मुख्यमंत्री पूडच्या वाटचालीसाठी अभिनंदन योजना चालू केली माझे पती तिन वर्ष होतील वारले आहेत मी कसे जीवन जगणार मला तीन मुलीच आहेत आणि दोन मुलीची लग्न झाली आहेत एक मुलगी शिकत आहे मि कसा खर्च भागवू
@gharatsneha3269Ай бұрын
😢
@मशगुल2 ай бұрын
लाडकी बहिण योजने मध्ये पात्र झाली आणि गॅस जोडणी जर महिलेच्या नावावर नसेल तर अन्नपुर्णा योजनेचा लाभ मिळेल का...??
@shubhambhamare9574Ай бұрын
फॉर्म कुठे भरायचा
@Alka-t8l11 күн бұрын
Silendarce payse ale nahi pune
@shantaramkadvadkar5796Ай бұрын
आपण सागितले की महिलांच्या नावे सिंलेडर खाते असणे गरजेचे पण आधी पासून पतीच्या नावाने असेल तर त्यांनी काय करावे
@GajuKhedkar-o8o2 ай бұрын
मुखमंत्री लाडकी बहिण पात्र लाभर्ती चां पतीच्या नावावर गॅस सिलेंडर असेल तर मिळेल का लाभ
@DevaganaBramhankarАй бұрын
हि योजना केव्हा पासून सुरू होणार आहे
@VithalandeАй бұрын
माझ्या गॅस कार्ड वर माझा नांव आहे तर याचा लाभ आम्हाला मिळणार आहे की नाही माझ्या मताने याच्यावर शासनाने काही निर्णय घ्यावे अशी माझी 🙏 विनंती आहे कृपया धन्यवाद
@manisharaut90812 ай бұрын
Mazya navani regular gas cylinder aahe aani me ladki bhain yojna Patra aahe . Aani mazya ghari aamhi 2 nch members aahe ter mla ha labh midel ka aani he yojna suru zali ka zali asel ter form kuthe bharaycha aahe te sanga dada please
@harshadaharshada6496Ай бұрын
E shram card chi yojna sanga
@shitalmendgudle8842 ай бұрын
सर आमच्या घरात आम्ही दोघेही लाडकी बहीण योजनेस पात्र आहोत.गॅस कनेक्शन आईच्या नावाने आहे व एकाच रेशनकार्डात दोघींचं नाव आहे मग आम्हाला या योजनेचा लाभ मिळणार का प्लीज सांगा
@ganeshbhosal5192Ай бұрын
आम्ही अजून सिलेंडर घेतले नाही तरी भेटू शकता का हा लाभ
@SagarKa-f7eАй бұрын
आमच्या कडे गैस नाही
@ganeshbhosal5192Ай бұрын
आम्ही उज्वला गॅस योजना ही घेतली नाही मग आता भेफेल का आणि कस
@chhyakharat51Ай бұрын
योजना केव्हा सुरू होणार आहे.
@SanjayPanhale-y4fАй бұрын
नविन रेशन कार्ड 1वर्ष झाले पतीचेनावेकाढलेआहे तर लाभ मिळेल का? लाडकी बहिण लाभ मिळाला आहे
@Pk-pl3seАй бұрын
मला गॅस सबसिडी फक्त 1रू 30पैसै जमा होते तर ही कसली सबसिडी मिळते
@ManglaThakare-nj3pmАй бұрын
Mala Akhtar 6 mahine wali gas mein Ali to mala
@ManglaThakare-nj3pmАй бұрын
Majha navra gas aahe mala Mahal ka mala mala Mahal ka
@dinkarbhosle45962 ай бұрын
सर आमच्या कडे कमरसियल गेस आहे आम्हाला या योजनाचा लाभ कसा मिळेल,ला ,बहीन योजना अतरंग फार्म पास झाला आहे कृपया समजावुन सागणणे,धन्यवाद।
@alkadeshmukh41722 ай бұрын
केशरी रेशनकार्ड आहे हा लाभ मिळेल का
@jayshripatil89162 ай бұрын
Dada Gas tar aamchya nava var nahi aamchya navrya chya nave aahe
@jayshripatil89162 ай бұрын
Dada Gas jast karun Mansa chya nava var rahte
@parajikedar3251Ай бұрын
Sarv ladki bhabhini patr ahet Ani patiche navavr kanekshan asel tar tyanahi milale paheje 😂😅.
