मुली आई बापाचा बोज 🥱॥ परी रडली 😭॥

  Рет қаралды 348,265

Pragati Gaware

Pragati Gaware

Күн бұрын

Пікірлер: 470
@seemashinde3613
@seemashinde3613 11 күн бұрын
खूप चांगला व्हिडिओ आहे डोळ्यात पाणी आले
@NamrataThakare-g5c
@NamrataThakare-g5c 2 ай бұрын
परी ही खूपच गोड मुलगी आहे तुमचं नाव नक्कीच मोठे करेल
@manishakhadtar9683
@manishakhadtar9683 2 ай бұрын
छान होता
@VilasraoBhosle
@VilasraoBhosle 2 ай бұрын
हॅलो दादा मी खूप रडलो
@mamdakinipatil259
@mamdakinipatil259 2 ай бұрын
खरंच हा विडिओ बघताना ह्रदय भरुन आलं डोळे अक्षरश:पाण्याने भरले पाणी थांबायलाच तयार नाही.....आणि मला विचारा मला मुलगी नाही जो शेवटचा एक्सीडेंटमध्दे घास भरवायचा(परीने) तो तर खुप हार्टटच होता कारण मला तीन,तीन मुलगे आहेत पण एकाच्याही घरात म्हातारपणी स्थानं नाही, आजारी पडले तर सेवा तीघांमध्दे डिवाईट करतात नसेल तर मी माझी मी जगते ...तर सांगायचा उद्देश असा की ज्याच्या पदरी पुण्य आहे त्यालाचं मुलगी होते ताई,दादा....कष्ट करुन वंशाच्या दिव्याखाली अंधार आहे माझ्या नशिबी मुलगी असती तर मला म्हातारपणी एकटे आयुष्य जगावे लागले असते का?....😔😞😭
@SunitaDalvi-cz2xl
@SunitaDalvi-cz2xl 2 ай бұрын
फार सुंदर आहे व्हिडीओ डोळ्यात पाणी आले
@chgouri2291
@chgouri2291 2 ай бұрын
खुपच छान परी बाळा तुझी ऍकटीगं .आणि तुम्ही दोघं जन खुपचं छान राहाता आणि खुश राहाता .तुमच्या गणपती बाप्पा सगळ्या इच्या पुर्ण करतील .तुम्ही दोघं देवावर विश्वास ठेवा तुम्हाला मुलगा नक्की होनार.
@vasantikamble5368
@vasantikamble5368 Ай бұрын
खूपच छान आणि विशेषतः परी ही अतिशय हुशार मुलगी आहे
@PranitaKambli-e2p
@PranitaKambli-e2p 29 күн бұрын
Pari khopch god aani hushar mulgi aahe. Tention ghau nka sagale thik hoil god blese you
@rutikakamble7526
@rutikakamble7526 Ай бұрын
फारच सुंदर ऍक्ट बघता बघता डोळ्यात कधी आश्रु आले कळलं नाही अगदी खास करून वंशाच्या दीव्याला प्राधान्य देणार्यांना सुद्धा हा vdo बघुऊ पाझर फुटेल असा सर्व परीवारनी मीळुन केलेला vdo खूप जबरदस्त वाटला तुम्हाला व तुमच्या परिवाराला लाख लाख मंगलमय शुभेच्छा व सर्वाचे आभीनंदन 🌹🤝🌹 धन्यवाद
@ramdaspawar-qw5ll
@ramdaspawar-qw5ll Ай бұрын
मला पण परी खुप आवडते कारण तीच बोलणं एखाद्या शिक्षण घेणाऱ्या माणसानं जमणार नाही परी खुप हुशार आहे आणि ती खुप मोठी होणारं आहे
@UdayPathak-z9x
@UdayPathak-z9x 2 ай бұрын
