तुम्हाला पण कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 👏🏽
@seemabhosle152 Жыл бұрын
Tumhala pan dada
@suvarnasable6728 Жыл бұрын
दादा तुम्हाला व तुमच्या परिवाराला कार्तिकी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा 🙏
@panditchandurkar5723 Жыл бұрын
अशी ही महाराष्ट्रीयन ग्रामीण सात्विक कसदार आहार बनविणारी शेवट ची पिढी असणार. कुठलाही मॉडर्न किचन चा बडेजाव नाही. मिक्सर कुकर नाही. पण लज्जतदार सात्विक पौष्टिक रुचकर भोजन नक्कीच सुदृढ आरोग्य. सलाम ताई ला.
@aadhishreearya61 Жыл бұрын
आणि सर्वात महत्वाच म्हणजे तुम्ही कुठल्या गोष्टीचा दिखावा करत नाही साध सरळ...राहता तुम्हाला माझा सलाम खंडोबाच्या कृपेने तुमच सगळ चांगल होऊ दे 🙏🥰
@HellBoy-ew9ii Жыл бұрын
एकीकडे, असे किचन पाहिजे तसे किचन पाहिजे असा अट्टाहास करणाऱ्या आम्ही कुठे,आणि तीन दगडांची चूल करून ,आकाशाच्या छताखाली सुंदर वाटून घाटून करणारी आमची बानाई कुठे,सलाम नावातच असणाऱ्या सुगरन आईला...👌👌
@meenanarwade5496 Жыл бұрын
बाना बाई तू खूप कष्टाळू आहेस आणि एवढ्या एवढ्या पाटावर मसाला वाटण करते हे पण खूप भारी आहे तुला आणि तुझ्या नवऱ्याला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्हाला दाखवा
@bandappasugare31948 ай бұрын
निसर्गाच्या सानिध्यात कमीत कमी साधनांच्या सहाय्याने आनंदाने जीवन जगत आहेत, हाच खरा भारत आहे.
@archana_dd10 ай бұрын
खूपच छान❤ साधी राहणी आणि उत्कृष्ट स्वयंपाक👍
@ramashankarshukla211310 ай бұрын
शब्द ,,च नाही काय लिहू रे दादा तुला ,,, पाहत ,पाहत ,, ,,आमच्या हुरूदयात तुम्हीं सदैव राज करणार ,,बानाई तुला नमन ,,वंदन ,आशीर्वाद नागपुरकर ,,तर्फे
@tanajikhemnar4131 Жыл бұрын
बाणाईताई आणि सिद्धू दादा तुमचे व्हिडिओ खूपच मनाला स्पर्श करतात. सर्व व्हिडिओ पाहून झाले. ज्यांनी हे जीवन स्वतः अनुभवले पण आता नाही जगता येत तुमच्या सारखे,मजबूरी म्हना हवं तर. पण आठवणी पाठलाग करतात, आपण कोणत्या सुखाला मुकलो याची जाणिव होते.डोळ्यात पाणी येते. तुमच्या व्हिडिओ पाहून बालपणी आजूबाजूला वावरत असलेल्या अनेक नात्यागोतातील माणसं आठवतात. लवकरच 300000 सबस्क्राईबर होवो ही सदिच्छा. जय मल्हार..❤❤
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@priyaashrikant18283 ай бұрын
फारच सुंदर, गावाकडची माणसं , भाग्यवान, निसर्गाच्या सानिध्यात..
@ShitalSanas-zo2db Жыл бұрын
खर तर जीवन तुम्ही जगताय ते आहे दादा...त्रास आहे पण सुख समाधान आनंद सगळं त्यात आहे...ताईच्या हातच छान जेवण हॉटेल मधे किती पैसे दिले तरी तस मिळत नाही खूप छान वाट सगळं पाहून....खूप खूप शुभे्छा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी...🎉❤
@sagargaikwad9730 Жыл бұрын
गोड लोकभाषा . . . Rustic test❤🌿🌿🌿
@vijayadhamdhere7944 Жыл бұрын
वहिनीसाहेब ... खुप छान ....छोट्याशा पाट्यावरच वाटन आणि मातीच्या भांड्यात शिजवलेल वांग्याच भरीत.. अतिशय उत्कृष्ट रेसिपी 👌👌
@Leelavati3969 ай бұрын
सगळं जगभर फिरून आल्यावर सुद्धा याच जीवनासाठी धडपड असते मनुष्याची❤सलाम या जीवनाला🎉
मी तुमचे विडीयो बगते बानु मी अहमदाबाद येथुन आहे आम्ही शहरात राहतो मला फार नवल लागत तुम्ही सर्व शेतात राहातात भिती नाही लागत सांप विन्चु जनावरा पासुन भिती लागते आम्ही तर राहु शकनार नाही जंगलात मला बानु स्वपांक बनवते फार छान वाट आम्हाला सर्व सोय असुन सुना तर कश्रत पन नाही बानुला फार फार आशिर्वाद ती असीच पुढे जावुन नाव कमव ❤😊
@shwetapawar19482 ай бұрын
वा ताई खूपच सोपी पध्दत,चवदार भाजी बनविण्याची 👍
@ashiwinisawant29862 ай бұрын
खुप छान मस्तच कधी तरी असं साधं सोपं जेवण चुलीवर चे कीती छान लागतं खायला❤🎉
@Rd_0949-n8lАй бұрын
तुमच जीवन खूप आनंदी आहे.. आणि शेतातील भाज्या खायचा योग येणं क्वचितच...खूप खूप छान.🎉🎉
@vitthalvajeer8019 Жыл бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 खूप छान भरीत बनवले आहे.बानाई वहिनी ला सारे पदार्थ छान बनवता येतात 👌👌
@indumatisutar79446 ай бұрын
खूपच छान वांग्याचे भरीत👌👌
@ajaylonkar9990 Жыл бұрын
खूप छान ताई ❤ तुम्ही आहे त्या परिस्थितीत किती भारी जिवन जगतात . जय मल्हार 🧡
@ashakhachane2734 Жыл бұрын
भरीत लय भारी झाले आहे बाणाई मुलगी असली तर अशी मदत होते आणि तीला पण शिकायला मिळते खरोखर आपल्या परिवाराचा अभिमान वाटतो व हेवा पण वाटतो आपल्या पुरण परिवाराला कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा दादा🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
@SatishOvhal-d4gАй бұрын
So delicious and healthy recipe. 🎉🎉.
@nelsonkale2724Ай бұрын
आपणास व आपल्या शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्य शत शत प्रणाम अतिशय सुंदर जेवण केले मनःपुर्वक धन्यवाद,
@dancelover469810 ай бұрын
बानाईतू खूपच छान सुगरण आहे आहे त्या परिस्थितीत छान स्वयंपाक करते आनंदी दिसते सलाम तुझ्या संसाराला👏👏
@shailajabangar1374 Жыл бұрын
बाई माझे बाणाई तुझा सुगरणीचा हात बरकतीचा..एवढुशा पाट्यावर कशी वाटण💐💐💐💐 करते...👌 5:42 👌👌👌👌
@vidyachavan3732 Жыл бұрын
हो ना.किती छोटा पाटा वरवंटा/वरुटा आहे....पण त्यावरच एवढ्या लोकांसाठी ही माऊली पुरणही करतात...मटणचे वाटण वाटतात.......माझा तर येवडीशा पाट्यावर हातच दुखला असता.....पण ही माऊली खरंच ग्रेट म्हणावं लागेल ❤
@komalhuddar-khandekar3333 Жыл бұрын
समाधानी हवं आयुष्य खुप सुंदर होतं
@rajivsalokhe-p5t5 ай бұрын
बाणाई खुप छान सुगरण आहे
@shripadpawar82432 ай бұрын
अतिशय सुंदर पद्धत. आडवं कुंकू, गड्याच्या भालावर चंदनलेप हे खरे संस्कृती रक्षक. कोणीही या संस्कारित लोकांच शिक्षण विचारेल काय? कारण हे साधे लोक शिक्षीतांपेक्षा ऊजवे आहेत. प्रणाम या कुटूंबाला. दिल से.
@aaratisawant6699 Жыл бұрын
खुप सुंदर वागीचे भरीत वनवले बानाबाई ताई तुमी तुमचे नाव खुप सुंदर आहे आणि खरच तुमी तुमच्या कुंटुबाच्या लक्ष्मी आहात अशा परिस्थितही तुमच्या चेहेरा किती समाधानी आहे खुप छान परिवार आहे तुमचा खुप यश प्रगती आपणा परिवाराला मिळो❤❤❤❤❤
@aratijadhav2902 Жыл бұрын
मस्तच बनवले भरीत ताई करून बघेन तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
@vasantadsule3456 Жыл бұрын
धनगरी जीवन खूप खूप छान....
@madhavikher9470 Жыл бұрын
बानाई वहिनी तुम्ही सर्वगुणसंपन्र आहात मला खूपआवडता तुम्ही
@rajeshripardeshi19309 ай бұрын
लयभारी एकच नंबर झाले वागे भरीत 🎉🎉
@anantgawai440 Жыл бұрын
खूप छान विडिओ आहे नमस्कार
@JayashreeTandale6 ай бұрын
Mast zaly bharit
@shrutidesai5627 Жыл бұрын
खूप साधी आणि सोपी पद्धतीने केलेले भरीत. साधी माणसं आणि साधी पण खमंग भाजी! शेतात त्यांच्या बरोबर बसण्याचा अनुभव आला. मस्त
@govindtakalkar98937 ай бұрын
व्वा: फारच अप्रतिम दिसत आहे काटेरी वांग्याचं भरीत.
@Vande_Mataram-14 күн бұрын
👌👌👍👍🙏🙏
@govardhanjoshi97667 ай бұрын
धन्यवाद धनगरी जिवन बानाईबाई. अतिशय उत्तम तुमच्या रेसिपी. गो.मो. जोशी भिवंडी ठाणे महाराष्ट्र.
@sangeetakanade8449 Жыл бұрын
मस्तच... तोंडाला पाणी सुटले👌👌👍
@anujamande33898 ай бұрын
Khup sundar Bharit pan khup mast
@AshaBobmle2 ай бұрын
Khoop chhan receipi ani tumacha jivan tumhala khoop khoop subhetcha
@manishatamboli15907 ай бұрын
भन्नाट 🎉🎉🎉,,😋😋
@balasahebphule5973 Жыл бұрын
विठ्ठल रुकमिणीची अधुनीक काळातली जोडी
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@shyamprasadrahalkar4559Ай бұрын
छान रेसिपी।🎉🎉🎉❤❤❤
@nitinpansare1953 Жыл бұрын
धनगरी जीवनासाठी सलाम धनगरी जीवन हे काय हाय ते शब्दात सांगता येणार नाही❤❤❤❤🎉🎉