कांदळवनाची अद्भुत सफर आणि कोंकणी रानमाणूस सोबत गप्पा | Marathi Travel Vlog

  Рет қаралды 66,025

Mukta Narvekar

Mukta Narvekar

Күн бұрын

कोकणात जायला सर्वांनाच आवडतं. पण आपण फक्त समुद्रकिनारे बघतो.यावेळी कोकणातील एक नवीन भाग बघता आला.कांदळवनाचा.नदी समुद्राला मिळते तिथे सरोवर तयार होत.आणि सरोवराच्या काठावर कांदळवन दिसत.हि कांदळवन विविध प्रकारची असतात.मी पाहिलेल्या कांदळवनात खारफुटी मोठ्या प्रमाणावर होती.या खारफुटीला स्थानिक भाषेत चिपी म्हणतात.आणि या कांदळवनात मला टिटवी,पायपर,खेकडे,कालवे दिसले.समृद्ध असा हा भाग आहे.या सफरीचा आनंद मला घेता आला कोंकणी रानमाणूसमुळे.कारण या कांदळवनाच्या सफरीत त्याने या अधिवासाची खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिली.
Konkani Ranmanus Website
konkaniranmanus...
Konkani Ranmanus KZbin Channel
/ @konkaniranmanus
Join this channel to get access to perks:
/ @muktanarvekar
Cinematography And Editing
Rohit Patil
Follow me on
Insta
/ mukta_narvekar
My fb page
www.facebook.c...
Gear we use
Camera
Go pro Hero 7 Black
amzn.to/2zP88PI
Tempered glass protector for Go pro Screen and Camera
amzn.to/2zLBsXw
Go pro batteries
amzn.to/2XIBp6U
Memory Card for Go pro ( 64 gb)
amzn.to/2ZSURAz
Canon 200 D
amzn.to/2TWBBy7
memory card 64 gb
amzn.to/3dmChEA
Lenses
50 mm Prime lens
amzn.to/2TVmVzd
24 mm prime lens
amzn.to/2TVy2rX
Tripod
Digitek 520BH
amzn.to/3cixumk
Audio
Zoom H1 ( older model is discontinued)
New model
Zoom h1n Handy Recorder
amzn.to/3djogYr
Note : I Don’t use Gimbal and Lights in my Travel Videos , I only use them when I am shooting at Home as they are not convinient to carry.
Gimbal
Moza air
amzn.to/2MrF8AB
Lights
Godox Sl 60 w
amzn.to/3dmCGa4
Liliput 7 inch external Monitor
amzn.to/36Pu8q2
Other accesories
Adjustable Magic arm
amzn.to/2XO37ij
Clip Clamp mount
amzn.to/2Mc3yha
Bags
( Camera bag ) Amazon basics sling bag
amzn.to/36Kt0Us
Quechua Arpnez 10 l
amzn.to/3ce7Ejj
We recommend newer model
Go pro hero 8 black
amzn.to/3cneKlz
Canon EOS M50
amzn.to/2As8Dz7
Disclaimer : These are Affiliate Links and I will profit if you make a purchase through these links. You will not bear any extra cost.

Пікірлер: 763
@shrikantkhedkar8206
@shrikantkhedkar8206 3 жыл бұрын
आम्ही मराठवाड्यातले . कायम दुष्काळाशी झगडणारे. हा असा निसर्ग पाहिला की स्पर्शुन जातं . आणि हे सगळं सादरीकरण प्रसाद उत्तमरित्या दाखवतो .
@shashankmadane1496
@shashankmadane1496 3 жыл бұрын
मराठवाड्यातील पर्यटन स्थळे सुध्दा चांगली आहे. फक्त ती तुम्ही दाखवा.आजकाल मार्केटिंग लागते.मराठवाड्यातील इतिहास, भूगोल दाखवा. देवगीरी,अजंठा,वेरूळ,औरंगाबाद, म्हसळा,पितळखोरे,कमी आहे का? नाही.
