झिम्माड पावसातली देवगडची OFFBEAT भटकंती!!

  Рет қаралды 133,367

Mukta Narvekar

Mukta Narvekar

Жыл бұрын

या एपिसोडमधील गोष्ट आहे एका आडवाटेच्या प्रवासाची. देवगडमधल्या offbeat आणि पावसाळी भटकंतीची. झिम्माड पाऊस झेलणारा,सुंदर खाडीकाठ लाभलेला, निसर्गात मिसळून गेलेला देवगड या एपिसोडमध्ये आहे.
Exploring Treasures चे Details:
Website : www.exploringtreasures.com/
Instagram :
exploring_treas...
Contact Number :
+91 94232 13153
Join this channel to get access to perks:
/ @muktanarvekar
Cinematography And Editing
Rohit Patil
Follow me on
Insta
/ mukta_narvekar
My fb page
MuktaNarveka...
Music from Uppbeat (free for Creators!):
uppbeat.io/t/brock-hewitt-sto...
License code: CIAMFNGTSWPUVHER
Music from Uppbeat (free for Creators!):
uppbeat.io/t/northwestern/a-n...
License code: 1VEX2UR6FNKDG97T
Music from Uppbeat (free for Creators!):
uppbeat.io/t/dan-barracuda/la...
License code: PRFTYXNM7HH9SAW9

Пікірлер: 496
@suchitrakawle9056
@suchitrakawle9056 Жыл бұрын
स्वतःच्या गावचे निसर्ग सौंदर्य तुझ्या नजरेतून बघताना ते अजूनच सुंदर दिसलं....Thank you for exploring devgad🥰
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
Thank you 😊
@tapasvitari1940
@tapasvitari1940 Жыл бұрын
@@MuktaNarvekar ek changla mandir chukavlat nisrgane natlele vimleshwar mandir tumhala padvane kinaryavar jatana vatet milale hote
@ganeshshendge4214
@ganeshshendge4214 Жыл бұрын
@@tapasvitari1940 Check out the new blog created on this temple
@amitpendurkar3991
@amitpendurkar3991 Жыл бұрын
The vimleshwar temple will be seen in the next episode....as per her trailer at the end of the video
@user-ki4kb7yi8t
@user-ki4kb7yi8t Ай бұрын
हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणाच्या मखमाळीचे ही कविता आठवली, तूझ्या सर्वच प्रवास वर्णनाचे मी व्हिडीओ पाहते आणि इतर आपतस्वकीयना,हवशी लोकांना पाठवते मला खूप आवडतात माझा विषय भूगोल त्यामुळे मला आणखीन मजज्या येते रिटायर्ड जीवन तूझ्या चष्माम्यातून पाहते, तुझ्या याभटकंती ला खूप शुभेच्छा, तुम्ही दोघे नवरा बायको असून सुद्धा कुठे ही असशील पणा नाही, दोघांना ही अनेक आशीर्वाद असेच ऐक भूप्रदेश explore करा, तुझा आवाज ही सुदंर आहे,मधाळ,गोड आहे,सुंदर वर्णन करतेस all the best for work , and happy journey 🙏💐❤️😊
@nilsamrat007
@nilsamrat007 Жыл бұрын
देवगड म्हणजे साक्षात स्वर्ग च. अभिमान आहे या जन्मभुमीचा. कितीही वेळा बघितलं तरीही मनाच समाधान होत नाही इतका निसर्गाचा वरदहस्त आहे. देवगड च निसर्ग सौंदर्य तुमच्या नजरेतुन बघताना अजुनच नावीन्यपूर्ण जाणवलं. धन्यवाद 👍
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏
@ajitgawade7241
@ajitgawade7241 Жыл бұрын
अथांगाच्या शोधात असलेली ती जेव्हा शब्दबद्ध होते. तेव्हा तिला पाहत असलेले आम्हीं त्या अथांगाशी तादम्य पावतो !
@rutujadeshmukh2560
@rutujadeshmukh2560 Ай бұрын
देवगड म्हणजे स्वर्गच...निसर्ग सौंदर्याची मुक्त उधळण...मी वर्षातून एकदा नक्की जाते. तिथे माझे आजोबा असतात. मला देवगड खूप आवडते.
@ManisHKumbhare91
@ManisHKumbhare91 Жыл бұрын
मधु मंगेश कर्णिक सरांच्या "माझं गाव माझं मुलूख" या पुस्तकात जसं "देवगड" च सुंदर वर्णन केलेलं आहे . त्याचप्रकारे "देवगड" च सुंदर असं दर्शन तुम्ही करून दिल्याबद्दल तुमचे खुप खुप धन्यवाद 🙏🙏 व्हिडिओ खुप छान होता. "मधु मंगेश कर्णिक सरांचे" पुस्तक पण तुम्हीच suggest केलेलं. त्यासाठी पण खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@meenakshighosalkar5593
@meenakshighosalkar5593 Жыл бұрын
,Hi! Mukta, so lucky you are, असा साथीदार तुम्हाला मिळाला आहे, त्यामुळे इतकं सुंदर गाव, ठिकाणे तुम्ही explore karu shakta. त्यामुळे आम्ही पण भटकंती केल्याचा अनुभव घेऊ शकतो. Thank you
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏
@navnathnarwade9677
@navnathnarwade9677 Жыл бұрын
Hii Meenakshi tu pan aurangabad district madhe rahte ka
@bhushangurav9995
@bhushangurav9995 Жыл бұрын
मुक्ता तुझ्या प्रत्येक एपिसोड जे आहेत ते खूप छान वाटता बघायला तुझी शुद्ध मराठी आणि व्यवस्थित समजावून सांगण्याची तुझी पद्धत मला फार फार आवडते. निसर्गाचं व्यवस्थित शूटिंग हे मनाला भावणारे वाटते. !कती गोड सादरीकरण आणि पावसाळ्यातल्या अजून सुंदर सुंदर विडिओ पाहयाला आवडतील ..मुक्ता...खूपच छान. 👍
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏🙏
@adityashahane5459
@adityashahane5459 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ मुक्ता मस्त 👌👌👍👍
@Truth_Be_Bold
@Truth_Be_Bold Жыл бұрын
मुक्ताताई-रोहितदा, तुम्हां दोघांना मला एक सुचवायचयं. महाराष्ट्राचा एक मोठा तपशिलवार नकाशा घेऊन, आजपर्यंत आपण जिथे-जिथे गेलात, ते-ते ठिकाण त्या नकाशावरती दिनांकानुसार मार्किंग (पाऊलखुणा) करून ठेवा. त्याचबरोबर त्या-त्या ठिकाणची वैशिष्ठये जसे कि लोककला, भाषा, मंदिरे, प्रेक्षणीय ठिकाणे, अद्भूत ठिकाणे, ऐतिहासिक महत्वाची ठिकाणे, राहण्याची, जेवणा-खाण्याची ठिकाणे, त्या ठिकाणचा वारसा, इ. याची एका वहीत नोंद करून ठेवावी. हा दस्तऐवज नंतर आपण नव्याने भटकंती करणारे असतील त्यांना पुस्तक रूपात प्रकाशित करून सादर करू शकता. आणि हो, उतारवयात गुलाबी थंडीत शेजाशेजारी बसून गरमागरम चहाचे घोट घेत असता या आठवणींना ही (शिळ्या कढीपेक्षा) ऊत आणू शकता ☺️
@manishlotankar1593
@manishlotankar1593 Жыл бұрын
waa खूपच पावसाळी मनमोहक दृश्य आणी सुंदर चित्रीकरणांनी अर्थातच तुझे सुंदर वक्तृत्व ती पायवाट आणी बघताच राहावे असे कोकणातील घरे ,वाड्या,हिरवळीचे गालिचे,आणी पक्षी आहाहा भारावलो
@ravisirsalunke5935
@ravisirsalunke5935 Жыл бұрын
तुमच्या नजरेतून माझं देवगड बघितलं ,,,,,, खूप छान मुक्ता ताई ,,,,, आपण खूपच छान दिसता ।।।।
@mayameshram6391
@mayameshram6391 6 ай бұрын
तुझ अनुभवाचं सादरीकरण खूप सुंदर आहे आनंद दायी आहे.
@akshatatamhankar1973
@akshatatamhankar1973 7 ай бұрын
बोलण्याची पद्धत खूपच छान तुझे विडिओ बघायला खूपच आवडतात
@darshanalonkar9844
@darshanalonkar9844 9 ай бұрын
खुप छान रस्ता, हिरवल, पुल तुझे बोलणे खुप खुप सुंदर, छान 👌👌👌👌👌
@marutipatil9863
@marutipatil9863 Жыл бұрын
मुक्ता आहे तशी शेवटी आपलं कोल्हापूरची मराठी छान वर्णन केलीस तुझा अभिमान वाटतो कि तु कोल्हापूर च नावं अभिमान आहे
@deepakjkesarkarkesarkar689
@deepakjkesarkarkesarkar689 Жыл бұрын
सुंदर, सुंदर कोकण एक्सप्लोर केलं तुम्ही, जाताना पहिलाच वाऱ्याने डुलणारे हिरवगार शेत दाखवलं, शेत दाखवताना समोरच एका मंदिराचा कळस दिसत होता, ते मंदिर जरी तुम्हाला जरी मंदिराच्या कळस तुम्हाला काँक्रीट ने आच्छादलेला वाटला तरी सुद्धा ते साधासुध मंदिर नाही एक पुरातन आणि प्रसिद्ध जांभ्या कातळ्यात कोरलेलं श्री विमलेश्वर मंदिर आहे, आता जरी तुम्ही ते एक्सप्लोर केलं नाही तरीपण फ्युचर मध्ये नक्की जा आणि त्या मंदिराला आणि तिथल्या परिसराला भेट द्या, तिथला परिसर आणि मंदिराचे पुरातत्त्व तुम्हाला आणि तुमच्या व्हूअर्सना मोहहून टाकेल आणि तुमच्या व्हिडिओमध्ये एक मानाचा तुरा खोचला जाईल.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
पुढचा एपिसोड विमलेश्वरवर आहे. यासाठीच खास देवगडला आलेले
@uttamzurunge5043
@uttamzurunge5043 Жыл бұрын
मनाला एक सुखद गारवा देऊन गेला..हा व्हिडिओ..मुक्ता..20 मिनिट कधी वेळ गेला कळलं च नाही..अप्रतिम..तुझ्या पुढील भटकंती साठी सुभेच्छा...
@anilchavan2913
@anilchavan2913 Жыл бұрын
तूझे विडीओ बघण्यासारखे असतात. खूप छान विडीओ 👍👍👍👍👍 MH 09 KOLHAPURKAR
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Жыл бұрын
छान
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Жыл бұрын
आमचे गाव गढीतामहाणेतेथील आमचे रहाटेश्रर मंदीर आमचे गामदेवत दर्शन घेतले त्या बद्दल धन्यवाद
@manishapusalkar1956
@manishapusalkar1956 Жыл бұрын
Everything lovely
@hemantsubedar9985
@hemantsubedar9985 Жыл бұрын
देवगड च्या famous हापूस आंब्या सारखा गोड गोड video 😊
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏🙏
@travelwithsupriyayogesh
@travelwithsupriyayogesh Жыл бұрын
एक नंबर व्हिडिओ 👌👌👌👌👌👌
@dayanandmahajan7063
@dayanandmahajan7063 Жыл бұрын
अप्रतिम छायाचित्रण आणि सुंदर निवेदन.....
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏
@user-mk3kz8ec7d
@user-mk3kz8ec7d Жыл бұрын
khup chhan !
@pramoddevardekar5742
@pramoddevardekar5742 Жыл бұрын
Nature & presentation 👌
@satishgaikar4324
@satishgaikar4324 Жыл бұрын
Khup chan video
@madhurasangare6747
@madhurasangare6747 Жыл бұрын
Khup Sundar
@pushpavlog723
@pushpavlog723 Жыл бұрын
अप्रतिम
@vishalpatil8496
@vishalpatil8496 Жыл бұрын
thank you for sharing this experience.. simplicity at its best !!!!
