@@Vitthal_Kapse कृपया पुन्हा एकदा फक्त क्रॉस चेक करून घ्या
@PunamBagul-lt7pq20 күн бұрын
सर आता नवीन गॅस कनेक्शन घेऊन हि योजना लागू होणार का या आधी गॅस कनेक्शन घेतलच नाही आहे आता दिघोस झाला आहे मिळणार का सर
@PunamBagul-lt7pq20 күн бұрын
सर प्लीज रिप्लाय
@harshlokhandevlogs515720 күн бұрын
Same question
@ApleSarkarAplyaYojna20 күн бұрын
उज्ज्वला योजना कनेक्शन घेतले तर सबसीडी ही मिळतात.
@ApleSarkarAplyaYojna20 күн бұрын
तूम्ही उज्ज्वला योजना कनेक्शन घ्या
@PunamBagul-lt7pq20 күн бұрын
सर उज्वला योजनेचे कनेक्शन घ्यायचं असेल तर राशन कार्ड लागेलच का सर माझ राशन कार्ड मध्ये नाव आहे पण आता माझा दिघोस झाला आहे राशन कार्ड नाही सर काही पर्याय असेल तर सांगा ना प्लिज सर🙏
@Myyt-l3e18 күн бұрын
Kal new connection ghetal ahe... Ujaawla yojana band ahe as sarva agency vale mhantyt... Ladaki bahin approve ahe yt bhetal ka
@ApleSarkarAplyaYojna17 күн бұрын
Connection konachya navavar ahe
@Myyt-l3e17 күн бұрын
@@ApleSarkarAplyaYojna ladies chya navavr... Tyanch ladaki बहिणी che paise ale ahey 3000
@ApleSarkarAplyaYojna15 күн бұрын
@@Myyt-l3e होय
@ashoktaralkar631721 күн бұрын
सर, सिलेंडरची सबसिडी साठी, e-kyc केली होती. संकेत सबसिडी येत होती. आता e-kyc करण्याची गरज आहे का?
@ApleSarkarAplyaYojna21 күн бұрын
हो सर.
@BhaskarPatil-u5u20 күн бұрын
तीन मोफत गॅस यांचा अर्ज कुठे करायचा
@ApleSarkarAplyaYojna19 күн бұрын
त्याची अपडेट लवकरच देऊ
@VishakhaDalal-fv4lr20 күн бұрын
फॉर्म कुठे भरायचा
@ApleSarkarAplyaYojna19 күн бұрын
त्याची अपडेट लवकरच देऊ
@nitinlad668021 күн бұрын
पात्रता काय आहे
@ApleSarkarAplyaYojna21 күн бұрын
@@nitinlad6680 कृपया सविस्तर व्हिडिओ बनवलाय तो पहा