*RAW आणि intelligence bureau शरद सोनवणे यांच्या यंत्रणेपुढे फेल ..जे अजित डोवाल यांना सापडलं नाही ते शरद सोनवणे यांना सापडलं* 😅😂
@AniketDuraphe2 ай бұрын
😂😂
@Maratha_452 ай бұрын
Are you from which village @@AniketDuraphe
@Sandeshkashid5322 ай бұрын
शरद सोनवणे यांना पिकलेले केळे सापडले.. त्यावर त्यांचे म्हणणे आहे की ते खूप लुसलुशीत.. चिपचिपीत.. त्या केळाच्या सालेवरून पाय घसरला तर उपोषण करण्यात येईल..
@ganeshdarekar22702 ай бұрын
फक्त शरद दादा सोनवणे 🚩2223
@krishnadere96852 ай бұрын
आपला माणुस शरददादा भिमाजी सोनवणे विजयी भव :
@cartoonHindavikiran2 ай бұрын
पण जुन्नर मध्ये कुणाच्या लग्नाला तुम्ही जात नाही साहेब.... दुबई ला इतक्या लांब कसे गेले......
@khandagalepravin2 ай бұрын
मनातलं बोलला भावा😅😅
@जयशिवराय-1232 ай бұрын
शरददादा सोनावणे फिक्स आमदार
@shubhamjadhav21462 ай бұрын
शरद दादा सोनवणे फिक्स आमदार ❤
@ShantaramBapuCnavanChava-ol9jj2 ай бұрын
शिवभक्त शरद दादा सोनवणे 22 23 रिक्षा निवडून येणार रिक्षा रिक्षा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉?
@divyeshdangat48922 ай бұрын
शरद दादा सोनवणे च आमदार होणार
@RajendraGunjal-q4z2 ай бұрын
का ओ शेठ... तुम्ही आमच्या इकडे कधी सामुहिक विवाह सोहळा ला आले नाही परंतु ज्यानी सामान्य माणसांचे पैसे लुटले शिवनेरी सारखी पतसंस्था बुडाली तुम्ही त्यांच्या लग्नाला परदेशात वा रे टक्केवारी आमदार 🙏
@akifinamdar2 ай бұрын
सुप्रीम कोर्टाने निकाल निर्दोष मुक्तता केलीय माहिती घेऊन बोलत जा
@ketankumarshinde99032 ай бұрын
व्यक्त करायला व्यासपीट आहे म्हणून फालतू सारखं बोलत सुटायच हे चुकीचं माहिती नसताना त्यावर बोलण म्हणजे मूर्ख माणसाचे लक्षण आहे.
@Hindumaratha60302 ай бұрын
@@akifinamdar फुकट पळून गेला नाही तो तिरंदाज या अतुलच्या बापणीच पळवला आहे त्याला....
@समाजकारण-ढ2झ2 ай бұрын
आरोप करणे सोप असत पण कायदा पुढे कोणी नसते , पण बीन बुडाचे आरोप करणे हे जुन्नर च्या जनतेला पण मान्य नाही. त्या मुळे आरोप अर्णाऱ्यांनी स्वतःची राजकारणाची पोळी भाजून घेवून नये मग ते कोणीही असू
@Maratha_452 ай бұрын
@@समाजकारण-ढ2झ😂😂😂😂पहिल्यांदा छत्रपती शिवरायांचा फोटो काढून टाका . शिवविचार कुठे आहे आपला डमी उमेदवार कोणी आणले...... जागे व्हा 🚩🚩🚩🚩जय श्रीराम जय हिंदुराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@allinone157372 ай бұрын
शरद दादा सोनवणे च आमदार होणार ❤
@akshaydongare67372 ай бұрын
शेवटला पत्रकार हुशार निघाला प्रश्न विचारायला लागला तर साहेबांनी पत्रकार परिषद चं संपवली 😂😂😂
@sudhirdeokar96332 ай бұрын
आर तात्या डमी उमेदवार का आणले ते पण सांगा
@AbhiHande3092 ай бұрын
पासपोर्ट आणि हॉटेलच्या पेमेंटचे डिटेल्स जग जाहीर करून टाका एकदाचे.. दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाईल👍
@akshaydongare67372 ай бұрын
अतिशय छोटं घरातल्या घरात केलेलं लग्नाला जुन्नर वरून लोक गेलती राव 😂🤣🤣🤣🤣
@vaibhavbelhaware17642 ай бұрын
दुबई la जाता लग्नाला..शुभेच्छा पण नाही गोरगरिबांची लग्न लावून दिली कधी..निदान तालुक्यात गरिबांच्या लग्नाला येत चला
@dhanrajsherkar82982 ай бұрын
शरद दादा सोनवणे फिक्स आमदार
@prabhakarchaudhari53982 ай бұрын
शरद दादा सोनावणे हेच निवडून येतील 100 टक्के ,dada गरिबांचे कैवारी आहेत, त्यांची जुन्नर तालुक्यात वचक आहे, सामान्य माणसाने त्यांना फोन केला तर ते लगेच responcee देतात, रात्रौ कधी ही फोन आला आहे तर ते घटनास्थळी भेट देतात, I am proudof sharad दादा
@experttalks67542 ай бұрын
राजकारणात आरोप प्रत्यारोप होतच राहणार आणि जुन्नरच्या जनतेच्या मनातील.. विकासाचा महामेरू जपलेला शरद सोनवणे कधीच हरणार नाही कितीही टीका करा शरद सोनवणे रिक्षा विजयी होणार
@ketankumarshinde99032 ай бұрын
टीका नव्हती भाऊ ती देशद्रोहाचा आरोप केलेला
@dhananjayhande89452 ай бұрын
शेवटी पत्रकारांनी उलट प्रश्न विचारल्यावर प्रेस आवर्ती घ्यावी लागली साहेबांना
@prasadmansukh73402 ай бұрын
आमदार फक्त शरददादा
@vishalbenke77392 ай бұрын
अतुल दादा तुम्ही यांना नेल नाही दुबईला म्हणून राग काढला....😂😂😂😂😂😂
@Maratha_452 ай бұрын
पण ते तर म्हटले दुबई काही लांब नाही.... इथून खूप सुंदर अनेक अर्थ निघतात याचे 😂😂😂😂😂
@ketankumarshinde99032 ай бұрын
भाऊ घाबरु नका समजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन जाणारा नेता आहे आपण ज्या लोकांच्या बाबतीत एव्हढा जीव काढता त्यांच्या बाबतीत योग्य होईल
@omkarhande44082 ай бұрын
शरद दादा सोनवणे 🎉❤ आपला माणूस ❤❤🎉
@ChhayaChaudhari-ng9oi2 ай бұрын
जुन्नर तालुक्यातील मुस्लिमांना कधी मदत केली नाही आणि दुबईच्या मुस्लिमांना मदत करायला गेले का?
@O_MGAME2 ай бұрын
विजयी भव आपला माणुस शरद दादा
@sharadneharkar21972 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂
@akashbhor27502 ай бұрын
आपला माणूस शरद दादा सोनवणे❤
@bhormonika23322 ай бұрын
Jay ho
@Garib77772 ай бұрын
झाल जातीवर राजकारण चालु
@vipulbhor38382 ай бұрын
आमदार शरददादा सोनवणे 💯💯
@hemantgadhave39922 ай бұрын
शरद सोनवणे यांना सगळी कडे फक्त अतुल बेनके च दिसत आहे मुघलांच्या घोडयांना पाणी पिताना संताजी आणि धंनाजी दिसायचे अस झालय
@vaibhavbelhaware17642 ай бұрын
आमदार जुन्नर तालुक्याचा.. लग्नानं हजेरी दुबई. 😢 Buisness दुबईत..😢 Dummy उमेदवार उचलून आणून डांबून ठेवायचे दुसर्याचे जिल्हय़ातून..😢 मग तालुक्यातील लोकानी काय म्हणून तुम्हाला मत द्यायची 😮
@Maratha_452 ай бұрын
बरोबर दादा असेच जागरुक मतदार रहा. जय श्रीराम जय हिंदुराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩
@Shantaram_992 ай бұрын
खोटा दादा फुस्का स्पोट 😂
@navnathnendre54242 ай бұрын
अहो कितीही खोटा प्रचार करा आमदार साहेब चा आमदार अतुल बेनके च विजयी होणार
@शिवजन्मभूमी-प2ट2 ай бұрын
@navnathn🛺🛺🛺🛺endre5424
@rakeshsonawane69782 ай бұрын
आमदार साहेब पासपोर्ट वायरल करा म्हणजे तुम्ही खरं बोलत आहात हे नक्की होईल
@dhananjaywabale28932 ай бұрын
जुन्नरचा वाघ विधानसभा गाजवणार शरद दादा
@IamSmarty-xj3wd2 ай бұрын
खर खोटं दाखव जनतेला , बिझनेस मेन ऑफ दुबई...😂
@sharvanumbare78622 ай бұрын
शारदा सोनवणे हेच आमदार होणार
@tradingbaba13392 ай бұрын
Gap re 😂
@ketankumarshinde99032 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@sharadneharkar21972 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂
@ShaileshBGaikwad2 ай бұрын
शारदा ?😂😂😂
@sharadbangar85852 ай бұрын
ही शारदा कोण?😅😅😅😅😅
@rajeshg.97822 ай бұрын
तालुक्यातील जनता सगळं पहात आहे.….. राम कृष्ण हरी...
@dhananjayhande89452 ай бұрын
कार्यकर्त्यांनी डमी उमेदवार दिले तेव्हा नाही पोलीस स्टेशनला गेले
तुम्ही दुबई ला गेले पण काय केले ते सांगतका तुम्ही काय करता हे जाणता बघत नाही आणि तेच जुन्नर तालुक्यातील आमदार आहेत हे विसरून चालणार नाही
@mohsinsayyed81862 ай бұрын
जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी उमेदवार निवडणुकीला उभे आहेत आणि सोनवणे फक्त अतुलमध्ये व्यस्त आहेत, उमेदवारांनी विकासाच्या प्रगतीबद्दल बोलावे कृपया जुन्नरबद्दल बोला, तुम्ही निवडणुकीत आहात की कुस्तीत आहात कृपया मेंदूच्या डॉक्टरांना दाखवा आणि गोळ्या घेणे सुरू करा
@bhanudasPansare-yp1vs2 ай бұрын
कारवाई झाली पाहिजे नक्की
@allinone157372 ай бұрын
सूरज वाजगे वर हल्ला तुम्ही च केला ते पण सांगा 😂
@khanakhazana26562 ай бұрын
दाऊद + बेनके = अनिस तिरंदाज😂
@sharadghogare29492 ай бұрын
एकच वादा आमदार atul दादा होणार यात कोणतीही शंका घेण्याचे कारण नाही
@विक्रम-1232 ай бұрын
साऱ्या जनतेला एकच टेन्शन या anis च्या प्रकरणात खरा anis इब्राहिम जर शरद सोनावणे कड आला तर..😂😂
@vishalbenke77392 ай бұрын
अतुल दादा आगे बढो... हम तुम्हारे साथ हैं...
@ajaydumbre21662 ай бұрын
Jay ho !
@jitendraghadge71992 ай бұрын
🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺
@bappa__morya__16242 ай бұрын
मग जुन्नर मधी लक्ष्मी पूजन chya दिवस गाया कापा चा पर्यंत केला ना ना मुसलीम माणसाने शिजन्मभुमी जुन्नर मधे त्यावर पण बोला की साहेब
@jitendrashelkande5282 ай бұрын
फक्त अतुल शेठ बेनके साहेब..जय हो
@yashrajdumbre06092 ай бұрын
2223🎉🎉❤
@vishalhande62182 ай бұрын
Only Sharad Dada
@जयशिवराय-1232 ай бұрын
दुबई मध्ये व्यवसाय 😮😮😮
@vishalbenke77392 ай бұрын
बच्चा बच्चा जानता हैं.. अतुल दादा सच्चा...
@वनराज-ल8ग2 ай бұрын
तुम्ही आसेच दोघे भांडत राहा आमदार तर वादळ होणार
@govindborchate31082 ай бұрын
जुन्नर शिवभूमीची लाज काढली या सोनवणेने .जाहीर निषेध शरद सोनवणे चा
@SachinMundhe-e4iАй бұрын
फक्त शरददादा
@Kunalgavande-w7m2 ай бұрын
शरद दादा,....🚩🚩🚩🚩💪💪💪🤝
@ganeshamle8407Ай бұрын
शरद दादा 🛺🛺🛺🛺🛺
@nileshgaikwad91072 ай бұрын
आमदार शरद दादा भिमाजी सोनवणे 🚩🚩
@kunalpadwal172 ай бұрын
कार्यसम्राट आमदार अतुल दादा बेनके ⏰⏰
@Sanmitra_chatur.2 ай бұрын
भारत माता की जय ❤ जय हो!!⏰
@ganeshshinde7452 ай бұрын
अतुलदादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है 🤝⏰✌️
@navnathnavale22822 ай бұрын
तुम्ही कशाला भांडता निवडुन येणार देवराम लांडे साहेब
@kishorandre80152 ай бұрын
😅
@Junnar-i6s2 ай бұрын
😂
@Creaters202022 ай бұрын
फक्त शेरकर ❤
@युवामित्रदिपकसरजिने2 ай бұрын
बच्चा बच्चा जाणता है.. अतुल बेनके सच्चा है...
@sagarpaymode85872 ай бұрын
तो मागे खूप बोलत होता त्याचे खायचे वंदे आहेत म्हणे
@vishalsa95862 ай бұрын
ह्या वर्षी पण असच होणार दोघांची भांडण, तीसऱ्याच लाभ
@vishalbenke77392 ай бұрын
बच्चा बच्चा जानता है... अतुल दादा सच्चा हैं.. बच्चा बच्चा जानता हैं... आरोप करणारा लूच्चा हैं... बच्चा बच्चा जानता हैं दुबईला यांना नेल नाही म्हणून ये रोता हैं.... अतुल शेठ यांना दुबईची एक ट्रीप द्या तुम्ही..
@vitthalbhondve49352 ай бұрын
खूप लवकर समजलं रामकृष्ण हरी 🎉🎉
@sharvanumbare78622 ай бұрын
शिवाजी महाराजांच्या नावाने तुम्ही काय केल ते लोकांना सांगत नाही
@firojpathan49962 ай бұрын
बचा बचा कहेता है अतुल बेंनके सच्चा है
@sharadghogare29492 ай бұрын
कागदी साहेब खुलासा केलात अभिनंदन अभिनंदन
@Abcabcabc20012 ай бұрын
वसा विकासाचा... वारसा साहेबांचा..!!⏲️⏲️⏲️🔥🔥
@mayurhadawale70622 ай бұрын
तुम्ही दोन उमेदवार उभे केले त्याचे काय
@MangeshKute-g3h2 ай бұрын
शरद दादा सोनवणे आमदार होणार अतुल बेनके नाटक करत आहे