tv9 Marathi Special Report | लाडकी बहीण योजना...अटींमध्ये बदल,पाहा स्पेशल रिपोर्ट

  Рет қаралды 1,339,398

TV9 Marathi

TV9 Marathi

3 күн бұрын

#MLCElectionResult #AmbadasDanve #PrasadLad #AnilParab #MahaVikasAghadi #Mahayuti #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZbin : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.com/@TV9MarathiLi...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

Пікірлер: 570
@rupeshumale2227
@rupeshumale2227 2 күн бұрын
या साठी विरोधी पक्ष पाहिजे,,,,,
@vishalraut4105
@vishalraut4105 2 күн бұрын
योजनेसाठी धन्यवाद. परंतु जे लोक उच्च शिक्षित आहेत.मागील दहा वर्ष सरकार नी पदभरती केली नाही.मागील एक वर्षापासून पदभरती केली.दहा वर्षांपूर्वी ज्यांचे वय 33,38,43 होते. त्यांचे आज वय 43,48,53 आहे . हे उच्चशिक्षित लोक वाट्टेल ते काम करतात. काहिंना कामच नाही. जे काम करतात त्यांना मिनीमम वेजेस मिळत नाही. आर्थिक शोषण संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे. महागाई वाढली आहे. घर कसे चालवावे कळत नाही. यांच्या साठी काहीतरी सरकारने करायला पाहिजे.धन्यवाद.
@pappaDalvi-pb9gq
@pappaDalvi-pb9gq 16 сағат бұрын
ढ 4ईढढढढढढढीढ4
@pappaDalvi-pb9gq
@pappaDalvi-pb9gq 16 сағат бұрын
ढ ढढढ ढ ढ
@balnepiraji4212
@balnepiraji4212 2 күн бұрын
चार चाकी गाडी कोणी पोटासाठी घेतली असेल. तर अशी अट रद्द करावी.
@MrperfectIcon
@MrperfectIcon 2 күн бұрын
निवडुक बघुन घेतलेली योजना... लोकांना हाताला काम द्या हो... परीक्षांचे फी कमी खरा...नौकरीच्या संधी द्या बेरोजगार तरुणांना... नाही तर मग "निष्कार्य योजना" पण आणा म्हणजे घरी बसुन फक्त फुकट खाता येईल लोकांना....
@latakatore9114
@latakatore9114 2 күн бұрын
😂😂😂😂
@ramshindeshinde6388
@ramshindeshinde6388 2 күн бұрын
घेऊ नका सरकारची योजना चांगली आहे
@mrtanmay820
@mrtanmay820 2 күн бұрын
Pappu katappu..eisahi hai
@mrtanmay820
@mrtanmay820 2 күн бұрын
Pappuch khata khat kay hot..garch tar navhta?
@shivajibochare1266
@shivajibochare1266 2 күн бұрын
खटाखट खटाखट बरा होता का त्याने किती खोटं आश्वासन दिले
@santoshsapkal9478
@santoshsapkal9478 2 күн бұрын
योजना किती दिवस चालणार आहे हे त्यांनी दाखवून दिले पाहिजे
@nileshvalvi6373
@nileshvalvi6373 2 күн бұрын
२,३महिने
@KkKk-qi2bq
@KkKk-qi2bq 2 күн бұрын
Vidhan sabhet sangitla ki nehmisathi ahe Ani madhya Pradesh madhe paha ata pan aramat chalu ahe . MVA che karyakarta bhram pasravat ahet
@rahuluplanchiwar7592
@rahuluplanchiwar7592 2 күн бұрын
Ashi yojana kadhnya peksha Cilendar che bhav Kami karave Elektrik bil che rat Kami karave sarkarne 🙏🙏🙏
@atish3592
@atish3592 2 күн бұрын
कायम चालु राहणार सरकार कोणाचेही असो चालू ठेवावी लागणार
@shanidaspatil7510
@shanidaspatil7510 2 күн бұрын
​@@nileshvalvi63731 4:51 4:52
@tanaji6100
@tanaji6100 2 күн бұрын
15 लाखा पेक्षा 15 शे बरे म्हणायची वेळ आहे ही, भरा फॉर्म...