खुप,, खुप नवल वाटलंय हो,, कारण काही,, काही व्हिडिओ पाहिलेत तुमचे,, मुलींवर तुमचं प्रेम आहें ते माहिती होतं,,, तरीपण,, तुमचं वागणं खरंच वाटलं हो,, परीचा बोलणं तर एकदम भारी,, लई भारी गोड वाटते परी,, पण या अभिनंयात मात्र खरंच रडवलंय तिनं,, पाणी आल्याशिवाय रहात नाहीं डोळ्यातून,,, सर तुम्ही,, हँड सम,, आहात इम्प्रेसिव्ह आहात,,, आणि आत्ता या काळात,, मुलासाठी हट्ट,, मुली चं तर,, घराच्या पणत्या असतात,, आणि बापावरच त्यांचं खरंखुर प्रेम असतं,, बाप हा मुलींसाठी,, हिरो,, असतो,, किती हीं लिहिलं तरी ते थोडं आहें,,, पण हा व्हिडिओ,, जिवन्त आणि खुप सुंदर वाटलं,, रडवणारा,,😢😢,,,,
@UdayPathak-z9x
@UdayPathak-z9x 2 ай бұрын
सर,, परीच्या आई नें परीला खुप छान समजवलं,,, परीचा अभिनय,, पण नॅचरल वाटतो,, आणि म्हणूनच,, डोळ्यातून पाणी येतंय,,,
@MhohamadShaikh
@MhohamadShaikh 2 ай бұрын
परी ❤❤😂😂🎉🎉❤❤❤❤ खूप छान 😂परी, डोळे यातून, पाणी, आलं
@ashakakade3955
@ashakakade3955 2 ай бұрын
विडियो बघून खरच डोळ्यात पाणी आले. फारच सुरेख. परीच बोलणं खुपच छान.
@amitjkhandekar
@amitjkhandekar Күн бұрын
खुप छान विडीओ आहे डोळयात पाणी आले
@aartipadwal551
@aartipadwal551 2 ай бұрын
खूप छान डोळ्या मधून पाणी आलं
@rashmiwaregaonkar
@rashmiwaregaonkar 7 күн бұрын
हदयस्पर्शी व्हिडीओ .परी खूप गोड आहे .छोटी पण खप गोड आहे
@TriveniNagrale
@TriveniNagrale 2 ай бұрын
खूप छान बोलली परी डोळ्यात पाणी आलं
@SavitaTambare-sc9qq
@SavitaTambare-sc9qq 2 ай бұрын
परीच बोलण ऐकून डोळ्यात पाणी आलं
@SachinKumbhar-p3i
@SachinKumbhar-p3i 2 ай бұрын
तूमही खूप भाग्यवान आहात कारण परी रूपात लक्षमी आली आहे
@SmitaKalbande
@SmitaKalbande 2 ай бұрын
Pari..Bala . khup khup chan ahe..tumchi.. family..
@vijaymalamusale953
@vijaymalamusale953 2 ай бұрын
तुमचा सीन बघून डोळ्यात पाणी धरले
@ushajagdale1614
@ushajagdale1614 2 ай бұрын
Heart touch video.panich aala dolyat
@Shobha-h5s
@Shobha-h5s 5 күн бұрын
खूप छान विडीओ डोळे पाण्याने भरले
@shobhasangwar7635
@shobhasangwar7635 2 ай бұрын
खूप छान आहे व्हिडिओ अक्षरशा डोळ्यात पाणी आले
@abolikulkarni4268
@abolikulkarni4268 2 ай бұрын
Tumchi jodi,muli khup avdtat
@ChhayaPandhare-w5n
@ChhayaPandhare-w5n Ай бұрын
माला मुलगी नाही पण माझी नात माझ्या काळजाच्या आता आहे ,परीला दुखवायला नको होते ,मी परीचे व्हिडिओ नेहमी बघते ,
@vaishalidevasthali4811
@vaishalidevasthali4811 Ай бұрын
दादा छान मुली आहेत तुमची फॅमाली खूप छान आहे दादा मुलीना शिकवा खूप छान आहेत दृष्ट काढा तीची😊
@GeetaShirgaonkar-ee6cl
@GeetaShirgaonkar-ee6cl 2 ай бұрын
Khup chan video radu ale
@vandanakhadse6823
@vandanakhadse6823 2 күн бұрын
खुप छान आहे परी बाळा विडीओ 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤😂
@PushpNirbhavane
@PushpNirbhavane 16 күн бұрын
