खूपच मस्त... खूप दिवसानंतर काहीतरी चांगली माहिती मिळाली... तुझी बोलण्याची शैली,नेहमीप्रमाणे, अप्रतिम.....
@MuktaNarvekar4 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@prachiatre38924 жыл бұрын
Being in the moment..सुंदर! The way you speak is super awesome. तू उत्तम वक्ती आहेस. Love this vlog.
@MuktaNarvekar4 жыл бұрын
व्हिडीओ उशिराने अपलोड केला त्याबद्दल SORRY!!!! मी हे पुस्तक ऐकत होते आणि ऐकताना काही मुद्दे इतके आवडले की त्यावरच पुढचा व्हिडीओ करावा असं वाटलं..या प्रोसेसला वेळ लागणार होताच..कारण स्वतः समजून घेऊन ते तुमच्यापर्यंत नीट पोहोचवायचे होते.. तुम्हाला या व्हिडिओमधला कोणता मुद्दा आवडला हे मला कळवा..😊😊 या पुस्तकाचा मराठी अनुवादही आहे त्याची लिंकसुद्धा मी description box मध्ये दिलीये.😊
@YesMaharaja4 жыл бұрын
तेच म्हणत होतो विडिओ का नाही येत आहे अजून.... लवकर लवकर येऊदेत विडिओ.... तुम्ही कोकणात असता ना तर काय भारीच विडिओ झाले असते, आताही मस्तच आहेत म्हणा... खूप छान करताय विडिओ...👌❤️
@rahulpatil-nc6wr4 жыл бұрын
Vlog late ala pan ikigia badal khup mast sangitala 😊😊😊
@nileshwaghamare35804 жыл бұрын
Thanks
@MuktaNarvekar4 жыл бұрын
समजून घेतल्याबद्दल आभारी आहे..इथून पुढे लवकर करेन व्हिडीओ..😊🙏🏻 कोकण सुंदर आहेच..
@MuktaNarvekar4 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@spdpspdp93894 жыл бұрын
खूप छान। एक वेगळा विषय ऐकला। आपण आपल्या routine च्या बाहेरील विचार कधीच करत नाही, पन तो केला पाहिजे।
@dipaknavatre23094 жыл бұрын
Mukta तुमचा video बघताना एक वेगळाच feel येतो जसं की पूर्णपणे वेगळ्या विश्वात एकांतात आहे की जिथं फक्त तुमचा सुंदर असा आवाज ऐकू येतो आणि असं वाटतं की आपल्या अतिशय जवळचा व्यक्ती आपल्यासोबत बोलत आहे आयुष्यातील सर्व ताण तणाव विसरून जातो आणि शांत झोप लागते.😊😊
@MuktaNarvekar4 жыл бұрын
धन्यवाद🙏🏻😊😊
@jaiho.87724 жыл бұрын
बुध्दांचे विचार प्रत्येक माणसाला समाधानी बनवतात...🙏
@ashwatikakade79382 жыл бұрын
Hi Mukta... तुझा व्हिडिओ बघून मला सुद्धा इकिगाई पुस्तक वाचायची प्रेरणा मिळाली आणि मी ते संपूर्ण वाचलं. खूप खूप धन्यवाद तुला. तुझ्यामुळे एक चांगल पुस्तक माझ्या संग्रही आहे.
@prashantbane49682 жыл бұрын
हा video एक milestone video आहे तुमच्या channel वरचा.. खूप सुंदर माहिती खूप सुंदर शब्दांसोबत... खूप छान presentation.. with nice background music🤗👌
@anamikwankhede4 жыл бұрын
खूप बरं वाटलं व्हिडीओ बघून...5,4,3,2,1 technique नक्की वापरून बघू... कमाल आहे कुठे जपान जगाला निरोगी आयुष्याचे धडे देतोय आणि कुठे चीन मरायचं औषध...👍👍👍
@shrimangeshchavan5083 жыл бұрын
khup chchan . 🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
@cookwithgrandma1233 күн бұрын
मुक्ता खूप छान सोप करून sangitlas आणि गोड आवाजात. Love you ❤दीदी maushi.
@namratarane5504 жыл бұрын
Mukta.... Tu navaa pramane mukta aahes... Tuze vichar, Tuzi boli, tuze savskaar, Tuze vaagne, tuzaatla aaple pana, Tuzi pratek gosti kade bagnyacha drushtikon faar cha vaakhadnya joga aahe... Faar sunder..Ani Ek gosht saangu Mi jaapaniz vyaktina khup javalun olakhate.. Roj cha mhatle tari chaalel..manane n vichar ne khupcha samanjas, aaple pana vaatavese asha vyakti astaat...dusryala Kadihi n dukhavnare ase tyanche vyaktimahttav aste... Mast vaat Tuza video pahun... Parat parat upyogi padel Ha video mazasaathi... Kharacha khup Thanku h...
@MuktaNarvekar4 жыл бұрын
Thank you ❤️❤️ मला जपानी संस्कृती जवळून बघायची आहे..तुम्ही लकी आहात खूप😊
@pujakulkarni46174 жыл бұрын
खूप छान माहिती. माझी न ऊ वर्षाची मुलगी तुझे सर्व व्हिडीओ आवडीने बघते.तिला तू आणि तुझा आवाज खूप आवडतो.
@MuktaNarvekar4 жыл бұрын
तुमच्या मुलीला खूप खूप प्रेम.. आणि Thank you गंssss❤️❤️❤️
@Shrigangamalge4 жыл бұрын
धन्यवाद मुक्तता जी. तुम्ही थोडक्याच शब्दात सुखी, आनंदी जीवनाचा मार्ग सांगितला आहे.वर्तमानात कसे राहायचे ही ट्रिक खुप आवडली. सकारात्मक विचार आयुष्य सुंदर करतात , ज्यांच्या सोबतीला सुंदर विचार असतात ते एकटे कधीच नसतो. धन्यवाद 🌺🙏🌺 खुपच सुंदर
@मीनलमैत्रीचनिखळहास्य3 жыл бұрын
तू खूप खूप सकारात्मक आहेस... तुला बघणं आणि ऐकणं एक ट्रीट आहे....गोड आहेस
@MuktaNarvekar3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@mohanmane27804 жыл бұрын
मुक्ता ताई.... खूप छान... आपल्या आरोग्यासाठी लाभदायक अनेक गोष्टी या आपल्या आजूबजूला असतात.. त्या ओळखून जगणं दीर्घायुष्यात कस बदलता येईल हे आपल्या निरागस आवाजात ऐकायला मिळालं.. खूप मस्त.. आरोग्याची काळजी आणि ती आपल्या सुरेख मांडणीतून.... दुग्धशर्करा योगच हा..!
@MuktaNarvekar4 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻🙏🏻
@mohanmane27804 жыл бұрын
टीक्केवाडी तेवढी नक्की विझिट करा मुक्ता ताई....
@pustakachyamanaat83204 жыл бұрын
खूपच छान ताई... सांगायची पद्धत सुद्धा❤️👌
@vanashreethanage4 жыл бұрын
तुझी जबाबदारी वाढली आहे.. सर्वांच्या अपेक्षा ही वाढल्या आहेत.. खूप motivated video आहे..
@rupalipatil95952 жыл бұрын
खुप खुप सुंदर,एकिगाई पुस्तक खूप छान आहे,मुक्ता 👍👍
@madhurigharpure6454 жыл бұрын
किती गोड मुलगी आहेस तू. एक खूप भावले ते असे की काहीही स्टाईल न मारता, अकाली प्रौढत्व वाटेल असे उपदेशामृत सुध्दा पाजले नाहीस. तर साध्या सोप्या शब्दात,जशी आहेस तशीच ,मनातले बोलत होतीस. पण तरीही जाणवत होता तुझा व्यासंग, आणि समज. शाब्बास 👏🏻👏🏻👏🏻
@MuktaNarvekar4 жыл бұрын
अय्यो😄😄 व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद😊🙏🏻🙏🏻
@amolchavan96614 жыл бұрын
तुझी बोलण्याची style मला खूप आवडली
@prabhakarmunj09914 жыл бұрын
मुक्ता मॕडम आज तुमच्यामुळे आयुष्यात काहीतरी ध्येय असावं हे पहिल्यांदा समजलं...
@geetahalake94504 жыл бұрын
Being in the moment..सुंदर! आवडीच्या गोष्टी करता करता त्यात हरवून जाणं !अगदी जगाचा विसर पडणं यालाच ध्यान म्हणावे का?
@sutaravadhut4 жыл бұрын
विशेष दर्जाचा असा आजचा व्हिडिओ मुक्ता🙏💐👌
@santoshdabade7124 жыл бұрын
खूपच छान मुक्ता
@jiveshmhatre16462 жыл бұрын
keep it up i liked thiis video
@dayanandsuryawanshi66774 жыл бұрын
खूपच छान मुक्ता, एखादी संकल्पना समजावून सांगण्याची खास अशी शैली आहे तुझ्याकडे, तुझे असेच नवीन विषयावरील व्हिडिओ आमच्यापर्यंत यावे हीच इच्छा.
@pradipbhalsingh6324 жыл бұрын
समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.
@mrudulanarkhede8774 жыл бұрын
ऐकत रहावस वाटत तुमच बोलण . आवडल मला थोडक्यात पण उपयुक्त माहिती
@MuktaNarvekar4 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻🙏🏻
@rampatil32163 жыл бұрын
खूप छान छोटया छोटया उदाहरणातून समजावलंस इकीगाई!
@snehapotnis54004 жыл бұрын
प्रिय मुक्ता , ' इकिगाई ' पुस्तक मनापासून आवडलं ...यापूर्वी नर्मदे हर ( भारती ठाकूर) , एक होता कार्व्हर ( वीणा गवाणकर ) , समिधा ( साधनाताई आमटे ) यासारख्या पुस्तकांची भुरळ पडली होती , त्यामध्ये आता ' इकिगाई ' ने अमूल्य भर घातली आहे .सतत कार्यरत रहाणं , वर्तमानात आनंदानं जगणं , निसर्गाशी एकरुपता , चांगला मित्रपरिवार हे आपला जगण्याचा जेव्हा एक भाग होतील तेव्हा नक्कीच जीवन आनंददायी असेल. जपानी लोकांची साधी निसर्गपूरक रहाणी , प्रेमभाव , आनंदी जीवन जगण्याची कला मला फार आवडली . हे पुस्तक वाचताना मलाही माझे इकिगाई मिळत गेले आणि अजूनही मिळतील असा विश्वास आहे. उत्तम वाचन , जमेल तसं लेखन , दुसर्यांना नेहमी मदत करणे हा माझा इकिगाई असल्याचे मला जाणवले....स्वस्थ आणि सुखी जीवनाचा कानमंत्र देणाऱ्या पुस्तकाची तू ओळख करुन दिलीस त्याबद्दल खूप धन्यवाद ...आणि हो ...वेगळ्या वाटेवरुन यशस्वीपणे पुढे जाणार्या तुझ्यासारख्या मैत्रीणी मिळवणं हा समृद्ध इकिगाई मला सापडलाय एवढं नक्की !!
@sushilkulkarni17524 жыл бұрын
मुक्ता, तुझा हा पहिलाच video पाहिला. नावीन्यपूर्ण माहिती आणि अप्रतिम सादरीकरण... इकिगाई खूप छान समजावलंस. धन्यवाद..
@MuktaNarvekar4 жыл бұрын
धन्यवाद🙏🏻🙏🏻
@tmd49234 жыл бұрын
तुमच्या बोलण्याची पद्धत आणी आवाज खुपच गोड आहे......सारखा सारखा ऐकववा वाटतो...
तुझ्या बोलण्याची पद्धत, समजावून सांगण्याची शैली, सोप्या पण नेमक्या शब्दात आपले बोलणे पोहोचवण्याची कला फारच छान वाटली. आणि हा विषय इकिगायी पण खूपच सुंदर होता. अशीच प्रेरणादायी व छान माहिती देत रहा 😊😊
@MuktaNarvekar4 жыл бұрын
हो नक्की😊🙏🏻 प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद🙏🏻🙏🏻
@sagaredake76594 жыл бұрын
Mukta he tu Marathi madhe khup chan Aani manapasun Sangtilas thank you dr good blessings you . Keep it up
@sonalideshpande6907 Жыл бұрын
अप्रतिम मुक्ता. ,🙏
@amitkadam57054 жыл бұрын
मुक्ता खूपच छान माहिती दिली आणि व्यवस्थित मुदेसुद्दा समजावून सांगतेस तू थोडक्यात थँक्यु
@MuktaNarvekar4 жыл бұрын
धन्यवाद🙏🏻🙏🏻
@sachinkhambe30544 жыл бұрын
नमस्कार इकीगाई बददल अगोदर पण एक हिंदीमध्ये व्हिडीओ ऐकला होता पण तुमचा मातृभाषेतला व्हिडीओ मनाला स्पर्श करुन गेला. कारण आपल्या भाषेतुन शिकलेली गोष्ट लवकार समजते. खुपच छान माहीती दिल्याबददल thx
@sameergosavi284 жыл бұрын
I have seen many videos on ikigai but no one as precise and simple as this one. Would like to see more videos like this one. You are truly inspiration for the youth. Stay blessed...Liked videography too❤️...
@MuktaNarvekar4 жыл бұрын
Thank you 😊😊
@cmsathe6664 жыл бұрын
अतिशय सुंदर, महत्वाची उपयोगी व्हिडीओ क्लिप 👍👌👏
@aparnapandit54994 жыл бұрын
"Being in the moment " idea mast aahe ... Tu khup chaan mahiti dilis ...
@MuktaNarvekar4 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@KaranPatilSadolikar4 жыл бұрын
मुक्ता, कमाल आहेस तू......मला सगळ्यात जास्त आवडलेला व्हिडिओ. 👌👌👌👌👌
@MuktaNarvekar4 жыл бұрын
Thaankk youu🌸🌸🌸
@chaitanyaramdasi2012 жыл бұрын
Best topic Best explanation with examples
@pravinpadaval6314 жыл бұрын
सुंदर आणि समृद्ध विचार
@shaileshjadhav84544 жыл бұрын
Tujha awaj khup god ahe yar... Lockdown, job stress sagla kami hota awaj aikun.. thanks for making cute videos..
@MuktaNarvekar4 жыл бұрын
Thank you 😊
@shaileshjadhav84544 жыл бұрын
@@MuktaNarvekar thanks for reply 😊
@सुयशराजेभोसले4 жыл бұрын
काल मी आणि माझ्या आईने माझं अंगण व तुमचे मासे पकडण्याचे प्रयत्न हा तुझा व्हिडीओ मिळून पाहिला,आईला व मला तो खूप आवडला..आणि आज हा व्हिडीओ पण पाहिला..खूप छान आहे..👌👌माझं सध्याचं तरी इकीगाई हे ट्रेकिंग करणे,मस्तपैकी अभ्यास करणे व वेगवेगळ्या कथा व कविता लिहीणे हेच आहे..😍😉
@MuktaNarvekar4 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद😊😊 आणि आईंनासुद्धा धन्यवाद आणि खूप प्रेम..🙏🏻🙏🏻
@nitinmahanwar81294 жыл бұрын
मी हे पुस्तक वाचावे की नाही यासाठी सहजच युट्युब वर रीविव्ह पहावा म्हटलं तर आपला व्हिडोओ आला ज्या पद्धतीने आपण विश्लेषण केलयं मी लगेच पुस्तक मागवलं ! छान व्हिडिओ👍😊
@GAVATHIPORAGA4 жыл бұрын
एकदम झक्कास
@paragchawathe89344 жыл бұрын
वा खूप अभ्यास आहे तुमचा वलोग बघून खूप शांत वाटलं 🌻🌼🏵️
@MuktaNarvekar4 жыл бұрын
😊😊😊
@akshayborkar37934 жыл бұрын
✨खूप छान राहते तुमचे व्हिडिओ..👍 आणि दीर्घ आयुष्य कविता छान वाटली ..🌼👍
@mankarkomal88464 жыл бұрын
Thanks mukta its very useful information...kvi grace chi kvita aikv na tujha awajat . Ti geli tevha paus padt hota
@mukundfulvare8134 жыл бұрын
खूप छान मुक्ता छान वाटला व्होडिओ पाहुण नविन काहीतरी वाचायला आणि शिकायला मिळाले. ऐवढ नक्की..इकिगाई..(lkigai) नक्की वाचेन.
@MuktaNarvekar4 жыл бұрын
धन्यवाद🙏🏻🙏🏻 नक्की वाचा.आणि कळवा कसं वाटलं वाचून😊
@harishchndraghane78774 жыл бұрын
ताई आपले विचार खूप चांगले आहेत
@snehapotnis54004 жыл бұрын
मस्त ...नाविन्य आणि सकारात्मक विचार असणारा vdo ..जपानी संस्कृतीची छान ओळख झाली...मराठी पुस्तक मिळते का यासाठी नक्की प्रयत्न करीन...खूप धन्यवाद .
@vinaybagwe35644 жыл бұрын
Khup chan explain kelas ikigai 🙏
@MuktaNarvekar4 жыл бұрын
Thank you
@kishorsays16324 жыл бұрын
सहजसुंदर ❤️🦋
@dattapatil41974 жыл бұрын
Tumacha all video pahun jivanamadhe ek ras ek utsah nirman hoto I feel very happy thanks Life is here and now experience it
@MuktaNarvekar4 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@vighneshtravels4 жыл бұрын
क्या बात है. थँक्स
@shilparokade78044 жыл бұрын
Kiti chan ahe he...tumhi khup chan explain kelt..thanku🙂
@MuktaNarvekar4 жыл бұрын
Thank you 😊🙏🏻
@poojagopale42884 жыл бұрын
आपण करत असलेल्या कामावर आपलं प्रेम असलं की कधीच त्या कामाचा उबग येत नाही ..
@rohansukre33784 жыл бұрын
Agdi Aathvanicya hindolyavr ha karyakram asto radio var tsa tuza aawaj aahe,khup shant aani sthabdh basave asa sundar, sagle vlog sundar aahet.Pudhil vatchalis subhecha.
@ananyanaik64274 жыл бұрын
Video khuppp aavdla....thanks tu ha aamhcha parent pohchvlas🤗🤗😇
@darshanusrathod44214 жыл бұрын
Taai... khupch chhan mahiti deeli.....
@vikasmalkar66753 жыл бұрын
The content on your channel is unique. Kindly preserve your uniqueness. You speak from heart👍 Can u plz tell name of plant in background ? Is it moneyplant or something else ? खूप छान होता व्हिडिओ दुसऱ्यांदा ऐकतोय. असे पुस्तकांवर केलेले summary व्हिडिओ नक्की बनवा.
@vinaykhare25374 жыл бұрын
Philosophy 🌹😁 एक तार लागली पाहिजे...आपल्याकडे कला ही hobby आहे. मोकळ्या वेळेला करण्याची गोष्ट.. 🤣 जगण्याची कला लांब राहती कुठं तरी....मी रोज back to square one जाण्याचा प्रयत्न करतो..तुझा स्वभाव थोडा का होईना कळायला मदत झाली या मुळे.. Stay blessed.. 🌹🌹🍫
@sumitpatil67704 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत आपण त्याबद्दल तुमचे मन:पूर्वक आभार 👌👌👍👍🙂 Those Words have lot of meaning. Given Information is very good for our life. Your presentation was also very well.👍👍
@MuktaNarvekar4 жыл бұрын
Thank you 😊😊
@t.p.athale567410 ай бұрын
Excellent video and great job explaining. Best wishes for the future. Please share more such videos.👍😊
@sandipmane85804 жыл бұрын
खुप छान व्हिडिओ
@prachi_efutureinside4 жыл бұрын
खुप छान माहिती ....stay connected👍👍
@balaa45714 жыл бұрын
खूपच मस्त मला ते खूप आवडला ,,आताच क्षण जगणं...हा तो पहिला पाऊस पडला की मातीचा एक मस्त सुगंध असतो👌 👍🏼 ,,,तो फणस अजून कच्चा दिसत आहे मग त्याचा वास😜 असो मस्तच वाटलं मला तुमचा हा ही व्हिडिओ पाहून👌👍🏼👍🏼👍🏼
Mi sagle max video pahile khup khup must Aahe 😎👑👑👑🙏🙏🙏⚓
@vijaymalauthale74684 жыл бұрын
Khup chhan explanation...
@MuktaNarvekar4 жыл бұрын
Thank you 😊😊
@bhartijadhav69364 жыл бұрын
Tuzya awazat ek godva aahe eiktach rahavas vatat tuhi ekhad pustak vach na storytale vr🙂👌👌 love you dear
@maheshb49374 жыл бұрын
We like simplicity, भाषा एकदम जवळची वाटली, लोकडाऊन मध्ये फॅमिली सोबत घरी सर्व मिळून तुझे व्हिडीओ बघायला सुरवात केलेय, घरी राहून निसर्ग बघता येतो😅. कॅमेरा आणि व्हिडीओ च काम खूप सुंदर आहे.खूप खूप शुभेच्छा
@MuktaNarvekar4 жыл бұрын
Thank you😊🌸🌸 सहकुटुंब बघत आहात, हे ऐकून आनंद झाला🙏🏻🙏🏻
@kunalmhatre12074 жыл бұрын
दोन प्रकारे आयुष्य जगता येत एक म्हणजे सुखी दुसरा म्हणजे समाधानी मग सुखी तर या जगात अंबानी टाटा पण नाहीत मग समाधानी हाच पर्याय योग्य राहतो
@sidharthnarvekar15724 жыл бұрын
Va Narvekar madam expertise zalat tumhi, Sundar
@devendrakarlekar323 жыл бұрын
nice information...mukta ji.....unique topic....do more like this.....
@tirtheshshinde15724 жыл бұрын
Madam khup chan mahit dilit aapan
@IndiatoAustraliaMarathi4 жыл бұрын
मस्त व्हिडीओ मराठी पन खूप छान बोलतेस 😍😍😍😍👌👌👌
@MuktaNarvekar4 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@autozdevils4 жыл бұрын
तुम्ही खूप शुद्ध मराठी बोलता मस्त वाटलं ऐकून आवाज खूप छान आहे 🤗🤗😘😘
@autozdevils4 жыл бұрын
लवकर टाका नवीन व्हिडिओ 🤗
@MuktaNarvekar4 жыл бұрын
धन्यवाद😊👍🏻 इथून पुढे लवकर लवकर करत जाईन😃
@autozdevils4 жыл бұрын
@@MuktaNarvekar धन्यवाद🤗
@ThePranali1234 жыл бұрын
Pahilyandach pahila vedio..... Chan...... Ani shant...... Vatal....😊👍
@pramodkale75204 жыл бұрын
मॅडम तुम्ही खूप उशिर केला। अवघड आहे यूट्यूब चैनल Grow करण ह्या टाइम मध्ये कारण की हर दुसऱ्या माणसाचं यूट्यूब चैनल आहे. आणि बाकी काही तुमचे व्हिडिओ छान आहेत।
@RuTechTalkz4 жыл бұрын
It's never too late... keep it up Mukta .. you are doing good...
@priyalhitty8394 жыл бұрын
सुंदर..... मस्तच!!!
@MuktaNarvekar4 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@sunny-vx1pe3 жыл бұрын
Me pn wachlay hai pustak mukta,i like your personality 😍
@dhananjaychavan98824 жыл бұрын
नेहमी प्रमाणे खुप छान vlog..फार positive आहे हा video.. Keep it up 👍👍
मुक्ता तुझी बोलण्याची शैली, हावभाव खरंच खुप मस्त आहेत. तू जे वर्णन करते ते अतिशय मस्त आहे. विडिओ मध्ये तू जे निसर्गाच्या छोट्या छोट्या क्लिप्स दाखवते खरचं अप्रतिम आहे ते (keep it up). तुझा हा व्हिडीओ पहिला आणि लगेच subscribe केलं मी.तूझे जुने व्हिडिओ पण पाहिले मी खूप मस्त आहेत. असेच उत्तम व्हिडिओ बनवत रहा... शुभेच्छा तुला 💐💛
@MuktaNarvekar4 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@amolparab47864 жыл бұрын
khup chaan......
@jayab14084 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद घरी तू जेव्हा आसते तर अनेक पुस्तके वाचून काढली आहे का तुला खूप शुभेच्छा
@chetandesai3514 жыл бұрын
खुप सुंदर व्हिडिओ होता चांगली माहिती सांगितली. पुढचा व्हिडिओ लवकर बनवा.