No video

Shyam Manav ANIS : मी पत्रकार असताना अनेक पोलखोल करायला सुरुवात केली - श्याम मानव

  Рет қаралды 88,823

TV9 Marathi

TV9 Marathi

Жыл бұрын

#anis #news #maharashtra
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
► Facebook: / tv9marathientertainment
► Twitter: / tv9marathi
►KZbin : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
#Political | Snehal Gaikar/Producer | Jignesh/Editor | #TV9D

Пікірлер: 303
@Aapli_manas
@Aapli_manas 10 ай бұрын
मा.शाम मानव अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून व विचार-सरणीतुन आपल्या सारख्या उच्च विचारसरणी मुळे अंधश्रद्धेला आळा बसला असून, सामान्य माणसाची लुट थांबत चालली आहे,अशा प्रखर विचाराची आजच्या काळात अत्यंत गरज आहे,या विचारसरणीची खुप खुप गरज आहे त्यामुळे च शुभेच्छा व धन्यवाद!
@ajaypawar3287
@ajaypawar3287 Жыл бұрын
अ नि स जे कार्य करीत आहे ते अतिशय उत्तम कार्य आहे. अजूनही आपल्या समजात खूप मोठ्या प्रमाणावर अंधश्रदधेतून लोकांना फसवले जात आहे, त्याचं शोषण होत आहे. तूम्ही करत असलेले काम खूप छान आहे एक दिवस तुमच्या विचारांचा मोठा वर्ग तयार होईल. आणि समाजात बुद्धीप्रामाण्यवादी विचारांचा प्रसार होईल. तुम्हा सर्वांचे खूप आभार 🙏 धन्यवाद!!!
@nanamore7279
@nanamore7279 2 ай бұрын
समाजसेवी साठी धन्यवाद। सर
@vishalathawale9914
@vishalathawale9914 Жыл бұрын
ग्रेट सर
@user-lk2ql1yy6y
@user-lk2ql1yy6y Жыл бұрын
खुळ्या चा बाजार 2023 मी एवढच माझे मत माडु शकतो ==== इतिहास महाराष्ट्र देशाचा🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🌹
@shailendrawasnik9374
@shailendrawasnik9374 Жыл бұрын
हमें गर्व हैं मानव सर आपने क्यों सच बोलने के लिए हिम्मत चाइए,,, सत्य परेशान हो सकता हैं पराजित नहीं
@sandeepmandhare4180
@sandeepmandhare4180 Жыл бұрын
हा दलाल आहे चादरवाल्यांचा व फादर वाल्यांच्या
@annaaai577
@annaaai577 Жыл бұрын
कलियुगाचा अंत होईल पण सत्ययुगाची चाहूल दिसत नाही. ह्या वयात तुम्ही इतके सडेतोड भाष्य करून भाऊ तोरसेकर यांच्या सारखं आमच्या सारख्या सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळणार असा प्रकाश दाखविणारे मार्गदर्शन करताना स्वतः ची काळजी नक्की घ्या.
@shilamore1943
@shilamore1943 Жыл бұрын
एकदम बरोबर व्याख्यान आहे भाऊ प्रत्येक वाक्य जनतेने समजून घेणे गरजेचे आहे dulpiket राजकीय लोकच याला जास्त जबाबदार आहेत म्हणूनच ही अंधश्रद्धा वाढत चालली आहे
@PB-ng7yp
@PB-ng7yp Жыл бұрын
आपले हे कार्य सर्व धर्मांसाठी असावे
@vikrammehunkar5562
@vikrammehunkar5562 Жыл бұрын
Karunch dakhva
@arnavpatil4096
@arnavpatil4096 Жыл бұрын
फक्त एक करा श्याम मानव हलेलीया किंवा पीर कचा गंडा ताविस बद्दले कधी बोला हिंदू सहिष्णू ते च अंत बघू नका
@narayangaikawad1480
@narayangaikawad1480 Жыл бұрын
आता खरे तर तुमची या महाराष्ट्राला गरज आहेअंधारमय जिवनातूनवाट दाखवणययाआची गरज आहे तुम्हाला अनेक धन्यवाद
@manojolambe6277
@manojolambe6277 Жыл бұрын
सत्य असत्याशी मन केले ग्वाही , मानीयले नाही बहुमता!
