjoshi2574
@digambarjoshi2574 Жыл бұрын
कशा बद्दल सत्ता बदलण्यासाठी मुळा पासून सुरुवात करा. दोन तीन पिढ्या नंतर राज्य तुमचेच.
@dhondirammandhare2318
@dhondirammandhare2318 Жыл бұрын
छान विवेचन, केले आहे सर,
@RRCars_Official
@RRCars_Official Жыл бұрын
आपल्या नावांतच मानवता आहे.आपल्या बोलण्यात मानवता आहे. आपल्या आत्म्याची तळमळ आपल्या प्रत्येक शब्दाशब्दात जाणवते आपल्याला विस्तारीत बोलणे वेळेअभावी जमत नसले तरी तरी त्यातल्या आवश्यक भावांचा शोध लागतो.आजच्या कळाची गरज आपण आहात. कारण आपल्याला ऐकतानाच नवी पिढी तयार होते.मला वाटते सुश्मा ताईं सारख्यांकडे पाहिल्यावर सुज्ञांच्या लक्षात येते.आपले खूप आभार.
@dnyadevpawar3574
@dnyadevpawar3574 Жыл бұрын
सर्व टीम,👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
@sushmasuryawanshi937
@sushmasuryawanshi937 Жыл бұрын
अप्रतिम विश्लेषण, खुप छान धन्य वाद sir🙏🏻🙏🏻
@udayniture
@udayniture Жыл бұрын
मा.शाम मानव एक आदर्श व्यक्ती आहेत आणि प्रेरणादायी विचार समाज घडविण्यासाठी महत्त्वाचे आहेत
@tulshiramkhadatkar2214
@tulshiramkhadatkar2214 Жыл бұрын
अतिशय सूंदर आणी समाज जागृत करणारी विचारधारा आपण मांडली आहे.
@shantaramsardar7931
@shantaramsardar7931 Жыл бұрын
Salute to Shyam Manavji
@santoshjingole5768
@santoshjingole5768 Жыл бұрын
ग्रेट सर...🙏🙏🙏तुमच्या टीमचे हार्दिक अभिनंदन सर...🙏🙏🙏
@Ajay-it6mc
@Ajay-it6mc Жыл бұрын
अतिशय सुंदर आणि सहज समजेल अशा शब्दात विश्लेषण करताना केलेल्या प्रवासाचा अनुभव आपण मांडला धन्यवाद सर तसेच सर्व सहकारी आणि आपल्या सोबत असणाऱ्या भारतीय जनतेचे अभिनंदन
@shubhashlingade6018
@shubhashlingade6018 Жыл бұрын
Congratulations to all team members
@narendraarote5669
@narendraarote5669 4 ай бұрын
मी पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून उत्कृष्ठ म्हणून नाव जर कुणाचे तर महाराष्ट्राचे नितीन गडकरी होय आणि मुख्यमंत्री पदाचे एकमेव प्रामाणिक आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव जर कुणाला असेल तर ते नाव मा बाळासाहेब भाऊसाहेब थोरात हे 💯 उत्कृष्ट व्यक्तीमत्व आहे 🫀✌️👍👍👍
@thinkbettertobest7747
@thinkbettertobest7747 Жыл бұрын
मानसशास्त्र हे मनाचे शास्त्र शारारिक शिक्षणाप्रमाणे शालेय शिक्षण विभागाने सातवी ते दहावी या इयत्ताना अभ्यासक्रमात शिकवले गेले पाहिजे. तरच येणारी भावी पिढी ही मानसिक व शारीरिक दृष्ट्या सुदृढ निर्माण होईल.
@KesavChaudhri-yn4yq
@KesavChaudhri-yn4yq Жыл бұрын
अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेला व तेथील सर्व कार्यकारी मंडळीतील अधिकाऱ्यांना शतकोटी वंदन अशीच जनजागृती करत राहावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना
@diwakarchute8730
@diwakarchute8730 Жыл бұрын
देशाला तुमच्या सर्व टीम ची देशाला मोठे आवस्याकता
@surendralokhande2449
@surendralokhande2449 Жыл бұрын
समाज सुधारक अंधश्रध्दा टीम आणि शाम मानव यांच मनःपूर्वक आभार जय भीम
@musicminslife3411
@musicminslife3411 Жыл бұрын
मानव sir जर शक्य असते तर आमचेही आयुष्य तुम्हाला दिले असते......❤
@yashpalwarthey5808
@yashpalwarthey5808 Жыл бұрын
खूपच प्रेरणादायी विचार...एक एक शब्द लाख मोलाचा....सर सलाम...जयहिंद जयभीम.
@vithaljunghare2780
@vithaljunghare2780 Жыл бұрын
गडकरी मंचावर बसले असतांना आपण आपले विचार स्पष्ट पणे मांडता यातच आपले मोठे पण दडले आहे.आपणास सलाम
@vithal9863
@vithal9863 Жыл бұрын
Thanks Shyam Manav ki
@shripatingale6176
@shripatingale6176 Жыл бұрын
CONGARETULETULESTION TO DR. SHAM . MANAV.SIR.FOR YOUR VERY NECISSESARI DISCUSSION GIVE TO ALL COMMON PEOPLE. THANK VERYY MUCH.
@surekhakamble2828
@surekhakamble2828 Жыл бұрын
Khup Sunder sarvana hardik shubhechha 💐💐💐
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН
Quando eu quero Sushi (sem desperdiçar) 🍣
00:26
Los Wagners
Рет қаралды 15 МЛН
Don’t Choose The Wrong Box 😱
00:41
Topper Guild
Рет қаралды 62 МЛН
Quando A Diferença De Altura É Muito Grande 😲😂
00:12
Mari Maria
Рет қаралды 45 МЛН
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН