ऑनलाईन फाॅम किती तरी वेळा मोबाईल नारी शक्ती दूत अॅप घेऊन भरण्याचा प्रयत्न रात्र. दिवस करून हि ऑनलाईन भरला जात नाही. त्याचं काय करायचं. ते सांगा. फाॅम भरण्याची मुुदत संपली तरी फाॅम भरला जाणार नाही.
@suhasmisal11426 ай бұрын
4 व्हीलर ची अट रद्द केली आहे की नाही सर ...?
@GRTECHEDUCATION16 ай бұрын
नाही
@AnjuShinde-q2y6 ай бұрын
सर पासबुक हे पप्पाच्या नावाने आहे आणि आधार कार्ड लिंक हे नवऱ्याच्या नावाने आहे तर चालेल का प्लीज रिप्लाय मी
@newmovies51166 ай бұрын
माझ्या बहिणीच्या लग्नाला 6 वर्षे झाली मॅरेज सर्टिफिकेट चालेल का