@fiudhoygamer9624
@fiudhoygamer9624 Жыл бұрын
Good work sir
@SS-px1ec
@SS-px1ec Жыл бұрын
दादर. अंधेरी सारख्या जागेवर. बंगाली बाबा ची लुटा लूट चालू आहे त्यांच्या वर कारवाई का नाही होत
@anilshendge9681
@anilshendge9681 Жыл бұрын
सत्य,परेशान,हो,सकता,है,पराजित,नही
@pravinkulkarni5327
@pravinkulkarni5327 Жыл бұрын
चोर पुलीस के पीछे नहीं भागता, पुलिस को उसके पीछे जाके पकडना चाहिए.चोर को क्या जरुरत है पोलिस के सामने आके खडा हो जाये.
@sidgawali952
@sidgawali952 Жыл бұрын
अगर चोर ने चोरी नहि की, तो उसे डर कर छुपने की क्या जरूरत है। सामने आकर खड़ा हो सकता हैं ना 😁😁
@basavarajganachari2041
@basavarajganachari2041 Жыл бұрын
Khup chhan 👌👌🙏🙏
@nikhil5304
@nikhil5304 Жыл бұрын
Shyam manav is great man
@prashantkale1158
@prashantkale1158 Жыл бұрын
चुत्या आहे 🤣
@gajananbhosale897
@gajananbhosale897 Жыл бұрын
India needs people like you Sir.
@sureshjadhav8826
@sureshjadhav8826 Жыл бұрын
बहुत अच्छा सर
@deepakchavan9595
@deepakchavan9595 Жыл бұрын
श्याम दानव मी धन्यवाद देतो तुला कारण तुझ्या मुळे जगाला हिंदू धर्माची व साधु संतांची आणी वैदीक विचारांची चांगली ओळख होते आहे ते ही मोफत फ्री मध्ये कारण जगाच्या काना कोपऱ्यात धीरेंद्र शास्त्रीजी कधी पोहचले असते बर झाल तुझ्या मुळे भारत हिंदू राष्ट्र होईल ... लाख लाख धन्यवाद बाबा तुला
@ramdasbhadange6243
@ramdasbhadange6243 Жыл бұрын
एकच नंबर भाऊ
@vyasinfotechvs9200
@vyasinfotechvs9200 Жыл бұрын
हे भाषण,मंच, संमेलन वगैरे काही नाही... धीरेंद्र शास्त्री महाराजांनी पुन्हा एकदा छत्तीसगढ मध्ये राष्ट्रिय चैनल समोर सनातन हिंदू धर्माचा झेंडा पुन्हा एकदा प्रबळ केला... आणि याचं अस्तित्व संपवून टाकलं... त्यामुळे हे भाषण, व्याख्यान नसुन स्वतः चं अस्तित्व वाचवण्याची लढाई आहे...
@dhirajgalande7754
@dhirajgalande7754 Жыл бұрын
😆
@user-ie9wi9bw5i
@user-ie9wi9bw5i 6 ай бұрын
Great ho app shyam manav ji
@vishu_jadhav2001
@vishu_jadhav2001 10 ай бұрын
श्याम मानव सर आपणास मानाचा सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम 💙🙏🙏🙏
@arunshirgaonkar4720
@arunshirgaonkar4720 Жыл бұрын
मानवसाहेब, या बाबतीत, माझ्या गुरुविषयी चर्चा करायला मला आवडेल. त्यांचे नांव श्री दादामहाराज निंबाळकर. मस्कतला ६महिने मी त्यांचे सहवासात होतो. त्रिकालज्ञानी होते. दुवाबाजी आजिबात नाही.पैसे उकळणे तर आजिबात नाही.बोटीवर पर्सर, अलेंबिकमधे MR.shipping co.च्या chairmanचे एकुलते एक चिरंजीव. तुमच्या दृष्टीने फार interesting गोष्टींचा मी साक्षादार आहे !माझे वय ८३.मुंबईला असतो. विचार करा.