@Sgkkkkk317
@Sgkkkkk317 Күн бұрын
वृद्ध महिला मतदान करायला जाऊ शकत नाही मनून त्यांना ह्या योजने तुन वगळले आहे काय?😂 सगळ्यात जास्त पैशाची गरज त्यांनाच असते वृद्ध ल आधी पैसे द्या 😂
@arunghadage8083
@arunghadage8083 2 күн бұрын
लबाडा घरचं आवातन जेवल तेव्हा खरं.
@RiteshDawkharVlog
@RiteshDawkharVlog Күн бұрын
आम्हाला जमीन नाही..आमच्या मालकांनी उदर निर्वाह साठी चार चाकी गाड्या घेतल्या. ...मग यात आम्हा बायकांचा काय दोष😥...आम्हाला पण लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटला पाहिजे🙏🙏🙏
@user-bd3uc3sb7p
@user-bd3uc3sb7p 2 күн бұрын
खीरापत विधानसभाआहेफुकट ची सवय स्वकष्टसवयगेली सर कारचे कुबड्यावर जगणे सवय लागली एक दिवस येईल लोक सरकार ला सर्व फुकटमागेल.न दिले आंदोलन पुढारीपळतील मतासाठी देश प्रगती करेल?
@ravimethe5809
@ravimethe5809 2 күн бұрын
यासाठीच विरोधी पक्ष असावा चांगलेच कान धरले सत्ताधार्यांचे .
@ashokingole6477
@ashokingole6477 2 күн бұрын
2अपत्या पेक्षा अधिक असल्यास योजनेचा लाभ देवू नये
@ravinadhonde5849
@ravinadhonde5849 2 күн бұрын
100 %
@sachinfuke4931
@sachinfuke4931 2 күн бұрын
Tu tuz bagh
@nitinrathodbanjara2804
@nitinrathodbanjara2804 Күн бұрын
Yes your 100%Right 👍🏻👍🏻
@rajendradmaratherajendradm5263
@rajendradmaratherajendradm5263 2 күн бұрын
लाडकी बहीण योजना बेमुदत फॉर्म भर्ती प्रक्रिया करा आणि ही योजना आजीवन राहील याचा कायदा करा जीआर काढावा लोकांची फसवणूक होता कामा नये निवडणूक झाली मग कोण लाडकी बहीण याच्यावर कायदा लागू करा किंवा जीआर काढा
@kisanlondhe171
@kisanlondhe171 Күн бұрын
हे सगळे मतदानासाठी चाललेला खेळ आहे.आणि याचा त्रास लोकांना नाहक त्रास होतो आहे.
@saraswatibaricreation1553
@saraswatibaricreation1553 2 күн бұрын
अलग अलग सेतू मध्ये ऑनलाईन फॉर्म भरायचे 350/400/ 600 रुपये घेतले जात आहे...गावात लूट चालू आहे....त्यावर लक्ष दिले पाहिजे.
@suhasfadtare2719
@suhasfadtare2719 2 күн бұрын
ज्या शेतकऱ्याकडे जमीन नाही त्यासाठी दोन हजार मिळाले पाहिजेत
@rajmane9573
@rajmane9573 2 күн бұрын
आरे 18 वर्षांवरील सर्वाना द्या ना
@mrtanmay820
@mrtanmay820 2 күн бұрын
Loot ka mal nahi
@kailasravkhande451
@kailasravkhande451 2 күн бұрын
1 to 65 kara man😂😂😂
@SanjaySuryawanshi-cr4iw
@SanjaySuryawanshi-cr4iw Күн бұрын
❤❤❤❤❤❤​@@kailasravkhande451
@user-jd9sg7by1e
@user-jd9sg7by1e 2 күн бұрын
सरकारन योजना आणली पण विरोधकाच्या गाडीला आग लागली आहे
@user-ph1gu2hd8b
@user-ph1gu2hd8b 2 күн бұрын
लोकसभेला युती सरकारच्या बुडाला मशालीची आग लागली, ती विजवण्याचा प्रयत्न करतंय सरकार,
@mohanhujarehujare5728
@mohanhujarehujare5728 2 күн бұрын
2 ते 3 महिन्यानंतर विधानसभा निवडणूक आहे. या योजनेला मुदतवाढ मिळेल तो पर्यंत आचारसंहिता चालू होइल....मग सर्व नेते म्हणतील आमचं सरकार आले कि या योजनेचा लाभ देऊ...........ही योजना म्हणजे मतांसाठी विधानसभेचा जुमला आहे....... 😡
@prashantwagh4808
@prashantwagh4808 2 күн бұрын
लाडकी बहीण योजना किती दिवस चालू राहणार याची पण घोषणा केली पाहिजे सरकारने
@MrperfectIcon
@MrperfectIcon 2 күн бұрын
निवडणुकी पर्यंत
@tanaji6100
@tanaji6100 2 күн бұрын
इलेक्शन पर्यंत
@Dny809
@Dny809 2 күн бұрын
Yana mahitey sarkar janrye.... 2 mahine vayucha... Baki pudhcha sarkar bagel
@TukaramZore-wu8lu
@TukaramZore-wu8lu 2 күн бұрын
जोपर्यंत इलेक्शन संपत नाही तोपर्यंत
@KkKk-qi2bq
@KkKk-qi2bq 2 күн бұрын
Kal vidhan sabhet sangitla ki nehmi sathi lagu ahe . Ani madhya pradesh la pahila tar tithe ata pan aramat chalu ahe . Ithe MVA che karyakarta afwa pasravat ahet
@user-zb7ie6ng8x
@user-zb7ie6ng8x 2 күн бұрын
ही योजना किती दिवस चालणार आहे 🤣🤣
@noob-gx5bu
@noob-gx5bu 2 күн бұрын
2 day
@rajeshpawar4642
@rajeshpawar4642 2 күн бұрын
31 aug
@niteshpatil3589
@niteshpatil3589 2 күн бұрын
कागदपत्र काढण्यासाठी पंचायत मध्ये घरपट्टी भरावी लागते चालूच मार्च 2 मार्च वर्ष असून परंतु त्याची वसुली कोणत्याही प्रकारचे कागदपत्र काढायला गेलो पंचायत मध्ये तर त्याची वसुली केली जाते योजना अनेक येतात कागदपत्र काढण्याकरता गेल्यानंतर पहिले पैसे भरावे लागतात पंचायत मध्ये
@rajendrakorekar5688
@rajendrakorekar5688 2 күн бұрын
निवडणूका आले आहेत सत्ता जाते म्हणून ही एक नवीन चाल
@dipanshukawale6420
@dipanshukawale6420 2 күн бұрын
Right 👍
@user-yu4xp7wi2y
@user-yu4xp7wi2y Күн бұрын
तुमच्या साठी काय तरी करतायत ना ते महत्वाचे आहे
@gauravmalore9520
@gauravmalore9520 Күн бұрын
1500 rupee kiti divas chaltat​@@user-yu4xp7wi2y
@wasimmansuri5811
@wasimmansuri5811 2 күн бұрын
तीन साल हुए मुझे रेशन कार्ड बनाने को और सरकार बोलती 15 साल पुराना राशन कार्ड चाहिए अब क्या करे
@dipalipatil1260
@dipalipatil1260 Күн бұрын
जसा डिजिटल इंडिया झाला आहे त्या पद्धतीने आपापला फॉर्म आपल्या मोबाईल मध्ये भरता आला पाहिजे त्यावेळेस आपल्याला म्हणता येईल की डिजिटल इंडिया झाला आहे गोरगरिबांची खूप फसवणूक होत आहे आणि ज्यांना गरज आहे अशा महिलांना या सुविधा मिळत नाहीत ही कळकळीची विनंती आहे की सरकारने सगळ्यांना बाबत विचार करावा
@dipalipatil1260
@dipalipatil1260 Күн бұрын
आता ऑनलाईन सेवा आहे त्याच्यामुळे प्रत्येकाने आपापला फॉर्म घरातच भरला पाहिजे हे असं प्रत्येक वेळेस इकडे तिकडे जाऊन गोरगरिबांची खूप फसवणूक होत आहे एका कागदा मागं 100 ते 150 रुपये घेत आहेत
@jagannathsardesai4595
@jagannathsardesai4595 2 күн бұрын
हे सर्व नाटक कशासाठी केलं आहे हे गरीब लोंकान मिळत नाही हे सर्व मतासाठी आहे हि सर्व बनवाबनवि आहे
@bharatpatil5848
@bharatpatil5848 2 күн бұрын
विधवांना पण या योजनेत समाविष्ट केले पाहिजे
@user-ow7zu9hn4k
@user-ow7zu9hn4k 2 күн бұрын
आहेत
@sonalibodkhe7814
@sonalibodkhe7814 2 күн бұрын
महिला सन्मान योजनेसाठी पाहिजे होती ही योजना
@catherinedabreo1662
@catherinedabreo1662 2 күн бұрын
विधवा व अशिक्षीतना प्रथम प्रधान्य द्या
@komalhendage1930
@komalhendage1930 16 сағат бұрын
1500₹ अट काडुन टाकायला पाहिजे कारण विधवा पेंशन योजना असलेल्या महिला यातुन वगल्या जातायेत
@bhagavantujalambe3709
@bhagavantujalambe3709 Күн бұрын
निर्गम उतारा न घेता फक्त आधार कार्ड वर नोंद घ्यावी
@nireshchaudhari4121
@nireshchaudhari4121 2 күн бұрын
वाहनांची पण अट काढून टाकावी साहेब ही विनंती
@nireshchaudhari4121
@nireshchaudhari4121 2 күн бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@dhanishtawadekar3633
@dhanishtawadekar3633 2 күн бұрын
गाडीची पण अट काडली पाहिजे
@pranjalhirave5337
@pranjalhirave5337 2 күн бұрын
Ho na
@MunjajiBhujbal
@MunjajiBhujbal Күн бұрын
परभणी जिल्ह्यात पालम तालुक्यात 400 रुपये घेतात कागदपत्रांना
@t.a.kyoutbe4695
@t.a.kyoutbe4695 Күн бұрын
आता खरे शोभताय मुख्यमंत्री साहेब सलाम तूमच्या या कार्याला 🙏👍💯
@jitndrashinde35
@jitndrashinde35 2 күн бұрын
मुख्यमंत्री साहेब इतके दिवस तुम्ही कुठे होतात यापूर्वी तुम्हाला अशी योजना सुचली नाही का
@JayHind-tz8kd
@JayHind-tz8kd 19 сағат бұрын
कोणतीही योजना बजेट मध्ये मांडली जाते, ज्यानेकरून त्याचा खर्च त्यात भरता येईल. आणि यांचं सरकार स्थापन व्हायला २वर्षे झाली फक्त. ही योजना फक्त भाजप शासित ६ राज्यात लागू आहे आणि आता महाराष्ट्रात पण नारीसशक्तीकरण- स्वावलंबन ह याचा उद्देश आहे करलागू होत आहे. त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नका
@shivajibochare1266
@shivajibochare1266 2 күн бұрын
योजना चांगली आहे फुकट लोकांना तर बरं वाटतंय पण सरसकट असलेल्या गोष्टी चांगल्या असतात
@mohit-pb3oz
@mohit-pb3oz 2 күн бұрын
भावा नो नेत कैफे मधे येवडि गर्दी झाली कि मुलाना कॉलेज चा फॉर्म भरता नव्हता येत।
@rajuthakur1924
@rajuthakur1924 Күн бұрын
मेहनत करा मुलांना चांगल शिक्षण द्या त्यांना नीचीत यश येईल मुल मोठ झाल्यावर तोच तुम्हाला सांभाळेल...... सरकारचा काहीही भरोसा नाही.. हि योजना आज आहे उद्या नाही ❤
@JayHind-tz8kd
@JayHind-tz8kd 19 сағат бұрын
कोणतीही योजना बजेट मध्ये मांडली जाते, ज्यानेकरून त्याचा खर्च त्यात भरता येईल. आणि यांचं सरकार स्थापन व्हायला २वर्षे झाली फक्त. ही योजना फक्त भाजप शासित ६ राज्यात लागू आहे आणि आता महाराष्ट्रात पण नारीसशक्तीकरण- स्वावलंबन ह याचा उद्देश आहे करलागू होत आहे. त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नका ❤
@Ramuaaaaaaaaaaa
@Ramuaaaaaaaaaaa 19 сағат бұрын
तलाठी कार्यालयात लक्ष ठेवा माला गोळा करण्यासाठी एकमेव ठिकाण
@dattapakhare1210
@dattapakhare1210 2 күн бұрын
18 ते 60 नाही रे बाबा 21 ते 60 आहे
@muktagite07425
@muktagite07425 2 күн бұрын
चार चाकी रोजगारासाठी घेतली असेल तर
@Newstar9896
@Newstar9896 2 күн бұрын
बरोबर आहे सध्या पेरणी ची कामे आहेत, पंढरपूर ची वारी आहे या योजने मध्ये दिवस वाढ करण्यात यावी
@sagarkumavat3188
@sagarkumavat3188 2 күн бұрын
Mg बघू ना कीतिक नियामा नुसार होते,,, यात पुढरी चे काम आगोदर् होतील,, बघू मीडिया किती साथ देते
@Surkhi48
@Surkhi48 Күн бұрын
ज्यांना फॅमिली पेन्शन १०००० पेक्षा कमी मिळते त्यांना ही योजना चालू करावी
@dattatryakodag7215
@dattatryakodag7215 Күн бұрын
लोकांनो आधार कार्ड सारखे लाईन नाका लावू आता जन्माला आलेली, 21 वर्ष ज्यांना पुढच्या वर्षी लागणार त्यांना भेटणार नही का ही योजना. लास्ट तारीख कशी असू शकते
@SantoshPatil-gl1rv
@SantoshPatil-gl1rv Күн бұрын
योजना किती दिवस, निवडणूक होई पर्यंत,की विधानसभा निवडणुकी चा खर्च पण आम जनते कडून काढता
@AdinathDawkhar-tb2mi
@AdinathDawkhar-tb2mi 18 сағат бұрын
दुष्काळी अनुदान द्यायला दोन वर्षे लागतात लाडकी बहीण योजनेचा फॉर्म 15 दिवसात होऊ शकतो का
@Bhushanbhale-tg3ri
@Bhushanbhale-tg3ri Күн бұрын
इतक्या अटी नियम कशासाठी फक्त आधार कार्ड ची गरज आहे बँक खाते बस दोनच कागदपत्र पाहिजे
@prabhkarrane1509
@prabhkarrane1509 2 күн бұрын
ठाण्याच्या तहसीलदार ऑफिस मध्ये एका फॉर्म ची किंमत 50 रुपये ठरवलेली आहे फॉर्म देणारा माणूस प्रत्येकाकडून पैसे लाटतो आहे
