No video

उन्हाळ्यातील सुट्टीसाठी कोकणातील सर्वोत्तम ठिकाण | नदीकाठचा नाष्टा | जंगल भटकंती | जंगलाचे शेतकरी

  Рет қаралды 42,883

Mukta Narvekar

Mukta Narvekar

Күн бұрын

🌿 वानोशी फॉरेस्ट होमस्टे चे डिटेल्स 🌿
Contact Pravin Desai : +91 94058 33691
Website : www.vanoshifor...
उन्हाळ्यात आल्हाद देणारं ठिकाण..
आता उन्हाळा सुरू होईल. सुट्टयापण सुरू होतील. अश्या वेळेस आपण नदीकाठ, जंगल असलेलं ठिकाण शोधत असतो. असं ठिकाण कोकणातल्या दोडामार्ग मध्ये आहे. वानोशी फॉरेस्ट होमस्टे.
इथे मी सकाळी नदीकाठी बसून, नदीचा आवाज ऐकत मस्त नाष्टा केला. घावणे आणि चटणी. कमाल अनुभव होता. त्यानंतर मी गेले तिलारीचे जंगल बघायला. इथे लवकर गेल्यावर छान पक्षीनिरिक्षण करता येतं. यावेळी तिथे गजराजाच्या खुणा दिसल्या. पुढे एका एका देवराईत गेले तेव्हा कैक भलीथोरली झाडं होती. त्यांच्याजवळ बसलं की झाडाच्या कुशीत बसल्यासारखं वाटतं अगदी. संध्याकाळी गेले जंगलाचे शेतकरी बघायला. ही पण वाट नदीकाठाने जाते. कुळागराच्या छायेतून चालणं अप्रतिम अनुभव आहे. तुमच्या मुलांना लहानपणापासूनच निसर्गाची, त्याच्या जादूची ओळख करून द्यायची असेल, त्यांना मातीशी, पाण्याशी जोडायचं असेल तर हे ठिकाण बेस्ट आहे. हा सगळा अनुभव या एपिसोडमध्ये आहे. तर नक्की बघा.
The music in this video is from Epidemic Sound
www.epidemicso...
Cinematography And Editing
Rohit Patil and Sayali Mahajan
Follow me on
Insta
/ mukta_narvekar
My fb page
www.facebook.c...
#kokan #jungle #river #vacation

Пікірлер: 230
@deepakaher6687
@deepakaher6687 5 ай бұрын
मुक्ता बेटा तुझे ब्लॉग पहायला खूप आवडतात कारण तु नेहमीच निसर्गाच्या सान्निध्यात राहून आम्हाला आनंद देत असती.. खूप छान... God Bless You ❤ you beta...😊😊
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 5 ай бұрын
Thank you 😊😊
@navnathjejure6469
@navnathjejure6469 5 ай бұрын
Khup chan
@vishnujadhav7906
@vishnujadhav7906 5 ай бұрын
सुरूवातीसच अप्रतिम निसर्ग चित्रण व ओघवते, थेट अनुभव देणारे वर्णन. … बाजूला डोंगुर्ले ….. व्वा … शब्द ऐकला आणि डोंगुर्ल्यांवर चक्कर मारल्याचा अनुभव मिळाला…. अजून तर पुर्ण विडिओ पहायचा आहे. निसर्ग पंचेंद्रियाने व चहुबाजूने अनुभवायाचा असेल तर आपले विडिओ पाहणे🙏🙏
@VISHALSHIVEKAR
@VISHALSHIVEKAR 4 ай бұрын
खूप छान वर्णन 💫
@duttarampujari1963
@duttarampujari1963 4 ай бұрын
Tujhe video awadhe sunder astat karan tu nisargavar Khup pren kartes.
@samidhakothe62
@samidhakothe62 5 ай бұрын
तुझा मुळे जंगल सफारी घडली . अप्रतिम
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 5 ай бұрын
धन्यवाद 😊🙏🏻
@traveldiaries2614
@traveldiaries2614 5 ай бұрын
अशा खळखळणाऱ्या नद्या पाहिले की छान वाटते..तो पाण्याचा मंत्रमुग्ध करणारा खळखळ आवाज..घरट्याकडे परतणारे पक्षी...शेतातून परतणारी माणसे आणि जनावरे..मावळतीचा सूर्य...किती सुरेख आणि देखणे..माणसाला प्रगती चा खरा अर्थच नाही समजला..मोठी धरणे बांधून नद्या रोखल्या..शहरे प्रदूषित झाली..टोलेजंग इमारतीची जंगले निर्माण झाली...विकासातून भकासाकडे आमची वाटचाल चालू आहे...देवा तिलारी वर कुणाची वक्रदृष्टी नको पाडुस...हा निसर्ग असाच राहू दे...