@makarand7925
@makarand7925 Жыл бұрын
अनेक बाबांचा भांडाफोड करून पुढे काय झाल.शाम मानव यांना प्रसिध्दी मिळाली,पहील्या पानावर छबी झळकली. पण अंधश्रध्दा संपली का? का तर याच उत्तर येत नाही.कारण भांडाफोड करणार्या शाम मानव यांना अंधश्रध्दा का निर्माण होते हेच कळल नाही.त्याना चमकोगीरी करण्यात इंटरेस्ट आहे.
@puredesi6278
@puredesi6278 Жыл бұрын
Fully support your work
@bhushan9118
@bhushan9118 Жыл бұрын
जय महाराष्ट्र....
@wishvjeetahire7578
@wishvjeetahire7578 Жыл бұрын
मुझे बहोत सी जानकारी मीली सर आप के वाख्यान से
@sureshpandharkar7871
@sureshpandharkar7871 Жыл бұрын
अंध श्रद्धा सर्वच धर्मात आहेत त्याच निर्मूलन करण्याचं समितीचे कार्याध्यक्ष यांनी ठरवावं
@human-thecivilizedanimal6718
@human-thecivilizedanimal6718 Жыл бұрын
Sir ने तो अंधविश्वास की धज्जियाँ उड़ा दी 🙏
@vijayangane3567
@vijayangane3567 4 ай бұрын
Your are doing great work. My request is that you should add English subtitles in your hindi /marathi videos so that non hindi belt people like south Indian people and foreigner will greatly benefit. . I am having 18 degrees and I follow your program videos. I like the way you expose these babas in simple language. I wish you long life.thanks
@aashishritul8161
@aashishritul8161 Жыл бұрын
एखाद्या मुस्लिम बाबाचे नाव सांग
@d.vaidya7172
@d.vaidya7172 Жыл бұрын
ते फक्तं हिन्दू धर्माला च टार्गेट करणार.
@woldglobalmoviehub1999
@woldglobalmoviehub1999 Жыл бұрын
Ram Rahim
@woldglobalmoviehub1999
@woldglobalmoviehub1999 Жыл бұрын
@@d.vaidya7172 आरे ते खरे असतील कशाला घाबरतात
@passtimewithme692
@passtimewithme692 Жыл бұрын
@@woldglobalmoviehub1999 Sikh ahe to 🙄
@Captain-ee3oc
@Captain-ee3oc Жыл бұрын
@@d.vaidya7172 shyam manav hindu aahe to Hinduism la ch expose karnar.....logic use Kara Andhbhaktano
@nanamore7279
@nanamore7279 2 ай бұрын
Nice sar
@nanamore7279
@nanamore7279 2 ай бұрын
Tv9 धन्यवाद
@adv.pradipsomkuwar5734
@adv.pradipsomkuwar5734 Жыл бұрын
Aap jio hazaro sal...
@padmanabhjoshi2751
@padmanabhjoshi2751 Жыл бұрын
किती क्रशिश्र्न मिशिनरी यांचा भांडं फोड करन्यात आली आहे
@padmanabhjoshi2751
@padmanabhjoshi2751 Жыл бұрын
किती मुल्ला व पाद्री यांचे केले वाटोळे ते सांगा
@m.roshan8962
@m.roshan8962 Жыл бұрын
I support shyam manav
@RoronoaZoro-wv7qg
@RoronoaZoro-wv7qg Жыл бұрын
Lund pakad k jhool jha uska
@drdicky
@drdicky Жыл бұрын
अरे भाई चर्च मे जाके देखीऐ सब तो यही होता है
@gajanandeshmukh3861
@gajanandeshmukh3861 Жыл бұрын
पहले पूरी स्पीच सुनो। अनीस ने अंधविश्वास पाखंड फैलाने वाले फैलाने वाले कई ईसाई पादरियों और हकीम बाबाओ की पोल खोली .. अंधभक्त जैसी हरकत मत करो...