@TrueLegalQuestions
@TrueLegalQuestions 2 күн бұрын
सहज.. लाडकी बहीण योजना लाभ घेताना मुस्लिम महिला भरपूर दिसत आहेत ..देणार आहेत का मत युती ला ?..कशाला लोकांचे मेहनतीचे टॅक्स चे पैसे वाया घालता रे बाबांनो ?..विकास कामात खर्च करा कि
@user-ph1gu2hd8b
@user-ph1gu2hd8b 2 күн бұрын
जे युती चे मतदा र आहेत त्यांच्या साठी च आहे का ही योजना,
@TrueLegalQuestions
@TrueLegalQuestions 2 күн бұрын
@@user-ph1gu2hd8b aslya yojana konasathich nako..kam kara mhnav
@user-zd1pc1st1e
@user-zd1pc1st1e 2 күн бұрын
४००० सोयाबीन भाव कापसाला भाव मिळाला पाहिजे आपले गरीबांचे पैसा
@swamibhakti.1
@swamibhakti.1 2 күн бұрын
४००० tr eka hectrla kharch yeto
@Maskeb05Xcinema
@Maskeb05Xcinema 19 сағат бұрын
महागाई कमी केली तर आम्हाला कोणत्याही योजनेची गरज nahi
@user-oj5iw2rx9j
@user-oj5iw2rx9j 2 күн бұрын
सरकार चांगले निर्णय घेतला आहे
@sushilkumarkale8546
@sushilkumarkale8546 2 күн бұрын
या योजने मुळे शैक्षणीक साठी कागद पत्रे मीळेनात
@sandipbadgujar9234
@sandipbadgujar9234 20 сағат бұрын
जनतेला माझ सांगने आहे की कोणाची सत्ता जावो कींवा राहो याच आपल्याला काही घेने देने नाही तुम्ही या सरकारी योजना ना बडी पडू नका सरकारला रोजगार मांगा महागाई कमी होईल तेवढे करा जनता जनार्दन आळशी होनार
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 Күн бұрын
सरसकट महीलांना या योजनेचा लाभ द्यावा.कोणताच दुजा भाव करु नये.
@Aruna-o8z
@Aruna-o8z 2 күн бұрын
जर सरकारी नोकरीमध्ये शिपाई या पदावर असेल आणि त्यांचा मुलगा नोकरीत नसेल तर त्या कुटुंबातील महिलांनी काय करायचं
@Rs-ew4go
@Rs-ew4go 2 күн бұрын
मोदी च्या 15 लाखाची आठवण करून दिली शिंदे च्या 15 हजारांनी वा???🤔😮🤗
@Shelkeanand0043
@Shelkeanand0043 Күн бұрын
लाडक्या बहीणाला अटी शर्ती ठेवून भिक देता का द्यायचं असतीत तर आधार कार्ड वरच दया ना
@SangitaPatil-zs7pg
@SangitaPatil-zs7pg Күн бұрын
लाडक्या बहिणीला किती कष्ट घ्यावे लागत आहे कागदपत्रांची जमावसाठी
@shivajimane7436
@shivajimane7436 2 күн бұрын
अहो सर्व महिला मंत्री यांच्या साठी ही योजना सुरू करा,महीला वारीला गेल्यात, तारीख 6महिने पुढे ढकला,
@kishoredake7783
@kishoredake7783 2 күн бұрын
18 नाही 21 आहे नीट बगून सांग टीव्ही 9 वाले
@ghanashyambachhav373
@ghanashyambachhav373 2 күн бұрын
ज्याला एका पेक्षा जास्त बायका असतील तर त्यांना काम करायची गरजच नाही समजायचं 😅😂
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on Күн бұрын
या साठी विरोधी पक्ष पाहिजे असे मला वाटते
@akashshinde9626
@akashshinde9626 2 күн бұрын
