बापूंच्या प्रयत्नांमुळे गावातील स्वच्छता आणि पर्यावरण सुधारणा होईल.
@Prathameshghoda2 күн бұрын
सत्तेसाठी लाचार ,विरोधक काहीही करायला लागलेत . जाहीर निषेध सरकारचा
@Mkboos1232 күн бұрын
आमदार अशोक बापू फिक्स
@SujayShinde-r5m2 күн бұрын
बापू पवार यांच्या पुढाकाराने शाळा आणि शिक्षण संस्था मजबूत होतील.
@NILESH-n8v3 күн бұрын
बापू विरोधक कोणत्या पण थराला ला जाऊद्याशिरूर ची जनता तुमच्या सोबत आहे येणाऱ्या काळात ही हुकुमशाही जनता बाजार करणार 💯
@suraj-eb4si2 күн бұрын
आमदार च्या पोराला तुम्ही असं कसं करू शकता
@UserA-20-042 күн бұрын
Ashok bappu fix amdar honr
@bhausahebsamrut55813 күн бұрын
खरच राजकारण खूप खालचया पातळीवर गेलं 50 वर्ष राजकीय आर्थिक फायदे घेऊन शेतकरी यांचे सहकारी साखर कारखाने बंद पाडून स्वतःचे खाजगी काढतात
@RahulHargude-nj9xd3 күн бұрын
साहेब ही गोष्टी खोट्या आहेत.तुमचा मुलगा लहान नाही.
@atulkadam35883 күн бұрын
वा मानला तुम्हाला एवढच बाकी राहील होत. तुमच्या वडिलांनी कारखाना चालू केला ..तुम्ही खाऊन खाऊन बंद पाडला.....किती फसवणार जनतेला ..काही मर्यादा असतात
@bhausahebsamrut55813 күн бұрын
@@atulkadam3588आता म्हणतात साखर कारखाना चालू करू ! मग मागे कुणी हात धरले होते? किती कोटी कर्ज आहे ?
@RambhuPatil-g4n3 күн бұрын
सत्तेसाठी लाचार विरोधक काहीही करायला लागलेत .जाहिर निषेध
@TukaramKunte-f2c3 күн бұрын
तुम्ही आमदाराच्या पोराला असं करू शकतात, तर सामान्य जनतेचे काय..
@ShyamPatil-by4bo3 күн бұрын
*राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आशोक पवार यांच्ये चीरंजीव ऋशीराज पवार यांच्या वर आज जो हाल्ला झाला* *त्या सर्व भंयकर प्रसंगाला चिरंजीव ऋशीराज पवार याने* *ज्या धाडसाने व बुध्दि चातुर्याने शांतपणे तोंड दील* *ते अतीशय प्रेरणादाई आहे* *या तरूनाच अभिनंदन केल पाहिजे की येव्हड्या मोठ्या संकटाला अतीशय धाडसाने व हुशारीने हाताळुन जे प्रसंगावधान त्याने दाखवल ते वाखानण्या जोग आहे* *महाराष्ट्राची राजकीय परीस्थीती कीती खालच्या थराला गेली आहे हे या प्रकरणातुन स्पष्ट होतय* *२०१४ पासुनच महाराष्ट्रात राजकीय संस्कृति नासवण्याच जे काम सुरू आहे ते आता या थराला गेलय आज आमदार पुत्रावर हाल्ला होतोय उद्या सर्वसामान्य जनतेच्या मुला बाळाच्या सुरक्षेची कीती भयंकर परीस्थीती निर्माण होऊं शकते याच हे उदाहरण आहे* *या सर्व घटनेचा जीतका नीषेध केला जाईल तो कमीच पडेल* *निषेध निषेध निषेध*!!!! kzbin.info/www/bejne/hl7ZeISAn5VkgJIsi=W0lkY299PF7HQd8E
@JavedShaikh-pb4xo2 күн бұрын
तुमचा मुलगा अर्जुन ना बालिश आहे का
@RajuGhode-dl8rh3 күн бұрын
तुझा मुलगा दुध पेतोय का अझुक काही पन का😂😂😂
@Sairam447783 күн бұрын
राजकीय नौटकी
@santoshborhade18203 күн бұрын
तुम्ही आता घरी झोपा काही कामा नाही मुलगा लहान आहे का दादा आता बस झालं अजून किती दिवस आमदार राहणार
@Mastii3653 күн бұрын
राजकारण खूप नीच पातळीला जाऊन करणारे झालेत
@yogeshzanje-cj2ng3 күн бұрын
आरोपी कठोर शासन झाले पाहिजे ❤ माऊली वार,सुटलय ❤ सहकार्य करावे
@pravinshelar60233 күн бұрын
शिरूर -हवेलीचे जुमलेबाज आमदार जुमला क्रमांक 1) मिडिया समोर रडणे ,२) आजची घटना सत्य वेगळंच आहे पण पराजय दिसू लागताच घटनेला राजकीय वळण देऊन सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न ३) दिनांक १५ ते १९ च्या रात्रीपर्यंत तुम्हाला दिसेलच, जनतेच्या लुबाडलेल्या पैशाची वारेमाप उधळण तरीही पराभव अटळ आहे आमदाराचा.
@vijaykasar57603 күн бұрын
वाणी साहेब आंबेगाव तालुक्यात कमेंट बॉक्स बंद करता
@samirwavhal68343 күн бұрын
बरोबर आहे..... कुणी ऐका माणसाचा प्रचार करु नका लोकांना त्याची भुमीका माडूदया
@yashwantbhandalkar3 күн бұрын
कॉन्ट्रॅक्ट आहे तिकडे महायुती च
@krushnaagrofarm20233 күн бұрын
हे खर आहे
@NitinPawar-c6g3 күн бұрын
अरे राजकारण करा पण एखाद्या च्या जीवावर काय जातो नसेल दम तुझ्यात तर घरी बस तू आमदाराच्या पोराला सोडत नाही आमच्या सारख्या सामान्य लोकांना तुम्ही काय कारचाल🙌
@maheshshingate87433 күн бұрын
भाऊ कोळपे हा कार्यकर्ता कोणाचा आहे😮
@kondibashelke54883 күн бұрын
Tumcha mulga barik ahe ka
@DipakWayal-z2v3 күн бұрын
Aropi ani mahila aropilahi jante samor ana mhanje ase aropipasun samaj savadh rahil
@savitriphule-j7d2 күн бұрын
बापू विरोधक कोणत्या पण थराला ला जाऊद्याशिरूर ची जनता तुमच्या सोबत आहे येणाऱ्या काळात ही हुकुमशाही जनता बाजार करणार 💯
@SaiMali-y8z2 күн бұрын
सत्तेसाठी लाचार ,विरोधक काहीही करायला लागलेत . जाहीर निषेध सरकारचा
@Rajapatil-d8l2 күн бұрын
तुम्ही आमदाराच्या पोराला असं करू शकतात, तर सामान्य जनतेचे काय..
@RajuGhode-dl8rh3 күн бұрын
तुझा मुलगा दुध पेतोय का अझुक काही पन का😂😂😂
@Chaitanya-w6e2 күн бұрын
तुम्ही आमदाराच्या पोराला असं करू शकतात, तर सामान्य जनतेचे काय..
@Gajananbhaga2 күн бұрын
तुम्ही आमदाराच्या पोराला असं करू शकतात, तर सामान्य जनतेचे काय..