एका शब्दात सांगता येणे कठीण तरी ही सांगतो ,"अविश्वसनीय" असा हा तुझा व्हिडीओ.प्रंचड चांगली माहिती त्या दादांकडून ही मिळाली.गुंठेल(गुंठा) वगैरे आणि सांगली, सातारा,कोल्हापूर,सिंधुदुर्ग,रत्नागिरी बेंचमार्क उल्लेखनीय.👌👌
@MuktaNarvekar3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏼
@kishorsays16323 жыл бұрын
पावनखिंड वाला एक video आहे youtube ला ज्याला जवळपास 3 लाख views आहेत. त्यात एक व्यक्ती तळमळीने ती शौर्याची गाथा सांगत होता. हा guide तोच video वाला आहे असं वाटतंय 😍❤️.
@Maharashtradesh2 жыл бұрын
हो मीच आहे तो
@pravintawade84133 жыл бұрын
खुप सुंदर👌👌...प्रमोद माळी सरांनी खुप छान माहिती सांगितली.. माझे खुप जवळचे मित्र आहेत ते......
@kumaroke2 жыл бұрын
मुक्ता सुंदर झालाय वीडिओ. आणि गाईड ही चांगलाच माहितगार होता. धन्यवाद
@vidyagawade33472 жыл бұрын
मुक्ता राहुल तुम्ही फक्त निसर्ग दाखवत नाही पण निसर्गाशी एकरूप झालेल्या जागरूक नागरिकां ची ओळख करून देत आहात🙏🙏👍👍
@manishlotankar1593 Жыл бұрын
काय बोलावे... निशब्ब्द होऊन गेलो इतकी छान माहिती दादाने दिली.सुंदर चित्रीकरण आणी ufcourse मुक्ताचे बोलणे .अप्रतिम ज्या किटकाची आम्ही इतके वर्ष माहिती काढू इच्छित होतो ती आज मिळाली,त्या नंतर सुतारपक्षी आणी त्याच मेंदू छान फारच छान व्वा जंगल सफारी आणी त्याची काळजी🎉🎉🎉
@mandarvelankar643 жыл бұрын
ताई फारच सुंदर होता आजचा episode. आंबा येथील जंगल Trek पाहताना खुप मजा आली, बरोबर असलेल्या प्रमोद दादांनी खुप छान माहिती दिली. सिकोडा, सुतार पक्षी यांच्याविषयी खुप नवीन माहिती मिळाली. बावट्याची काठी झेंडा बुरूज हा सुंदर पाॅंईंट विषयी खूप माहिती मिळाली. आजचा भाग खुप आवडला. असेच सुंदर भाग पाहायला मिळतील ही खात्री आहे. मनापासून धन्यवाद 🙏
@जराहटके-ष3ण2 жыл бұрын
आंब्यामध्ये आणि एक सडा आणि. त्यावरून मारलेश्वर साईट आणि आंबा घाटाचे नयनरम्य दृश्य दिसते
@mandarekal66533 жыл бұрын
भारीच
@azizpatel60903 жыл бұрын
Bohut he umda Aziz bhai
@anujadeshmukh90302 жыл бұрын
Khupach Chan 😍😍 Mukta tai
@deepaksarode37642 жыл бұрын
दादांन कडुन सुंदर माहिती मिळताच जंगल सफारी ची .. उघड्या डोळ्यांनी व कानांनी जगल कस बघायचं याचा उत्तम टिप्स दिल्या बद्दल मनापासून धन्यवाद 🙏🙏👍 ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 गुंठेल यांचा बाबत सविस्तर माहिती दिली 🙏 नवीन ज्ञान मिळाले 🚩
@meghajadhav12042 жыл бұрын
🙏मुक्ता खूप छान माहीती मिळाली
@sachinkhambe19243 жыл бұрын
खुपच छान माळी सराचं निसर्गाची अप्रतिम माहीती
@swatikamalakar3162 Жыл бұрын
अप्रतीम, अभ्यासपूर्ण, उत्कंठावर्धक व्हिडिओ झाला आहे!!!
@LokshahirachiSahityaCharcha3 жыл бұрын
मुक्ता ताई, खुपच सुंदर व्हिडीओ झाला. खुप उपयुक्त माहिती दिली आहे. खरंच धन्यवाद..
@MuktaNarvekar3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
@vivekmali23493 жыл бұрын
प्रमोद साहेब विषय हार्ड..! 🙌🙌👏
@makbodas21353 жыл бұрын
सुंदर माहिती दिली. कायम स्मरणात राहील असा ब्लॉग आहे. धन्यवाद
@sunilnaikade7884 Жыл бұрын
मी तुमच्या आजपर्यंत पाहिलेल्या वीडीयो मधील सर्वात सुंदर हा आहे.
@deepakkute69713 жыл бұрын
काय बोलू शब्द नाहीत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sureshmasurekar82123 жыл бұрын
हा video बघुन फारच छान व informative आहे.
@MuktaNarvekar3 жыл бұрын
धन्यवाद
@rupeshaeer74662 жыл бұрын
Khup Chan Marathi boltes
@जयमहाराष्ट्र-ध1ठ3 жыл бұрын
प्रमोद दादाने खूप छान माहिती सांगितली.
@nirwangaikwad2863 жыл бұрын
खुपच छान माहिती मिळाली मुक्ता. प्रमोद दादांनी दिलेली माहिती खुपच छान वाटली. प्राणी किडे पक्षी आणि ऐतिहासिक भाग. खूपच परिपूर्ण ब्लॉग होता. We proud off Maharashtra and our beautiful district Kolhapur. 🙏🙏🙏
@MuktaNarvekar3 жыл бұрын
धन्यवाद
@adityanageshkar53903 жыл бұрын
अतिशय सुंदर ब्लॉग होता मुक्ता खूप छानआणि उपयुक्त माहिती मिळाली
@varshashaileshb3 жыл бұрын
खूपच मस्त आणि नयनरम्य असा आजचा व्हिडिओ होता . छान माहिती दिली . आणि गुंठा याचा अर्थ नव्याने कळला . असेच मस्त व्हिडिओ घालत रहा .खूप खूप शुभेच्छा 👍👍👍👍👍
@pratimapatil55352 жыл бұрын
खूपच छान दीदी तुज्यामुळे आम्हाला हे बगता आला काही गोष्टी माहित नव्हत्या त्या समजलंय.. Tq
@Kunalsutar_439 Жыл бұрын
बघता बघता कधी तुमच्यातला एक भाग झाले समजलेच नाही हं! खुप धन्यवाद! 💐
@umohod3 жыл бұрын
Great ! खूप छान व्हिडिओ. प्रमोद ने खूप मस्त माहिती सांगितली.
@vaishalikadam79462 жыл бұрын
मुक्तता आम्हा मोठया वयाच्या लोकांना सहज पाहता येतील व तिथे राहण्याची निसर्ग ठिकाणची एकत्र माहीती ची यादी दिली तर बरं होईल
@MuktaNarvekar2 жыл бұрын
नमस्कार मी यावर सविस्तर ब्लॉग लिहिते. म्हणजे सोप्पं होईल 😊
@rajanshigavean70743 жыл бұрын
Kup chan aahe ha video kup mahit betali tai tula kup subecha....
@makarandsadavarte95233 жыл бұрын
नेहमी प्रमाणे खुप सुंदर आणि छान
@MuktaNarvekar3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏼
@projectsdiy53713 жыл бұрын
Mukta and Aziz thank you for wonderful introduction of Amba and whispering wood resort. Special thanks to Aziz for taking care of my resort with utmost care. Being far away in US I can rely on Aziz. Best wishes to both of you. Kind regards Saranga Bhise
@whisperingwoodsresortamba53563 жыл бұрын
Thank you so much tai ☺️
@MuktaNarvekar3 жыл бұрын
Thank you so much ❤️❤️
@TheShy0073 жыл бұрын
This video never felt like 27 mins long thanks to that guide as well he explained things so well got to know some interesting things.
@MuktaNarvekar3 жыл бұрын
Thank you so much 😊🙏🏼🙏🏼
@duttarampujari19633 жыл бұрын
Khup chaan. Pan kase jayche tya thikani.
@shubh_kadam__3 жыл бұрын
Khupach masta video taai ... pramod dada ne pe khup msta mahiti sangitili navin gosti samjlya ❤✔👌
@mak9403 жыл бұрын
खुपच छान , उत्तम तुझ्या चॅनेल चा विडीओ पाहताना असं वाटतचं नाही युट्युब विडीओ पहात आहोत ,एखादा माहितीपट बघत असल्याचा फिल येतो👍😍
@bhaktimhatre68102 жыл бұрын
Khupch sundar mahiti ani navin shikanyachsarkh ahe ani sagle videos Khupch chaan
@sureshmasurekar82123 жыл бұрын
ह्या video द्वारे छान माहिती मिळाली
@MuktaNarvekar3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏼
@pranaygolam1503 жыл бұрын
Fantastic. Video. 👍 आवडला ... 🙏
@MuktaNarvekar3 жыл бұрын
Thank you 😊😊
@yogeshnidgunde74533 жыл бұрын
खूप छान आहे परिसर आहे या व्हिडीओ मधून खूप छान आणि महत्वाची माहिती भेटली खूप छान व्हिडीओ होता परत एकदा धन्यवाद असचे छान आणि माहिती चे व्हिडीओ बनवत रहा
@umeshnarvekar28703 жыл бұрын
Keep it up 👍आवडला ofcoarse
@chaudharimangesh3673 жыл бұрын
Pramod Dada ne guide khup chann dili
@MuktaNarvekar3 жыл бұрын
हो😃
@kishorbirajdar3552 жыл бұрын
वाह, जबरदस्त
@sachinmahamuni43732 жыл бұрын
गाईड ची माहिती ही खूपच छान
@ketangodbole59732 жыл бұрын
लय भारी कडकडीत
@adityarane43313 жыл бұрын
Khup mahitipurna video hota dada ne pranya chi ani kide ani gunthel chi khup chaan mahiti dili
@MuktaNarvekar3 жыл бұрын
धन्यवाद
@prakashkumbhar6943 жыл бұрын
छान, मस्तच, सुंदर माहीती पुर्ण व्हिडिओ. चित्रीकरण छान. नमस्कार मुक्ता ताई नमस्कार सर्वानाच.
@MuktaNarvekar3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏼
@nayanchavan25683 жыл бұрын
je guide aahe kiti mast mahiti dili tyanni
@MuktaNarvekar3 жыл бұрын
होय😊😊
@satyendeshpande59432 жыл бұрын
Such an informative vedio... Thank you
@atharvadhuri98862 жыл бұрын
खूप सुंदर ठिकाण 👌
@vaishalibhosale16713 жыл бұрын
Khuuup sunder vedio hota... khaskarun tya ratkidyachi ani woopaker chi mahiti khup awadali.. asech vedio gheun yet raha..🤗
@vyankateshdeshpande41283 жыл бұрын
खुप सुंदर ट्रेक होता...
@MuktaNarvekar3 жыл бұрын
हो😊😊
@Nishant_Jahagirdar3 жыл бұрын
😍khupach apratim ahe video tai 👍👌👌
@sutaravadhut3 жыл бұрын
अतिसुंदर 👌👌👌👌👌
@chetanpatil69203 жыл бұрын
खूपच छान, काय जबरदस्त एकत्रीकरण घडवून आणलय. सर्वांचे अगदी मनापासून आभार 👍👍
@farhaanattar23353 жыл бұрын
Guide have excellent knowledge, beautiful pick up of spots ,evergreen western ghats.
@nandeshmohite98833 жыл бұрын
अतिशय सुंदर ताई . आपण ज्या ठिकाणी जाऊ शकत नाही. तरी पण आपल्या चित्रीकरणामुळे आम्हाला आनंद मिळतो. तसेच नवीन माहिती दिली तुम्ही धन्यवाद ताई 😍🙏
@sp280519733 жыл бұрын
👍 khup chaan mahiti
@DnyaneshwarAswale3 жыл бұрын
Mali sir 1 number gide aahet khup sunder mahiti dili
@MuktaNarvekar3 жыл бұрын
हो😊😊
@shamlimbore940610 ай бұрын
Apratim. Khoop. Sundar 💞
@Humanist212 жыл бұрын
Hi Mukta....एपिसोड खूप छान आहे. विशेष म्हणजे प्रमोद माळी यांनी दिलेली माहिती खूप आवडली. बर्याच नवीन गोष्टी समजल्या. असेच video करत राहा. शुभेच्छा आणि धन्यवाद.
@shirishbelsare21213 жыл бұрын
मुक्ता,खुप खुप छान व्हिडीओ, विशेष म्हणजे दादानं सांगितलेली जोंदुर्ल्याची माहिती, सुतार पक्ष्याची माहिती,ही इतकी छान होती की (हा पक्षी झाडाला भोक गोलच कसं पाडतो) नक्की च प्रत्येकाला निसर्गावर, पक्षी प्राणी यांच्यावर माया करावीशी वाटेल. खुप छान
@poojajadhav49902 жыл бұрын
खूप छान, माहिती खूप आवडली,धन्यवाद 🙏🙏
@abhikoladkar89833 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली......परिपूर्ण....
@MuktaNarvekar3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏼
@bipinchandramule1093 Жыл бұрын
Atishay sundar mahiti v parisar
@ishwarmagar25243 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे👌👍
@dishanaik53313 жыл бұрын
Khupach sundar
@MuktaNarvekar3 жыл бұрын
धन्यवाद
@tejaskeer52383 жыл бұрын
Khup Chan mahiti milali
@MuktaNarvekar3 жыл бұрын
😊😊
@bantiyadav56822 жыл бұрын
प्रमोद दादा छान माहिती दिली. 👍
@shrikantdavande97283 жыл бұрын
Khupach chan video
@sandipsutar81523 жыл бұрын
खुपच छान मस्तच आहे. आणि प्रमोद दादा नीं अतिशय उत्तम माहिती दिली आहे
@MuktaNarvekar3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏼 खूप भारी माहिती देतात ते
@Ajay-Vijay93933 жыл бұрын
खूपच छान व्हिडीओ👌👌
@prathmeshgandhi77543 жыл бұрын
खूप सुंदर माहिती मिळाली
@suhaslande13693 жыл бұрын
अतिशय मस्त आंब्यातील एक वेगळे ठिकाण बघायला मिळाले आभारी आहे मुक्ता असंच चालू राहू दे
@MuktaNarvekar3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏼
@Pravasi974 ай бұрын
खूप खूप छान....🎉🎉🎉
@harishchandrarane88962 жыл бұрын
खूपच सुंदर माहिती!
@onkarthorat16303 жыл бұрын
नवी माहिती .. मस्त व्हिडिओ ...
@MuktaNarvekar3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
@sushilalokhande84363 жыл бұрын
खुप सुंदर आहे
@MuktaNarvekar3 жыл бұрын
हो😊
@k.s.v.7823 жыл бұрын
खुपचं सुंदर मुक्ता ,तू खूपच छान माहिती देते .आम्ही नक्की जाऊ.
@MuktaNarvekar3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏼 नक्की जावा आणि रसरशीत अनुभव घ्या😊😊
@sandeepmundhe55293 жыл бұрын
अप्रतिम,,
@prashantmodak94223 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ बनवला
@balasahebmoze48723 жыл бұрын
निसर्ग अभ्यासा, निसर्गावर प्रेम करा, निसर्गाजवळ राहा, ते आपणाला कधीही अपयशी करणार नाही छान व्हिडिओ केला अपलोड केला आहे 📸
@MuktaNarvekar3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏼
@मनोजसावंत-ह7ज3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली होती
@pratikbavdekar71623 жыл бұрын
Same pinch... Bhendi majhihi favourite. Baaki, Aziz भारीच आहे.
@ujwalakulkarni15023 жыл бұрын
खूप सुंदर vdo
@aakankshathombre45925 ай бұрын
Virdabhachi chhan mahiti sangitli dada.. Karan mi vidarbhachich.. Mast watl eikun.. Ani jungle tr khup suundar dakhvlay
@sushantmisal83013 жыл бұрын
खुप सुंदर माहिती...
@DarshanK132 жыл бұрын
खुप छान माहिती दिली ताई माझ गांव असून सुद्धा मला एवढी माहिती नाही. धन्यवाद .😊🙏
@prakashdeshpande25683 жыл бұрын
Apratim..
@MuktaNarvekar3 жыл бұрын
धन्यवाद
@nitiningale79863 жыл бұрын
मी सिव्हिल इंजिनिअर असल्याने दादाने गुंठा या शेत जमीन मोजणी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या परिणामांची मला माहित नसलेली माहिती मिळाली. मुक्ता त्या बद्दल तुझे आभार. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील रावतळी गावा चे हद्दीत डोंगरात मी अॅगरोटुरिझमची डेव्हलपमेंट करतो आहे.पुढचे वर्षी तुम्हा दोघांना आमंत्रित करणार आहे.१५ जुनं ते डिसेंबर अखेरपर्यंत सुंदर वातावरण असते.
@MuktaNarvekar3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏼 नक्कीच येऊ😊😊
@bharatjangam49283 жыл бұрын
Apratim mahiti 🙏
@mr.a.p.kshirsagar99163 жыл бұрын
Khuch chaan maahiti deta tumhi... Dhaasu video
@MuktaNarvekar3 жыл бұрын
Thank you 😊😊
@sanketpadval7997 Жыл бұрын
Awesome Trekking Video
@sarveshpatkar51613 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण भाग.....👌👌
@dadasahebmurhe91433 жыл бұрын
vlog chhan hota
@asgzgov2 жыл бұрын
Brilliant informative video.
@manojkambli1444 Жыл бұрын
Nice information covered, appreciate it
@sanjaydeshmukh20622 жыл бұрын
Good Information by Mr. Mali
@ganeshvedak52153 жыл бұрын
Khup sunder trek n udbodhak mahiti.Thnks.
@MuktaNarvekar3 жыл бұрын
धन्यवाद
@vinodbelavalkar30233 жыл бұрын
आम्ही कोकणातील असून सुध्या तुमच्या कडून खूप छान माहिती मिळाली धंण्यवाद गुठ्याचा इतिहास मस्तच