एक प्रस्न आहे निवडणूक आल्यावरच का योजना सुरू झाली 5 वर्षात का नाहीं 😮
@Sachin-7890
@Sachin-7890 2 күн бұрын
लोकांच लक्ष् विचलित करायचा काम चालू आहे ह्यांच लोकांना मूर्खात काढून राजकारण करण बंद करा
@user-km3fs8nz8b
@user-km3fs8nz8b 2 күн бұрын
👏👏
@NitinDoifode-zp8xq
@NitinDoifode-zp8xq Күн бұрын
18, वर्षे च्या आतल्या महिला पैसे नाहीत मगं 18, वर्षे असणार्या महिलांचं मतदान कसं चालतं ह्या सरकारला 65 वर्ष वय लागतं ह्या स्किम ला मगं 65, वर्षाच्या पुढील महिलांचे मतदान कसं चालतं ह्या सरकारला द्यायचं असेल तर सरसकट द्यायला पाहिजे
@civilpractical8845
@civilpractical8845 Күн бұрын
अवघड आहे देशाचे टॅक्स देणारं लोकांचे पैसे वाटोळे त्य लोकांनी डेव्हलपेंट साठी देतात
@Maskeb05Xcinema
@Maskeb05Xcinema 19 сағат бұрын
साहेब, फक्त महागाई कमी करा मग बागा पुडील प्रत्येक निवडणूक तुम्हीच जिंकणार 🙏🏻
@Bawane479
@Bawane479 2 күн бұрын
एका वरशा अगोदर लग्न झालेल्या मुलींचं आधार रेशन कार्ड नाही मग त्यांनी काय करायचं
@vikramwandre7963
@vikramwandre7963 2 күн бұрын
कोणतीही स्कीम लागू करून घ्यायला थोडा त्रास करून घ्यावा लागतो ही पण मानसिकता ठेवली पाहिजे महाराष्ट्रातल्या आया बहिणींनी
@user-pf8jp3kt5q
@user-pf8jp3kt5q 2 күн бұрын
10गुंठे जमीन नोकरीं नाही लोनवर भड्यासाठी 4 चाकी गाड्य घेणारणी काय करायचं
@rajaramgavali4129
@rajaramgavali4129 2 күн бұрын
सरकारचे धोरण आहे गोरगरिबांच आठ दिवस कागदपत्र गोळा करण्यात गेले त्यांची कामाची सुद्धा पैसे एकूण 1500 बुडाल्यावर मग सरकार पैसे देणार मग त्या पैशाचा उपयोग काय आहे सरकारचं फसवणुकीचे धोरण आहे
@Mathester
@Mathester 2 күн бұрын
Scam चालू आहे त्यांची ही शाळा आहे .पुढे निवडणुक 😅 म्हणुन हे चाललंय 😡
@user-sb3js7te9k
@user-sb3js7te9k Күн бұрын
आमच्या गावात पण दोन उत्पन्नाचे दाखले काढले तर 400रुपये घेऊन राहिलेत एका घरातले तलाठी ऑफिस मधला शिपाई काय करायचा आम्ही मजुरांनी कुठून पैसा आणायचा एवढा
@krishnapradipkodgire6266
@krishnapradipkodgire6266 2 күн бұрын
सगळी कडेच लुट चालु आहे मेरेज सर्टिफिकेट कुठून येणार आवश्यक आहे अस सागत आहेत
@Maroti-qn6gw
@Maroti-qn6gw 2 күн бұрын
सरकारच खोटा आहे
@mrtanmay820
@mrtanmay820 Күн бұрын
ठाकरे पवार ..लबाडाच जेवन
@mohannemade8034
@mohannemade8034 2 күн бұрын
आम्हाला 1 संधी नाही देऊ राहिले पोलीस भरती त काय काम ची सरकार न
@RutujaBelkar
@RutujaBelkar Күн бұрын
66 वाल्याचा मतदान चालत नाही का
@lataadhangle7481
@lataadhangle7481 2 күн бұрын
1500 देण्यापेक्षा महिलांना रोजगार दिला तर खूप चांगलं होईल
@rahulshinde2439
@rahulshinde2439 2 күн бұрын
काय चाललंय महाराजांच्या राज्यात हे
@user-gl6gb8ys1l
@user-gl6gb8ys1l 2 күн бұрын
जुनी,गाडी, असल्यास पात्र महिला राहणार का
@sheshkumarkharabe3229
@sheshkumarkharabe3229 2 күн бұрын
ज्या कुटुंबा तील व्यक्ती TDS भरतो त्या घरातील महिलांना ही योजना नाही मग एकांत्या घरातील व्यक्ती 5000-6000 हजार रुपये महिन्यांनी काम करतो तर त्याचा पण TDS कटला जातो आणि वर्षाला त्याला फक्त 1000 रुपये वापस येते .या योजनेतील ह्या अटी मध्ये पण सुधारणा करायला हवी. ज्याला 20000 ते 25000 हजर रुपये च्या वर TDS वापस येत असेल तर ते ठीक आहे
@RajendraMarbate-lf4kz
@RajendraMarbate-lf4kz 2 күн бұрын
निर्णय घेता येत नसेल तर योजना कशाला काढ़ते सरकार
@rajushigvan1087
@rajushigvan1087 Күн бұрын
Thanks ji
@sunitajaykar7111
@sunitajaykar7111 Күн бұрын
ज्या महिला शाळेत गेलेल्या नाही त्यांनी दाखला कुठुन आणायचा शिंदे साहेब
@mmnsingarshamnanded4777
@mmnsingarshamnanded4777 Күн бұрын
शेतात कामाला माणसे भेटत नाहीत.कोपराला गूळ लाऊन ठेवलं आहे...
@user-xn4em9rm8t
@user-xn4em9rm8t 2 күн бұрын
रेशन कार्डाची अट शिथिल करा यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांनी काय करायचे
@vinodbhandari9865
@vinodbhandari9865 Күн бұрын
घरगुती गॅस तरुणांना नोकऱ्या रस्ते पाणी या वर लक्ष द्यावे १५०० रुपये देऊन आपण जनतेची दिशाभूल करत आहेत
@DilipSawant-ky9bv
@DilipSawant-ky9bv 2 күн бұрын
आम्हाला कष्ट करायला देवानी हात पाय दिले आहे।।।
@_Gauri_music_
@_Gauri_music_ 17 сағат бұрын
चार चाकी गाडीची आठ ही सरकारने काढली पाहिजे
@bacchanlavhate9324
@bacchanlavhate9324 2 күн бұрын
चारचाकी गाडी ची पण अट काढून काढावी
@RajendraSurwase-ih3my
@RajendraSurwase-ih3my 2 күн бұрын
विधानसभा चुनाव जवळ आला आहे
@ncmundhe8418
@ncmundhe8418 Күн бұрын
नोकरीवाल्यांच्या बायकांना आहे की नाही योजना
@karbharivayvhare9482
@karbharivayvhare9482 2 күн бұрын
धन्यवाद महाराष्ट्र शासनाला
@SushmaPawar-dt2fz
@SushmaPawar-dt2fz 2 күн бұрын
80. 90 साली जे महिला पदवीधर झालाय त्या काली वशिलेबाझी मुले नोकरीं नाही. शिक्षण गेले चुलीत असे ऐकावे लागते त्याच्यासाठी कायतरी yojana😂 करा. असा खुप बहिणी आहेत की नवरा नोकरीला असून कुत्रे हाल खात नाही त्या बहिणी नाहीत का?
@ratnamalathakare6205
@ratnamalathakare6205 2 күн бұрын
मला आई बाप पण नाही तो भाऊ पण विचारपूस करत नाही मग आमची दिवाळी कोण करणार हो
Luck Decides My Future Again 🍀🍀🍀 #katebrush #shorts
00:19
Kate Brush
Рет қаралды 8 МЛН
OMG🤪 #tiktok #shorts #potapova_blog
00:50
Potapova_blog
Рет қаралды 18 МЛН
Luck Decides My Future Again 🍀🍀🍀 #katebrush #shorts
00:19
Kate Brush
Рет қаралды 8 МЛН