पैसे फारच लागतात हो सर प्लीज जरा कमी करा 🙏 गरीब माणसाला परवडत नाही म्हणून आमचे मन खूप नाराज झाले सर आम्हाला पेशंटला पाठवायचे आहे पण येवडे पैसे भरन्याची आमची परिस्थिती नाहीये काहीतरी करा 🙏
@avinashbhikay13959 ай бұрын
मी वय 71 वर्ष. सोबर 22 वर्ष. एकदा मी muktangan येथे येऊन गेलो 2003 मध्ये through सेवा धन de-addiction center. Mumbai. आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा.
@jayade14982 жыл бұрын
कारण महाराष्ट्रामध्ये असे खूप काही गरीब रुग्ण आहेत त्यांची परिस्थिती खालाखीची आहे एक वेळचं त्यांना जेवण मिळणं ही कठीण असतं तर या व्यसनामध्ये पूर्णतः त्यांचे आयुष्य आर्थिक परिस्थिती पूर्ण बरबाद झालेली असते अशा वेळेस आपल्याकडून कुठली सुविधा दिली जाते
@kaushalchandra98242 жыл бұрын
Group sessions should be conducted for every ward, be it in anubhav, after care wards also sir🙏
@vishwanathlad57102 жыл бұрын
Mukta gan address desi plz
@kaushalchandra98242 жыл бұрын
Mukta maa, please restart weekly physical family meeting 🙏
@ashayadav880 Жыл бұрын
Sir mala pan yayche ahey ikde me khup alcoholic zalo ahey.
@nandachungade31084 жыл бұрын
Muktangan mdhe msw zalelya students sathi job opportunities ahe ka
@kalpanapatil94072 жыл бұрын
मला मोबाईल नंबर व पत्ता पाठवा
@kalepradeep71695 жыл бұрын
Khup cchan aahe sir anubhvly mi
@sonalimane13235 жыл бұрын
मुक्ता मॅडम मुक्ता गण मधे मानसिक रोगांवर उपचार होतात का.खूप गरज आहे. Please reply madam
@ramdasbabar39846 ай бұрын
T
@jayade14982 жыл бұрын
व्यसन करून दारू पिऊन पैशाने बरबाद झालेले रुग्ण असतात त्यांच्याकडे पैसे पण नसतात अशा रुग्णांना आपण कोणत्या प्रकारच्या सुविधा देतात त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती नसते व आपल्या व्यसनमुक्ती केंद्र मध्ये फी भरण्याची पण त्यांची परिस्थिती नसते पूर्ण व्यसनाधीन रुग्ण असतात अशा वेळेस आपल्याकडून कुठल्या प्रकारचे रुग्णास मदत केली जाते
@radhikakumavat60727 жыл бұрын
Very nicely explained 👍👍
@avinashmatere7957 Жыл бұрын
Contact number milel ka
@priyankachinta91722 жыл бұрын
Number milel ka
@balkrishnakadole49692 жыл бұрын
मी कोल्हापूरहून बोलतोय मला आपला पत्ता व फोन नं. मीळेल का या नंबरवर वाट्सप कराल का?