@NagkumarDoshi-wq5iv
@NagkumarDoshi-wq5iv 9 ай бұрын
Nice presentation thanks for your information pattanmd 50 barshi sholapur Age80barshi sholapur
@milindmumbaikar3071
@milindmumbaikar3071 Жыл бұрын
Apriciated your elobration Manav Sir 👍 All Indian should adopt Scintifical temperament as per our constitution... जय भीम
@kumodkhanke36
@kumodkhanke36 10 ай бұрын
Xxx😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😮😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😅😅😅😊😊😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@Bababadrinath1008
@Bababadrinath1008 Жыл бұрын
श्याम मानव यांना चॅलेंज... अंनिस या संस्थेचे नाव छत्रपती शिवाजी महाराज संस्था किंवा प्रभू श्री राम संस्था हे करून दाखवा... दाखवल्या स ५००० रुपये रोख रक्कम जर नाही दाखवू शकलात तर अंनिस ही संस्था बंद करावी...कारण आम्ही जाहीर करू की ही हिंदू धर्मा विरोधी संस्था आहे.
@Rrrrrrrrrrrrrrrr834
@Rrrrrrrrrrrrrrrr834 Жыл бұрын
धीरेन्द्र शाश्री एक सनातनी शेर है 🚩🚩🚩 जय श्रीराम 🚩🚩🚩
@ashoknware1049
@ashoknware1049 Жыл бұрын
आप सिर्फ हिंदू धर्म को टार्गेट करते हो...
@deepakgahiwad3297
@deepakgahiwad3297 Жыл бұрын
हिंदू धर्म आणि त्यांच्याशी संलग्न असलेल्या लोकांचीच अंधश्रद्धा दिसते ह्या मानवला, बाकीच्या धर्मात जाऊन म्हणून दाखव हिम्मत असेल तर.
@anusayakulkarni6773
@anusayakulkarni6773 Жыл бұрын
सर आजकाल भारतातल्या ऊच्चभ्रू लोकांमधे अमेरिकन, युरोपियन अंधश्रद्धांचं खूळ आलंय. भारतातल्या लोकांच्या अंधश्रद्धेची खिल्ली ऊडवली जाते पण परदेशातल्या अंधश्रद्धा या फॅशन, ट्रेंड या नावाखाली सर्रास पाळल्या जातात. ते करणं लोकं कूल समजत आहेत. सर मला वाटतं की अंधश्रद्धा आपल्या देशातील असो वा दुसऱ्या देशातील शेवटी ती अंधश्रद्धाच आहे. आणि ती वाईटच असते. आजकाल लोकांमधे occult, wicca, witchcrafting चे वेड खूप आहे. त्यातल्या त्यात मुली जरा जास्तच वेड्या झाल्या आहेत. amazon shopping app वर witchcrafting शी संबंधित खूप पुस्तके विक्रीसाठी ऊपलब्ध आहेत. मृत आत्म्यांना बोलावण्यासाठी आऊजा बोर्ड विक्रीला आहे. witchcrafting, magic साठी लागणाऱ्या मेणबत्त्या, essential oil ऊपलब्ध आहे. याबाबत काही कारवाई होणार की नाही ?
@purabbansile6312
@purabbansile6312 Жыл бұрын
Manav sir you are Great
@hashmukhjasani6831
@hashmukhjasani6831 Жыл бұрын
महाराज जी दो दिन पहले चले गये ये गलत है जब आयोजन करनेवाले ईस बात से डर गये की कहीं दरबार वाले दिन गुंडागर्दी वाले हजारों की संख्या में पहुंच जायेंगे तो ? इसलिए दो दिन पहले कार्यक्रम बंद हुआ । फीर भी महाराज ने तो आपको रायपुर आनेका निमंत्रण दिया था तब आप वहां क्यों नहीं गये?
