रत्नागिरीतील हे गाव अजूनही सांभाळून आहे गावचं पुरातन वैभव

  Рет қаралды 215,683

Mukta Narvekar

Mukta Narvekar

Күн бұрын

Пікірлер: 690
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
नमस्कार😊🙏🏼 आज 3 दिवस झाले व्हिडीओ तुमच्यासोबत शेअर करुन. मिळणारा प्रतिसाद अतिशय चांगला आहे. पण तुमच्या कमेंट वाचून मला सकारात्मक ऊर्जा मिळतीये,आनंद होतोय,अजून भारी काम करु वाटतंय. खूप खूप धन्यवाद😊🌼❤️🌿
@AdinathRahatevlog
@AdinathRahatevlog 3 жыл бұрын
Comment la reply pan dy tai
@chetanpatil6920
@chetanpatil6920 3 жыл бұрын
Keep it up Mukta, thanks for each & every vlogs you have done
@rahulshelar1306
@rahulshelar1306 3 жыл бұрын
खुप छान
@arunraje9167
@arunraje9167 3 жыл бұрын
🔥🔥🔥ताई अम्हि आहोत आपल्या सोबतिला अपन विडिओ टाकत जा भरपूर मेहनत घेता💕🔥🔥🔥
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
Dila😃
@vinjosh007
@vinjosh007 3 жыл бұрын
आत्ता पर्यंत चा सर्वात सुंदर व्हिडिओ आणि त्यात रत्नागिरी म्हणजे जिव्हाळ्याचा विषय Thanks for making such beautiful video
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
Thank you 😊🙏🏼
@shaileshsawant1683
@shaileshsawant1683 Ай бұрын
मुक्ता..खूप छान.! तुझी रत्नागिरीतील जांभरून गांवातील ही आल्हाददायक भटकंती पाहिली.. जांभरून गांवाने आपलं पुरातन नैसर्गिक सौंदर्य अध्याप जतन करत असल्याचं पाहून मन प्रसन्न झालं.. खरंतर यापूर्वी या गांवावरील अन्य व्लाॅग ही पाहीलेत त्यापैकी एक तुझाच असावा दुसरा सोमनाथ यांचा होता.. येथील जुन्या पायवाटा, दगडी पाखाड्या, जशीच्या तशी पुरातन मंदिरें,पाटाच्या पाण्याचे नैसर्गिक स्रोत व त्याचं गांवातील वितरण इतर नदी आणि ओहळ याचं विहंगम दृष्य डोळ्यात साठवण करणारं आहे.. येथे आतां काही होम स्टे असल्याचं पाहीलंय जसं आता तु केळकर यांची ओळख करून दिलीस त्याप्रमाणेच शितूत यांचंही आहे.. आणि ही मंडळी सुज्ञ आणि निसर्गप्रेमी गांवाचं गांवपण टिकवणारी आहेत.. येथे येणारी पर्यटक मंडळी हे पुरातन नैसर्गिक सौंदर्य टिपण्यासाठी येत असते आणि दिवसेंदिवस हे प्रमाण वाढणार आहे.. मला हा व्लाॅग पाहिल्यावर एकच खंत वाटली ती ही की,बहुतांशी जुनी मंदिरें ही दुर्लक्षित वाटली तिथे आवश्यक ती साफसफाई वा डागडुजी होत नसल्याचं दिसलं.. कोकणातील मंदिरे ही हायफाय ऐवजी पुरातन ठेवा सांभाळणारीच असावी असं पर्यटकांना अभिप्रेत आहे,परंतु तु दाखवलेलं ढासळणारं राधाकृष्ण मंदिर इतकं अस्वच्छ व दुरावस्थेत नियमित पूजा होत नसल्याचं पाहून त्याचबरोबर रत्नेश्र्वर मंदिराचं सौंदर्य नष्ट होऊं पहाणारं आवारातील अतिक्रमण पाहून मनाला फारच अस्वस्थता जाणवली.. मला वाटतं याचा व्लाॅग मध्ये उल्लेख करावयास हवा होता आणि या होम स्टे वाल्यांशीही याबाबत बोलायला हवं होतं.. आणि प्रत्येक व्लाॅग वाल्याने चित्रिकरणा दरम्यान तेथील त्रुटींवर प्रकाश टाकणं अभिप्रेत असतं.. बाकी तु मला माझ्या मुलीप्रमाणेच आहेस म्हणुन येथे एकेरी उल्लेख केलाय.. तुझे खूपसे व्लाॅग मी पाहिलेत.. व्लाॅग द्वारे तुझं चित्रिकरणाबाबत निरागस मृदुभाषी माहिती देणं आम्हाला फार भावतं. मीही रत्नागिरी तालुक्यातील राई गांवचा ठाणे स्थित रहिवाशी आहे.. तुला व तुझ्या मिस्टरना तुमच्या या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.! धन्यवाद्.!🙏