@bhaktirane2609
@bhaktirane2609 5 ай бұрын
मुक्ता,तुझा प्रत्येक व्हिडिओ हा एक निसर्गाचा वेगळाच आविष्कार असतो. तुझ्याबरोबर आज ह्या व्हिडिओ मधून मला स्वतःलाच सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत प्रवास केल्यासारखा वाटला. शांत वाहणारी नदी, glass कॉटेज, जंगलातील शेतकरी,हे सर्व माझ्यासाठी नवीन आहे.निसर्गावर किती भरभरून प्रेम करतेस. पण safety शूज घालत जा. काळजीपोटी सांगते. पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहणारी.तुला खूप शुभाशीर्वाद.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 5 ай бұрын
मनापासून धन्यवाद 😊🙏🏻🙏🏻🙏🏻
@yogeshrajesaste7820
@yogeshrajesaste7820 5 ай бұрын
ताई तुझा आवाज,वाक्य रचना,निर्सगाची आवड खुप छान
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 5 ай бұрын
धन्यवाद 😊
@prasadp7828
@prasadp7828 5 ай бұрын
मुक्ता कायम प्रमाणेच हे पण कोकण दर्शन माहिती vlog दर्जेदार... खऱ्या अर्थाने कोकणकन्या म्हणजे मुक्ता🎉
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 5 ай бұрын
धन्यवाद
@vitthaldolas2866
@vitthaldolas2866 5 ай бұрын
तिलारी धरणाचे काम चालू असताना माझे वडील कामाला इरिगेशन मध्ये होते माझे बालपण हे तिथे गेले 15 वर्षे तिथे राहत होतो आजही तेथील आठवणी नैसर्गिक सौंदर्य जंगल हे मनात रुजून बसले आहे माझ्या बालपणातील ते दिवस आज परत आपल्यामुळे मला बालपणात घेऊन गेले खरंच खूप छान दिवस होते ते कोकणातील. आपले मनापासून धन्यवाद😊😊😊😊😊😊
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 5 ай бұрын
Wahh!! Thank you 😊😊
@shripadjoshi8740
@shripadjoshi8740 5 ай бұрын
मुक्ता.... आम्ही जेष्ठ नागरिक आहोत. आम्हाला फिरायला खूप आवडते ..... उन्हाळ्यात महाबळेश्वर, माथेरान सोडून एखादे छान ठिकाण सुचव.....
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 5 ай бұрын
कोयना, काठी, चांदोली
@shripadjoshi8740
@shripadjoshi8740 5 ай бұрын
@@MuktaNarvekar याबाबतचे व्हिडीओ केले आहेत काय.....
@bhushankankekar3884
@bhushankankekar3884 5 ай бұрын
निसर्गाप्रमाणे मुक्त अशी मुक्ता....आमचा कोल्हापूरची शान...MH ०९ ❤
@Shaurya-creation2014
@Shaurya-creation2014 5 ай бұрын
मुक्ता तुझी मुक्त भटकंती पहिली की वाटत सुख म्हणजे नक्की काय असतं.खरंच तू सुखी आहेस..इतक्या सुंदर निसर्गाचा सहवास मिळणे म्हणजे अहो भाग्य.. छान व्हिडिओ🎉
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 5 ай бұрын
धन्यवाद 😊🙏🏻
@vishwajitkale8700
@vishwajitkale8700 4 ай бұрын
वा, अतिशय सुंदर vlog. नदी, जंगल, प्राणी, पक्षी..सगळंच अगदी निखळ. सर्वात कळस म्हणजे देवराईतील ते विस्तृत बुंध्याचं झाड...ते झाड पाहत असतांना आपण एका शे - दोनशे वर्षांच्या अनुभवसंपन्न, प्रेमळ दात्याला पाहतोय असा भास झाला. मन भरून आलं. तू, प्रसाद वगैरे मंडळी आपल्या सिंधुदुर्ग, गोवा परिसराचं समृद्धत्व इतकं शांत सुंदरपणे दाखवता ना, की त्यातून अनेकांना हा निसर्ग जपण्याची, त्याचा संयत आस्वाद घेण्याची गोडी लागत आहे! तुमचे अभिनंदन. या परिसराच्या संवर्धनासाठी भविष्यातही तुम्ही असेच क्रियाशील राहा हीच देवाचरणी प्रार्थना...🙏🏻🌿.
