मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोठी घोषणा ; या दिवसापासून राज्यात कडक लॉकडाऊन,२१ मार्चला MPSC,Uddhav Thakre

  Рет қаралды 1,066,546

VIRAL IN INDIA

VIRAL IN INDIA

Күн бұрын

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली घोषणा ; या दिवसापासून राज्यात कडक लॉकडाऊन ,२१ मार्चला MPSC, Uddhav
मुंबई - गेल्यावर्षी दिवाळीच्या वेळी MPSC परीक्षांची तारीख पुढे ढकलण्यात आली होती, तेव्हा मी सांगितलं होतं, यापुढे परीक्षा पुढे ढकलण्यात येणार नाहीत, आताची १४ मार्चची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे, परंतु ही तारीख ८ दिवसांच्या कालावधीतील असेल, येत्या आठवडाभरात ही परिक्षा होईल अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. (CM Uddhav Thackeray Statement on MPSC Exam Postponed) Maharashtra govt postpones MPSC exam
याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मी आपल्याशी साधारण रविवारी संवाद साधतो, आता हा संवाद काही जणांना आवडतो काहींना आवडत नाही पण मी मात्र माझं कर्तव्य या माध्यमातून करत आलो आहे आणि करत राहणार. आज राज्यात वातावरण निर्माण केलंय त्याबद्दल मला स्पष्टीकरण द्यायचं आहे, एमपीएससीच्या(MPSC Exam) परीक्षांबाबत आपल्याला आठवत असेल की गेल्या वर्षी दिवाळीच्या आधी या परीक्षांची तारीख जाहिर झाली होती आणि नंतर ती पुढे ढकलण्यात आली, तेव्हाच मी आपल्याला सांगितलं होतं, यापुढे ही तारीख जाहीर होईल तेव्हा ती कोणत्याही कारणाने पुढे ढकलली जाणार नाही. १४ मार्चला ही परीक्षा होणार होती, मग परीक्षा पुढे करण्यात आली आणि पुढे करण्यात आले तरी किती दिवस करण्यात येणार आहे याबाबत संभ्रम आहे, परंतु येत्या आठवडभरात ही परीक्षा घेण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.
तसेच विद्यार्थी अनेक दिवस अनेक महिने परिश्रम सतत अभ्यास करतात त्यांच्या भावनेशी सहमत आहे. १४ तारखेची परीक्षा पुढे केलेली आहे ती महिना-दोन महिने, तीन महिन्यासाठी नाही तर केवळ काही दिवसांसाठी करण्यात आली आहे. मी स्वतः मुख्य सचिवांना आणि एमपीएससी च्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की या तारखांबद्दल जो काही घोळ झालेला आहे तो लवकर संपवा आणि तारीख उद्यापर्यंत जाहीर करा असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
#UddhavThackeray #Lockdown #Maharashtra #MarathiNews #Speech
CM Uddhav Thackeray Says MPSC Exam Will Be Held by March 22
Chief Minister Uddhav Thackeray on Thursday evening said the Maharashtra Public Service Commission's (MPSC) preliminary examination would be held by March 22. Earlier, the MPSC's decision to postpone, yet again,
Strict lockdown will be enforced in parts of Maharashtra: Uddhav Thackeray
Uddhav Thackeray on MPSC Exam: येत्या आठवडाभरात MPSC परीक्षा घेणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा
MPSC Exam CM Uddhav Thackeray: १४ मार्चला ही परीक्षा होणार होती, मग परीक्षा पुढे करण्यात आली आणि पुढे करण्यात आले तरी किती दिवस करण्यात येणार आहे याबाबत संभ्रम आहे, परंतु येत्या आठवडभरात ही परीक्षा घेण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. राज्य लॉकडॉऊनच्या उंबरठ्यावर असताना जिथे गर्दी होते तिथे कार्यालयांमध्ये, हॉटेल्स आणि अन्य ठिकाणी नवीन बंधने घालावीच लागतील, येत्या काही दिवसात यासंबधीचे निर्णय होतील असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले तसेच आवश्यकता असेल तर शासनाच्या परवानगीने लॉकडॉऊन लावण्याच्या सूचना आहेत असेही मुख्यमंत्री म्हणाले.
mpsc news today,
mpsc exam update
mpsc news
mpsc exam postponed
mpsc exam live news
mpsc exam postponed latest news
mpsc andolan
#GopichandPadalkar #MPSCExamPostponed #Pune #MPSC #
Maharashtra Public Service Commission (MPSC)
mpsc exam date 2021
mpsc exam postponed date
राज्यसेवा
भाजप आमदार गोपीचंद पडळकर
राज्यसेवा पूर्व परीक्षा अभ्यासक्रम 2020
राज्यसेवा मुख्य परीक्षा
mpsc.gov.in/
#RajThackeray #UddhavThakre #AjitPawar #MarathaSamaj #MPSCLiveNews #MPSC #Beed #Pune #Solapur #Nashik #Kolhapur #Satara #Mumbai #Latur #Jalgaon #Baramati #Daund #Indapur #PCMC #PuneCity #BJP #MLA #NCP #MahaVikasAghadi #Shorts #CM #LiveSpeech #MarathiNews #MarathiNewsChannel #KZbin #Marathi #MumbaiPolice #MaharashtraPolice #RohitPawar #AmrutaFadnavis #DevendraFadnavis #MansukhHiren #SachinVaze #MPSCStudent #Lockdown #SharadPawar #Sule #Pawar #MH #1
Don't Forget to SUBSCRIBE to our KZbin Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► KZbin : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Пікірлер: 1 600
@VIRALININDIA1
@VIRALININDIA1 3 жыл бұрын
*महाराष्ट्र राज्यात पुन्हा लॉकडाऊन गरजेचे आहे का आपले मत खाली कमेंट मध्ये लिहा* *MPSC ची परीक्षा अचानकच रद्द झाली याला जबाबदार कोण ? आपले मत काय*
@Moulanamufti
@Moulanamufti 3 жыл бұрын
मी फावडे दात पाडेल आता lock down केला तर
@pradippatil1065
@pradippatil1065 3 жыл бұрын
Zatuno roj kiti las det aahet ti news dakhva na
@dasharathbhurse5364
@dasharathbhurse5364 3 жыл бұрын
नाही , सरकार आपल्याला मूर्ख बनवते. मी आजपासून मी शिवसेना, काँग्रेस, आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना मतदान करणार नाही
@djmahesh5467
@djmahesh5467 3 жыл бұрын
Payment chalu kara saglyana
@djmahesh5467
@djmahesh5467 3 жыл бұрын
Lockdoun karayach asel tar payment chalu kara
@rikckybhai
@rikckybhai 3 жыл бұрын
प्रत्येकाच्या खात्यात घर खर्चासाठी 10 ते 15 हजार दर महिना सरकार ने टाकावं आणि लोकडाऊन किती लावायचा आहे तेवढा लावावा. तुम्ही घरात बसून जगू शकता पण सामान्य जनता नाही जगू शकत.