@ajitsingh-qr7ls2 ай бұрын
Maza mrs cha navana gas nahi gas maza aai cha navani ahe. Regular gas conection ahe. Ration card var mazi aai mukya ahe. Pan ticha vay 66 ahe mag kay karara va
@saeedahamdulay1049Ай бұрын
Ha fam katha salamis katayacha t saga
@s76D20Ай бұрын
ज्या लोकांना गॅस कनेक्शन च नाही त्यांना नवीन गॅस उज्ज्वला योजना चालू कधी येणार आहे 🙏
@bhimravmate8592 ай бұрын
कोणत्या महीन्यात पासून मीळणार आहे सर सागां
@ganeshbhosal5192Ай бұрын
कसा अर्ज करावा लागेल हा लाभ गॅस वाले ही सांगत नाही आणि सायबार वाले हज बोलता लिंक अजून ali नाही मग
@shabanakamruddin3444Ай бұрын
srw ati pahije ki. ycytun 1
@ppatil42652 ай бұрын
सर्व जण वेळेत येत नाहीत
@kalpanadhabarde22732 ай бұрын
रिटायर महिलेला मिळेल का.
@ChhayaSohani2 ай бұрын
तुम्ही म्हणता पण सबसिडी प्रत्येक वेळेला जमा होते अस नाही कधीतरी एखाद्यावेळी होते जमा
@JayshreeKale-no1iu2 ай бұрын
2:30 जयश्री महेश काळे संजय संजय गांधी ची पेन्सिल लाडकी बहीण योजना चालू आहे नाही त्याची माहिती
@kimsaiyyad22232 ай бұрын
Ujwala che 300 sabcide bhetat hote te bhetnar ka ni 830+300 houn bhetnar hai ka ks bhetnar ka 830 bhetnar
@JayashriPatil-z4c2 ай бұрын
dada gas tar mahilecya nava var नसतोच की nad I lavty ka mhilana
@manjupaliwal75152 ай бұрын
Mahileche nawane gasjodni nahi pan rashnkardat mahileche nav aahe trlabh milnar nahika
@madhurikachare12822 ай бұрын
सर गॅस माझ्या नावावर नाही पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना पात्र आहे मग मला गॅस मिळेल का
@anitanirhali2999Ай бұрын
सबसिडी बंद झाली
@kshirsagarpankaj27712 ай бұрын
ममता गँस आहे लाभ मिळेल का अन्नपूर्णा योजनेचा फार्म कुठे भेटतो तो कोणाकडे.भरून द्यायचा
@bhagyashrinagdive74182 ай бұрын
फॉर्म कसा भरायचा याबद्दलची कार्यपद्धत सांगितली नाही आपण
@mangeshraut32932 ай бұрын
Aqmchaekadye he yojana suru zale nahe
@SumidTayade-wb3lzАй бұрын
Jr ujavela bhett ahe t tye mhila na ahe aani mg mukhya mantri bahila ka firavt ahe
@BhartiBahot-o1i2 ай бұрын
Kadhi pasun
@pushpamalvekar75262 ай бұрын
सिलेंडर माझ्या नावाने नाही आहे लाभ मिळेल का
@kshirsagarpankaj27712 ай бұрын
ममता गँस आहे मग लाभ मिळेल का अन्नपूर्णा योजनेचा फाँर्म कुठे भेटतो तो कुठ भरून द्यायचा
@VithalandeАй бұрын
आलो
@SumidTayade-wb3lzАй бұрын
Jr dhya ch asel tr ati nkona
@meghachanne36262 ай бұрын
Kadhi pasun yojnaeche form bharta yenar ahet Ani last date ky ahe