मुख्यमंत्र्याचा Solapur दौरा रद्द, मेळाव्याला आलेल्या लाडक्या बहिणी म्हणतात शिंदेंची साथ सोडणार नाही

  Рет қаралды 8,158

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

12 сағат бұрын

सोलापूरमध्ये लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी सोलापूर शहरासह जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी उपस्थिती लावली. मुख्यमंत्री शिंदेंची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांचा सोलापूर दौरा रद्द करण्यात आला आहे. मात्र कार्यक्रमाला आलेल्या महिलांनी पंधराशे रुपये मिळाल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले. एवढेच नाही तर भविष्याही आपण मुख्यमंत्र्यांसोबत असल्याची ग्वाही या लाडक्या बहिणींनी दिली. लाडकी बहीण योजना भविष्यातही राबविण्यात यावी, अशी आशा या महिलांनी व्यक्त केली.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Facebook: maharashtrat...
Twitter: mataonline
Google+ : plus.google.com/+maharashtrat...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7.

Пікірлер: 35
@sagarhake1754
@sagarhake1754 6 сағат бұрын
छान योजना
@jaymaharshtra1191
@jaymaharshtra1191 8 сағат бұрын
गरिबांचा नाथ एकनाथ
@deepakchavan825
@deepakchavan825 4 сағат бұрын
लोक म्हणतात 1500 देता हे दुसऱ्याला चूक वाटतय आहो साहेब 100 रुपयेची गरज लागली तर कोण देत नाही आणि 1500 रुपये मोठी गोस्ट आहे
@rachanagaikwad7779
@rachanagaikwad7779 11 сағат бұрын
बहिणी कधीही पैशाने विकल्या जात नाहीत .या बायका शिंदेने विकत घेतल्या आहेत पंधराशे रुपयांनी ह्या बायका महिनाभर घर चालवू शकतात का?
@Sudarshan109
@Sudarshan109 4 сағат бұрын
दादा, महिला स्वाभिमानी झालेत. तुझ्यापुढे हात पसरणार नाहीत
@rajeshthakur2175
@rajeshthakur2175 Сағат бұрын
बिना 1500 चालाऊ शकत होत्या का मग? 😅
@amardeepalgure8096
@amardeepalgure8096 9 сағат бұрын
मग दिवाळीला मुलामुलींना सुट्टीला कोणत्या मामाकडे पाठवणार? ठाणे, बारामती की नागपूर? नाहीतर गुजरातला पाठवा आज्जाकडे 😅😅😅
@Earthen-u2f
@Earthen-u2f Сағат бұрын
गाझा त जा
@संतोषपवार-न4ठ
@संतोषपवार-न4ठ 11 сағат бұрын
आमच्या लाडक्या बहिणी लय खुश आहेत पण दाजीचे खिसे खाली व्हायला लागले तेल कसं झाले दाळ कशी झाली केबी
@RajkumarGhadage-v5i
@RajkumarGhadage-v5i 11 сағат бұрын
दोन महिन्याचे 3000 आले परंतु दोन महिन्यात तीन हजार महिलांवर अन्याय झाला त्याचं काय
@dattatraylondhe7105
@dattatraylondhe7105 10 сағат бұрын
हे बघा डोक्यात चांगल विचार ठेवून पाहिल्यावर कोणतीही गोष्ट सकारात्मक दिसते नाहीतर तनमन,धन,नजरेत सगळा काळोख दिसतो आणि पंधराशे रुपयात काय होणार यापेक्षा आंधारात मेणबत्तीची पण खुप काही मदत करू शकते त्याप्रमाणेच एखाद्या कुटुंबांसाठी त्याच पंधराशे रुपयात खुप काही मदत होऊ शकते या नजरेतून आणि विचारातून पहाण्याची खरी गरज आहे कारण बुडत्याला काडीचा पण आधार आसतो🚩🚩🙏जय शिवराय जय महाराष्ट्र🙏🚩🚩
@RameshBansod-kq5mb
@RameshBansod-kq5mb 11 сағат бұрын
0:24 2015-16 ची कर्जमाफी झाली नाही गोरगरीब तसेच राहिली ते कर्ज माफ करा ही वही बातमी सरकारपर्यंत पोहचवावी धन्यवाद
@AmarLokhande-g5x
@AmarLokhande-g5x 10 сағат бұрын
खूपच आनंद झाला... हास्यास्पद. विकल्या गेलेले लोक.. विकल्या गेलेले चॅनल. लाजिरवाणी बाब.
@dattadevkar9231
@dattadevkar9231 7 сағат бұрын
15 लाखावरून 1500 वर आलेत भाऊ महाराज
@satyavanmayekar5295
@satyavanmayekar5295 2 сағат бұрын
एक नबर एकनाथ शिंदे साहेब जिंदाबाद लाडकी बहिन आपल्या पाठीशी 👍👍👍👍👍👍जय हिंद 🚩🚩🚩🚩
@ranjitkadam5644
@ranjitkadam5644 11 сағат бұрын
महागाई का वाढली ते पण बघितले पाहिजे
@DS-jm8pc
@DS-jm8pc 11 сағат бұрын
महागाई पण तशी वाढणार आहे यासाठी लोकसंख्या कमी करा
@ganeshpiranaik5609
@ganeshpiranaik5609 11 сағат бұрын
अभ्यास करा कळेल का झाली
@Bestteach-z7o
@Bestteach-z7o 9 сағат бұрын
❤❤❤❤❤जय Maharashtra
@vilasrajebhosale116
@vilasrajebhosale116 6 сағат бұрын
दैनंदिन जीवनातल्या वस्तूचे भाव वाढवून तुम्हला तेच पैसे परत दिले आहे इकडून दिले तिकडून काढले
@BhausahebNavale-vg8pd
@BhausahebNavale-vg8pd 11 сағат бұрын
😂😂😂 aavgd zaly maharshtra ch hech vadvnar hech denar घेणारं ढीग br denar मुट bhr 😅
@yogeshpol3253
@yogeshpol3253 9 сағат бұрын
सगळं अवघड करून ठेवले आहे
@balajigurale1750
@balajigurale1750 7 сағат бұрын
1500 रू दिलेत लाख नाहीत
@SavitaZendage
@SavitaZendage 3 сағат бұрын
Band kra vtvt
@vijaydewarde5962
@vijaydewarde5962 11 сағат бұрын
अनाथांचा नाथ एकनाथ ....🙏
@sunnykirtane5772
@sunnykirtane5772 9 сағат бұрын
Bai 1500 japun theva nahi tar Ed wale tetil khup moti rakkam aahe
@pankajsuryawanshi2618
@pankajsuryawanshi2618 5 сағат бұрын
🥕🥕🥕🥕🥕🥕
@SavitaZendage
@SavitaZendage 3 сағат бұрын
Band kra vtvt
Which One Is The Best - From Small To Giant #katebrush #shorts
00:17
Win This Dodgeball Game or DIE…
00:36
Alan Chikin Chow
Рет қаралды 44 МЛН
Стойкость Фёдора поразила всех!
00:58
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 6 МЛН
Which One Is The Best - From Small To Giant #katebrush #shorts
00:17