@ranjanarasal7337
@ranjanarasal7337 3 жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@gurubangarphotography7495
@gurubangarphotography7495 3 жыл бұрын
Ri8
@khanduborkhade3496
@khanduborkhade3496 3 жыл бұрын
True
@rikckybhai
@rikckybhai 3 жыл бұрын
@@khanduborkhade3496 भकास सरकार
@swapnilwadkar857
@swapnilwadkar857 3 жыл бұрын
Ho tumhi per month 15000 rs taka amhi gharatun ajibaat baher nhi padnar .amhi baher kaam karayla ch padtoy ,Ani jr baher nay padnar tr amhi kamavu ny shakt tumhi account la taka paise Ani lockdown kra mg bagha koni baher padte ka?
@nanasahibwageskar7392
@nanasahibwageskar7392 3 жыл бұрын
साहेब तुम्ही पुन्हा लॉक डाऊन केले तर कोरोनाने मरणार्यां पेक्षा जास्त आत्महत्या वाढु शकतात शेतकऱ्यांनी जगायचं कसं
@nitinmane9960
@nitinmane9960 3 жыл бұрын
Barobar ahe
@kisandholi7333
@kisandholi7333 3 жыл бұрын
Are pan daily corona ne daily 60 mansa maru rahela Maharashtra ta
@vidyagawade3347
@vidyagawade3347 3 жыл бұрын
✅✅
@roshanikshirsagar1022
@roshanikshirsagar1022 3 жыл бұрын
Kharch maran ch aahe
@rikckybhai
@rikckybhai 3 жыл бұрын
कोण साहेब आहे
@akshaykale007
@akshaykale007 3 жыл бұрын
लोकांना घरी बसून तुम्ही लाईट बिल भरा आणि रेशन भरून द्या आणि पैसे पूरवा ...बसतो मग आम्ही घरी
@poojagite6691
@poojagite6691 3 жыл бұрын
ज्यांना एकत्र कुटुंबात राहायला जागा पुरत नाही त्यांनी भाड्याचे घरचे भाडे कसे भरायचे. आमचे घर खरचं पूर्वा. आम्ही घरात बसतो. आणि कंपनी ला पगार द्यायला बोला. म आम्ही तुम्ही सांगू पर्यंत घराच्या बाहेर पडणारच नाय
@hindiwithme4495
@hindiwithme4495 3 жыл бұрын
@@poojagite6691 xz
@shreyashkunghadkar9614
@shreyashkunghadkar9614 3 жыл бұрын
आदरणीय मुख्यमंत्री साहेब,मी सर्वप्रथम तुम्हाला हे सांगू इच्छितो की मी कोणत्याही पक्ष्याचा नाही,मी एक भारतीय नागरिक आहो, मला एक सांगा ,महाराष्ट्र राज्यातील ,काही जिल्ह्यात सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूका झाल्या त्या वेळेस कोरोणा नव्हता, आणि आता निवडणुका झाल्या झाल्याच कोरोणा बिमारी आली, आणि आता क्रिकेट मॅच चालू आहे तर त्या मैदानात हजारो संख्येने लोक उपस्थित राहतात ,तर काय हो मुख्यमंत्री साहेब तर त्या लोकांना कोरोणा नाही होत काय...? मुख्यमंत्री साहेब आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल ..! क्रिकेट मॅच तर बाहेर राज्यात चालू आहे तर त्याच्याशी आपलं संबंध काय...? संबंध आहे साहेब क्रिकेट प्रेमी लोक आहेत न साहेब ते बाहेर राज्यातच काय बाहेर देशात सुद्धा क्रिकेट बघण्यासाठी जातात.आणि एक महत्वाच साहेब ,आदरणीय पंतप्रधान मान. नरेंद्र मोदी साहेब ,हे तर रॅली काढत आहेत तर त्यांच्या रॅलीमध्ये कमीत कमी 10 ते 12 लाख लोक राहतात ,तर त्या वेळेस त्यांना कोरोणा नाही होत काय...? मला या प्रश्नाचे उत्तर द्या..साहेब राजकीय नेत्यांना मोर्चे काढतान्हा कोरोणा नाही होत.रॅली काढता तेव्हा कोरोणा नाही होत..निवडणूक लढवता तेव्हा कोरोणा नाही होत, पण साहेब ....ज्या वेळेस शेतकऱ्यांचा प्रश्न येतो ना ,तेव्हा मात्र कोरोणा होतो, सर्व सामान्य जनतेचा जेव्हा प्रश्न येतो ना तेव्हा मात्र कोरोणा होतो, साहेब ...आता लॉक डाऊन झाले ना तर सर्वसामान्य जनता उपाशी मरेल साहेब ...लहान लहान धंदे,व्यवसाय बंद पडतील साहेब, मग सर्वसामान्य जनता पोट कशी काय भरणार साहेब ,आपला उदरनिर्वाह कस करायचं,याचा विचार करा साहेब, पुन्हा 5 वर्ष लॉक डाऊन होईल तरी पण तुम्ही पोट भरू शकता ,आमच लॉक डाऊन मध्ये 5 दिवस सुद्धा पोट भरन नाहीसा होईल साहेब ..सर्वसामान्य जनतेचा विचार करून लॉक डाऊन थांबवा साहेब हीच आपणास विनंती, आणि माझ्याकडून काही चूक झाली असेल तर माफ करा साहेब...धन्यवाद.........💐
@niteshpatil6062
@niteshpatil6062 3 жыл бұрын
साहेब लॉकडाऊन केलात तर राजकारणी लोकांचा करा . सर्वसामान्य लोकांचे भरपूर हाल झालेत लॉकडाऊन मध्ये लॉक डाऊन मुले गरीब अजून गरीब होत चालला आहे
@sonalajgaonkar9820
@sonalajgaonkar9820 3 жыл бұрын
एकदम बरोबर सर
@hypnotistsachinmore
@hypnotistsachinmore 3 жыл бұрын
कोरोनाच्या नावाने आसेच आन्याय कराल तर एक दिवस जनतेचा उद्रेक होउन देश नक्षलवादी बनेल हमारे गाव मे हमारे देश मे हमारा सरकार कोई प्रशासन नही मानेगा
@balrajraccha225
@balrajraccha225 3 жыл бұрын
जय महाराष्ट्र मुंबई
@sadakshideokar9023
@sadakshideokar9023 3 жыл бұрын
साहेब लोकडाउन करा काही पण करा.... पण घर भाडे आणि हफ्ते त्यांच्या पण काय तरी करा नाहीतर आम्हाला दाव घेऊन जावं लगेल कुट तरी
@poonammaske4848
@poonammaske4848 3 жыл бұрын
Correct ahe
@SagarPatil-bs4vi
@SagarPatil-bs4vi 3 жыл бұрын
Tyana kahi ghena dena nahi pahilya lock down madhe loka adakleli Government ne kuthe tyana tyanchya gharaparyant pochvla
@sadakshideokar9023
@sadakshideokar9023 3 жыл бұрын
@@SagarPatil-bs4vi ते आपल्याला वरती पोचवल्या शिवाय राहत नसत्यात😂
@Shital968
@Shital968 3 жыл бұрын
@@sadakshideokar9023 ani apn asech yanchya isharyavr nachaych ka ... yasathi yanna vote karun dokyavr basval ka
@radhakrushna1411
@radhakrushna1411 3 жыл бұрын
Nice for
@mansasuryabhantaiwade5525
@mansasuryabhantaiwade5525 3 жыл бұрын
लोकांना घरात खायला टाकून दया ( प्रत्येकाच्या ) आणि मग लॉक डाउन करा ।
@surabhikulkarni9842
@surabhikulkarni9842 3 жыл бұрын
✔✔
@tusharsonawane1286
@tusharsonawane1286 3 жыл бұрын
Brorb
@f.s.4519
@f.s.4519 3 жыл бұрын
मला फक्त एवढ माहीत आहे हा माणूस एक नंबर आहे सगळ्यांच्या हिताचाच निर्णय घेणार इतिहासात जाऊन पहा असा मुख्यमंत्री होणे नाही .
@dpkentertainment29
@dpkentertainment29 3 жыл бұрын
😂😂😂kadak गांजा
@sbvideos4933
@sbvideos4933 3 жыл бұрын
Barobr bhau
@avinashlokhande6896
@avinashlokhande6896 3 жыл бұрын
1no
@nanacreation9361
@nanacreation9361 3 жыл бұрын
साहेब गेल्या वर्षी एवढा मोठा लॉकडॉन होता तरी पण जेवढे लोकं मृत झाले ते पोजिटिव्ह होते पण एक हि वेक्ती उपाशी मेला नाही साहेब तुम्हाला जर पुन्हा लॉकडॉन करणे योग्य वाटत असेल तर नक्की करा कारण आम्हला पूर्ण विश्वास आहे तुम्ही फक्त स्वतःचा नाही तर पूर्ण महाराष्ट्राचा विचार करणार i support CM
@adityagaikwad6467
@adityagaikwad6467 3 жыл бұрын
दिल्ली ला जावसं वाटतय आता.. केजरीवाल सरकार सगळा free देत आणि सामान्य लोकांना मदत पण करतं..
@adityagaikwad6467
@adityagaikwad6467 3 жыл бұрын
@@9867628249 😂😅😂
@MunnaPatil-sc25zd
@MunnaPatil-sc25zd 3 жыл бұрын
एवढे दिवस झाले झोपले होते का? इलेक्शन कशी त्याच तारीख वर घेता...अरे तुम्ही राजकारणी नालायक आहेत तुम्हाला हणाले पाहिजे😡
@akshaydeshmukh5214
@akshaydeshmukh5214 3 жыл бұрын
1 नंबर दादा
@Raigadchawarkari_vinodkostekar
@Raigadchawarkari_vinodkostekar 3 жыл бұрын
Right मित्रा
@saishreeutube3302
@saishreeutube3302 3 жыл бұрын
Election la saglyani Gharatach rahil pahije.no vote no election.bomblu dya ya haram khorana
@aniketsurve7233
@aniketsurve7233 3 жыл бұрын
उद्धवजी भाषण ऐकून प्रपंच नाही चालत
@sonaligamare3700
@sonaligamare3700 3 жыл бұрын
Mast
@divyapatil6583
@divyapatil6583 3 жыл бұрын
kaka aikun pan ani aikvun pan
@sachinshankargore7542
@sachinshankargore7542 3 жыл бұрын
आपण फार छान काम केलेले आहे .या देशात फक्त मार्च २०२१ ला महाराष्ट्र मध्ये कोरोना गंभीर आहे .बाकी ठिकाणी कोरूना नाही .किती गंभीर आहे ना .काय झाले आहे .जनतेचा पैसा .व्यवस्था जनत ची .त्यावर फक्त पैसे कमवायला राजकीय मंडळी आलेत .
@tanmayrajale1545
@tanmayrajale1545 3 жыл бұрын
सत्ता राजसाहेबनचया हातात दया बरोबर होईल सर्व
@stormdiljale2992
@stormdiljale2992 3 жыл бұрын
Ek no bhau
@dhanrajgavali4908
@dhanrajgavali4908 3 жыл бұрын
Brobr
@maheshlondhe3735
@maheshlondhe3735 3 жыл бұрын
Kharach rajsahebanchya hatat satta asti tr corona rahilach nasta
@privateuse492
@privateuse492 3 жыл бұрын
True
@sjking5459
@sjking5459 3 жыл бұрын
Bagu na
@ravindraphutak6067
@ravindraphutak6067 3 жыл бұрын
तुम्हाला सांगायला काय जातेय. तुमच्याकडे लुटलेले पैसे आहेत. पण आमचं काय.15000 रूपये महिन्याला दया. लाईट बिल माफ करा.मग आम्ही घरी बसतो.
@shalinigujar2741
@shalinigujar2741 3 жыл бұрын
Ho khar aahe, jantela marnyacha plans suru aahet,,,, corona ha rog nahi fasvnuk karit aahet garibachi,,,,, rajkaran aahe sagal
@yogeshpatil2778
@yogeshpatil2778 3 жыл бұрын
Raight
@sonaligamare3700
@sonaligamare3700 3 жыл бұрын
Barobar bollat bhau, hyana kay jatay phukat bhashan dyayla
@tanmaymane9061
@tanmaymane9061 3 жыл бұрын
Free ration घरपोच करणारा हाच काय तो प्राणी??