@brijkishorsahu7848
@brijkishorsahu7848 Жыл бұрын
श्याम मानव तुम और बागेश्वर सरकार दोनो का एक live show हो , ताकि दुध का दुध और पानी का पानी हो, ☝ अगर सहमत हो तो पहल करो और show का मांग खुद करो, ताकि सत्य सामने आए और तुम्हारी बातो पर दुनियाभर मे भरोसा किया जा सके , अगर तुम सही होगे तो अमल जरूर करोगे 🙏
@ajayshevade
@ajayshevade Жыл бұрын
👍👍👍
@onkarchoudhary9232
@onkarchoudhary9232 Жыл бұрын
Sir, अनिरुद्ध बापु ला Expose करा, खुप मोठा देव बनुन बसलाय
@sandeepkoranne996
@sandeepkoranne996 2 ай бұрын
पोल खोल झाली यात काय विशेष. आज सर्व क्षेत्रात भोंदूगिरी आहे तशी अध्यात्म मधे पण आहेच.
@satishoundhkarmusic6967
@satishoundhkarmusic6967 10 ай бұрын
Kubh sundar speech
@balagigavit1665
@balagigavit1665 Жыл бұрын
Wa superbhay himmat hai jay bharat
@sushilalonare8395
@sushilalonare8395 Жыл бұрын
Jay bhim Jay Savindhan Namo Bhudhay . Iam Shivcharan Lonare Chandrapur.Iam ANIS Member.
@avinashdoad325
@avinashdoad325 Жыл бұрын
Geeta Mahabharata Jay shree ram jay Hindu rashtra
@bachelorboys5297
@bachelorboys5297 Жыл бұрын
Suhila lonare. Iam shivcharan lonare 🤣🤣🤣 are ky rao
@user-zb8rw4hz1k
@user-zb8rw4hz1k Жыл бұрын
किती ख्रिशन बाबाची भांडाफोड केलीत आपण.तुम्हाला ह्या कार्या साठी पैसा कोण देते.
@sheetalgadgul6977
@sheetalgadgul6977 Жыл бұрын
Sir thik ahe tumi changl kam kele bhande food Kali prantu itar samaja til kiti lokanchi bhanda foad kale he pan sanga .thank you
@bhagwanwaghmare2685
@bhagwanwaghmare2685 Жыл бұрын
Thank you sir
@gaurishankar4306
@gaurishankar4306 Жыл бұрын
Good 💓👍
@adityacarrompollgamer3575
@adityacarrompollgamer3575 Жыл бұрын
Please tell any Muslim maulavi name Mr Shyam
@snehalpednekar9314
@snehalpednekar9314 Жыл бұрын
You are right.
@TheRAKESHKAD
@TheRAKESHKAD Жыл бұрын
शाम मानव आपले कार्य श्रेष्ठ असुन, समाजाला जागृत करण्याचे निरंतर कार्य अभिनंदनीय आहे.दुर्देवाने सूशिक्षीत ,सुसंस्कृत म्हणून घेणारे लोक अंधश्रद्धेच्या आहारी जातात.
@omkarlandgemusic4492
@omkarlandgemusic4492 Жыл бұрын
great
@kiranmarodkar3312
@kiranmarodkar3312 Жыл бұрын
ह्याचि पोलखोल पण सुज्ञ नागरिक करणार
@amitshinde8206
@amitshinde8206 Жыл бұрын
Proud of u sir 👌
@kishorthikekar1270
@kishorthikekar1270 10 ай бұрын
बाई तुला सत्य नारायण करायची गरज नाही कारण तुझा पती दगडाच्या काळजाचा आहे
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 Жыл бұрын
Bullet Proof Jacket Ghala 📢 Manav ✍️🌹
@jaijawanjaikisan6007
@jaijawanjaikisan6007 Жыл бұрын
सर तुम्ही एक मोठी क्रांती करत आहात अस मला वाटतंय
@chetanjayale9452
@chetanjayale9452 Жыл бұрын
सहमत. आणि support 👍👍
@yunusshaikh9303
@yunusshaikh9303 Жыл бұрын
Well done. I support to you. Thank you giving detail information.