परीच कामं छान आहेत ती खूप चांगली आहे ❤
@ChandrakalaChudhari-w4i
@ChandrakalaChudhari-w4i 2 ай бұрын
पैसे कमवण्यासाठी असे विडिओ बनवुन तुम्ही परी वर खूप प्रेम करता हे माहीत आहे
@AartiJoshi-x8h
@AartiJoshi-x8h 2 ай бұрын
खूप मस्त व्हिडीओ पण खरच मुली सारखी माया कुणालाच नसते आणि वडिलांनवर तर खूप माया असते पोरींची परी आणि चिऊ दोघी पण छान आहेत
@bhartijadhav8360
@bhartijadhav8360 2 ай бұрын
खरच अगदी डोळे भरून आले 😢😢😂😂❤❤❤
@kusumsolanki7755
@kusumsolanki7755 20 күн бұрын
अतिशय सुंदर विडियो बनवाला आगे भाऊ, तुम्हीं आणि तुमची फैमिली खुपच god aahe❤
@VarshaKank-ls9kh
@VarshaKank-ls9kh 2 ай бұрын
अस कोणीही नसेल जो हा व्हिडिओ पाहून रडल नसेल खूप छान मी परीचे व्हिडिओ नेहमी पाहते पण आज पहिल्यांदा कमेंट केली आहे ❤️❤️ खूप खूप मोठी हो परी बाळा ❤️🥳
@sarthak_708
@sarthak_708 2 ай бұрын
Itki god mulgi saglayna milude ❤❤❤❤❤❤❤😢😢😢😢
@manjudahat6623
@manjudahat6623 2 күн бұрын
खूप छान परी खूप छान बोलती
@BasvantiLohar-wx6ve
@BasvantiLohar-wx6ve 2 ай бұрын
मुलगी जन्माला येणं हे पाप नाही,परी बाळा उलट भाग्यवानाच्या बागेतच परीसारखी फुले उमलत असतात
@AnnuradhaPukale
@AnnuradhaPukale Ай бұрын
खूप खूप सुंदर मला दोन मुलच आहेत मुलींची कमतरता भासत होती पण आता नात झाली आहे घरी एक परी आली आहे 😊😊❤❤❤❤❤परी साठी😊😊
@Sadanandthosar
@Sadanandthosar Ай бұрын
फार सुंदर व्हिडिओ आहे
@ujwalaswamikhotkar18
@ujwalaswamikhotkar18 2 ай бұрын
खुप छान आहे तुम्ही खुप समजदार आहेत अशीच माया मुलींवर सर्वांनीच करावी
@NamrataThakare-g5c
@NamrataThakare-g5c 2 ай бұрын
दादा खरचं पाणी आलं डोळ्यात खूपच छान व्हिडिओ पण भाऊ हा स्वतःचा पाहिजे प्रत्येक रक्षाबंधन असली की भावाची आठवण येते कारण प्रत्येक घरात रक्षाबंधन साजरी होते पण ज्यांना भाऊ नाही हे दुःख व्यक्त करता येत नाही.
@sandipbarkade8365
@sandipbarkade8365 2 ай бұрын
खूप छान डोळयातून पाणी आल
@komalgopnarayan826
@komalgopnarayan826 Ай бұрын
Dono beti bohut achi good girls
@BramanandKamble
@BramanandKamble 2 ай бұрын
मुली म्हणजे वडीलांची खुप काळजी घेतात वडीलासाठी मुलीसारख जीवलावणर मुल नसतात मुली म्हणजे दुसरी आईच आसते हाव्हुडीओ मला फारच आवडला माझ्याडोळ्या पाणी आले मी हा व्हीडीओ पाहुन भाराउन गेलो खरोखरच तुमच्या मुलीने जे काम केले तेमन भरुन आवडला माला
@rashminagvekar2450
@rashminagvekar2450 2 ай бұрын
अप्रतिम व्हिडिओ.परीचा अभिनय मन हेलावून टाकणारा आहे खूप खूप शुभेच्छा परी.खूप छान कुटुंब
@ChhayaPatil-f6v
@ChhayaPatil-f6v 28 күн бұрын
I miss you pillu मला मुलगी नाही म्हणून मी परीचे सर्व व्हिडिओ बघते..मला खूप मुली आवडतात.
@NiranjanHinge
@NiranjanHinge 6 күн бұрын
परी खूप छान बोलत आहे
@SanviKamble-tr6hm
@SanviKamble-tr6hm Ай бұрын
परि खुप छान आहे
@prajktamali6766
@prajktamali6766 2 ай бұрын
खूप मस्त व्हिडिओ माझे पापा या जगात नाही मला तुमचा व्हिडिओ bgun माझ्या papanchi आठवण आली Miss you Papa
@rekharavindrajoharle6411
@rekharavindrajoharle6411 Ай бұрын
Pari khup chan beta Tu gharache laxmi aahes❤
@nalinisalvi7084
@nalinisalvi7084 25 күн бұрын
अप्रतिम उत्तम
@Dhanshrik123Kulkarni
@Dhanshrik123Kulkarni 21 күн бұрын
खूप छान भैया मुली कधी बोज नसतात, घरच्या लक्ष्मी आसतात,मला पेशा कितीतरी कोटी, त्यापेक्षा मुली खूप छान, ते आहेत म्हणून आपण आहोत, मुली सारखं प्रेम मुलगा करू शकत नाही, गणपती बाप्पा जवळ रडली ते बघून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल, D, s kulkarni
@Dhanshrik123Kulkarni
@Dhanshrik123Kulkarni 21 күн бұрын
❤❤❤
@DhanuShinde-m8e
@DhanuShinde-m8e 2 ай бұрын
Dada mee khupch radalo karan mee pan yeka mulicha bap aahe ...so sweets pari ,and chiu ..and your my super brother. ..
@shilpakoli1188
@shilpakoli1188 2 ай бұрын
Bhayaa ha video bagun 😂 aal muli hya gharachyaa lakshmi aahet pari aamhaala khup aavdte😊
@PushpNirbhavane
@PushpNirbhavane 16 күн бұрын
परी समजदार आहे गोड मुलगी आहे 😊
@orinadsilva7925
@orinadsilva7925 28 күн бұрын
kup shan hota video, Pari shan acting kartey, doni mulila shikva, ani mothe kara, tyana kup Prem kara🎉🎉
@mangaladatir9570
@mangaladatir9570 Ай бұрын
छान वाटलच होत असा कसा विडियो ❤❤❤❤ लहान वय आहे परीच मलाच वाईट वाटल
@chitrapadwalkar8540
@chitrapadwalkar8540 2 ай бұрын
मुलीच असं मन दुखवू नका कारण मुलीच मन फार हळवी असत
@ravindrashelar4974
@ravindrashelar4974 16 күн бұрын
.I am having 3 daughters. This vdo is eye opener
@PunamA916
@PunamA916 2 ай бұрын
मुली हे दोन्ही घरचा लक्ष्मी असतात, त्यामूळे मुलगी ही खूप प्रेमळ असतात
@DipaliSonule-i9q
@DipaliSonule-i9q 2 ай бұрын
दादा आसमणु नका ती लहान आहे ♥️🙏🏻
@vishalghuge6554
@vishalghuge6554 2 ай бұрын
भाऊ मला तुमचा व्हिडिओ खूप आवडला मुलगी ही बापाची लक्ष्मी असते हा व्हिडिओ पाहून माझ्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं ​@@DipaliSonule-i9q
@seemashinde3613
@seemashinde3613 11 күн бұрын
देव तुमची इच्छा पूर्ण करो
@NarayanWaman
@NarayanWaman 7 күн бұрын
Superb I like it😢😢😅
@prabhakarpotdar3288
@prabhakarpotdar3288 12 күн бұрын
खुप भावना पूर्ण व्हिडिओ केला आहे परी ने खुप सुंदर अभिनय केला आहे ❤❤❤🎉🎉😢
@jaykrishnavetkoli729
@jaykrishnavetkoli729 Ай бұрын
खूपच छान व्हिडिओ परिने आम्हाला रडिवल
@REKHAPATIL-h6d
@REKHAPATIL-h6d 5 күн бұрын
परी. बाळ. गोड. आहेस.
@ManishaKamble-s7s
@ManishaKamble-s7s 2 ай бұрын
मला परी आणि चिऊ दोघीही खूप आवडतात
@vaishalideshmukh3358
@vaishalideshmukh3358 Ай бұрын
तुमचा व्हिडिओ खूप छान होता
@tanajikambale2401
@tanajikambale2401 2 ай бұрын
माझ्या डोळ्यात पाणी आलं खुपचं छान🎉🎉
@prajktataware584
@prajktataware584 2 ай бұрын
Mastch o dada mulich gharchi Laxmi aste tyamule kadhi mulina dukhavu naye
@shitalkumbhar6520
@shitalkumbhar6520 25 күн бұрын
डोळ्या तुन पाणी आले❤
@neelamramteke2332
@neelamramteke2332 25 күн бұрын
मुलाीच खुप छान असतात ❤😢
@gangsteryt4724
@gangsteryt4724 2 ай бұрын
परी बाला किती छान बोलतेस ग ऐकतच रहावे वाटते
@shardagaikwad2830
@shardagaikwad2830 Ай бұрын
खूपच छान विडिओ आहे परी खुप छान आहे तुमची इच्छा पूर्ण होईल परी चे सर्व विडिओ छान आहे हा विडिओ पाहून मी पण रडले
@UrmilaBhosale-ln1dw
@UrmilaBhosale-ln1dw Ай бұрын
परीबाला तुला गोड पापा
@shankarPitlewad-b1s
@shankarPitlewad-b1s Ай бұрын
Mla pan don mulich aahet aani me tyana khup prem karto I love you❤my daughter's.very nice video❤❤❤
@chhayashete1296
@chhayashete1296 2 ай бұрын
खूप सुंदर व्हिडिओ.मे सुद्धा खूप रडले.मला पण एक गोड मुलगी आहे.ती लग्न होऊन सासरी गेली तेव्हा मे खूप रडले.तिचे बाबा खूप रडले.मुलगा व्हावा वाटते पण कुणाला काहीच नसते.खूप छान व्हिडिओ.माझे बाबा नाहीत आता मे miss karte babana.
@NitinJadhav-l5t
@NitinJadhav-l5t Ай бұрын
खरच दादा बरि
@VijayaDarekar
@VijayaDarekar 24 күн бұрын
Khupah chan ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
@Gooddayjai
@Gooddayjai 2 ай бұрын
आज जो मान सन्मान आहे ओळख ही फक्त परी मुळे अजुन मोठी झाल्यावर अजून तुमच नाव मोठ करणार ❤❤❤❤अभिमान वाटेल
@rameshkhairnar2554
@rameshkhairnar2554 2 ай бұрын
तुमच्या सारखें तुम्हीच परि तीपरिच आहे❤
@madhurijadhav9269
@madhurijadhav9269 2 ай бұрын
Khup chhan aahe video baghun dolyat pani aale
@AutopointWakad
@AutopointWakad 2 ай бұрын
Khupach chyan bhau Pari bal apratim act.Bappa bless you And team also
@Nanda-e3s
@Nanda-e3s 2 ай бұрын
Pari ani pari chi family changli ahe
@rudra758-t
@rudra758-t 2 күн бұрын
Nice family😊😊
@kundavaishampayan
@kundavaishampayan 2 ай бұрын
Naka ho dada ase kahi bolu. Khoop wait watle. Paricha chehara pahavat navhata ho love you pari ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤tu khoop goad ahe ❤❤❤❤❤❤❤❤
@rukhminimugale7394
@rukhminimugale7394 2 ай бұрын
खूप खूप सुंदर व्हिडिओ आहे दादा आणि वहिनी 👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏
@laxmilangre2204
@laxmilangre2204 2 ай бұрын
Kharch video bagun dolyat pani aale pari radhika khup wait vatle tumhi dogehi asech aandi raha dev tumchya sarva eicha purna karo hich eshwar charni prathana pari bala tu khup god ahes ❤❤
@nandanisalve6340
@nandanisalve6340 2 ай бұрын
मी साठ वष॔ची महिला आहे मला मुलींची खूप आवड आहे पण मला दोन मुल आहे मुली खरोखरच वडिलांन वर खूप प्रेम करतात त्याही मुलांन प्रमाणे आपल्या। आई वडिलांची काळजी घेतात लग्न तिकडील काळजी घेतात कशाला वंशाला मुलगाच हवा हा विडीवो व परी रडली मीही खूप रडले माझे पावने दोन वष॔चे नातवंड आई रलते म्हणतात तुम्ही हा विडीवो दाखवून खरोखरच रडवलेत मी तुमचे विडीवो नेहमी बघते तुम्हाला खूप खूपधन्यवाद व तुमची मुलगा होने ही अपेक्षा पूण॔ होवो ही भगवंतास प्राथ॔ना
@SwatiChikhale-v3n
@SwatiChikhale-v3n Ай бұрын
दादा iDo खूप खूप सुंदर v Do खरच कस जमत हो हे सगळ मीपण खूपच रडले छान दादा परी तु तर खूपच हुशार गुणी बाळ आहेस
@Radhalate09
@Radhalate09 13 күн бұрын
खुप सुंदर व्हिडिओ आहे
@yashwantpukale8278
@yashwantpukale8278 2 ай бұрын
Tears are came out, heart touching videos.pari khupach chan Bhavanapradhan clip.
@shalijapote5672
@shalijapote5672 2 күн бұрын
मला परीचे बोलणे खूप आवडते चेहर्यावर हावभाव खूप छान असतात गणपतीच्या पुढे उभे राहून ती जे बोलत होती तेंव्हा खूप रडू आवरेना
@vanmalaraut418
@vanmalaraut418 2 ай бұрын
मी माझ्या बाबांना परी सारखीच घा स भरायची खूप छान डोळे त पाणी आले विडिओ पाहून
@bhagyshreejain2845
@bhagyshreejain2845 Ай бұрын
Khup mast
@MhohamadShaikh
@MhohamadShaikh 2 ай бұрын
परी ❤❤😂😂🎉🎉❤❤❤❤ खूप छान
@ushashinde9858
@ushashinde9858 2 ай бұрын
काळजी मुली लहान आहेत ❤😍🥰 👌👍
@mangalmisal4959
@mangalmisal4959 Ай бұрын
मला तिन मुली आहे .एकीच लग्न झालं दोन उच्च शिक्षण घेत आहेत आज त्या आमच्या जवळ नाहीत .परी इमोशनल झाल्या मुळे मलाच रडु आलं .खुप छान
@tengetolsusmita9218
@tengetolsusmita9218 Ай бұрын
@dhulahulge2356
@dhulahulge2356 Ай бұрын
मला पण तीन मुली आहेत
@dhulahulge2356
@dhulahulge2356 Ай бұрын
पण लहान आहेत
@vaishaliatole5512
@vaishaliatole5512 Ай бұрын
खूपच छान एपिसोड आहे. खरंच रडायला आले
@kalpanakhedkar2150
@kalpanakhedkar2150 11 күн бұрын
मी अक्षरशः रडली खर्च खुप छान असतात तुमचे व्हिडिओ ❤
@ujjwalajoshi9500
@ujjwalajoshi9500 Ай бұрын
खूप छान आहे.
@sulbhapradhan4928
@sulbhapradhan4928 2 ай бұрын
परी केवढी क्यूट आहे मला फार वाईट वाटले परी खूप दुःखी झालीं
@surendrashirol2539
@surendrashirol2539 2 ай бұрын
BEST HEART TOUCHING EMOTIONAL VIDEO ❤
А я думаю что за звук такой знакомый? 😂😂😂
00:15
Денис Кукояка
Рет қаралды 4,9 МЛН
नणंद आली कळ लावून गेली 😅#कॉमेडी
23:12
अर्पिता कुटे कॉमेडी
Рет қаралды 251 М.
परीन पेटवल जोरदार भांडन 🥱॥ पोट धरुन हसाल 😂॥ #pari #funny #comedy
9:04
औदुंबर आणि प्रगती काँमेडी कपल
Рет қаралды 965 М.