Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojna New Update | मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना संपूर्ण माहिती

  Рет қаралды 559

Maharashtra Prime News

Maharashtra Prime News

10 күн бұрын

#मुख्यमंत्री_लाडकी बहीण योजना
#लाडकी_बहीण योजना
#Mukhyamantri_ladki_bahin_yojna
#ladli_bahan

Пікірлер: 1
@SanjayMagdum-vh6wi
@SanjayMagdum-vh6wi 8 күн бұрын
फक्त आशा योजना काढून भारत महासत्ता होणार का हि योजन चांगली आहे त्याबद्द काही हारकत नाही पण लाडक्या बहिणीच्या हाताला काम मिळेल आशा योजना राबवल्या पाहिजेत आज शेतीचा विषय गंभीर होत चालला आहे खतावरचे आनूदान बंद झाले आहे शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही आज खेडोपाडी शेती वरती किती तरी महिला कामगार आवलंबून आहेत आज शेती पिकवायला परवडत नाही आशी परिस्थीती निर्मण झाली आहे भविष्यात तरूण पिडी जर शेतीकडे वळली नाही तर भविष्यात महागाईचा भडका उडणार आहे भविष्यात भाजीपाला कडधन्या आन्नधन्य यांची आवक घटत जावून महागई वाढत जाणार आज भरत देशाचा सगळ्यात मोठा उद्योग शेती आहे जर शेती कडे दुर्लक्ष झाल तर देशाची अर्थिक वेवस्था कोलमडल्या शिवाय राहाणार नाही म्हणून शेतीला जास्ती जास्त महत्व दिल पाहिजे शेतीसाठी योजन राबवल्या पाहिजेत
Happy 4th of July 😂
00:12
Pink Shirt Girl
Рет қаралды 60 МЛН