@yogeshkulwant9184
@yogeshkulwant9184 Жыл бұрын
The Great Manav Sir for
@nabadamore
@nabadamore Жыл бұрын
ठाण्याच्या आनंद दिघे साहेब यांनी तुमच्याशी संवाद केलेला आठवतो का
@hashmukhjasani6831
@hashmukhjasani6831 Жыл бұрын
यांना अस काही आठवणार नाही ।
@sudanshankamble4185
@sudanshankamble4185 Жыл бұрын
खुप चांगल काम करत आहेत सर तुम्हीं good job 👍🙏
@sagargade9770
@sagargade9770 Жыл бұрын
Great job 👍
@arunshirgaonkar4720
@arunshirgaonkar4720 Жыл бұрын
मै माणूस हूॅं नव्हे. मै "मानव" हूॅं!
@vyasinfotechvs9200
@vyasinfotechvs9200 Жыл бұрын
जाऊद्या... ते सध्या तोंडावर पडल्यामुळे बावरले आहेत....
@abusalikshaikh4081
@abusalikshaikh4081 Жыл бұрын
Nice speech log chand par jarahe hai aur ham andhsharadha mein dube hai yeh baba aur sant hame andhsharadha mein bahot involved kardiya hai
@englishgrammarmarathi1265
@englishgrammarmarathi1265 Жыл бұрын
Thank you Sir!! Your life is at risk sir please take care! We have already lost one precious life Dr. Narendra Dabholkar 🙏🙏🙏🙏🙏
@nirmalakamble8102
@nirmalakamble8102 Жыл бұрын
Great
@nanamore7279
@nanamore7279 2 ай бұрын
मानव सर गे्ट
@ilaheemasuldar6343
@ilaheemasuldar6343 Жыл бұрын
Nice Sir
@yashwantdhawse216
@yashwantdhawse216 Жыл бұрын
जीत तुमचीच आहे,हार मानू नये.
@shilamore1943
@shilamore1943 Жыл бұрын
या भाटजी पूजा पाठ बाबत सुद्धा कानून व्हायला पाहिजेत देव देव करून जनतेची फसवणूक करतात पन दादा हे लोकांना पन कळले पाहिजेत
@m.roshan8962
@m.roshan8962 Жыл бұрын
Good job 👌👌👌
@atharvamore2298
@atharvamore2298 Жыл бұрын
जय बागेश्वर धाम 🚩🚩
@lalitargade
@lalitargade Жыл бұрын
जल्द. जायेगा.बागेश्वर. आसाराम.के.पास
@amolsalve7598
@amolsalve7598 11 ай бұрын
Badiya kam sir ji.
@BharatGaikwad-qc2rk
@BharatGaikwad-qc2rk Жыл бұрын
Manav saheb tumhala Jai bhim
@ramhartalkar3619
@ramhartalkar3619 Жыл бұрын
Mr shyam. M. appreciated for hard work but sad part is that log nahi sudhre.
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 Жыл бұрын
अंधश्रद्धा मुक्त होणे हे मानव हिताचे आहे. ढोंगी बाबा नी आपल्या च देशातील नागरिकांना फसवू नये.