@R.N.2611
@R.N.2611 5 ай бұрын
मुक्ता म्हणजे कोकणच्या रानातील मुक्त फिरणारे फुलपाखरू....
@mayursatoskar8527
@mayursatoskar8527 5 ай бұрын
मुक्ताई खुप छान भटकंती 😊तिलारी म्हणजे निसर्ग संपन्नता,पशु पक्ष्यांचे वस्तीस्थान ❤ प्रसाद दादाच्या व्हिडिओ त सुद्धा वारंवार याच ठिकाणचा उल्लेख असतो आणि तो का असतो तर या ठिकाणची हि सुंदर देवराई,कुळागरे, जलव्यवस्थापन, पशुपक्षी संवर्धन हे सर्व राखले गेले आहे.❤आज ताई तुम्ही सुद्धा आम्हाला हे सुख दिलंय जे आम्हाला तिथे येऊन अनुभवणं शक्य नाही.पण कधी संधी मिळालीच तर नक्कीच भेट द्यायला हवी.ताई तु खुप छान दगड रचलेस त्याबद्दल खुप खुप शुभेच्छा 🎉मला सुचलं तशी शब्द रचना केली.काही चुकलं तर क्षमस्व.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 5 ай бұрын
धन्यवाद 😊🙏🏻 कमेंट्स अजून छान काम करायला प्रोत्साहन देतात. चुकीचे काही नसते. मनमोकळेपणाने बोललं पाहिजे.😊
@mayursatoskar8527
@mayursatoskar8527 5 ай бұрын
@@MuktaNarvekar धन्यवाद मुक्ता ताई.तुम्ही दाभोलीला आला होता ना.निलेशदादा सांगत होता.
@prashantbane2940
@prashantbane2940 5 ай бұрын
मुक्ता खरंच खूप सुंदर ठिकाणाची भेट घडवल्याबद्दल तुझं खूप खूप कौतुक... Video खरंच खूप सुंदर बनवला आहे... सर्व टीम चं कौतुक आहे... गेल्या तीन वर्षांपासून तुम्हाला Follow करतो आहे... तुमचे सादरीकरण खूप परिपक्व झाल्याचे जाणवले .. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 💐
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 5 ай бұрын
धन्यवाद 😊😊🙏🏻🙏🏻
@rajul2200
@rajul2200 5 ай бұрын
Editing nxt level,music ,presentation tr bharich ..❤
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 5 ай бұрын
Thank you 😊
@sudamkumbhar7088
@sudamkumbhar7088 4 ай бұрын
मस्तच 👌👌👌👌खूप छान व्हिडीओ आहे 👌👌👌👌
@rajnoordesai1955
@rajnoordesai1955 5 ай бұрын
💕🕊🌈837👍so so nice🌸🌻🌸🌻🌸🌻🌸🕊
@mayurmane9055
@mayurmane9055 4 ай бұрын
मला वाटते देवी जी, तिलारी जंगल भ्रमणाचा व्हिडिओ बहुतेक आत्तापर्यंत कोणी केला नसावा. तो आपण केला. अप्रतिम U-tube व्हिडिओ झाला आहे हा. 😮व्वाव😮🎉❤. छान भटकंती झाली आहे❤👍🌹🤷‍♂️
@user-wd5sr3vk9m
@user-wd5sr3vk9m 5 ай бұрын
कोकण कन्या कोकण दर्शन ते फक्त तुमच्यामुळे होते 🎉
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 5 ай бұрын
धन्यवाद 😊
@radhikadhotre1552
@radhikadhotre1552 3 ай бұрын
अप्रतिम अनुभव मुक्ता.❤
@satishbendale9500
@satishbendale9500 3 ай бұрын
Mukta, Aapratim ,Sunder, God bless you 🙏 ♥️
@jaeeadhikari4371
@jaeeadhikari4371 5 ай бұрын
ताई तूझे मराठी खूप सुंदर आहे आणि तूझ्या मूळे खूप नवीन शब्द ऐकायला खूप आवडतात ❤
@rajukothari9327
@rajukothari9327 5 ай бұрын
मस्त निसर्ग वेडी मुक्ता मस्त विडिओ न
@mothernature293
@mothernature293 5 ай бұрын
एक नंबर ... तुमचे प्रत्येक विडिओ खुपच छान आणि माहितीपूर्ण असतात .
