मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana Maharashtra GR || पात्रता काय

  Рет қаралды 523,785

आपलं मराठी नेटवर्क / Apala Marathi Network

आपलं मराठी नेटवर्क / Apala Marathi Network

Күн бұрын

Пікірлер: 257
@shantaramjadhav8225
@shantaramjadhav8225 3 ай бұрын
लाडली बहन योजनेमुळे महाराष्ट्रावर किती कर्ज होणार आहे ते पण सांगा. व वसुली कशी करणार ते पण सांगा
@rgvillage4533
@rgvillage4533 3 ай бұрын
काळजी करू नका आपलेच पैसे आपल्याला देणार आहे जो आपण सरकारला टॅक्स भरतो शेती कर घर क सरकार त्यांच्या पगारातून देणार नाही लक्षात ठेवा त्यामुळे एवढं गुणगान करायची गरज नाही
@nasirnasir1319
@nasirnasir1319 3 ай бұрын
साबुन शैंपु तेल साखर आटा रोटी दही पराठा दाल तांदूळ चणा वाटाणा हरभरा प्रत्येक अन्नधान्य व प्रत्येक वस्तूवर जीएसटी बसवून गोरगरीब जनते कडून एका दिवसात करोडो रुपये वसूलणारी सरकार लाडकी-बहिणीला जुमला शिवाय काय देणार ?
@petloversam7894
@petloversam7894 3 ай бұрын
शेती मालाला योग्य भाव द्या मुलांना शिक्षण मोफत करा सुशिक्षित बेरोजगार मुलांना काम द्या आसली भीक नको आम्हाला,, हे तुमचे नाटक जास्त दिवसाचे नाही फक्त मतदानापुरते आहे,, 😡
@jyotivaidya779
@jyotivaidya779 3 ай бұрын
याच्यामुळे विधानसभेत मतदान आपल्याला करतील हा भ्रम आहे आपणास विरोधी पक्षात बसावे लागणारच
@sandipyadav2685
@sandipyadav2685 3 ай бұрын
जो कोणी लाच फेल त्याला नोकरी वरूण काढूण टाका कायमचा सरकारी लोक तलाठी सरकल हे फार लुटतात
@madhukarkadam5563
@madhukarkadam5563 3 ай бұрын
व्यवसायिक माल वाहतूक गाडी असणाऱ्या नी काय पाप केलंय हमीपत्र लिहून द्यायला लावले 4 चाकी गाडी आहे का ते
@SadashivShevkari-y9w
@SadashivShevkari-y9w 3 ай бұрын
आपण जो पैसे देतो टॅक्स कष्ट करून भरतो तोच पैसा देणार बाकी काही च नाही त्यापेक्षा गॅस शिलेंडर सरसकट कमी केल तर काय होणार आहे.उलट सर्वांना काहीतरी आधार मिळेल.
@ShardhaChavan-tw9wo
@ShardhaChavan-tw9wo 3 ай бұрын
ही योजना दहा वर्षे अगोदरच करायला हवी होती 🎉😂
@nandakhomane3124
@nandakhomane3124 3 ай бұрын
ठिक आहे चांगली गोष्ट आहे पण अपंगांना ही 1500 आणि माझी लाडकी बहीण यांना ही 1500 पण मंत्री मंडळाच्या लक्षात येत नाही माझी लाडकी बहीण ही थोडी का होईना सक्षम आहे तरी ही त्यांना 1500 मग अपंग सक्षम नसताना त्यांना ही 1000 रूपायांची वाढ केली असती तर काय नुकसान नसती झाली कारण सक्षम ला 1500 देऊ शकता तर मग अपंगांना 2500 रुपये का नाही देऊ शकणार
@kherdepankaj
@kherdepankaj 3 ай бұрын
माझा लाडका बेरोजगार योजना पण आणा...😂😂😂😂
@ashokgapale2712
@ashokgapale2712 3 ай бұрын
😊😊
@RohanKate-d3d
@RohanKate-d3d 3 ай бұрын
Mi tar mahayuti la matdaan karnar nahi mahila , purush asa bhedhbhav kartat mahayuti
@Vedantpatil-w4j
@Vedantpatil-w4j 3 ай бұрын
चार चाकी गाडीची अट रद्द करावी एखाद्या महिलेचा चार चाकी गाडी आहे मिस्टर जागेवर झोपून आहे मुले आठवी नववी शाळेला आहेत बिचारी मेस चालवते किंवा एखादी महिलेचे मिस्टर व्यवसायासाठी चार चाकी वाहन घेतले आहे कर्ज आहे मिस्टर ड्रिंक करत आहेत घरी एकही रुपया देत नाही त्या बिचारीने काय करावे
@RupaliSuruwase
@RupaliSuruwase 3 ай бұрын
Ho jaminichi at pahije pan gadichi at radd karayla havi hoti
@poonamdalavi1239
@poonamdalavi1239 3 ай бұрын
चार चाकी गाडी ची अट मागे घ्यावीत, आमचे घर त्यावर च चालते.