@girishtalekar1324
@girishtalekar1324 Жыл бұрын
खूपच छान
@pravinjadhav9734
@pravinjadhav9734 Жыл бұрын
मुक्ताताई अतिशय सुंदर मस्त
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊
@jaeeadhikari4371
@jaeeadhikari4371 Жыл бұрын
मस्त आहे
@kavitakadam1952
@kavitakadam1952 Жыл бұрын
हिरवे हिरवेगार गालिचे हरित तृणाच्या मखमालीचे, त्याला सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती.... बालकवी हया कवितेप्रमाणे तु व तुझी भटकंती अप्रतिम...
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
Thank you 😊
@mercycardoz9422
@mercycardoz9422 Жыл бұрын
Very nice video of the greenery I loved it God bless you both🙏🙏❤️❤️
@priyapednekar4929
@priyapednekar4929 6 ай бұрын
Thanks to you...tumhi tya mukya jivala basayla asara dilat ya pawasat...❤
@rushaligaikwad176
@rushaligaikwad176 11 ай бұрын
Khup chan mukta❤❤❤
@pratibhabarde366
@pratibhabarde366 2 ай бұрын
Beautiful nature and both of u very nice
@sumanbhandari2633
@sumanbhandari2633 Жыл бұрын
माझ्या लहान बहिणीच गाव देवगड. खूप सुंदर आहे आसपासचा परिसर.
@meenakshikaling4716
@meenakshikaling4716 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ 👌👌
@vilastawde5931
@vilastawde5931 Жыл бұрын
उत्कृस्ट
@laxmanthetraveller468
@laxmanthetraveller468 Жыл бұрын
अप्रतिम चित्रिकारण
@dineshbandekar2353
@dineshbandekar2353 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली
@dilipkhairnar5965
@dilipkhairnar5965 Жыл бұрын
छान निसर्ग,मुक्ता मस्त माहिती देते ,keep it up !👍
@sopannimhan
@sopannimhan Жыл бұрын
Amazing destination
@jayantkoshe2998
@jayantkoshe2998 Жыл бұрын
सर्वच वीडियों सर्वांगाने उत्तम
@sanjusawant6721
@sanjusawant6721 Жыл бұрын
Bhanat kamal aflatun outstanding zakas awesome 💯👌👌👍👍🤛🤛👊👊
@sdstudio6719
@sdstudio6719 Жыл бұрын
Thank you for exploring devgad🥰
@sureshpawarvlogs
@sureshpawarvlogs Жыл бұрын
लय भारी
@TheShashin
@TheShashin Жыл бұрын
सर्वच सुंदर आहे. परिसर आणि तुझी निवड. फक्त एकच खटकले. ते म्हणजे शुद्ध मराठीत इंग्रजी शब्दांची गुलामगिरी कशासाठी. ज्यांना पाहायचे आहे ते पाहतील च. बघ पटतय का ते..
@vinaykumargangurde8165
@vinaykumargangurde8165 Жыл бұрын
Khoop khoop sunder devgad. Naavapramanech devachi jaaga.
@walishaikh9809
@walishaikh9809 Жыл бұрын
Beautiful place
@ashishparabh198
@ashishparabh198 Жыл бұрын
Thanks For Exploring My Native Place Mondtar
@maheshmore2356
@maheshmore2356 7 ай бұрын
Mukta kitti god....khupach chan ga...