@hashmukhjasani6831
@hashmukhjasani6831 Жыл бұрын
आपने जब महाराष्ट्र में बहुत से बाबाओं को एक्षपोज किया है‌ और जेलमें भी डाले हैं ये अच्छी बात है लेकिन श्री धीरेन्द्र शास्त्री महाराज कोई पाखंड नहीं करते और ना ही वे कहते हैं की मैं चमत्कार करता हुं । वैसे हि कोई ईतनी प्रसिद्धि नहीं होती । आपको चाहिए की उनके दरबार में जाकर रुबरु देखे।‌
@anilmanek1303
@anilmanek1303 Жыл бұрын
एक नंबर 👌👌👌👌
@bachelorboys5297
@bachelorboys5297 Жыл бұрын
Good work. Pan tumchi daal baki thikani shijat nahi evdhe matra khare. To nagpur varun palala mg tumhala Raypur Chhattisgarh la jayla ky zale hote.
@snehalpednekar9314
@snehalpednekar9314 Жыл бұрын
Aho,tyancha programe 7divas hota to pura karun gele ka ugach lokana bhramit kartat?bageshvar sarkar konache vait tar karat nahit, hyana avadhe vait vatat asel tar hyani lokana paryay dyava.
@bachelorboys5297
@bachelorboys5297 Жыл бұрын
@@snehalpednekar9314 ho 💯. Hyana kon vi4rat nahi famous honyasathi sagle he karname
@yashwantdhawse216
@yashwantdhawse216 Жыл бұрын
Naman
@kiritbuddhadev7319
@kiritbuddhadev7319 Жыл бұрын
Right Quatation With Pruff .....Dena Chahiye Batose Kuch Nahi Hota...???
@anantyatraabl1128
@anantyatraabl1128 Жыл бұрын
यहां श्याम दानव है मानव के लक्षण बिल्कुल ही नहीं
@sureshshinde6699
@sureshshinde6699 Жыл бұрын
आप किसान परीवारसे हो तो जमीनमेसे पौधे कौन ऊगाता है...
@meethunghosh1892
@meethunghosh1892 10 ай бұрын
*nice to see u are not a biased person, you did criticize Christian missionary who give false hope that a blind will be able to see and what not.....also u have criticized Muslim babas*
@prakashdudhkar5665
@prakashdudhkar5665 Жыл бұрын
पाखंडी आहे बाबा. आसाराम बापू. राम रहीम. असे अनेक बाबा जेल मध्ये आहेत.
@virawat7408
@virawat7408 Жыл бұрын
Whatever but you can not challenged nature if the nature have given power to someone who are you to challenge them .
@prabhakarpatil3119
@prabhakarpatil3119 Жыл бұрын
II JAI BJP II II JAI SHREE RAM II
@santoshgore1097
@santoshgore1097 9 ай бұрын
मराठीतुन असतं तर अजुन बर झाल असत
@jeevanpatil3556
@jeevanpatil3556 Жыл бұрын
फडणवीस हा आपल्या जातभाईची रोजगार हमी योजना बंद पडेल याची भिती
@dattatraybandgar3432
@dattatraybandgar3432 Жыл бұрын
नास्तिक श्याम्या मानव
@dattatraybandgar3432
@dattatraybandgar3432 Жыл бұрын
@@dhanrajdhamale9427 हा देश सनातन धर्माचा हिंदू धर्माचा इथे वेद पुराण महाभारत भागवत गीता याच्या भारत खंडे अखंड भारताची स्थापना झालेली हे पहिलं जगाय आलेल्यांनी समजू घ्यावे
@dattatraybandgar3432
@dattatraybandgar3432 Жыл бұрын
@@dhanrajdhamale9427 तुला नेहरू धर्माचा अर्थ माहित आहे किंवा फिरोज खान चा
Rokh Thok Discussion On Sanathan VS Manav 30th September 2015
1:06:24
WORLD'S SHORTEST WOMAN
00:58
Stokes Twins
Рет қаралды 181 МЛН
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 4,6 МЛН
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 85 МЛН
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 32 МЛН
Lakshvedhi: Sanatan vs Shyam Manav seg 1
22:49
Jai Maharashtra News
Рет қаралды 113 М.
WORLD'S SHORTEST WOMAN
00:58
Stokes Twins
Рет қаралды 181 МЛН