@anitajadhav4106
@anitajadhav4106 2 ай бұрын
हो बरोबर
@rameshwarmaharajambalke1843
@rameshwarmaharajambalke1843 3 ай бұрын
अहो साहेब आपण नमो शेतकरी योजना काढली त्याचे पैसे अगोदर द्या त खर मग या योजनेचा लाभ घेऊ
@rajashrisutar3201
@rajashrisutar3201 3 ай бұрын
साहेब plz गाडीची आट काढून टाका. पोटासाठी गाडी घेतली आहे.शेती दूर आहे.
@SARVESHMithal
@SARVESHMithal 2 ай бұрын
Absolutely right jabardast ❤❤❤❤❤❤❤❤❤modi ji is very very great ❤❤❤❤❤❤❤❤
@designblouse
@designblouse 3 ай бұрын
दिव्यांग व्यक्तीला संजय गांधी योजनाचा लाभ मिळत असेल तर त्या दिव्यांग व्यक्तीला लाडकी बहिणीचा फॉर्म भरता येणार नाही का
@sahilnaskar7641
@sahilnaskar7641 3 ай бұрын
आता तर सरकारने सफेद रेशनकार्डधारकांना वैद्यकीय आर्थिक मदतीच्या योजनांमध्ये समाविष्ट केले आहे. पण या योजनेसाठी सफेद रैशनकार्डवाल्यांनी काय करायचं? त्यांना हा लाभ मिळणार नाही का?
@Sharpshooters363
@Sharpshooters363 3 ай бұрын
RTO मधे जे एजंट आहे ते कोण हटवणार सब register madhe जे पैसे खातात CSC centre वाले लोकांना लुटतात ते कसे थांबवणार हे सांगा साहेब आपण खूप हुशारी दाखवतात म्हणून.
@मनिषा.आनंदाबडेकरबडेकर
@मनिषा.आनंदाबडेकरबडेकर 3 ай бұрын
पण हे पैसे किती महिने मिळणार हे आजून कोणीच सांगितले नाही
@rajendrakhairnar1548
@rajendrakhairnar1548 3 ай бұрын
माननीय.मुख्यमंत्री साहेब व उपमुख्यमंत्री जसे महिलांसाठी S.T चे आर्ध तिकीट व लाडकी बहीण योजना तसे पुरुष वरगासाठी S.T चे आर्ध तिकीट चे वयाच्या 55 वर्ष पासून सवलत देण्यात यावे ही विनंती सरसकट आधार कार्डवर खोटे जन्म तारीख वाढून प्रवास करत आहे साहेब आजच्या माणसाला आयुष कमी झाले आहे 65 पर्यंत पोहचेल फारच कमी🙏🙏
@bhu-i4g
@bhu-i4g 3 ай бұрын
देशावर बोजा करणार हे ,,,,शेती मालाला भाव द्या, युवकांना रोजगार द्या ,,काय पण फडतूस योजना काढत बसतय
@ashapawar9812
@ashapawar9812 3 ай бұрын
5 एकर शेती ची अट वगळली मग सरकार कर्मचारी यांच्या स्त्रियांनी काय पाप केलं आहे.