@kishorActs1818
@kishorActs1818 3 жыл бұрын
नुकताच महाराष्ट्र सरकारने चिपी या वृक्षाला राज्य कांदळवृक्षाचा दर्जा दिला. तो वृक्ष पाहायची इच्छा होती ती यानिमित्ताने पूर्ण झाली. केरळ ला बॅकवाॅटर मध्ये बोटीने सफर केलेली पण मशीनबोट होती त्यामुळे शांतता नव्हती. आपल्या कोकणची ब्रँडींग करायला हवी, त्याची सुरुवात रानमाणूस व तू करत आहात. धन्यवाद 💕😊
@janardhandeshmukh1236
@janardhandeshmukh1236 3 жыл бұрын
महाराष्ट्रातील हे दोन ध्येयवेडे एकत्र !!! आता ||महाराष्ट्र पर्यटण|| जगाला कळणार !!! दोघांनाही व बॅकस्टेज कलाकारांना खुप खुप शुभेच्छा👍👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹🌷🌷🌷💐💐💐🌺🌺🌺 देशमुख नांदेड
@shashankmadane1496
@shashankmadane1496 3 жыл бұрын
अहो या रानमाणूस कोणाला काही नाव,पत्ता, ठिकाण सांगत नाही. पैसे दिले की मगच सांगणार.
@surendrasutar6290
@surendrasutar6290 3 жыл бұрын
@@shashankmadane1496 असा काही नाही पण काही लोक जाऊन तिथे दारु पितात, बाटल्या फेकून निसर्गाची हानी करतात. मग स्थानिक लोक यालाच नाव ठेवणार. म्हणून तो दक्षता घेतो. 🙏
@shashankmadane1496
@shashankmadane1496 3 жыл бұрын
@@surendrasutar6290 लोक गेले तरच विकास होईल की नाही? दारू,बार,नको मान्य पण लोकांना सांगणार नाही का? पैसे दिले की मगच सांगणार आहे हे का? धंदा है पर धंदा. गेलेले लोक दारू पीत नसतील कशावरून? रूम मध्ये कुठे कॅमेरा आहे? ढोंगीपणा नको,निसर्ग रक्षणाचा आव आणू नये ही विनंती आहे. मराठी माणूस करतो आहे करू द्या. आक्षेप नाही. पण ठिकाण, नाव,पत्ता, रस्ता सांगायला पाहिजे नाही तर आम्ही शोधून काढूच.कुठे आफ्रिकेच्या जंगलात,अॅमेझाॅन मध्ये आहे?😂😆😄😁😃😂😆😄😁😃🙏🙏
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@tulshidasmanjarekar3486
@tulshidasmanjarekar3486 3 жыл бұрын
@@shashankmadane1496 तूम्ही कोकणचा शांघाय करणार यात अजिबात दुमत नाही. आणि काय सांगायचं आणि काय नाही हे पूर्णपणे व्हिडिओ बनवणार्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आपण त्यात तिळमात्र सुध्धा सहकार्य केलेलं नाही त्यामुळे विनाकारण एखाद्याला नाव ठेऊन आपण जागतिक दर्जाचे पारंपरिक मराठी आहोत याचा पुरावा देऊ नये. त्यामुळे आवडत नसेल तर पाहू नये व विनाकारण एवढा चांगला विषयाला सुध्धा फाटे फोडून इतर दर्शकांना भरकटवण्याचा प्रयत्न करू नये. *धन्यवाद*
@mandarpednekar8436
@mandarpednekar8436 3 жыл бұрын
मराठी मध्ये शब्दांची जाण असणारे दोन you tubers एकत्र .वा क्या बात है.👌👌
@sameerindulkar8706
@sameerindulkar8706 3 жыл бұрын
अरे यार मुक्ता... मी जेव्हा जेव्हा तुझी विडिओ पाहत आहेत..तेव्हा तेव्हा तुझ्या विडिओ अजून आवडत जात आहे..कसं जमत तुम्हाला ? एखाद्या ठिकाणचं कमी शब्दात सुंदर वर्णन करायला..खरच खूप छान.. आणि आज अजून एका चांगल्या रानमाणूस म्हणजे प्रसाद ची ओळख करून दिलीस.. जादू आहे मित्रा तुझ्या आवाजात आणि आपली संस्कृती,आपल्या सभोतालाच पर्यावरण जपून ठेवायला आणि ते लोकांसमोर आणण्यास जे पाऊल पुढे टाकले आहेस ना ..त्यासाठी सलाम..Thanks Both Of You..
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद😊🙏🏻
@shashankmadane1496
@shashankmadane1496 3 жыл бұрын
@@MuktaNarvekar फक्त त्या रानमाणूस च्या नादी जास्त लागू नका. तुमचे चाललय दोघे पती पत्नीचे तेच चालू द्या. शुद्ध travelling, निसर्ग, पैसा आपोआप येत राहील. शुभेच्छा अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. Shashank madane Nasik. नाव पत्ता खरा आहे.
@rajanghumare6590
@rajanghumare6590 3 жыл бұрын
Kokani Ranmanus but cultured man who teaches us about nice environment and ecotourism. Salute to Kankan culture and people.
@ashutoshramdas2348
@ashutoshramdas2348 3 жыл бұрын
झकास, तु ही तसं पाहिलं तर रानमाणुस ठरते आहेस...आपलं कोकणं, आपला पश्चिम घाट, आपल्या परंपरा जपणारी प्रत्येक व्यक्ती रानमाणुस ठरते...त्या तळकोकणाला, पश्चिम घाटाला वंदन...
@dipaakk75
@dipaakk75 2 жыл бұрын
प्रसाद म्हणजे अप्रतिमच . कोकण संस्कृति जपण्याचा जो ध्यास तुम्ही दोघांनी वेग वेगळ्या मार्गांनी धरलंय ते थक्क करणारे आहे. तुमच्या दोघांना एकत्र पणे पाहणे हा दुग्ध शर्करा योग. तुमच्या पुढच्या वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा .
@arunasoman6385
@arunasoman6385 2 жыл бұрын
रानमाणूस- प्रसाद मला भारी वाटतो .. त्याच्या विचाराने मी भारावून जाते .निसर्गाची काळजी घेत संस्कृती जपणारा ... grt.. . मुक्ता तुझाही स्वभाव तसाच मिळता जुळता आहे . both of you are real nature lover.. निसर्ग प्रेमी...
@pawarpratish38
@pawarpratish38 3 жыл бұрын
Mze Kokanatil Kahi Fev KZbinrs 1 = Goshta Koknatli 2= Kokan sanskruti 3 = malvani life 4= hrishabh todankar 5= mukta narvekar 6 = konkani ranmanus 7 = Pragat loke 8= kokankar avinash 9 = s for satish 10 = yes maharaja ✔✔✔👍👍👍👍❤✅✅🔝🔝🔝🔝🔝😍😍😍😍
@krupeshrajapurrkar510
@krupeshrajapurrkar510 3 жыл бұрын
Koknchi Manassas sadhi bholi
@manishpawar8630
@manishpawar8630 3 жыл бұрын
Majhe pan same
@Maheshshetye02
@Maheshshetye02 3 жыл бұрын
बापरे कसलं मराठी बोलतेस यार तु... अगदी कांन तृप्त होतात... ऐकतच राहावं असं वाटत... खूप छान बोलता तुम्ही... Literally it gave me goosebumps while I was listening to you... ❤️
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
😅😅 धन्यवाद😊🙏🏻🙏🏻
@amitprabhu2090
@amitprabhu2090 3 жыл бұрын
मुक्ता...एक नंबर झाला हा व्हिडिओ..खरंच आपल कोकण किती सुंदर हे अजून आपल्यालाच तितकं माहीत नाही आणि कोकणी रांमनुस हे काम खूप चांगल्या पदधतीने करत आहे...तुम्हा दोघांना खूप शूभेच्या.🙏👍❤️
@pravinjadhav5479
@pravinjadhav5479 3 жыл бұрын
कोकणी रानमाणुस ..प्रसाद , खूप छान माहिती देतो
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
हो..अगदीच
@bhauchavhan7022
@bhauchavhan7022 6 ай бұрын
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांनी उल्लेख केलेली अर्चना परब या सुद्धा त्यांचा ब्लॉग आणि तुम्ही स्वतः मुक्ता नार्वेकर चांगलं कार्य करत आहात. तुम्ही वापरलेल्या सारखी होडी घेऊन सोनवडे ते चेंदवण प्रवास केल्याची आठवण ताजी झाली ,माझ्या नानीची सुद्धा आठवण झाली.आपणास शुभेच्छा .