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 5 ай бұрын
धन्यवाद 😊🙏🏻
@rahulkadam2961
@rahulkadam2961 5 ай бұрын
Tilari explore karun aamchya talkokanatla saundarya sampurna bhaaratbhar aplya video dware dakhavile tya baddal tumche khup khup aabhaar... 😊
@omkarjawanjal5882
@omkarjawanjal5882 5 ай бұрын
मुक्त तुझे व्हिडीओ खूप छान असतात, तुझे जे बोलण्याचे स्पष्टीकरण आहे ,ते खूप मस्त वाटते ऐकायला,निवांत पणा.👍 (जे व्हिडिओ असतील ते त्या दिवसाची date सांगत जा ,जनेकरून हे वातावरण आहे ते कधी कसे असते ते समजेल) 💐पुढील प्रवासासाठी शुभेच्छा💐
@jayashreebhalerao-od2ml
@jayashreebhalerao-od2ml 5 ай бұрын
❤ मुक्ता ,कोकणातले बरेच vlog आहेत पण तुझ्या vlogची बात काही औरच❤ तुझ्या नजरेतील कोकण खुपच सुंदर आहे , आणि तसचं ते आम्हाला पाहायला मिळतं ❤👌👌🙏
@sujatamohitepatil4394
@sujatamohitepatil4394 5 ай бұрын
खूप मस्त झाला आहे व्हिडिओ 😊 तुझे सगळे व्हिडिओ मला खूप आवडतात मी नेहमी वाट बघते तुझ्या व्हिडिओची😊
@NikhilPophaleVlogs
@NikhilPophaleVlogs 5 ай бұрын
ताई, तू जे जीवन जगत आहेस ते अनुभवला नशीब लागत 😊
@madhavvalase8950
@madhavvalase8950 5 ай бұрын
Awesome Location...!! Nature, PEACE of MIND.. !! Superb Exploration...!! 👍👍
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 5 ай бұрын
Thank you 😊
@arunbhor4475
@arunbhor4475 5 ай бұрын
ग्रेट ❤🎉
@lalitawaghewaghe2043
@lalitawaghewaghe2043 5 ай бұрын
सुंदर 👌👌
@rameshsalvi8882
@rameshsalvi8882 5 ай бұрын
मुक्ताई तुझा हा vlog. भारी वाटला. तिलारी काठावरचे घनदाट जंगल.. डबकी , पक्षी, मगर.. सर्व काही विलोभनीय असेच.. तुझी हे सांगण्याची पद्धत खरंच मस्त.. मन प्रसन्न झाले. छान. तुला शुभेछा..
@journeyison7015
@journeyison7015 5 ай бұрын
पाषाण समतोल पाहुन असे वाटले की आपन ही निसर्ग सोबत योग आसा समतोल साधने काळाची गरज आहे. भौतिकवादी गोष्टी सर्व काही बिघडवतील आणि समतोल पुनर्संचयित करणे शक्य होणार नाही.
@soman4405
@soman4405 4 ай бұрын
Khup sundar
@ganeshsasane6396
@ganeshsasane6396 5 ай бұрын
खूप छान
@jaeeadhikari4371
@jaeeadhikari4371 5 ай бұрын
मस्त आहे विडीओ ❤
@haripatil87
@haripatil87 5 ай бұрын
मुक्ता ताई तुझ्यामुळे तर आम्हाला कोकणातील विविध ठिकाणांची माहिती झाली आहे आजचा विडीओ खूप सुंदर व अप्रतिम होता
@duhitamedhekar9187
@duhitamedhekar9187 5 ай бұрын
Khoop chhaan vlog
@MadhukarDhuri
@MadhukarDhuri 5 ай бұрын
असं वाटलं तिलारीच काठावर येऊन बसलीय दगडाची चळत लावत, खळखळ ...
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 5 ай бұрын
😃😃😃💙💙
@suhaslande1369
@suhaslande1369 5 ай бұрын
मुक्ता मस्तच आमची आजची सकाळ अगदी आवडीची गेली निसर्ग सफर म्हणतात ते यालाच स्टोन बॅलन्सिंग मुळे कॉन्सन्ट्रेशन शिकले जाते आणि कुठे थांबायचं हेही कळतं धन्यवाद असेच चालू राहू दे
@arjunfapale6260
@arjunfapale6260 5 ай бұрын
खूप मस्त ताई..... आम्ही देखील ह्या होमस्टे ला भेट देऊ..... बाकी video खूप छान होता.....😊
@BlindVloggerSairaj
@BlindVloggerSairaj 5 ай бұрын
मुक्ताताई तुझे व्हिडिओ खूप छान असतात मी नेहमी ऐकतो नक्कीच कधीतरी भेटू आजचा व्हिडिओ ही नेहमीप्रमाणे खूप मस्त👍
@mangeshpatil9113
@mangeshpatil9113 5 ай бұрын
खुप छान अशी निसर्ग सौंदर्य ठिकाण आहे.खुप सुंदर व्हिडिओ झालेला आहे.
@Whatis2022
@Whatis2022 3 ай бұрын
अप्रतिम!!!!…Your content is amazing, unique, elegant, soothing, de-stressing, insightful and highly original… Your narrative so well done that it is never at odds with the surroundings you are in.. Great camera work, beautiful editing, pacing and great team work!…Big fan here!,.. असेच छान व्हिडिओज करण्या करता भरपूर शुभेच्छा 🙏🏻
@navnathjejure6469
@navnathjejure6469 5 ай бұрын
ताई खूप छान व्हिडिओ आहे तुमचे सर्व. निसर्ग जवळून अनुभवता येतो 🌿☘️
@yaminiasar
@yaminiasar 5 ай бұрын
खूप खूप सुंदर मुक्ता, तू खूप छान निवेदन करते, खूप मधाळ आवाजात माहिती देते, खूप खूप आभार तुझे आम्हाला घरी बसल्या सगळी सहल करविण्यासाठी ❤❤
@VanjariSistersFamily
@VanjariSistersFamily 5 ай бұрын
Khup sundar mukta tai.. Mi nehmi baghte tuze videos.. Kammal astat..❤
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 5 ай бұрын
Thank you 😊❤️🌿
@tusharnandgaokar
@tusharnandgaokar 5 ай бұрын
khup chan
@Devanshme
@Devanshme 5 ай бұрын
Khoopch sundar.. ❤ डोळ्यात साठवून घेणारे चित्रिकरण... Tyat tuze goad shabdd.. Aavaj.. Itkya unnhat pn sukhad garava milato.. निसर्ग किती रूपात बघायला मिळतो.. भले मोठे झाड.. Tr dusarikade dole barik krun bghav laganare chotese pakshi... 🤗🤗
@pradnyakhairmode4378
@pradnyakhairmode4378 5 ай бұрын
Mukta tujhe vlogs mala atishay avadtat. Apratim nisarga saundarya barobarach tujhi te samjayn sangnyachi paddhat khupach apratim aahe.
@mohanparanjape8395
@mohanparanjape8395 5 ай бұрын
कुठून शोधून काढतेस अशी ठिकाणं तो एक देवच जाणे 😊 अप्रतिम
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 5 ай бұрын
😃😃
@user-devanand
@user-devanand 5 ай бұрын
Best video nature ❤❤❤❤ you mukta madam
@vidyagawade3347
@vidyagawade3347 4 ай бұрын
📷 shots excellent 👌👏
@user-zy8vo2dm8b
@user-zy8vo2dm8b 4 ай бұрын
Unhhalyat kokan firne khup weet idea aahe ukadyane jeev jato unhlyat satara mahabaleshwar bhandardara best thikan thand watavarn aste
@shaillendrashinde1843
@shaillendrashinde1843 5 ай бұрын
You are completely immersed with nature...and unwavering support from your partner..both are made for each other..
@HUNTER_BHAII_FF
@HUNTER_BHAII_FF 5 ай бұрын
Mukta tuzhe marathi aawaj shabdrachna khoop sunder aani apratim
@prashantbane2940
@prashantbane2940 5 ай бұрын
खूप सुंदर EDITING आणि SEQUENCE... सुंदर PRESENTATION
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 5 ай бұрын
Thank you 😊
@prabhavatiauti4415
@prabhavatiauti4415 5 ай бұрын
Khup Chan Nisargachya Sanidhyat Asalyasarkhe Watey.🌹👌P.A.Auti.