@rushaligaikwad176
@rushaligaikwad176 Жыл бұрын
Khup chan mukta ❤️❤️
@deepaksarode3764
@deepaksarode3764 3 жыл бұрын
हाटके पर्यटन स्थळांची माहिती उत्तम प्रकारे मिळाली....अशी ठिकाणे तुम्ही दोघे कुठुन शोधून काढता 👍👌🚩👌👌👌👌👌👌👌👌
@kirankolhatkar2922
@kirankolhatkar2922 3 жыл бұрын
‘कोकणकन्या’ मुक्ताकडून अजून एक निसर्ग-समृद्ध कोकण गाव-दर्शन! 👌😊
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏼
@vinodbelavalkar3023
@vinodbelavalkar3023 3 жыл бұрын
आम्ही असतो सांगलीत पण मुळचे रत्नागिरी जिल्ह्यातील पण तुमच्या मुळे नवीन कोकण पाहतोय
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
😄😄
@nishakalway3281
@nishakalway3281 3 жыл бұрын
अप्रतिम,सुंदर आवाज व शब्दांची निवड अप्रतिम👍👌👌
@rameshwarkamble1992
@rameshwarkamble1992 3 жыл бұрын
मुक्ता तू ना आपल्या महाराष्ट्र राज्य ची वाघीण आहेस खूप छान तुझ मराठी वरच प्रेम हा हा
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊😊 वाघीण😅😅
@user-xh6sz6vw1g
@user-xh6sz6vw1g 15 күн бұрын
खूप सुंदर जागा दाखवतेस तू,पण बोलतेस पण खूप छान.
@anupamakulkarni8720
@anupamakulkarni8720 Жыл бұрын
💐💐💐 सुप्रभात 💐💐💐 मुक्ता तु फार भाग्यवान , भटकंती छंद तुझा बहु ऊर्जावान , तु स्वतः लुटतेस मनसोक्त निसर्गानंद... आपुलकीच्या नात्याने चैतन्याचा मेवा दान देतेस सत्कर्म तुझे मौल्यवान..... आतख आपण रोजच भेटणार... निसर्गाचे आनंदाने गुणगान करणार..... निर्भेळ निर्मळ आनंद हर्षाने वाटणार.... हे असं रोज घडणार , मग प्रत्यक्ष कधी भेटणार.... ओढ लागली आहे तुला भेटण्याची.... योग येईल तेव्हा भेटूच तोपर्यंत चाखू मजा तुझ्या नवनव्या भटकंतीची.... चैतन्यानंद धन्यवाद..!!! ❤❤❤❤❤❤❤❤❤👍👍👍🎉🎉👌👌👌👌 🎂🎂🎂🎂😊😊🎂🎂🎂 💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@chandrakantrambade4734
@chandrakantrambade4734 3 жыл бұрын
🙏मी चंद्रकांत रांबाडे. आज 11/2/22 खरच 45 वर्ष पूर्वी त्या गावात जाऊ फिरून आलो आहे,व माझे मुळ गाववेतोशी समोरच्याच डोंगराच्या कुशीत परंतु आम्हचे राहते घर कोतड्यात आहे.परंतु एवढा सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात तेथील झरे पाटाच पाणी आणि पुरातन मंदिर,मुकत्ता नार्वेकर तुझ्या मुळे याची डोळा पाहिले.गावीगेल्यावरआवजुन पाहिन तुझ्या विडिओत त्याच शेजारचा निसर्ग ही खूप सुंदर आहे . विडिओ खुपच सुंदर आपले खुप खुप आभार धन्यवाद, पुढिल वाटचालीस शुभेच्छा.
@vilaspadave4472
@vilaspadave4472 6 ай бұрын
कोकणात अशी अनेक गावे आहेत की प्रत्येक गावाचं वेगळेपण आहे. कांही इतिहास आणी निसर्ग आहे. अशा अनेक गावांचे व्हिडीओ पाहायला मिळावेत असंच वाटते. अर्थात हि सगळी गावं पाहाता पाहाता आयुष्य संपेल पण गावं संपणार नाहीत हे सत्य आहे. मुक्ता तूझा व्हिडिओ खुप छान आहे. असेच नवनवीन व्हिडीओ काढण्यासाठी तुला उदंड आयुष्य लाभो हि देवाकडे प्रार्थना
@shreedattajaydatta4543
@shreedattajaydatta4543 Жыл бұрын
रोहितचं चित्रिकरण amazing aahe..Khup mast.
@roshanikharat7315
@roshanikharat7315 11 ай бұрын
मुक्ता तू निसर्गात जगतेस.निसर्ग दाखवतेस आणि निसर्ग मनामनात उतरवतेस. तुझं साधं सालस अकृत्रिम रूप निसर्गाशी एकरूप न झालं तर नवलच ..खूप धन्यवाद मुक्ता... निसर्ग आमच्याही डोळ्यात... मनात उतरवल्याबद्दल.
@asmisdeddaa...7034
@asmisdeddaa...7034 3 жыл бұрын
अशक्य सुंदर 🙂🙃😇😇 ऐकलाय कुठेतरी
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
😅😅
@paragmayekar3156
@paragmayekar3156 3 жыл бұрын
निसर्ग बघून खूप छान वाटले 👌👌👍👍
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊
@DhiraaYeole
@DhiraaYeole Жыл бұрын
इतकं "गोड" कोणी कसं असू शकत यार ?? मुक्ता 😍♥️
@prabhavatiauti4415
@prabhavatiauti4415 Жыл бұрын
Pharach Chan Jambharncha Nisarga Saundarya.👌🌹🤗🤷
@kiranacharekar5133
@kiranacharekar5133 2 жыл бұрын
खूप खूप छान माहिती आहे. मधेच पाखरांचा किलबिलाट आणि किड्यांचे आवाज. लयभारी अनुभव आहे.
@prakashpednekar12
@prakashpednekar12 Жыл бұрын
अप्रतिम. फक्त या गावी जाण्याचे मार्ग सुद्धा सांगणे.
@santoshsawant7559
@santoshsawant7559 3 жыл бұрын
अप्रतिम मुक्ता आणि रोहित काय सुंदर गाव आहे. रोहितने खूप सुंदर शूटिंग केल आहे.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏼
@prashantkadam8035
@prashantkadam8035 3 жыл бұрын
Khup chan video, background music man shant karun jate, aani video pahun kahi tari vegale pahilyacha happynes milala. 👌👌👌Thank u very much.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
Thank you so much 😊😊
@narbekarmahadev4775
@narbekarmahadev4775 9 ай бұрын
खुप छान सुंदर माहितीपर व्हिडिओ चित्रीकरण मन प्रसन्न कोकणमय झाले.नार्वेकर बेटा.❤
@atulchitnis4295
@atulchitnis4295 3 жыл бұрын
फारच छान.... होता होईतो पावसाळ्यात असे व्हिडीओ आले तर खरोखर मजा येईल....