@sagardhuri845
@sagardhuri845 Жыл бұрын
सुंदर विडिओ बनवलाय.. 🥰 ज्या महापुरुष देवा कडून तुम्ही ज्या गावात गेलात ती वाडी आमची घरे बघून खूप छान वाटल.. 🥰🥰🥰
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏
@TheYezdiguy1
@TheYezdiguy1 11 ай бұрын
Mukta ghari basun masta darshan zala saglyancha :-) Thank you
@mahendradhoke9709
@mahendradhoke9709 Жыл бұрын
Happy to see that somebody exploring these unknown places, thanks for bringing the limelight to our area
@the.....91
@the.....91 Жыл бұрын
Aamcha gav khup chan vatlh aapan dakavlh 🙋‍♂️🤝🧿👌👌
@isshiomi6364
@isshiomi6364 Жыл бұрын
छान विडीओ आहे
@amitprabhu2090
@amitprabhu2090 Жыл бұрын
आपलं अप्रतिम कोकण 🙏❤️❤️❤️
@geetakanekar1739
@geetakanekar1739 Жыл бұрын
Kup mast video 🥰❤️
@powerofsharemarket7801
@powerofsharemarket7801 Жыл бұрын
मुक्ताचा आवाज आणि रोहित्याचे शूटिंग लाजवाब
@vikramghorpade4555
@vikramghorpade4555 Жыл бұрын
I liked the simplicity of the entire video..very nicely handled
@umeshwarik8947
@umeshwarik8947 Жыл бұрын
धन्यवाद देवगड ला expolr करण्यासाठी 🙏🙏🙏
@ajitpatil09ronldolover62
@ajitpatil09ronldolover62 Жыл бұрын
Mast he thikan (place) me bagitly colors of kokan ya varti mast aahe khup 👌😍❤️😍khup chan aahe devgad
@vinitapatwardhan3219
@vinitapatwardhan3219 Жыл бұрын
Khup sunder , prasanna Bhatknti
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
Thank you 😊
@narayanshinde6444
@narayanshinde6444 Жыл бұрын
मुक्ता किती सुंदर ठिकाण दाखवते बघायला खूप आवडते आभारी आहोत
@anilchougale2522
@anilchougale2522 Жыл бұрын
छानच,चांगली माहीती,चांगल बोलन/वागणं. स्वता ट्रीप केल्यासारखं वाटल.
@latapethe8047
@latapethe8047 Жыл бұрын
Mukta kiti chan bolte ani asa feel yeto ki aamhi tuzya sobat fertoy Apratim Nisarg soundary Tuzya mule baghyla milte thanks dear💕💕💕
@satishgadkari9167
@satishgadkari9167 Жыл бұрын
Mukta, you are the best enjoyed couple 👌👌👍👍👍🙏
@mohanjoshi2789
@mohanjoshi2789 Жыл бұрын
You explain very nice,
@AbinashBtry
@AbinashBtry Жыл бұрын
Beautiful ❤️❤️❤️❤️❤️
@vishwanathtambe
@vishwanathtambe Жыл бұрын
Good girl with innocent face. ❤️
@venkatdevkatte2274
@venkatdevkatte2274 11 ай бұрын
Chan
@pravinmahajan3309
@pravinmahajan3309 Ай бұрын
Best ❤
@shailajaadhikari6028
@shailajaadhikari6028 Жыл бұрын
👌
@kundankargutkar
@kundankargutkar Жыл бұрын
सुंदर विश्लेषण! देवांचे गड़ देवगड आणि आडवनातील पडलेले सुंदर गाव म्हणजे पडवनं!!
@manjushasathe3546
@manjushasathe3546 Жыл бұрын
निसर्ग सानिध्यात तुझ्या बरोबर आम्हाला पण अपार आनंद दिला.कोकणात किती गोष्टी पाहण्यासाठी आहेत.कॅमेराने किती नयनरम्य दृश्य दाखवली 👌👌👌👌
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद ताई 😊🙏
@jiteshh4229
@jiteshh4229 3 ай бұрын
When we were doing internship in Devgad region we realised that Devgad is a heavenly land on earth 🔥 After 5 years I'm still missing it ❣️
@rahulnaik6358
@rahulnaik6358 Жыл бұрын
The best KZbinr I have Seen... ❤️
@umeshraul5481
@umeshraul5481 Жыл бұрын
Muktaaaa thanks.
@surendranaikar2830
@surendranaikar2830 Жыл бұрын
Hiii Mukta, Tuzya aavajatil softness, Aani ya paavsat gaavatil bhatkantitun Sundar ashi tipaleli drush, Manaala kharokhar aanand denaari aahet. Jevha tu kokanatil nisargaach bharbharun tuzya shailitun saanganyacha prayatn kartes, Kharch swargat aslelyacha aanand milato, Farach sunder, tarihi nishbad, Thax u v much Ashich भटकंती तुझी चालू राहूदे !!!!