@umeshkamble-is4qn
@umeshkamble-is4qn 5 ай бұрын
मराठी बिअर ग्रिल...पण खरच खूप मस्त वाटत तुझे व्हिडिओज पाहून... स्वतः तिथं फिरून आल्याचा फिल होतो..❤..
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 5 ай бұрын
😅
@vishalgangane8908
@vishalgangane8908 5 ай бұрын
Phirtayle bhetel na bhetel pan tumche video pahun mast anand gheto, asa watata apan pratekshat koknat aloy
@Sandip8177
@Sandip8177 5 ай бұрын
Very nice 👍👍👍
@janardhandeshmukh1236
@janardhandeshmukh1236 5 ай бұрын
ध्येयवेडी कोकणकन्या . मुक्ता . . निसर्गवेडे व्यक्तीमत्व
@shreyapednekar173
@shreyapednekar173 5 ай бұрын
I love water ❤️
@pratappanpatte5458
@pratappanpatte5458 5 ай бұрын
गडगडला 😅😅😅
@vaibhavRamse
@vaibhavRamse 5 ай бұрын
खूप छान..नवीन ठिकाण दाखविल्याबद्दल खूप धन्यवाद..नक्की जाऊन येऊ इथं..
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 5 ай бұрын
धन्यवाद 😊🙏🏻🙏🏻
@user-ly2rp9ei9l
@user-ly2rp9ei9l 5 ай бұрын
Kokan is a best place ❤.
@user-ic6re1nt1y
@user-ic6re1nt1y 5 ай бұрын
खुप छान,, निसर्ग सौंदर्य,,
@nikhilchandanshive426
@nikhilchandanshive426 5 ай бұрын
मुक्ता ताई तुमचे व्हिडीओ तर खूप छान असतात असा एकही व्हिडिओ स्किप करीत नाही मी .....इतकं travelling करता तुम्ही ....पण मला अस वाटत की रोहित sir फिट आहेत ...तुम्हाला पण थोड फिटनेस वर लक्ष दिलं पाहिजे असं वाटतं .....इतकं फिरावं लागत तुम्हाला त्या मुळे ....पुढच्या व्हिडीओ ची वाट बगतोय आम्ही सगळे 😊😊😊
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 5 ай бұрын
तुमची काळजी समजू शकते. पण don't worry!! I'm fit and freakishly strong lady..😄
@hrishikeshjoshi7036
@hrishikeshjoshi7036 5 ай бұрын
Khupch Sundar... classic....
@abhijitpawar7469
@abhijitpawar7469 5 ай бұрын
छान आहे
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 5 ай бұрын
धन्यवाद 😊🙏🏻
@TheKaus2bh
@TheKaus2bh 5 ай бұрын
Sunder bird watching moment it's inspire me to arrange water for birds on my balcony
@navnathjadhav1093
@navnathjadhav1093 5 ай бұрын
खूपच सुंदर आहेत. विडिओ अप्रतिम अशी माहिती मिळाली छान वाटले....
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 5 ай бұрын
Thank you 😊
@bharatkumarpatil4501
@bharatkumarpatil4501 5 ай бұрын
अप्रतिम 👌🏼👌🏼👌🏼👌🏼lovely ❤️
@anujadeshmukh9030
@anujadeshmukh9030 5 ай бұрын
Awesome..😍😍
@KAVITU3
@KAVITU3 5 ай бұрын
As usual superb video.....near to nature always love 💕
@prachiwalavalkar1837
@prachiwalavalkar1837 4 ай бұрын
प्रभानवल्ली,खोरनीनको धरण
@santoshhasabe6701
@santoshhasabe6701 5 ай бұрын
Khup must ❤❤🎉🎉🎉 Thanks mukta🙏🙏💐💐👍👍👍
@user-ly2rp9ei9l
@user-ly2rp9ei9l 5 ай бұрын
Kokan sindhudurga tourist place ❤.
@navnathwadje9060
@navnathwadje9060 5 ай бұрын
🤗🌿🌿
@shashikalapatil6153
@shashikalapatil6153 5 ай бұрын
डोगूर्ल्या .. मस्त ❤
@chetankulkarni4726
@chetankulkarni4726 5 ай бұрын
तुझे सगळे व्हिडिओ खूप छान असतात.
@Perkysun
@Perkysun 5 ай бұрын
Khup chaan aani sundar kokan darshan tumache video baghun asa ha offbeat kokan visit karawa vatato❤
@pareshjoglekar0507
@pareshjoglekar0507 5 ай бұрын
Mukta, ekdum amazing... khupach chan
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 5 ай бұрын
Thank you 😊
@Dr_Sneha_PATIL
@Dr_Sneha_PATIL 5 ай бұрын
आई शपथ तुला खूपच मानलं पाहिजे डियर सिस्टर तू पक्षी प्राणी झाडं झुडपे फुल येवढं अभ्यास केलाय की तो एक दिवस बघता बघता नक्कीच नक्की Amazon jungle मधे जाशील ब्लॉगिंग करायला आणि यशस्वी होईल?? कोणा कोणाला वाट की मुक्ता आणि रोहित Amazon jungle मधे गेले पाहिजे ब्लॉगिंग करायला 😊😊😊😊 All the best dear sister Mukta and Rohit la sudha miss you
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 5 ай бұрын
Thank you so much 😊😊
@vinodbelavalkar3023
@vinodbelavalkar3023 5 ай бұрын
विडिओ तर मस्तच एक विनंती आहे पक्षाची . प्राण्यांची नावे English बरोबर मराठी मध्ये सांगितले तर बरे होईल
@sushilmalik5107
@sushilmalik5107 5 ай бұрын
आमचं नशीब आहे की इथे आमचं गाव आहे हे अनुभव आम्ही गावी गेल्यावर प्रत्यक्ष हवा तेवढा वेळ अनुभवता येतो.आमची गाव आजूनही जुने पण आणि निसर्ग राखून आहेत .आमच्या गावात नदीत सात राजणखळगे आहेत पण सध्या तिकड जायला देत नाहीत कारण गोव्याचे पर्यटक खूप येत पण मुक्ता तुला नक्कीच जायला देतील तो एक सुखद अनुभव आहे अजूनही तिथे असाल तर जाऊन या शिरवल सात बाय परिसर.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 5 ай бұрын
धन्यवाद 😊🙏🏻🙏🏻
@anilchavan2913
@anilchavan2913 5 ай бұрын
असे विडीओ पाहून मनासारखं वाटत. 👌👌👌👌👌 MH 09 Kolhapurkar
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 5 ай бұрын
Thank you 😊
@ompatil5412
@ompatil5412 5 ай бұрын
Tuza khup heva vatto ki aplylapan ase baghaila bhetave😊
@amolparab4786
@amolparab4786 5 ай бұрын
Mukta as always khup chaan ❤
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 5 ай бұрын
Thank you 😊
@avadhutmaydeo8135
@avadhutmaydeo8135 5 ай бұрын
Mukta means kokan & nature keep it up.all your vlogs are fantastiçs
@sunilpatil6680
@sunilpatil6680 5 ай бұрын
Khoop sundar.keep it up
@arjitjere1559
@arjitjere1559 5 ай бұрын
Masta natural forest ani river! Konkan❤Chaan narration!Ithe hide la oriental dwarf kingfisher disto ka?
@hemantparakh646
@hemantparakh646 5 ай бұрын
God gifted valueable nature's love it's precious.
@tinaharia4358
@tinaharia4358 5 ай бұрын
Nice video, beautiful scenery 👌👌
@shamponde8734
@shamponde8734 5 ай бұрын
छान भटकंती.
@shridhargokhale9673
@shridhargokhale9673 5 ай бұрын
Beautiful nature and video of this place.
@umeshraul5481
@umeshraul5481 Ай бұрын
L U and your voice
@surajsayyad242
@surajsayyad242 5 ай бұрын
Super video
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 5 ай бұрын
Thank you 😊
@shwetambarimhatre4072
@shwetambarimhatre4072 4 ай бұрын
❤ mukta
白天使选错惹黑天使生气。#天使 #小丑女
00:31
天使夫妇
Рет қаралды 14 МЛН
❌Разве такое возможно? #story
01:00
Кэри Найс
Рет қаралды 3,4 МЛН
WHO CAN RUN FASTER?
00:23
Zhong
Рет қаралды 45 МЛН
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
好人小丑
Рет қаралды 81 МЛН
Worklife balance & Sabbatical | Swanand Kelkar on Swayam Talks
18:37
白天使选错惹黑天使生气。#天使 #小丑女
00:31
天使夫妇
Рет қаралды 14 МЛН