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏼 कोव्हिड परिस्थितीमुळे माझे दोन पावसाळे अक्षरशः गेले.. यावर्षी नक्कीच प्रयत्न करेन
@prashantpotphode4248
@prashantpotphode4248 3 жыл бұрын
अतिशय सुंदर व्हिडीओ निसर्गरम्य ठिकाणाची चांगली माहीती दिल्याबद्दल धन्यवाद
@rahulsadakale1833
@rahulsadakale1833 Жыл бұрын
नमस्कार...मी मुक्ता नार्वेकर....इथून होणारी सुरुवात आणि पुढे जे दाखवता त्याला खरच तोड नाही...अप्रतिम
@rajendrabhise2851
@rajendrabhise2851 Жыл бұрын
वा ऽऽ फारच सुंदर अनुभव घरात बसून मिळाला. धन्यवाद मुक्ता...🌹👍🎁
@prashantbane4968
@prashantbane4968 3 жыл бұрын
खूपच सुंदर गाव आहे... शब्द अपुरे पडतील सांगायला इतकं प्रसन्न वाटलं ❣️❣️❣️👍👍👍🤗
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
@lovelyentertainment3124
@lovelyentertainment3124 3 жыл бұрын
खूप सुंदर निसर्ग. आणी तुझा आवाजही.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏼
@sutaravadhut
@sutaravadhut 2 жыл бұрын
शिडीमाच झाड.. हे नवीनच काही तरी बघायला मिळालं 👌👌👌
@rautharshada26
@rautharshada26 3 жыл бұрын
सुंदर गाव आणि व्हिडिओ बघताना हरवून जायला होतं त्या गावात 😊
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
@dayanandmahajan7063
@dayanandmahajan7063 2 жыл бұрын
पृथ्वी वरचा स्वर्ग च आहे हे गाव.. खुप आभार ही भ्रमंती दाखवल्या बद्दल...
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 жыл бұрын
धन्यवाद😊🙏
@sachinsable4303
@sachinsable4303 Жыл бұрын
खुप सुंदर माहिती दिली ताई...असे वाटत होते की आम्ही खरे खरेच जांभरून ला फिरत आहोत..तुमच्या मुळे आम्हाला अस्सल निसर्ग दर्शन घडले. Thanks
@anandkargutkar3206
@anandkargutkar3206 3 жыл бұрын
सुंदर निसर्ग सौंदर्य आणि सुंदर निवेदन
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद
@anilshinde242
@anilshinde242 3 жыл бұрын
*मुक्ता तुझं सादरीकरण खुपचं छान आहे, आजपर्यंत खुप जणांच्या मनातील एक जीवाभावाचे ठिकाण म्हणजेच कोकण, आवडलं खुपचं मस्त*
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
@pradeeppawar6062
@pradeeppawar6062 Жыл бұрын
नमस्कार मी ही रत्नागिरीकर आहे पण कामानिमित्त मुंबईला असतो आम्ही. रत्नागिरी एस टी स्टांडवर बरेचदा जांभरूण फलक असलेली एसटी पाहिली होती पण आज प्रत्यक्षात गांधी बघायला मिळाले. छान
@shreerangmasurkar6480
@shreerangmasurkar6480 3 жыл бұрын
कोकणातल्या प्रामुख्याने रत्नागिरी संगमेश्वर पट्यातल्या देवळांचं हेच वैशिष्ट्य आहे देवळं तर सुंदर आहेतच पण भोवतालचा प्रदेश आणि देवळाकडे जायच्या वाटा कित्येकदा चालावा इतका अप्रतिम 😍😍
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
हो.अगदीच😊 वाटांवरून चालतानाच प्रसन्न चित्ताने चालायला होतं.