@divyapatil6583
@divyapatil6583 3 жыл бұрын
ho barobar ahe tumcha
@mayurjadhav165
@mayurjadhav165 3 жыл бұрын
साहेब पण मला एक समजत नाही आजकाल एक कार्यक्रम चालू होता तो म्हणजे राजकारणी लोकांचे हळदि कुंकु त्याला तर हजारो बायका असायच्या नगरसेवक तर बिना मास्क चे असायते तेव्हा कोरोणा प्रचारा मध्ये दंग होता का ?
@vishwasdalvi1131
@vishwasdalvi1131 3 жыл бұрын
Sarkarchi lootmaar
@ratanjadhav5102
@ratanjadhav5102 3 жыл бұрын
Tsch ahe te bhau
@saishreeutube3302
@saishreeutube3302 3 жыл бұрын
yana sagl maf aahe.hi duniya yanchich aahe.garib fakt marnar
@mayagadekar6978
@mayagadekar6978 3 жыл бұрын
योग्य निर्णय आहे
@atrangi49
@atrangi49 3 жыл бұрын
नको झालंय ह्या कोरोना मुळे , नुसता बाजार उठवला आहे थोतांड आहे सगळ 😠
@sagarsavaratkar5035
@sagarsavaratkar5035 3 жыл бұрын
नाटकं नुसती दुसरं काय स्वतः मुख्यमंत्र्यांनी मास्क नाही लावला आणि आणि जनतेला आरोग्याची विषयी शिकवतायेत
@atrangi49
@atrangi49 3 жыл бұрын
@@sagarsavaratkar5035 लोकांच्या भावनांचा अजिबात विचार नाय, ह्या राजकीय लोकांना स्वतः पायजे तिकडे फिरायच हवे तसे कार्यक्रम घ्यायचे आणि सर्व सामान्य लोकांना अटी आणि निर्बंध. फालतुगिरी चाललीय नुसती ....
@atrangi49
@atrangi49 3 жыл бұрын
आणि त्यात हे न्यूज वाले ब्रेकिंग न्यूज म्हणून उलट सुलट बातम्या देतात , जगायचं का नाय सर्वसामान्यांनी 😠
@jayshreepawar9890
@jayshreepawar9890 3 жыл бұрын
@@atrangi49 agdi barobar... 👍👍
@Mirzabikepointandrepairing
@Mirzabikepointandrepairing 3 жыл бұрын
लॉक डाउन नको हो साहेब 😟😟😟
@gautamsalve6997
@gautamsalve6997 3 жыл бұрын
उपाशी मरण्यापेक्षा कोरोनाने मेलेले बरे सरकाराने मजुराबद्दल काय विचार केला आहे त्याने घरात उपाशी मरावे का? CM साहेब
@lahutangade2367
@lahutangade2367 3 жыл бұрын
बरोबर आहे
@babanraomorde162
@babanraomorde162 3 жыл бұрын
बरोबर आहे
@sampadajoshi4160
@sampadajoshi4160 3 жыл бұрын
Salve Saheb Think Positive Not Negetive
@geetazugare8089
@geetazugare8089 3 жыл бұрын
Jai maharashtra sabe
@realcondition4344
@realcondition4344 3 жыл бұрын
राज ठाकरे समर्थक आहेत का कुणी.....only MNS
@ankitbachhav6666
@ankitbachhav6666 3 жыл бұрын
Mi ahe bhau
@parsupatil8192
@parsupatil8192 3 жыл бұрын
Mi pn
@ravindrasutar9974
@ravindrasutar9974 3 жыл бұрын
Mi pan jay manse
@ashi1090
@ashi1090 3 жыл бұрын
🙋
@ganeshpankar4388
@ganeshpankar4388 3 жыл бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे...🚩🚩
@pallaviwagh2757
@pallaviwagh2757 3 жыл бұрын
Khup chan guide karat ahat Saheb☺
@akshaykale007
@akshaykale007 3 жыл бұрын
शाळा , कॉलेज बंद करू नका..शिक्षणामध्ये नुकसान होऊ राहिलंय.. घरी बसून आम्ही शाळा कॉलेज च्या फी कुटून भरायच्या...घरी बसल्या बसल्या लाईट बिल कुटून भरणार...हा मुद्दा तुमचा नाय ना..तुम्हाला फक्त कोरोना दिसतोय
@renupal4571
@renupal4571 3 жыл бұрын
Reght
@komalshelukar186
@komalshelukar186 3 жыл бұрын
Sahi hai bhai same condition mera
@renupal4571
@renupal4571 3 жыл бұрын
Reght hai
@divyapatil6583
@divyapatil6583 3 жыл бұрын
college ani school suru na karta online class chalu ahe na
@UMESHYADAV-ft5he
@UMESHYADAV-ft5he 3 жыл бұрын
Great saheb
@79harshu
@79harshu 3 жыл бұрын
Now time has come,people should come on street and protest against lockdown
@parthsamant73
@parthsamant73 3 жыл бұрын
अहो मुख्यमंत्री आमची डोके भडकवतांत तुम्ही बोलतांत म्हणजे आम्हाला मेंदुचां भाग नाही कां किंवां आम्हाला काय गोष्टी बरोबर कि चुकींच आहे हे समजंत नाही हे तुम्हाला बोलांयचे आहे
@kacharborhade9302
@kacharborhade9302 3 жыл бұрын
लोकांना जेवन मिलने कठीण झाले आहे कोण बालासाहेब ठाकरे देणार का? तुमची जबाबदारी काय जनता भुक हवी होती.
@pratikkakad1486
@pratikkakad1486 3 жыл бұрын
Shivbhojan mohim pratyek jilhyat talukyat rabavat ahe jithe 5 rs madhe garib v shrimant sarvache pot Ani man bharat ahe... Pn tumchya Sarkhya Majlelya lokana Tya baddal kase mahit asnar? Nava pramane dokyat hi kachra bharlela ahe to adhi kadha. Sarkarchi jababdari tyana mahit ahe Balasahebanch Naav uccharnya karita layki pn nahi tumchya Sarkhya lokanchi. Gelya varshbharat lockdown madhe 1 hi manus bhukene mela ashi batmj aali nahi.
@santoshhire3853
@santoshhire3853 3 жыл бұрын
Nako lockdown plzzzzzz
@Vinodvlogs-pv7vm
@Vinodvlogs-pv7vm 3 жыл бұрын
लॉकडाउन करा पण आधी पेट्रोल ,डीजल , गॅस कीमत कमी करा प्रत्येक कुटुंबाला महीना 10000 दया . जो ख़र्च मंत्र्यावर होतोय तो कमी करा
@jokermods8407
@jokermods8407 3 жыл бұрын
Sarkar la bhik mAghyla lava
@sampadajoshi4160
@sampadajoshi4160 3 жыл бұрын
Lokdown Atta Honaracha Nahi
@divyapatil6583
@divyapatil6583 3 жыл бұрын
@@sampadajoshi4160 ho nay tar kay
@harshdatambe727
@harshdatambe727 3 жыл бұрын
@@sampadajoshi4160 jala tari aata sarkarache yelayche nai padayche baher kama sati paise tar kai det nai aani ghari basun ra boltat...