@omkarjambhale9816
@omkarjambhale9816 Жыл бұрын
Nice tour keep going ☺️💕
@anandkhandekar2901
@anandkhandekar2901 Жыл бұрын
Nice video Mukta
@champion5534
@champion5534 Жыл бұрын
मी कालच आलो वाडातर वरून रत्नागिरीला
@user-dc1hz5mx8m
@user-dc1hz5mx8m Жыл бұрын
ताई तुमचे Vlg. फार सुदर असतात आणि तुम्ही त्याचे सादरिकरणही खुप चांगले करता......धन्यवाद !
@sachinkadam2655
@sachinkadam2655 Жыл бұрын
खरच आपल देवगड खुप छान असा.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
हो 😊
@sachinkadam2655
@sachinkadam2655 Жыл бұрын
@@MuktaNarvekar धन्यवाद.🙏
@maheshpd1962
@maheshpd1962 11 ай бұрын
अतिशय सुंदर प्रेसेंटशन व खूपच माहितीपूर्ण कोकण व गोव्यातील खरे निसर्ग सौंदर्य अनुभवयास मिळावे ही देवाकडे प्रार्थना.👌
@Fire-zg7nx
@Fire-zg7nx Жыл бұрын
पाण्याच्या रिमझिम झरी आणि मुक्ताताईचा video म्हणजे एकच नंबर 👍
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद
@anilshinde5200
@anilshinde5200 Жыл бұрын
अतिसुंदर
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद
@avmvlog6439
@avmvlog6439 Жыл бұрын
Khup Chan Jodi ayy khup anjoy kartaya
@sachinpatil-rk4io
@sachinpatil-rk4io Жыл бұрын
Very nice 👍
@avadhuthaladankar5764
@avadhuthaladankar5764 Жыл бұрын
well speech
@bharatkumarpatil4501
@bharatkumarpatil4501 Жыл бұрын
Apratim an khup ch sundar
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏
@prachiatre3892
@prachiatre3892 Жыл бұрын
तुझे व्हिडिओज मी खूप आधीपासून पाहते आहे टोरोंटो कॅनडा वरुन. खूप सुंदर असतात तुझे व्हिडिओज आणि तुझे निवेदन पण फारच उत्कृष्ट असते. नवीन व्हिडिओज ची नेहमी वाट मी पाहत असते आणि खूप आनंद मिळतो तुझ्या व्हिडिओ मधून. खूप खूप धन्यवाद.
@ashoksalaskr5786
@ashoksalaskr5786 Жыл бұрын
देवगड छान आहे
@ravindrawatkar3468
@ravindrawatkar3468 Жыл бұрын
Khup sunder
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
Thank you 😊
@rahulahankari7132
@rahulahankari7132 Жыл бұрын
Great video editing,realy mesmrising
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
Thank you 😊
@janardanpokle3786
@janardanpokle3786 4 ай бұрын
Muktajee namaskar ur hobby is remarkable. go on ! doing well . .
@SandhyaPatil-nd2gb
@SandhyaPatil-nd2gb Жыл бұрын
Love you Mukta
@shaileshacharekar5260
@shaileshacharekar5260 Жыл бұрын
खूपच सुंदर भटकंती, आमच्या गावाचे भाकरवाडी अशी ओळख करून दिल्याबद्दल काकीचे धन्यवाद
@marathisongs7893
@marathisongs7893 Жыл бұрын
मी तुमचे व्हिडिओ रोज पाहतो. तुम्ही दोघेही उत्तम सामग्री निर्माते आहात. जेव्हा जेव्हा मला कमी वाटते तेव्हा मी तुमचे व्हिडिओ नक्कीच पाहतो. पण मला वाईट वाटते की तुमचे फॉलोअर्स कमी आहेत. जे लोक तुमचे व्हिडिओ पाहतात त्यांना कृपया काही दुर्मिळ आणि सर्वोत्कृष्ट सामग्री निर्मात्यांना फॉलो करण्याचे आवाहन मला करायला आवडेल. तुमचे काम चालू ठेवा. तुम्ही दोघे छान आहात.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 😊🙏
@suvarnabhatkar8932
@suvarnabhatkar8932 Жыл бұрын
Devagad👌👌
🌊Насколько Глубокий Океан ? #shorts
00:42
He sees meat everywhere 😄🥩
00:11
AngLova
Рет қаралды 10 МЛН
🌊Насколько Глубокий Океан ? #shorts
00:42