@manoharbhovad
@manoharbhovad 3 жыл бұрын
वाह मुक्ता....खूप छान व्हिडीओ 👌
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
@samirkamble9892
@samirkamble9892 3 жыл бұрын
खूप छान मस्त खूप छान आवाज
@rajeshpagare8889
@rajeshpagare8889 3 жыл бұрын
Mukta किती सुंदर माहिती दिलीस त्यात तुझा awaz, so sweet U r so innocent so is this nature सुंदर झरा,ते पाट, तो डोह आंबा, काजू,साग सर्वच सुंदर आणि पवित्र 🙏🙏🙏🙏
@shivanimahajan3237
@shivanimahajan3237 3 жыл бұрын
Khupch sundar blogs. Chan mahiti milali.surekhch....👌👌
@nehashitut3353
@nehashitut3353 2 жыл бұрын
जांभरून इथे रत्नेश्वर हे माझे कुलदैवत...आज तुझ्या या vlog मधून दर्शन झाले.. खुप भारी वाटला.. तसेच ईतर सर्व माहिती ही छान... keep it up 👍
@sudhirurankar2607
@sudhirurankar2607 Жыл бұрын
Naturally Aswad 👍
@rachanapednekar6069
@rachanapednekar6069 3 жыл бұрын
खूप सुंदर गाव अप्रतिम विडीयो
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद
@agvvlog
@agvvlog 3 жыл бұрын
आई ग.... काय ती भाषा शैली.... अप्रतिम.... अतिसुंदर... रसिक झालो मी या शैलीचा👍😊
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद😊🙏🏼
@sheetalbhosle1112
@sheetalbhosle1112 2 жыл бұрын
फारच छान वर्णन केले आहे तिथल्या देवळांचे घरांचे कोकणातल्या च्या निसर्गाचे
@ts2330
@ts2330 3 жыл бұрын
😍😋🤑😍👍👌👏👍श्रीयुत. मुक्ता एकदंम वामिका स्टाईल बँकिंग द लेन्स 😘
@snehasohani5621
@snehasohani5621 3 жыл бұрын
खूप छान आहे व्हिडिओ. पाखाडीच्या पायर्‍या, पाटाच्या पाण्यातून जाणारा ट्रेल, शिडीमचं उंच झाड, कातळात कोरलेली शिल्प मस्त एकमेव (unique) आहे.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊💚💚
@nilkanthalingayat3687
@nilkanthalingayat3687 2 жыл бұрын
मस्तच छान चित्रीकरण माहिती,मजा आली।.धन्यवाद.
@sagarpise3409
@sagarpise3409 3 жыл бұрын
Khupch chan vedio
@kiranPatil-ib5nc
@kiranPatil-ib5nc Жыл бұрын
आम्ही पण तुमच्यासोबत फिरलो असं वाटतय. खूपचं छान 👌🏻😊
@shreeniwaskale5701
@shreeniwaskale5701 2 жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ आणि presentation . मन आणि डोळे तृप्त झाले ....
@bharatjangam4928
@bharatjangam4928 3 жыл бұрын
Apratim sadarikaran kela mukta. Khup chan
@khagendrabawankar2399
@khagendrabawankar2399 3 жыл бұрын
khup sunder mukta.....tu khup chan boltes😊
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊
@vishalwaghmode6619
@vishalwaghmode6619 3 жыл бұрын
प्रवास तू केलास पण मन मात्र माझं सुखावल..सुरेख सफर
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
@Sundar_Maze_Kokan
@Sundar_Maze_Kokan 3 жыл бұрын
खूपच छान आणि महत्वपूर्ण माहिती..!!
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद
@chitrapatil3839
@chitrapatil3839 Жыл бұрын
खुप सुंदर निसर्ग, निसर्ग वर्णन.
@shivanighadge6863
@shivanighadge6863 3 жыл бұрын
Khup chan👍💯👏🤗🚩
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
Thank you 😊😊
@jadhavr.k5672
@jadhavr.k5672 10 ай бұрын
अप्रतिम व्हिडिओ शूट आणि मुक्ता चार तर काय नाद खुळा छान मस्त मन प्रसन्न प्रफुल्ल झाले ❤
@harshadshelar7948
@harshadshelar7948 3 жыл бұрын
Awesome video aani tu sudha 😍
@samruddhilingayat2281
@samruddhilingayat2281 3 жыл бұрын
जांभरूण..😍❤️खरंच खूप छान vlogबनवला आहेस मुक्ता ताई..आज नव्याने माझ्या मामाच्या गावाला अनुभवलं..❤️ Thank you soo much...🤗🙌🏻🌿🌾🌴
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
Most welcome 🌿🌿
@samruddhilingayat2281
@samruddhilingayat2281 3 жыл бұрын
🤗✨
@vikrantdhaygude.