@sampadajoshi4160
@sampadajoshi4160 3 жыл бұрын
@@harshdatambe727 Me Nalayaka Tu Mala Kon Akkal Sekavnara Tu Kay Maza Kaka Ahes Ka Re Nalayaka
@ravikamble65
@ravikamble65 3 жыл бұрын
जय महाराष्ट्र साहेब 🙏
@shaikhjafar4805
@shaikhjafar4805 3 жыл бұрын
Thakrey sir khupch samjwun saangtat aapan great cm for maharastra aani aaplya kadun changlach nirnay hoiel yaachi apeksha aahe
@dadanarale3839
@dadanarale3839 3 жыл бұрын
Hat kurun kanarara maraycha hai ka tumala lokal tren chalu keli thach kay nagi
@khadirinamdar1190
@khadirinamdar1190 3 жыл бұрын
👌sahab
@harshavardhanlavate4038
@harshavardhanlavate4038 3 жыл бұрын
मला तर नको नको झालय हे सगळ बघुन अस वाटत जाव दुसर्‍या देशात निघून...पन काय आता😶😃
@kalyani2709
@kalyani2709 3 жыл бұрын
😂😂
@prasadpatil8785
@prasadpatil8785 3 жыл бұрын
Ja bhava kahi nahi ithe..fakt mahnlya changle ahe ..sare jaha se achha hindustah hamra
@dattasumbe6578
@dattasumbe6578 3 жыл бұрын
Gp bas re
@sonaligangawane8476
@sonaligangawane8476 3 жыл бұрын
😄😄😄😄
@VijaySingh-ku7lo
@VijaySingh-ku7lo 3 жыл бұрын
साहेब आमच्या रत्नागिरी जिल्ह्यात करीना नाही मग आम्ही गणपती सोडून दिले आता शिमगा पण सोडायला सांगताय म्हणजे आमच्या वर असा अन्याय होतोय अस वाटत नाहीका आपल्याला
@radhebhise5471
@radhebhise5471 3 жыл бұрын
Thanks sir
@vinodkandare2244
@vinodkandare2244 3 жыл бұрын
आता लॉक डाउन झालं की दंगल होणार 😡😡😡😠
@rameshparate4127
@rameshparate4127 3 жыл бұрын
Rajkarni lokana koronache bandhan nahi ?pariksha lambvine karita bahana aahe.
@swaradhishbenjocreative1337
@swaradhishbenjocreative1337 3 жыл бұрын
No lockdown
@yogeshpmahajan123
@yogeshpmahajan123 3 жыл бұрын
Lockdown zale ki ya sarv rastyavar
@dycontrollercivildefence6315
@dycontrollercivildefence6315 3 жыл бұрын
Support CM Hi👍👍👍👍
@prashantgaikwad5251
@prashantgaikwad5251 3 жыл бұрын
पेट्रोल डीजल कमी करा
@himalaycreation2377
@himalaycreation2377 3 жыл бұрын
👍
@26.nikhilmarkad93
@26.nikhilmarkad93 3 жыл бұрын
Modi la vichar , kendra kade asta
@amey1723
@amey1723 3 жыл бұрын
@@26.nikhilmarkad93 state tax kami karaila sang tuzya sahebana .
@divyapatil6583
@divyapatil6583 3 жыл бұрын
petrol diesel kami kara nai tyacha bhaav kami kara
@दिलावरपठाण
@दिलावरपठाण 3 жыл бұрын
मुख्यमंत्री मन की बात
@avinashjadhav5102
@avinashjadhav5102 3 жыл бұрын
हेच का ते विद्यार्थी जे स्वतः कोरोनाचे नियम पायी तुडवून धिंगाणा घालत आहेत आणि MPSC देऊन अधिकारी बनून कोरोना नियंत्रणात आणण्याची स्वप्ने पाहत आहेत 😂
@corporate.life.funnymeme
@corporate.life.funnymeme 3 жыл бұрын
Point ahe ha 👏👏💯💯😂😂
@mayurgarje2752
@mayurgarje2752 3 жыл бұрын
Are bhava 4 time exam cancel zali , mule vrsh an vrsh study krtat lab, tution fees room fees an other kharch , + hi ji exam cancel zali aahe n te form 2019 che aahet
@mayurgarje2752
@mayurgarje2752 3 жыл бұрын
An kahi jnnache 4 5 attempt zalele pn asu sktat
@vikaschavan9610
@vikaschavan9610 3 жыл бұрын
Right bhau
@vishalrathod5518
@vishalrathod5518 3 жыл бұрын
मूर्ख माणसाचे अभ्यासशुन्य विधान
@kavitachafe4263
@kavitachafe4263 3 жыл бұрын
Tankuy
@nanacreation9361
@nanacreation9361 3 жыл бұрын
साहेब फक्त स्वतः चा विचार करत नाहीत तर संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करत आहेत
@sanketchavan9130
@sanketchavan9130 3 жыл бұрын
😆
@yogeshambhore1736
@yogeshambhore1736 3 жыл бұрын
तिघाडी सरकार ,बिघाडी सरकार ...!!
@akshaydeshmukh6068
@akshaydeshmukh6068 3 жыл бұрын
ह्यावेळेस दिलेलं शेवटचं मत ह्या आघाडीला
@parasharamsutar4669
@parasharamsutar4669 3 жыл бұрын
Majh pn👍🙏
@vitthaldabhade6364
@vitthaldabhade6364 3 жыл бұрын
इति
@strangeboltethedeadchannle666
@strangeboltethedeadchannle666 3 жыл бұрын
Next time Ekda Raj sahebana sandhi dya 🙏
@sadashivsalunke7581
@sadashivsalunke7581 3 жыл бұрын
Great Saheab
@aniketsurve7233
@aniketsurve7233 3 жыл бұрын
Lockdown करणार असाल तर आम्हा कॅब चालकांचे काय? गाडीचे हप्ते, ट्रिप्स, घरचे भावायचे कसे???😟
@niteshjadhav9683
@niteshjadhav9683 3 жыл бұрын
Te sarve sarkaar bharnaar ahe.. Lockana murkh kattar ahe..
@vishaldhakarge3814
@vishaldhakarge3814 3 жыл бұрын
माननीय उद्धव ठाकरे साहेब
@satishlonkar6825
@satishlonkar6825 3 жыл бұрын
माणनीय ऊध्दव ठाकरे साहेब मला तुमचे वीषई आदर आहे, वीश्वास आहे तरी कृपया लॉक डाऊन करने चे अगोदर मुलांची MPSC परीक्षा लौकरात लौकर घ्या कारण लाखो मुले अत्यंत अतुरतेने वाट पहात आहेत ,ह्या मधे माझी कोणीही मुले नाहीत ,आणी मुळात मला मुले नाहीं, आणी तुमचे वीचार अत्यंत चांगली आहे. तरी कृपया ह्याच पध्दतीचा वीचार आणी प्रेम भारतीय जनता पार्टी साठी ठेवा कारण ममता सारखे ,कॉंग्रेसी, राष्ट्रवादी काँग्रेस असले मुसलीम धार्जीन्या नालायक पक्षान मुळे देश फार लौकर शरीयत कायदा येनार आहे. आणी सर्वात पहील्याने आंबेडकरी जनता मुसलमान होनार आहे. आणी हे कीती खरे आहे ते तुम्ही मुख्यमंत्री म्हणुन चांल्या प्रकारे जानता.
@pradiplawandpatil1853
@pradiplawandpatil1853 3 жыл бұрын
super
@sumitjadhav5983
@sumitjadhav5983 3 жыл бұрын
सर लॉकडाऊन् पर्याय नाही आता आजाराला घेऊन जगावे लागेल.. महागाई खूप झाली आहे
@arvindkoli1250
@arvindkoli1250 3 жыл бұрын
लाँकडाऊन हा आजार रोकण्याचा उपाय नाही
@suvarnagurav5330
@suvarnagurav5330 3 жыл бұрын
Pravet कंपन्या मध्ये पगार होतो का नाही हे पण पहवे
@Measurement_metrology
@Measurement_metrology 3 жыл бұрын
Private company til lokana koni wali nahi ...tyani fakt gulamgiri karaychi kokani ektra aale tarch kahitari hoil khup mothi sankhya aahe private company kamgar lokanchi fakt ektra yet nahit
@kingmunnabhai-vc1br
@kingmunnabhai-vc1br 3 жыл бұрын
Barobar bolale tumhi
@priteepawar3145
@priteepawar3145 3 жыл бұрын
Ho na... Saglyache rates vadhvun thevle aahet... Auto, petrol, bhajya ... Ata jara private ani multinational company valyanchi salary pan vadhvayche pan bagha.... Sagli mahagai vaadhte aahe... Pan private ani multinational company valyanche pagaar tevdhech... Tyana ka shilsha
@vilasraochandanshive2836
@vilasraochandanshive2836 3 жыл бұрын
Well balanced talk, keep it up.
@avinashjadhav1353
@avinashjadhav1353 3 жыл бұрын
परत सत्तेत यायचाय की नाही एवढीच आमची काळजी असेल तर नोकरीची करा आमच्या जिवाजी काळजी आम्ही घेतो तुम्ही फक्त नोकऱ्या काढा कोरोना वाढालाय तर तुमची आरोग्य कर्मचारी अधिकारी काय कराल्यात ताकद आहे दाखवा की त्यांना
@MM-tv4fs
@MM-tv4fs 3 жыл бұрын
Are exam gyaila tuja gharatun paise deto ka re tu aektach nay karat study khup por ahet ani saheb je karatil tyala amhi punekar pathamba denar ahe mg kiti Bombla tumhi ulat tyana😂😂
@MM-tv4fs
@MM-tv4fs 3 жыл бұрын
Ani Dhamki konala detoi yach ka nay parat are kelya kiti kahi kel tari parat satta he mahavikas agadichi aenar ahe 😂 karan khup divasani changal sarkar bhetalay Sharad pawar saheba natar pahil sarkar changl bhetalay
@dattasumbe6578
@dattasumbe6578 3 жыл бұрын
Great sar
@jyotishetye2251
@jyotishetye2251 3 жыл бұрын
Mala अजून कोरोना पेशंट दिसलाच नाही...माझ्या आजूबाजूला ...मी पनवेलला राहते...🙄
@sagarsavaratkar5035
@sagarsavaratkar5035 3 жыл бұрын
नाटकं आहेत नुसती
@harishk7382
@harishk7382 3 жыл бұрын
Yes
@manojsutar610
@manojsutar610 3 жыл бұрын
Aata disel
@jyotishetye2251
@jyotishetye2251 3 жыл бұрын
@@manojsutar610 🙄
@ajaywagh5342
@ajaywagh5342 3 жыл бұрын
Barobar na tai
@swwaghmare9974
@swwaghmare9974 3 жыл бұрын
Super
@rizwankhan-pl7xe
@rizwankhan-pl7xe 3 жыл бұрын
Saheb ligth bill maaf kara sarva lokanche HAL Chalo aahet
@hindu9688
@hindu9688 3 жыл бұрын
लस घेतल्या नंतर काही लोकांना त्रास होतो काही तर खुप गंभीर होत आहेत पैशावाले तर मोठ्या हास्पीटल मध्ये काही उपचार करून घेतात पण गरीबांनी काय करायचे त्याबद्दल काही तर या गरीब लोकांना उपचार शासनाकडून मिळाले पाहिजेत साहेब
@hipawar187
@hipawar187 3 жыл бұрын
लोक ऊपाशी मरायला लागले त्यांचे पोटाचे बघा
@sonalajgaonkar9820
@sonalajgaonkar9820 3 жыл бұрын
पंतप्रधान ला विचार
@sutarkishor7028
@sutarkishor7028 3 жыл бұрын
@@sonalajgaonkar9820 madam Maharashtra madhe fkat Corona aahe itar state nit chalu aahet aani Maharashtra Corona vadtoy ks Kay he ek political chal aahe . yala jababdar fkt cm aahet
@sonalajgaonkar9820
@sonalajgaonkar9820 3 жыл бұрын
@@sutarkishor7028 तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन चेक करा कळेल
@Premchandghodke152
@Premchandghodke152 3 жыл бұрын
@@sonalajgaonkar9820 tuje doke tapasun ghe
@sonalajgaonkar9820
@sonalajgaonkar9820 3 жыл бұрын
@@Premchandghodke152 तपासून घेतल्याने शहाणपण आलंय आता तुमची वेळ आहे ..माझ्यात फरक पडला तुमच्या पण पडेल
@dhirajx3756
@dhirajx3756 3 жыл бұрын
Jay Maharashtra
@siddhantsurudkar4012
@siddhantsurudkar4012 3 жыл бұрын
🙏जय महाराष्ट्र साहेब खूप खूप कळकळीची विनंती करतो🙏 की पुन्हां लॉक डाऊन नका करू खूप उपास मारीची वेळ आली आहे काम धंदा नाही साहेब व खूप महागाई वाढली आहे साहेब मी एक रिक्षा वाला आहे खूप धंद्याची महामारी झाली आहे रिक्षाचा हफ्ता सुद्धा भरला जात नाही व घर चालवणे पण खूप कठीण झाले आहे कृपया माझी विनंती स्वीकारावी जय महाराष्ट्र 🙏जय शिवराय🙏
@Joel53972
@Joel53972 3 жыл бұрын
Jai Maharashtra
@manojpatil4171
@manojpatil4171 3 жыл бұрын
हे सरकार आल्यापासून पणवती लागली ...