@gaurikambli3843
@gaurikambli3843 3 жыл бұрын
अतिशय सुंदर होता episode आम्ही अशी एका घनदाट कांदळवनाची सफर पिचावरमला केलेली pondechary ला....मी पण मालवणची आहे...कोकणी रानमाणूस खुप लाख मोलाच काम करतोय...just love watching both of you
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
Thank you 😊
@manishlotankar1593
@manishlotankar1593 Жыл бұрын
waa प्रसाद म्हणजे खरंच कोंकणी रानमाणूस, त्याच्याकडून मिळणारी माहिती म्हणजे अतिशय महत्वाची संपूर्ण अनुभव घेतल्यासारखे वाटते छान मुक्ता धन्यवाद
@anilranage5920
@anilranage5920 3 жыл бұрын
मुक्ताताई एखाद्या ठिकाणाबद्दल ची माहिती सांगण्याची कला तुमच्याकडे छान आहे प्रसाद पण छान सांगतो
@supriyaargade3166
@supriyaargade3166 2 жыл бұрын
मुक्ता खूप सुंदर bolg, किती शांतता,अगदी तिथेच गेल्यासारखे वाटते
@abhijeetdhumal1620
@abhijeetdhumal1620 3 жыл бұрын
हा सुंदर आणि unexplored बनवलेला कोकणचा व्हिडीओ पाहून मुक्ता खूप अभिमान वाटतो तुझा... कारण मराठी भाषेत बनवलेला अतिउत्कृष्ठ आहे.. हे पाहण्यापूर्वी असच वाटायचं की परदेशी लोकं च असा व्हिडीओ बनवू शकतात, पण तू आज त्या सर्वांना मागे टाकलास... खुप खुप शुभेच्छा तुला आणि रानमाणूस ला सुद्धा
@ChetanDodwad
@ChetanDodwad 3 жыл бұрын
झकास. एक वेगळाच अनुभव. धन्यवाद ह्या सफरी बद्दल
@sourabhpadgaonkar5160
@sourabhpadgaonkar5160 3 жыл бұрын
Sunder nisarga👍👌
@deepaksarode3764
@deepaksarode3764 3 жыл бұрын
मस्त vlog झाला... दुर्लक्षित भागाची माहिती दिलीत धन्यवाद...लगुन बदल छान ज्ञान मिळाले निसर्ग बाबत प्रसाद आसलेले कार्य कौतुकास्पद आहे 👌👌👌👌
@sagarkadam1985
@sagarkadam1985 3 жыл бұрын
मुक्ता चा जेव्हा मि पहिला व्हिडीओ पाहिला होता तेव्हा मनात हेच आल होत की हिने आपल्या कोकणी रान मानसा सोबत एक व्हिडीओ करावा कारण तूम्ही दोगही निसर्गाच वर्णन येवड्या मन मोकळे पनाणे करता की तूमचे ते शब्द ऐकतच रहावे अस वाटत
@prashantmodak9422
@prashantmodak9422 3 жыл бұрын
एक नंबर व्हिडिओ बनवलात आणि प्रसाद गावडेला मनापासून सलाम कारण निसर्ग सर्वजण दाखवतात पण निसर्ग संवर्धनावर प्रसाद आणि काहीजणच व्हिडिओ बनवतात. आणि निसर्ग संवर्धनावर व्हिडिओ बनवले तर निसर्गाचं खऱ्या अर्थाने रक्षण होईल. आणि कोकण हे आमच्यासाठी देव भूमी आहे . तुम्ही पण असेच व्हिडिओ बनवा.
@geometryworkspace9300
@geometryworkspace9300 3 жыл бұрын
एका पिढीला निसर्ग साक्षर करण्याचे फार मोलाचे काम आपण करत आहात
@priyalhitty839
@priyalhitty839 3 жыл бұрын
मुक्ता, तू एका योग्य अवलिया बरोबर हा vlog केला आहेस... प्रसाद ची thought process अगदी precise आणि perfect आहे.... तुझं हे चांगलं काम असंच चालू ठेव, खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद
@shashankmadane1496
@shashankmadane1496 3 жыл бұрын
धंद्या साठी करतो आहे तो करू द्या
@DnyaneshwarAswale
@DnyaneshwarAswale 3 жыл бұрын
@@shashankmadane1496 कसला धंदा आणी काही चुकीचं करतो काय
@shashankmadane1496
@shashankmadane1496 3 жыл бұрын
@@DnyaneshwarAswale धंदा करू द्या पण ठिकाण, पत्ता, रस्ता, नाव सांगणार नाही. फक्त पैसे दिले की मगच सांगणार आहे हे का? मी फुकटात नाव पत्ता रस्ता सांगतो. या फिरून.
@DnyaneshwarAswale
@DnyaneshwarAswale 3 жыл бұрын
@@shashankmadane1496 पत्ता नाव सांगायला काय हरकत आहे उलट पर्यटकला ओघ वाढुन तेथील लोकांना रोजगार मीळेल,
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद😊🙏🏻
@suhaskundikar3123
@suhaskundikar3123 2 күн бұрын
प्रसाद रानमानुस, स्वानदी, आणि रोहित ❤ मुक्ता खुपच छान शब्दांकन करतात🎉
@sutaravadhut
@sutaravadhut 3 жыл бұрын
नेहमीप्रमाणे अप्रतिम मुक्ता.. काय कमेंट करायची समजत नाहीये..शब्दचं नाहीयेत.. प्रसाद भावा तुझा पण मी fan आहे आणि हो कोकणी माणूस हे चॅनल वरील व्हिडिओज पण लै भारी आहेत.. तुम्हा दोघां चा खूप खूप आभारी आहे..तुम्हा दोघांमुळे नवनव्या ठिकाणांची माहिती मिळते... आई अंबाबाईची कृपा सदा तुमच्यावर राहो...
@avinashtelang6739
@avinashtelang6739 3 жыл бұрын
तुझ्या बोलण्यात हवीहवीशी निरव शांतता आहे... अधाशीपण नाही... रटाळ शब्दाची पेरणी नाही.. आहे ते फक्त निसर्ग , मंजुळ आवाज , चांगले प्रवासी सोबती... आणि उत्तम सादरीकरण.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
@rakhiparulekar7039
@rakhiparulekar7039 3 жыл бұрын
खूप छान काम करताय तुम्ही दोघं 👍 प्रसादला मानाचा मुजरा💯🙏
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@KASAKAYMAJETNA
@KASAKAYMAJETNA 3 жыл бұрын
सलाम रानमाणूस प्रसादला .प्रसादच कोकण विषयक काम अलौकिक , व्हिडिओ खुप आवडला.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@Aptesudhir
@Aptesudhir Жыл бұрын
आपलं कोकण एवढं सुंदर आहे को जगात निसर्गसौंदर्य पाहायला दुसरीकडे कुठे जायची गरज नाही. Thank veryuch mukta and रान माणूस
@sunilmachewad
@sunilmachewad 3 жыл бұрын
मुक्ताताई यांनी व ग्रुपने तयार केलेला या व्हीडीओत कोकणाची संस्कृती प्रत्यक्ष दाखविली व प्रसाद "रानमानूस" यांचीपण भेट झाली.मुक्ता यांचे व्हीडीओ डीजीटल असून सादरीकरण अप्रतिमच असते.कांदळवनातील लगून सफारी प्रत्यक्षात भेट झाल्याचे वाटले.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻 पण माझा मोठा ग्रुप नाहीये..मी आणि माझा नवरा असे दोघे मिळून चॅनेलचे काम करतो😊
@anilpatki5204
@anilpatki5204 3 жыл бұрын
कोकणी रान माणूस तर एकदम खास
@tarapkari
@tarapkari 3 жыл бұрын
छान शूट एडिट
@spdpspdp9389
@spdpspdp9389 3 жыл бұрын
खुप छान वीडियो बनवला।
@balkrishnadhanawade52
@balkrishnadhanawade52 3 жыл бұрын
छान व्हिडिओ 👍. प्रसाद चे व्हिडिओ तर छानच असतात. मी नेहमी बघत असतो.
@hemantbharvirkar3391
@hemantbharvirkar3391 3 жыл бұрын
कांदळवन म्हणजे जणू काही हॉलिवूड चित्रपट आहे असं वाटलं अप्रतिम चित्रीकरण सुंदर व समजेल अशी माहिती व ज्ञान भेटले खुप शुभेच्छा व धन्यवाद
@ankushdeshmukh9349
@ankushdeshmukh9349 3 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ आहे मुक्ता मॅडम आणि रान माणूस 👌👌👍👍
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद
@bhaveshkolwalkar5690
@bhaveshkolwalkar5690 3 жыл бұрын
खुप छान माहिती आहे
@makarandkulkarni8137
@makarandkulkarni8137 3 жыл бұрын
खुप छान काम करता आहात तुम्ही दोघेही. निसर्ग जपून पर्यटन कसे करता येते हे दाखवण्याची धडपड व मनाला भिडणाऱ्या तुमच्या संवादकौशल्याला सलाम. तुमची पुढील वाटचाल निसर्गासारखी अशीच बहरात राहो व नदीसारखी सुंदर वळणे घेत अशीच पुढे पुढे जात राहो ही शुभेच्छा.
@reshmabhusari8925
@reshmabhusari8925 3 жыл бұрын
खुप सुंदर,एकदम मस्त वाटल व्हिडिओ बघून👌👏
@bhaskarzemse6659
@bhaskarzemse6659 3 жыл бұрын
Khup chhan video khup sunder mahiti .Ranmanus is gifted n real lover of nature
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
😊😊
@vishalranjane5427
@vishalranjane5427 3 жыл бұрын
मला वाटत प्रसाद जे जे सांगत होता चिरफल , अजून 2/ 3 गोष्टी त्यांचे फोटॊ व्हिडीओ मध्ये ऍड करून अजून व्हिडीओ बघायला मज्जा आली असती ,आम्ही कोंकणीच आहोत आम्हाला तर माहीत आहे परंतु ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी ,तरीही छान होता आजचा तुमचा व्हिडीओ.
@vidhate.kishan
@vidhate.kishan Жыл бұрын
Great कोकणी राणमाणूस
@kamruddinparkar5181
@kamruddinparkar5181 3 жыл бұрын
Raanmanoos .....superb...
@rahulpatwardhan6056
@rahulpatwardhan6056 3 жыл бұрын
प्रसादने दिलेली कोकणातील माहीती खुपच छान त्याची कोकणा बाबतच प्रेम पाहून खुप बरं वाटलं आम्ही पण मुळचे कोकणातील आहोत प्रसादची भेट घेणे आवडेलच
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 3 жыл бұрын
Mahit nslel kokan mukta ani Prasad tumchyamule amhala klayla lagl ahe. Kokni ranmanus tuza drustikon ani vision khrokhrch changla ahe. prasad tuzyamule amhala ghr bslya khup changla ànubhv ani anand milto. shky hoil tevha he spot ani tuzi bhet ghyaylahi nkkich khup avdel. Thanks.... 🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@माझीमाणसं
@माझीमाणसं 3 жыл бұрын
अप्रतिम,छान पर्याटना साठी अतिशय मोलाची माहिती.
@sumittetgure9969
@sumittetgure9969 3 жыл бұрын
Dhanyawad...@ for such place to both and your thoughts about nature
@siddharthdhapare2346
@siddharthdhapare2346 3 жыл бұрын
उत्कृष्ट सादरीकरण...
@dayanandmahajan7063
@dayanandmahajan7063 2 жыл бұрын
खरोखर च अदभुत..
@geetahalake9450
@geetahalake9450 3 жыл бұрын
अप्रतिम! अजूनच कोकणच्या प्रेमात पडलो ना आम्ही!
@usnaik4u
@usnaik4u 3 жыл бұрын
अजून १ तास जरी व्हिडिओ झाला असता तरी कंटाळा आला नसता. खूपच सुंदर वर्णन जणू तिथे असल्याचाच भास होतो👍🏻
@pramodghadigaonkar4626
@pramodghadigaonkar4626 Жыл бұрын
अतिशय सुंदर
@pgtamse
@pgtamse 3 жыл бұрын
nice video thanks
@shinde159
@shinde159 3 жыл бұрын
Khupach chan ani vegla asha adventure blog hota khupach mast
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
Thank you 😊
@kamble_vinod6744
@kamble_vinod6744 3 жыл бұрын
तुमच्या collab mule इतका छान content देणारा ranmanus bhetla thank you mukta..
@duniyadarichaha4343
@duniyadarichaha4343 3 жыл бұрын
तुम्ही दोघंही मंत्रमुग्ध करणारी आहात. Aprtimmmmmm
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@chaitanyakulkarni3480
@chaitanyakulkarni3480 3 жыл бұрын
Khup chan zaala episode ani ranmaus ...prasad la tuzya vblog var baghun khup chan vaatle...mi tumha doghana pan follow karto ani tumha doghache episodes pan baghato...nani cha episode mazya kadun miss zaala to aata mi baghen...thank you mukta again ☺💐👌👏🤘
@omkarmarathe5889
@omkarmarathe5889 3 жыл бұрын
Khup sunder anubhav
@sunilsalvi1339
@sunilsalvi1339 3 жыл бұрын
व्हिडीओ छान नाविन्यपूर्ण आणि अभ्यासपूर्ण वाटला. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद
@ganeshborkar3720
@ganeshborkar3720 3 жыл бұрын
Cool.........
@madhavishelar1907
@madhavishelar1907 3 жыл бұрын
Wow beautiful 👍 👍
@amitgurav4283
@amitgurav4283 3 жыл бұрын
एकदम भारी खुप मस्त काम करता आहात तुम्ही दोघे पण
@santoshgaikwad9403
@santoshgaikwad9403 3 жыл бұрын
खूप मस्त विडिओ आहे, खुप काही नवीन ऐकायला, पाहायला मिळाल, कोकणी रानमाणुस, 👍👍👌👌
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@ketangharat9189
@ketangharat9189 3 жыл бұрын
खूपच सुंदर, प्रसाद ने सुरू केलेली ही चळवळ आता एक सुंदर मूर्त आकार घेवू लागलंय, हे विडिओ आणि ओघवती भाषा मनाला भुरळ घालते आणि एका वेगळ्याच विश्वात घेवून जातो, खुप खुप धन्यवाद, मुक्ता तुला खूप खूप शुभेच्छा
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
मनःपूर्वक आभार🙏🏻
@sunjaytube
@sunjaytube 3 жыл бұрын
खूपच सुंदर, कांदळवन बद्दल उत्सुकता होती आणि आज ह्या विडिओ निमित्ताने निदान त्याची तोंडओळख झाली. कोकणी रानमाणूस नी सांगितल्या प्रमाणे आम्ही डोंगरातील रान माणूस आणि कांदळवनाचा अनुभव कधी घेतला नाही. ह्यातून प्रेरणा नक्किच मिळाली आणि म्हणूनच उद्या भांडुप येथील कांदळवनात जाण्याचे ठरवले
@sagargite5283
@sagargite5283 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली,
@safar3655
@safar3655 3 жыл бұрын
Very good information
@rajendraparab5579
@rajendraparab5579 3 жыл бұрын
बाळ खूपच छान माहिती दिलीत. अशीच आपल्या कोकणची संस्कृती जपा. आणि आम्हाला घर बसल्या कोंकण फिरवा.
@sanikakupte217
@sanikakupte217 3 жыл бұрын
अतिशय मजा व्हिडीओ बघताना. रानमाणूसने खूपच छान माहिती सांगितली.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
😊😊
@m.d.kamble9235
@m.d.kamble9235 3 жыл бұрын
खूपच सुंदर मुक्ता👌
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@shivajimande6406
@shivajimande6406 3 жыл бұрын
Ek nava Mitra jodala ....khup aabhar
@jiteshshewale764
@jiteshshewale764 2 жыл бұрын
तुझे सगळे vdos बघून खूप भारी वाटत, खुपस ज्ञान मिळतंय आणि नवीन ठिकाणे बघायला मिळतायेत
@shivnsh7580
@shivnsh7580 3 жыл бұрын
खूपच छान वाटत व्हिडिओ पाहताना.….आम्ही स्वतः अनुभवतो असं वाटत ते सर्व काही...माझी मुलगी 7 वर्ष्याची आहे ती तर तुझे व्हिडिओ पाहण्यासाठी खूपच आतुर असते...कोकणातील निसर्ग म्हणजे धर्तीवरील स्वर्ग...फारच सुंदर अनुभव दिलाय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद👌👌👌💐
@chinmaychavan6589
@chinmaychavan6589 3 жыл бұрын
Mukta your vlogs are therapeutic..camera handling,your voiceover,script everything is on point..keep up the good work
@magicpiemagicpie
@magicpiemagicpie 3 жыл бұрын
Yes right
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
Thank you 😊
@ajitrawool6798
@ajitrawool6798 Жыл бұрын
कोकणीरानमाणुस (प्रसाद) माझ्या गावचा..👌👌
@sambhajidarkunde1875
@sambhajidarkunde1875 3 жыл бұрын
छान.. राणमाणूस The Great
@amolgadekar5579
@amolgadekar5579 3 жыл бұрын
रानमाणूस ,,👌🤘🤘खूप छान दादा #ranmanus
@dipakmete4443
@dipakmete4443 3 жыл бұрын
सुंदर निसर्ग छान विडिओ असेच विडिओ पाठवत राहा
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
हो.😊😊
@ganeshmore9774
@ganeshmore9774 3 жыл бұрын
Nice खुप छान व्हिडीओ। भारी वाटलं निसर्ग बघून 👍👍👌👏
@sonuny976
@sonuny976 3 жыл бұрын
Keep up good work beautifully done 👍
@MrTravelblog
@MrTravelblog 3 жыл бұрын
खुप सुंदर
@SubodhKadamVlogs
@SubodhKadamVlogs 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीय, नक्कीच सर्वांनी अशा शांत निसर्गात वेळ द्यायला पाहिजे, जेणेकरून सर्व जण निसर्गाला समजून त्याच्या वर प्रेम करायला लागतील. खुप शुभेच्छा ताई !
@rahulsontakke9055
@rahulsontakke9055 3 жыл бұрын
Khup bhari yr ani hee kharach mahiti nvht me nakki nakki bhet deil . Thankiu tula pn mukta di tu evdhe bhari videos dakhvtias
@tulshidasmanjarekar3486
@tulshidasmanjarekar3486 3 жыл бұрын
अप्रतिम ठिकाण मुक्ता आपण आपल्याच क्षेत्रात असलेल्या व्यक्तींबरोबर सुध्धा मुक्तपणे भटकंती करून त्यांना एवढ्या उत्तम रित्या लोकांसमोर सादर करता आहात यातच कोंकण आहे.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@avb530
@avb530 3 жыл бұрын
Sundar . Amazing vlog.
@yogeshgaurat
@yogeshgaurat 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत. प्रसाद आणि मुक्ता तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्या.
@TheSudhirdesai
@TheSudhirdesai 3 жыл бұрын
Khup chaan
@mosinganjiwale9885
@mosinganjiwale9885 3 жыл бұрын
Mast information & video
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@prakashjokhe6654
@prakashjokhe6654 3 жыл бұрын
छान !
@sunitakhandekar5919
@sunitakhandekar5919 3 жыл бұрын
प्रसाद व कोकणी रानमाणूस माझे फेवरट आहेतच. पण तुझेही व्हिडिओज मला खुप आवडतात.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@vijaynawathe4144
@vijaynawathe4144 3 жыл бұрын
Very nice
@adityanageshkar5390
@adityanageshkar5390 3 жыл бұрын
सुंदर vlog नविन माहिती मिळाली
@prasadshinde3257
@prasadshinde3257 3 жыл бұрын
😍😍Kay mast ahe tai....he as kay tari apalyakade ahe he baghunach bhari vatal ...ekdam bhari...mast spot explore kelayas...Raanmanus🙏🙏
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद
@vishusalunkhe9707
@vishusalunkhe9707 3 жыл бұрын
Mast video 👌✌️mahitich bhandar kokni ranmanus
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
Yess😊
@shobhatilekar1637
@shobhatilekar1637 3 жыл бұрын
रान माणुस आणि मुक्ता तुम्हा दोघांना खुप खुप धन्यवाद😘💕 खुप छान काम करताय हा विडीओ पाहून खुप आनंद झाला तुमच्या कामासाठी शुभेच्छा🎉🎊
@abhishekshirguppe1365
@abhishekshirguppe1365 3 жыл бұрын
Very nice and intresting vlog i like kokan..😘😘
@MeMarathi9999
@MeMarathi9999 3 жыл бұрын
जबरदस्त....!👌🏻👌🏻
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 86 МЛН
Brawl Stars Edit😈📕
00:15
Kan Andrey
Рет қаралды 46 МЛН
Men Vs Women Survive The Wilderness For $500,000
31:48
MrBeast
Рет қаралды 98 МЛН
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 86 МЛН