@vikrantdhaygude. 3 жыл бұрын
रत्नेश्वराची स्वयंभू शिवपिंड खूप सुंदर होती व Video पाहून खूप छान वाटल
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
@manishramdas
@manishramdas 3 жыл бұрын
फक्त एवढंच म्हणेन... व्वा!! ❤️
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏼
@pradeeppadwal2892
@pradeeppadwal2892 2 жыл бұрын
कोकणातील स्वर्गामध्ये असलेल्या एक एक कोपऱ्यातील स्वर्गीय आनंदाची 'मुक्त' भटकन्ति आणि त्याचं मुक्तताईने उलगडून केलेलं अप्रतिम चित्रण जणू तिथे गेल्याचा आनंद देतं. खूप छान व्हिडीओ. 👌👌👌
@mahendraraut473
@mahendraraut473 3 жыл бұрын
ताई आपलं मराठी भाषेवरील प्रभुत्व एकदम लय भारी आहे.मला खूपचं आनंद झाला.आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
@tasmairevandikar3294
@tasmairevandikar3294 3 жыл бұрын
गांवातले सगळे दृश्य अगदी सुंदर आणि अप्रतीम होते. गांवाच्या दृश्यां मध्ये दिसणारी नैसर्गिक प्रकृती आणि गावातल्या दृश्यांची सुंदरता पाहून माझ्या मनाला तंद्री लागली अशी की माझ्या मनाची गती मंदावली आणि मी ह्या व्हीड्यो मध्ये रमून गेलो. खूप छान व्हीड्यो होता .😊😊🙏🙏
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
Thank you so much Tasmai💚💚
@mahis7573
@mahis7573 3 жыл бұрын
Kiti sahaj Ani Sundar.
@konkankanyaexpress3901
@konkankanyaexpress3901 3 жыл бұрын
Keep it up konkankanya 👍👏👌
@surajmagar3174
@surajmagar3174 Жыл бұрын
खूपच सुंदर आहे हे गाव❤❤
@मीनलमैत्रीचनिखळहास्य
@मीनलमैत्रीचनिखळहास्य 3 жыл бұрын
एखाद्या शिल्पाकृती ला बघितल्याचा फिल आला....खूप खूप सुंदर.. प्रचंड सकारात्मक उर्जा जाणवते...धन्यवाद मुक्ता इतक्या सुंदर विडीयोसाठी
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
@vaibhavdombale6831
@vaibhavdombale6831 3 жыл бұрын
Khup sundar , Apratim vlog atishay sundar shabdat varnan kelay 💯👌👌👍👍🙏🙏🚩🚩 Jay Shivray 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏼
@archanabangare8272
@archanabangare8272 3 жыл бұрын
अतिशय सुंदर.भाषा,लकब खूप छान. महाराष्ट्रातील पवनी येथे देखील अशीच सुंदर मंदिरे आहेत.जमल्यास दाखव.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏼 नक्की दाखवेन
@lifeandliving.2849
@lifeandliving.2849 2 жыл бұрын
Khup chan video 👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@santoshgaikwad9403
@santoshgaikwad9403 3 жыл бұрын
खूप सुंदर गाव
@amitwankhede1236
@amitwankhede1236 Жыл бұрын
Khup chan sunder ahe gav ani tour chaan present karavli ahe 🎉
@piyu7447
@piyu7447 2 жыл бұрын
khup chan video 🙏🙏
@roshanpawar8561
@roshanpawar8561 3 жыл бұрын
खुपच सुंदर निसर्ग आणि खुप छान वर्णन केले आहे, छान अनुभव दिल्या बद्दल धन्यवाद 👍🥳🙏🙏
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
@alkadeshpande6628
@alkadeshpande6628 3 жыл бұрын
अप्रतिम मुक्ता!खुप सुंदर!सगळच!चित्रीकरण,तुझं नॅरेशन,स्पॉट आणि तुझ्या चेहऱ्यावर झळकणारे लोभस आनंदी भाव!एक सुंदर अनुभव!