@jagdishjoshi5514
@jagdishjoshi5514 3 ай бұрын
Ho saglya women la dya kahich rahtat bhetbhav nko
@kedarnath3006
@kedarnath3006 3 ай бұрын
Sarkari nokri 5 varsha chi theva
@RamlingGhanchekar
@RamlingGhanchekar 3 ай бұрын
त्यांच्या नोकर्या यांना बदलुन द्यावे
@darshanpatil9719
@darshanpatil9719 3 ай бұрын
त्यांच पाप एवढचं त्यानी सरकरी नवरां करून घेतलां
@Abhsjdj
@Abhsjdj 3 ай бұрын
सरकारी नोकरीपण पाहिजे आणि पैसेपण.वा.😂
@Dipali-e6g
@Dipali-e6g 3 ай бұрын
मुलीचे शिक्षण मोफत करनार होते त्याच काय झाले
@Payalmalik9662
@Payalmalik9662 3 ай бұрын
Shikshan moft ch aahe sarkari sadet
@aardhyamisal7619
@aardhyamisal7619 3 ай бұрын
Char chaki Gadi ti pan hapta Var tyana pan hi yejana milale pahije
@YallapparajaramLohar
@YallapparajaramLohar 3 ай бұрын
मंगळवेढा तलाठी कार्यालया मधून पैसे घेतात जनतेची लूट चालू आहे ४० ते ५० रु घेतात
@dilipshingare3546
@dilipshingare3546 3 ай бұрын
फडणीस साहेब 2019 mscrt भरती मधील जे वेटींग मध्ये आहे त्यांचं कण्यान. करा राव बहिणी च विचार करता साहेब आता आम्ही पण गरीब आहोत साहेब आमचा विचार करा
@siseyesgamer
@siseyesgamer 3 ай бұрын
गाडी ची अट काढा
@sureshkadam8001
@sureshkadam8001 3 ай бұрын
परप्रांतीय जास्त फायदा घेणार शासनाने कागदपत्रांची सूट देताना योग्य पडताळणी करणे गरजेचे आहे
@santoshdahale8986
@santoshdahale8986 3 ай бұрын
सामान्य माणसाने. कम्प्लेंट. कोना. कडे करायची. कशी. करायची
@ashokdorlikar9254
@ashokdorlikar9254 3 ай бұрын
याच्या खर्चाची रक्कम कशातून वसूल करणार आमच्याच खिशातून
@satyawanbabar4171
@satyawanbabar4171 3 ай бұрын
ग्रहमंत्री साहेब ही लडकी बहीण योजना होमगार्ड ना 5वर्षा पूर्वी 6 महिने काम देनेचा निर्णय केला तशी आहेका सरकार बदल की तो रद्दच करून टाकला असं काही या योजनेचे होणार आहे का?साहेब निवडणूक संपली की योजना रद्द किती दिवस काम भेटलं होमगार्ड ना आजून मागील इलेक्शन पूर्वी तुम्ही होमगार्ड ना 6 महिने काम भेटणार ते जाहीर केलंत जे आज 5 पूर्ण होऊन तुम्ही ग्रहमंत्री असून ते पूर्ण नही ते उपासी अन योजना दुसरीच. पैसे वाटत बसणार का मराठा समाजचे मत परिवर्त साठी ही योजना आहे का? मराठा आरक्षण साठी जरांगे पाटील उमेदवार उभे करणार म्हणून, ही सरकारला भीती आहे का? म्हणून अशा प्रकारची योजना राबवली जाते का? याचा किती फायदा होणार विदयामन सरकारला. येणारे विधानसभा इलेक्शन ला.
@saptshrungigoatfarmdashrat2216
@saptshrungigoatfarmdashrat2216 3 ай бұрын
लोकसभेला तुमची मतदारांनी चांगली जिरवली आहे म्हणून आता विधानसभे ला तरी नको सत्ता जायला म्हणून तुम्ही हि लाडकी बहिण योजना आणली आहे ना राव पण जनता खुप हुशार आहे 💯 😄 तुमच्या पुढचे आहेत मतदार येऊन द्या निवडनुक परत बिजेपी हद्दपार😊 आता तर महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरात ला नेले ना तुम्ही मग बघाच आता महाविकास आघाडी जिंदाबाद 💪 💯 🥰 हिशोब चुकता होणार आमदार अप
@SachinJadhav-e6d
@SachinJadhav-e6d 3 ай бұрын
ग्रामीण भागात शाळांची पडझड झाले त्याकडे लक्ष द्यायचं हे फालतू गिरी चालली आहे
@pratiksha9213
@pratiksha9213 3 ай бұрын
Barobr tumcha ya lokancha shikshana kade kahi laksh nhi ahe
@MangalNanaware-o2w
@MangalNanaware-o2w 3 ай бұрын
महंगाई कमी करा,भिक नको आमही कष्ट करू
@sanjayjadhav689
@sanjayjadhav689 3 ай бұрын
लालच दाखवून गोरगरिबांची फसवणूक करू नका. जनता कधीही माफ करणार नाही. खरंच तुम्हाला गोरगरिबांच्या मुलांकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावें.
@sanjanawasave7427
@sanjanawasave7427 3 ай бұрын
Dhanywad 🙏🙏
@SwamiKrupaAashirvaad_Kavita_S
@SwamiKrupaAashirvaad_Kavita_S 3 ай бұрын
ज्या महिला घर सांभाळतात...शेती सांभाळतात...अश्या सर्व महिलांना द्या...कारण शिकून देखील नोकरी न मिळालेल्या घर सांभाळतात त्यांना ह्याचा लाभ द्यावा
@jayshribhirad4699
@jayshribhirad4699 3 ай бұрын
रेशन कार्ड नसेल तर काय करायचं
@Sahil-xt7cc
@Sahil-xt7cc 3 ай бұрын
खूप छान निर्णय
@Bhaveshkale-mq6dy
@Bhaveshkale-mq6dy 3 ай бұрын
For vihlar वल्लानी kay पाप केल साहेब
@thakurshivam_214
@thakurshivam_214 3 ай бұрын
Form chukla ani double bharta yenar nahi😢
@YallapparajaramLohar
@YallapparajaramLohar 3 ай бұрын
माननीय उपमुख्यमंत्री साहेब फडवणीस साहेब यांना विनंती ज्याला शेत नावावर नाही अशा कुटूबानां रेशनधान्य चालू करा ही नम्र विनती ही योजना
@ManishaDeshmukh-ic7iw
@ManishaDeshmukh-ic7iw 3 ай бұрын
आगंनवाडी मध्ये फॅम बरुन घेत नाहीत हे नाय ते नाय आसे बोलतात सर्वष आसुन
@shubhamwaykule214
@shubhamwaykule214 3 ай бұрын
B M C मध्ये कोरोना काळात बहुदेशिय रोजंदारी मुलानी तेवढी रुग्णाची सेवा केली. मुलांना परमनंट करा ते तुम्हांला नाही कळत जरा विचार करा मुलांचा
@bhausahebgamane5208
@bhausahebgamane5208 3 ай бұрын
घरकुल योजना कधी चालू करा. बेघर चालू करा
@indumatilaturkar6253
@indumatilaturkar6253 2 ай бұрын
मी75वर्षाची आहे मला कसलाहीयोजना नाही मी एकटी राहते मला कोणती योजनचा लाभ मिळेल माहिति सान्गावे ही विनंती मी पण बहिन आहे
@MadhavSawant-tm9yj
@MadhavSawant-tm9yj 3 ай бұрын
Gadichi aat navti pahije
@VarshaKarmele
@VarshaKarmele 3 ай бұрын
एका कुटुंबातील 3 महिलांनी फॉर्म भरले तर चालेल का
@minkishiwaghole6010
@minkishiwaghole6010 3 ай бұрын
चार चाकी गाडी असेल ते महिला पण बहिण लाडकी ही योजना मिळाली पाहिजे
@punamlohambare932
@punamlohambare932 3 ай бұрын
हो ना मिळायलाच पाहिजे
@sudhirkhare5181
@sudhirkhare5181 3 ай бұрын
चार चाकी गाडी ची अट रद्द करावी
@sunilkamble412
@sunilkamble412 3 ай бұрын
योजना चांगली आहे, तिचे स्वागत.
@suhasinipatil
@suhasinipatil 3 ай бұрын
महाराष्ट्र खूप मुल बेरोजगार आहे साहेब त्याच्या साठी काही तरी करा
@vilasshelar5926
@vilasshelar5926 3 ай бұрын
हो बरोबर आहे
@marjinajamadar7748
@marjinajamadar7748 3 ай бұрын
रेशन कार्ड जुने फोडून नविन कार्ड चालू होउन चार वर्ष झाली?आणी तुम्हाला पुरावा पंधरा वर्ष जुने कार्ड पाहिजे
@swatigajbhiv6612
@swatigajbhiv6612 3 ай бұрын
मतदान कार्ड चालेल, किंवा शाळा सोडल्याचा दाखला चालेल
@pritamsalgaonkar6564
@pritamsalgaonkar6564 3 ай бұрын
Ek Familmdhye jar avivahit Divyang asel ani dhi time pension chlu asel ter hi yojna chalel ka?
@swatikate1788
@swatikate1788 3 ай бұрын
Reshan Card nasel tr tyala parya Kay aahe, option Kay aahe .barich kutumbe Ashi aahet janchya kade card nahi
@kamleshmore1552
@kamleshmore1552 3 ай бұрын
कुटुबातला सदश नैकरीला तर त्या महिला मिळर नाही पणजर ते मुले असतील तर ते आई बापाला खण्यासाठी पैसे देऊ शकत नाही दवा गोळ्या करु शकत नाही त्या महीलेणे कय कराव
@VandanaIthape
@VandanaIthape 3 ай бұрын
Heding ky bagha video ch 3000 मिलणार.....दलिणदर..... 😂😂😂😂😂
@shivanikadam7400
@shivanikadam7400 3 ай бұрын
😂😂😂ho naa...
@AashaSalve-p3s
@AashaSalve-p3s 3 ай бұрын
माजाकड कागद नाही😢
@RanawareIshwar
@RanawareIshwar 3 ай бұрын
कोणता??
@vkurpatwar9926
@vkurpatwar9926 3 ай бұрын
Khup chan yojana
@saimane3507
@saimane3507 3 ай бұрын
21ते 65 या महिलांना पैसे मिळणार तर येणार इलेक्शन मध्ये मत पैसे मिळालेल्या महिलाच करतील मग मतदान
@balajikarande4203
@balajikarande4203 3 ай бұрын
बरोबर
@ReshmaMasurkar
@ReshmaMasurkar 3 ай бұрын
Ration card var naav nasel tar form bharu shakto ka? Adhar catd vagaire ahe pan lagnanter ration card var naav nahi.. please reply
@Kritika933
@Kritika933 3 ай бұрын
Rashan card var nav t pahije
@ReshmaMasurkar
@ReshmaMasurkar 3 ай бұрын
@@Kritika933 ok thanks
@FaridaSayyed-h9n
@FaridaSayyed-h9n 3 ай бұрын
Sir Navin lagna jhalelya bahine che Navi reshan card ajun nahi banale tyanch kay
@leenabawankar1161
@leenabawankar1161 3 ай бұрын
Saheb pahilech he kel Asti aataparyant bhaginini kiti paise gele utpannachya dakhala kadhanyakrita
@shashikantmhatre1378
@shashikantmhatre1378 3 ай бұрын
Joint account chalel ka.. single account pahije
@pranaligaikwad2203
@pranaligaikwad2203 3 ай бұрын
Kiti varsh bhetnar aahet 1500 ki kiti mahine?
@Ashwinisurve-k3s
@Ashwinisurve-k3s 3 ай бұрын
❤❤❤
@nitinwaghmare101
@nitinwaghmare101 3 ай бұрын
चार चाकी गाडीची अट मागे घ्यावी त्या गाडीवर आमचे घर चालते
@aayeshasayyad395
@aayeshasayyad395 3 ай бұрын
Kaunse documents chahiye apply karne ke liye please reply jarur karna 🙏🏻🙏🏻🙏🏻
@mahadevgore7835
@mahadevgore7835 3 ай бұрын
ऑनलाईन अर्ज भरताना 300 रुपये मागता त्या च काय
@RanawareIshwar
@RanawareIshwar 3 ай бұрын
किरकोळ गोष्टीला पैसे का देताय. त्यासाठी कर्मचारी नेमले आहेत की. दोन महिने दिले आहेत
@hivamhannel3504
@hivamhannel3504 2 ай бұрын
कोणत्या बँकेच अकाऊंट असावं अशी काही अट आहे का
@pushpakanade
@pushpakanade 3 ай бұрын
फसवनु आहे मत मागण्याची नविन पदत
@DineshGavhane-yz9gn
@DineshGavhane-yz9gn 3 ай бұрын
Setu kendra v anganwadi sevika he srvjn documents submits krun ghet nahit.tyanna tse paripatrak aalele nahit.
@monikanehulkar4390
@monikanehulkar4390 3 ай бұрын
He fact thode divas kartil ani band kartil sar sakat sagle bahini ka nahi jyala jobasel tyana deu naka pan bakichyana navrya pude hat pasravech lagtat na
@gajanandhurwe3723
@gajanandhurwe3723 3 ай бұрын
Mukhay mantri saheb tumala mazi vinanti ahe maz rashan card control dillar kadun Det NH ahe please Krupa kra mazya gribavr ki maz rashan card nighal pahije
@dnyaneshwardeshmukh7635
@dnyaneshwardeshmukh7635 3 ай бұрын
Kiti divas ahe form baharaychi
@sangitadhakne6531
@sangitadhakne6531 3 ай бұрын
साहेब ज्यांना दोन मुली आहे त्यांना काही नाही का
@vasantikaunder3123
@vasantikaunder3123 3 ай бұрын
Income jo hai woh sab family ka milake hai ya per person
@manishagade5985
@manishagade5985 3 ай бұрын
एका कुटुंबातील फत 2 महिला बाकीच्या महीलेंच काय
@ashwinihingmire2566
@ashwinihingmire2566 3 ай бұрын
Aanandi kyelye sir 😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤3000 fix ahe ka sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch khoti batmi ahe please sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 upkar hotil
@shilabarsagade3355
@shilabarsagade3355 3 ай бұрын
एका रेशन कार्ड वर दोन विवाहित स्त्रिया म्हणजे सासू सून ला फॉर्म भरता येते का
@sohelkhanpathan9397
@sohelkhanpathan9397 3 ай бұрын
Ho
@sohelkhanpathan9397
@sohelkhanpathan9397 3 ай бұрын
Vay 65pesha kami asawa
@ATHARV_07l4T
@ATHARV_07l4T 2 ай бұрын
3000 कोणत्या महिला पाञ आहे त ते सांगतात नाही
@vikramsatpute8540
@vikramsatpute8540 3 ай бұрын
मग दाजी ला पण दया नाही तर सर्व दाजी रुसून बसतील 😂😂
@priyamoharle1294
@priyamoharle1294 3 ай бұрын
21 rnig chalu asle lya bhinila ahe ki nahi
@sureshangal6289
@sureshangal6289 3 ай бұрын
65वर्षाचा पुढील स्त्री याना का फायदा नाही कारण काय?
@tulshiramgaikwad4488
@tulshiramgaikwad4488 3 ай бұрын
आहो मग 15 वयापासुन आम्ही मूली काय करनार आम्हाला कामाला पन जाता येत नाही मग आम्ही काय करु
@nainarajput8743
@nainarajput8743 3 ай бұрын
Link open hot nahi
@shitalathawale9891
@shitalathawale9891 3 ай бұрын
1:07 kiti diwas desan saheb ...election ho prynt ka
@omnehe7564
@omnehe7564 3 ай бұрын
sir thanks🌹
@sukeshineekale9513
@sukeshineekale9513 3 ай бұрын
एसटी चे तिकिट जसे तसं सरसकट द्या अट कशाला
@YogitaMhatre-yq5mc
@YogitaMhatre-yq5mc 3 ай бұрын
4 chaki gadivalyana nahi mhanje Majik ani iko Asha passenger gadivale labharthi ka nahi Hou shakat
@NikitaPimple-q1s
@NikitaPimple-q1s 3 ай бұрын
Online chali zale ka website
@SamikshaSahastrabuddhe
@SamikshaSahastrabuddhe 3 ай бұрын
Sir join passbook ahe tr chalel ky
@faridaathani9732
@faridaathani9732 3 ай бұрын
Shetu madhye lihun denare 50ru shetu madhye 90ru ghetle sagdyanchy
@PoojaBhaskar-r1e
@PoojaBhaskar-r1e 3 ай бұрын
Ration card sathi kahi options sanga please
@YasmeenPathan-ys5rd
@YasmeenPathan-ys5rd 3 ай бұрын
❤ Thnkuy. Sir
@Aarohi_shinde260
@Aarohi_shinde260 3 ай бұрын
Good work 👍 shinde saheb fadanvis saheb
@PriyankaBagul-xx4dn
@PriyankaBagul-xx4dn 3 ай бұрын
नाशिक ला300/350 रू. घेत आहेत
@RanawareIshwar
@RanawareIshwar 3 ай бұрын
हे चुकीचे आहे साधी सोपी प्रोसेस आहे.तुम्ही घर बसल्या करू शकता.💯✅
@DhnanshriSawant
@DhnanshriSawant 3 ай бұрын
Vidivo kày aani dhakhavtay kay
@vishallandge8613
@vishallandge8613 3 ай бұрын
महाराष्ट्रची पण दिल्ली होणार
Un coup venu de l’espace 😂😂😂
00:19
Nicocapone
Рет қаралды 4,1 МЛН
How A Poor Boy Built Oberoi Hotels
17:18
Shivanshu Agrawal
Рет қаралды 2,8 МЛН
How This Man Scammed Bollywood Actresses
21:20
Khabar Hafta
Рет қаралды 1,3 МЛН
लाडकी बहिण योजना | ज्या महिलांना पैसे आले नाहीत | Ladaki Bahin yojana
4:38
आपलं मराठी नेटवर्क / Apala Marathi Network
Рет қаралды 3 М.