@saminazari9333
@saminazari9333 3 жыл бұрын
😃😃😃😃😃😃😜😜😜😜😜😜
@manojpatil4171
@manojpatil4171 3 жыл бұрын
@@saminazari9333 right na
@daryavardibrassbandpathak
@daryavardibrassbandpathak 3 жыл бұрын
Tyachi fodry लॉकडाऊन झाल तरीही आम्ही घराच्या बाहेर पडतील. आम्ही आता कधीही सरकारचे नियम पाळणार नाही.👌
@truthseeker8210
@truthseeker8210 3 жыл бұрын
Ek no bhava hech pahije aplyala ....jio mere sher ....saglyani asach vagla pahije 💯🔥
@kishormane9910
@kishormane9910 3 жыл бұрын
लोकांवर जी finance आहेत,ती माफ करा fainance लोक खुप त्रास देत आहेत,
@avinashthakur8496
@avinashthakur8496 3 жыл бұрын
उत्तम राज्य करणारे मुख्यमंत्री,
@nishamankame764
@nishamankame764 3 жыл бұрын
तुम्ही टेस वाढवल्या म्हणून पेशंट वाढले हे नक्की
@drc-1991
@drc-1991 3 жыл бұрын
कोरोना एक जागतिक षडयंत्र हे जाणून घेण्यासाठी डॉ. विलास जगदाळे यांचे फेसबुक, ट्विटर, युट्यूब वरील व्हिडीओ पाहावे, यामध्ये सर्व षडयंत्र माहिती पुराव्यानिशी सांगितली आहे. सर्व माहिती शोधावी, शोधाण्याचा त्रास घ्यावा लागेल पण, माहिती सापडेल काही पोस्ट, माहिती डिलिट झाली असेल किंवा उशिरा घावेल, यांचे येणारे व्हिडिओ, ट्विटर, फेसबुकवरील पहा म्हणजे तुम्हाला सत्यता लक्षात येईल. जे देश जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य नाहीत त्या देशांनमध्ये कोरोना नाही, लॉकडाऊन नाही, मास्क कंपल्सरी नाही, सोशल डिस्टंसिंग नाही.
@rakeshpawar4522
@rakeshpawar4522 3 жыл бұрын
Right
@sagarsavaratkar5035
@sagarsavaratkar5035 3 жыл бұрын
नाटकं आहेत सगळी
@arunkonde8886
@arunkonde8886 3 жыл бұрын
माननीय मुख्यमंत्री महोदय, साहेब आमच्या शेतातली वांगी 2रुपये किलोने विकतोय आम्ही. आणि त्याच वांग्याचा भाव ठाण्याला 80 रुपये किलो आहे. काय करायचे आम्ही शेतकऱ्यांनी आणि कसे जगायचे. कृपया शेतकरी राजाला मदत करा. No need for lockdown. Mask नाही घालणार त्याला 1000 रुपये दंड करा आणि त्याची अंमलबजावणी लगेच करा.
@J-D_Chaure.Tumsar
@J-D_Chaure.Tumsar 3 жыл бұрын
बेस्ट सीएम
@vikramkhupkar1298
@vikramkhupkar1298 3 жыл бұрын
मुंबई मध्ये दुकानांची भाडी देवून देवून मारायची वेळ आलीय.. त्यावर काहीतरी बोला. कारोना झाला तरी होऊ द्या.. जगलो तरी दुसऱ्याची घरे भरण्याताच आयुष्य जाईल
@aartijaiswal4905
@aartijaiswal4905 3 жыл бұрын
Punyat pan toch problem aahe owner rent kami karat nahi, Government rules pramane employees la salary dhya, investors la interest dhya navin kaam nahi company la kendra sakarne package jahir kele te Astitvyat nahi. Company malakani aatmyhatya Kara
@angadwa
@angadwa 3 жыл бұрын
Hoil.
@angadwa
@angadwa 3 жыл бұрын
हो दुसऱ्याचे देने फेडण्यासाठी आयुष्य जातेय
@Sameertambe12
@Sameertambe12 3 жыл бұрын
Sarkarne thoda vichar karayla pahije ....
@Sameertambe12
@Sameertambe12 3 жыл бұрын
Jithe jithe rent varti je lok raht aahet mum pune etc all city Madhe sarkarne laksh deun rent Madhe suit dyavi
@rajujogdand4625
@rajujogdand4625 3 жыл бұрын
साहेब आपण बरोबर करत आहे!
@satishbhalerao3868
@satishbhalerao3868 3 жыл бұрын
हात धुवा, घरी बसा, मास्क लावा, नियम पाळा। हिच परीक्षेची तयारी 8 दिवसापूर्वीच का नाही केली मग ??? नियोजनशून्य कारभार।
@qayyumansari1319
@qayyumansari1319 3 жыл бұрын
mahratra ke janta aap ke sath hai sir
@dasharathbhurse5364
@dasharathbhurse5364 3 жыл бұрын
जनतेला धमकी देऊन घाबरत लावणारा मुख्यमंत्री
@chandrakantshenoy3808
@chandrakantshenoy3808 3 жыл бұрын
Asa cm nako
@sharadlandage3655
@sharadlandage3655 3 жыл бұрын
माननीय मुख्यमंत्री साहेब एमपीएससी यूपीएससी परीक्षा माहिती खूप मस्त दिली पण मला एक गोष्ट बोलायचे आहे महाराष्ट्रामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे आयटीआय तासिका तत्वावर कर्मचारी दिवसापासून कार्य करीत आहेत एक वर्षापासून त्यांचे पेमेंट त्यांची त्यांच्या विचार करावा ही आपल्याला विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र
@bhushangosawi7885
@bhushangosawi7885 3 жыл бұрын
ह्म्म तुम्ही करूच काय शकता अजून काय शेट उपटली हो वर्ष भऱ्यात तुम्ही
@rang1743
@rang1743 3 жыл бұрын
साहेब एक विनंती आहे खूप लोकांचे जॉब गेलेत ,,,, आधी कोरोनाच संकटआलं ते संपलं नाही तर लगेच चक्रीवादळ झालं ,,,,, घर उधवस्थ झाली खूप खूप हानी झाली लोक सावरले नाहीत ,,,,,आता lokdown केलात तर लोक खचून जातील ,,,,,
@amardongare3020
@amardongare3020 3 жыл бұрын
उस्मानाबाद मध्ये तर सगळे चालु आहे.लाँकडाऊन हेच माहिती नाही इकडं
@mayurgarje2752
@mayurgarje2752 3 жыл бұрын
😂😂😂 Sgli kde tsech aahe bhai fkt kahi district sodle tr...
@UNBOXBHARAT007
@UNBOXBHARAT007 3 жыл бұрын
Dharashiv bolte isko❤️
@sagarkapse9845
@sagarkapse9845 3 жыл бұрын
Latur madhe pn sagal chalu aahe Kay band nahi
@veera8748
@veera8748 3 жыл бұрын
Mg bar ahe ki kay gand dukhyliy
@malleshuppar8088
@malleshuppar8088 3 жыл бұрын
Very good CM
@arunmnayak
@arunmnayak 3 жыл бұрын
Management problem.. Government is not committed towards public.. not political
@km-en4qf
@km-en4qf 3 жыл бұрын
मग लस काय उप योगाची
@amolsakore1244
@amolsakore1244 3 жыл бұрын
Nice work
@ajitpatil5829
@ajitpatil5829 3 жыл бұрын
चूक झाली आमची तुम्हाला मत देऊन.. माफ करा आम्हाला... आता फक्त भाजप कडे लक्ष...
@Factsgyan100
@Factsgyan100 3 жыл бұрын
मुख्यमंत्री असल्यासारखे निर्णय घ्या!lockdawn मुळे लोकांचे जीवन लॉक आणि डाऊन झालं आहे ह्याच भान पण ठेवा!
@hypnotistsachinmore
@hypnotistsachinmore 3 жыл бұрын
साहेब आता कोरोना तुमच्या मनावर आहे तुम्ही म्हणाल तर येणार नाही म्हणाल तर जाणार काय चाललंय हे लोकांचा कोरोनावरील विश्वास उडाला आहे तुमच्या वरचा विश्वास संपावायची वाट बघु नका
@rameshwarsangle1214
@rameshwarsangle1214 3 жыл бұрын
खर आहे
@Premchandghodke152
@Premchandghodke152 3 жыл бұрын
Hyachyavar vishwas theun tar paschatap karaychi vel anli babaharine lok atmahatya karayala tayar jhalet ani ha gharkombda fb live yeun hat dhiva ani mask lava evdhech hyala bhasha yetey
@virupawara2329
@virupawara2329 3 жыл бұрын
खरं बोलले साहेब तुम्ही..
@siddheswarkinagi8063
@siddheswarkinagi8063 3 жыл бұрын
शेतकरी अंदोलन मध्ये करोना तिकडे अजीबात जात नाही
@ramsomvase6428
@ramsomvase6428 3 жыл бұрын
खरचं तुम्ही माझी विनंती ऐका
@pratikshajadhav753
@pratikshajadhav753 3 жыл бұрын
आत्ता कुठे परस्थिती सुधारयला सुरवात झाली आहे आणि पुन्हा lockdown सामन्य जनतेला परवडणार नाही.......
@sanyogitapatil164
@sanyogitapatil164 3 жыл бұрын
Lockdown prvdnyasathi nsto bal jr ka lockdown krun jagatil mans yapasun vachlit na tr apan khup Kahi kru shakto
@alpanapawar5513
@alpanapawar5513 3 жыл бұрын
Jay maharashtra
@सत्यमेवजयते-प1छ
@सत्यमेवजयते-प1छ 3 жыл бұрын
एवढे दिवस आयोगाचे लोक काय दारू पिऊन झोपले होते का ? सरकार म्हणून आपण भावी अधिकाऱ्यांचे जिवन ऊध्वस्त करत आहात. म्हणून विद्यार्थ्यांचे आंदोलन योग्यच आहे. ..
@umraopawar154
@umraopawar154 3 жыл бұрын
लाँकडाऊन नकोच
@madrockstar7664
@madrockstar7664 3 жыл бұрын
Story tell vr voice dya ekdam perfect
@prakashrao5271
@prakashrao5271 3 жыл бұрын
Correct CM sir.
@angadshinde2841
@angadshinde2841 3 жыл бұрын
साहजिकच आहे तुमची तीन तिघाडी सरकार आहे
@yogeshpmahajan123
@yogeshpmahajan123 3 жыл бұрын
Teen aghadi nahi Teen Maharastra bhighadi sarkar ahe
@rajendramulkalwar9768
@rajendramulkalwar9768 3 жыл бұрын
लाॅकडाउन नको उपासमार वाढेल
@vinayakjadhav3601
@vinayakjadhav3601 3 жыл бұрын
आमच्या इथे लस घेतलेले मास्क न घालता बोंबलत हिडताय 😅😅😅😅
@privateuse492
@privateuse492 3 жыл бұрын
Zoda dharun ... Tyanchyamule tumhala ani itar lokanna trass hoil
@vinayakjadhav3601
@vinayakjadhav3601 3 жыл бұрын
@@privateuse492 police असतो तर kutrygat hanl असत... कायदा नाही ना aplya हातात
@vishwajeetpatil752
@vishwajeetpatil752 3 жыл бұрын
लस घेतलेली पण डिंब व्हाल्यात कोरोनापुठ
@pratibhashelar7991
@pratibhashelar7991 3 жыл бұрын
सर तुमचे काम खूपच चांगले आहे. प्रामाणिक पणे काम करत आहेत आपण सर. लोक मास्क वापरत नाहीत.
How Many Balloons To Make A Store Fly?
00:22
MrBeast
Рет қаралды 149 МЛН
Чистка воды совком от денег
00:32
FD Vasya
Рет қаралды 2,7 МЛН
Кто круче, как думаешь?
00:44
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 6 МЛН
УДИВИЛ ВСЕХ СВОИМ УХОДОМ!😳 #shorts
00:49
HARD_MMA
Рет қаралды 3,3 МЛН
How Many Balloons To Make A Store Fly?
00:22
MrBeast
Рет қаралды 149 МЛН