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद😊🙏🏼
@morayamobile4239
@morayamobile4239 2 жыл бұрын
अप्रतीम ...video मधील शब्दसुमनाची उधळण.... अणि ताई तुज़े परीश्राम याला मनापासून सलाम
@amitchitale5226
@amitchitale5226 3 жыл бұрын
अप्रतिम,👍👍👍 खरोखरच सहकुटुंब पाहिला व्हिडिओ.... सर्वांना खूप आवडला... प्रत्यक्ष गेलोय असेच वाटले...नक्की जाणार जांभरूण ला👍👍
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
वाह!!!😊😊😊
@pareshshinde5547
@pareshshinde5547 3 жыл бұрын
Mukta kharch khup chaan video aahe. Gawacha. Ani tuze martathi anuvaad sudhaa thank you. Best👍 of luck
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
@akashsutar6208
@akashsutar6208 3 жыл бұрын
एकदम अफलातून Videography😘 Great presentation,Selective word,👌👍🙏 Overall Episode 1 number निसर्गाचा इतका मोठा खजिना, मानवनिर्मित भक्कम शिल्पाकृती 👌 मुक्ताताई तुझ्या माध्यमातून पाहायला मिळाले, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार 🙏 May God bless you 🙏 Live long 🙏
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
Thank you so much 😊😊
@unnatisourabhambekarambeka3959
@unnatisourabhambekarambeka3959 3 жыл бұрын
ताई ,तु खूप छान explain करतेस,पूर्ण koakn दाखव,तिथली संस्कृती सगळं दाखव,मस्त सांगतेस सगळं.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏼
@sudhircreation10
@sudhircreation10 7 ай бұрын
सुंदर माहिती व ज्ञानवर्धक व्हिडिओ
@AathvaniKokanatil
@AathvaniKokanatil 3 жыл бұрын
Khup mast vatla tai video sundar👌
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद
@jadhavramrao1110
@jadhavramrao1110 3 жыл бұрын
मणमोहक अतिशय छान प्रेटक स्थळ
@jivan1989
@jivan1989 3 жыл бұрын
You have very good command on Marathi..keep it up
@kumudininikarge4882
@kumudininikarge4882 2 жыл бұрын
Atishay surekh gaon dakhvilet.thanks.
@nileshbagul4679
@nileshbagul4679 3 жыл бұрын
खूप छान... नॅचरल
@shirishbelsare2121
@shirishbelsare2121 3 жыл бұрын
मुक्ता, तुझ्यामुळे आम्हाला आज एका नव्या निसर्ग रम्य ठिकाणाची माहिती झाली. खुप छान व्हिडीओ, आणि तु सांगितलेली माहिती पुरातन मंदिरे आणि त्यांचे चित्रीकरण खुप छान. पुढील व्हिडीओ साठी शुभेच्छा
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🌿
@vishalpowar6600
@vishalpowar6600 3 жыл бұрын
Nice video tai
@nitinlaghate5360
@nitinlaghate5360 3 жыл бұрын
अतिशय प्रामाणिक आणि छान परिचय दिला जांभरुण गावाच्या संस्कृतीचा. 👍
@pratappathare6262
@pratappathare6262 3 жыл бұрын
सुंदर माहिती सूंदर विडिओ संभाषण छान पाहायला छान वाटले पुणे प्रताप पठारे सदाशिव पेठ.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
@isshiomi6364
@isshiomi6364 2 жыл бұрын
यापेक्षा कितीतरी सुंदर ठिकाणी आम्ही राहिलो आणि मनसोक्त आनंद लुटला.. .पण त्यावेळेस युट्यब नव्हतं...मुक्ता, तुमचे विडीओ व वर्णन खूप छान आहे...शुभेच्छा
@archanaarchana5746
@archanaarchana5746 3 жыл бұрын
सुंदर गाव आणि सुंदर वाटा
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
हो😊😊
@ravisaraf3040
@ravisaraf3040 2 жыл бұрын
Khup bare vatle tumchi sound bhatkanti shant awaj khupach anand
@sidhubombale2902
@sidhubombale2902 Жыл бұрын
खूप सुंदर व्हिडीओ😍😍😍
@satishbendale9500
@satishbendale9500 Жыл бұрын
Mukta Tai very nicely described, keep it up, God bless you 🙏
@sonuandnitintraveldiaries6816
@sonuandnitintraveldiaries6816 3 жыл бұрын
खुप छान रत्नागिरी आहे
Where Tibet and Nepal Meet: Tsum Valley Trekking, Nepal Himalaya
1:21:35
Nicholas Eager
Рет қаралды 11 МЛН
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН
1% vs 100% #beatbox #tiktok
01:10
BeatboxJCOP
Рет қаралды 67 МЛН
REAL or FAKE? #beatbox #tiktok
01:03
BeatboxJCOP
Рет қаралды 18 МЛН
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН