No video

मुलाखत | गीतकार/ गायक शांताराम वाघ (पोरी तू स्वप्नात येणा) पालघर

  Рет қаралды 100,969

Khabar 24 Tas News

Khabar 24 Tas News

2 жыл бұрын

khabar24tas news

Пікірлер: 75
@vasantkamdi8770
@vasantkamdi8770 Жыл бұрын
शांताराम भाऊ बाला भाऊने तुमचे गाणं लोकांपर्यंत पोहचवल त्यांचे तुम्ही आभार माना कारण तो गायक खुप गरीब माणूस आहे त्यांना दोषी ठरवु नका हिच नम्र विनंती
@shadyvenom2726
@shadyvenom2726 Жыл бұрын
Ho pan jyacha gana ahey to credit gheilach na ... Balam singer cha kalela pan salamach ahey o ❤️🙏
@prashantpatil6452
@prashantpatil6452 Жыл бұрын
बाळा सुद्धा एकदम गरीब आणि मासेमारी व्यवसाय करून त्याच उदर निर्वाह करत आहे
@vijaykeer9157
@vijaykeer9157 Жыл бұрын
अहो.दादा..ए गाण तुमचं आहे....बाला ते गाण मासे विकताना सहज म्हणत होता...आणी कोणीतरी व्हिडिओ करून वायरल केला...त्याला पण माहित नसावं हे गाण कोणी लिहिलंय...आणी कोणी गायलंय......पण त्याने जेवा गायल...तेव्हा ते फेमस झाल.......नाहीतर तुम्ही गाऊन यु ट्यूबला टाकून पण फेमस झाल नव्हत......पण तुमचं गाण बाला ने फेमस केल. तो आता नाहि राहिला...पण हे गाण किती कोणी आता गायल....तरी बाल्याने गायलेलंच सगळ्यांच्या डोक्यात राहणार. गाण लिहिणारा केव्हाच कोणाला दिसत नाही...तो गाणाराच पुढे येतो.....कारण गायक हा त्या गाण्याला न्याय देत असतो. धन्यवाद 🙏🙏
@narayandaroda2804
@narayandaroda2804 3 ай бұрын
या गाण्याचे खरे संगीतकार आपल्या शहापुरची शान म्हणजे सतीश विशे सर..
@nivruttigajananjadhavjadha8782
@nivruttigajananjadhavjadha8782 Жыл бұрын
हिट गाणं शांताराम वाघ पहिला गायक 🙏
@nitinkhardikar6251
@nitinkhardikar6251 2 жыл бұрын
अभिनंदन ... तुमचं ... चांगला original कलावंत आमच्या समोर आणलात. संपुर्ण श्रेय यांना जायलाच पाहिजे .
@shankarsagne7421
@shankarsagne7421 2 жыл бұрын
शांताराम दादा तुमचं मन खुप मोठ आहे ,खंत एवढीच आहे की बाळा नेकुठेही गाणं गायच्याअगोदर ओरिजिनल गाणं कुणाचे आहे ही माहिती देणे गरजेचं आहे
@godfather6041
@godfather6041 2 жыл бұрын
Original singer, writer front of you. Landy.🐖
@godfather6041
@godfather6041 2 жыл бұрын
Balish singer is theft. 😡
@prashantpatil6452
@prashantpatil6452 Жыл бұрын
तू व्हिडिओ बनवण्याची अपेक्षा केली पण आमच्या बाला ने व्हॉट्सॲप वर केल हा खरा मान आहे
@namdevgavali4503
@namdevgavali4503 Жыл бұрын
खरं तर बाला सिंगर ने गायलं आहे हा गाणा शहापूर तालुक्यातील मासे मारी मुलगा
@sangitakadam217
@sangitakadam217 Жыл бұрын
Pppppll pp ll lll
@namdevlokhande7657
@namdevlokhande7657 2 жыл бұрын
खूप छान गाणं आहे शांताराम दादा. अशीच नवीन नवीन गाणे बनवत राहा, पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.
@rajukarpat5601
@rajukarpat5601 2 жыл бұрын
ओरीजनल शिंगर शांताराम दादा आहे पोरी तु स्वप्नात येणा या गाण्याचे 👍👍👌👌🥰🥰
@ashvinkhevra1860
@ashvinkhevra1860 Жыл бұрын
Aamcha full sport aahe shanta ram dada jay aadivasi jay johar 👑💘💘
@gajananhambir2975
@gajananhambir2975 5 ай бұрын
बळ्याने खरे प्रसिद्ध केले,
@shadyvenom2726
@shadyvenom2726 Жыл бұрын
Kalakar la jevha credit nahi milat dukha tar hoilach o 🙏❤️ great song 👍
@yogeshjadhav6401
@yogeshjadhav6401 Жыл бұрын
आज बाला सिंगर याचा दिनांक २८-१०-२०२२ रोजी पान्यात बुडून जीव गेला आहे💐
@nilkanthdivekar2559
@nilkanthdivekar2559 Жыл бұрын
बाळा चा आवाज खूप छान होता
@pundlikmali1887
@pundlikmali1887 2 жыл бұрын
ओरीजनल गायक साधा सरळ माणूस आहे धन्यवाद
@prakashgorivale572
@prakashgorivale572 2 ай бұрын
शांता राम दादा तुज्या आवजा.मधे.येक्दा गाणं येकव
@vasantkamdi8770
@vasantkamdi8770 Жыл бұрын
खूप छान गाणं लिहिलं शांताराम भाऊ सतत ऐकावे तरी कंटाळा येत नाही अती सूंदर
@Sunillkhadam6366
@Sunillkhadam6366 Жыл бұрын
पोरी तु. स्वप्नात येना या गाण्याचे खरे गायक गीतकार.शांताराम. वाघ दादा
@bambledattararm6484
@bambledattararm6484 Жыл бұрын
शांताराम यांनी गाणं गायलं पोरी तु स्वप्नात येना खरंच खूप छान. पण गाणं तुम्ही किंवा बाला सिंगर बोलला पण ज्यांना माहीती आहे कि गाणं तुम्ही म्हटलंय ते .शांताराम किंवा बाला सिंगर दोघेही आपले आदिवासी आहेत.पण मला समजत नाही.की हे आताचं का बोलायला लागलेत.कारण गाणं तूम्ही गायलंय२८मार्च ला आणि बाला गेला २८ऑकटोबंरला.हे कसं काय?
@adeshkadam6086
@adeshkadam6086 Жыл бұрын
दादा गाण कुणीही गाऊ शकतो तुम्ही लिहील गीतकार आहात गीतात तुमच्या एक नविन प्राविण्य आहे.माफ करा दादा तुमच्या आवाजा मधी नाही चालल पण बाला दादा यांच्या आवाजात चालल त्या मुळ ते गाण अजून हीट झाल तुम्ही जन्म दिला गाण्याला कर्म हे बाला दादा यांनी दिल अस माझ मत आहे मी गोवा या राज्या मधुन आहे तर खुप छान दादा गातो त्याची पण मेहणत आहे
@nageshpawar2793
@nageshpawar2793 Жыл бұрын
Best.singar.bala.nigun.gela.dala.mule.aesh.aale.ganayla,
@NishaVadhan
@NishaVadhan 18 күн бұрын
दादा मस्त गाणा आहे तुमच्या गावात मि कधी पण येतो
@sandipwaware2675
@sandipwaware2675 2 жыл бұрын
नाईश गायक शांताराम दादा आहे
@bapushalkar6170
@bapushalkar6170 2 жыл бұрын
Saantaram dada tumhi great aahat
@nareshgaikwad360
@nareshgaikwad360 2 жыл бұрын
ताे बाल्या काय येते. पण त्याचा आवाज चांगला आहे.
@prashantpatil6452
@prashantpatil6452 Жыл бұрын
माझा स्पष्ट म्हणणं आहे पब्लिक सुद्धा वेडी बनत आहे झाल ते झाल तो फेमस त्याच्या जीवावर झाला होता
@sandipwaware2675
@sandipwaware2675 2 жыл бұрын
जी 24 ताश खुप खुप आभिनंदन तुम्च
@anantajadhav7898
@anantajadhav7898 2 жыл бұрын
बरोबर आहे ज्यांनी गाण लिहलय ,गायलय त्याला श्रेय पाहिजेच .
@madanbhoir4629
@madanbhoir4629 2 жыл бұрын
शांताराम वाघ जी अप्रतिम दिलखुलाच मुलाखात 👍🏻🔥👌🏻
@vilaschaudhari2873
@vilaschaudhari2873 2 жыл бұрын
मस्त शांताराम दादा तुझ गाणं
@user-cf5ws5lh4i
@user-cf5ws5lh4i Жыл бұрын
चागले परेतन आहेत तुमचे दादा
@umeshmore8378
@umeshmore8378 Жыл бұрын
खरे गाण्याचे गायक आमचे शांताराम दादा आहेत
@ravikantpandere414
@ravikantpandere414 Жыл бұрын
Murti geli pn kerti rahile..🙏
@sandipbhaiaadiwasi3106
@sandipbhaiaadiwasi3106 Жыл бұрын
Santaram Dada tuz khup Sundar Gan Aahe
@anilbartatde1234
@anilbartatde1234 2 жыл бұрын
Congratulation
@vaibhavgandhe2830
@vaibhavgandhe2830 2 жыл бұрын
शोध पत्रकारिता..👌👍
@suhasnaik4163
@suhasnaik4163 Жыл бұрын
Good personality shantaram vagh
@anilmilakhe4013
@anilmilakhe4013 Жыл бұрын
बाळु ने गाणं गायले आणि सुप्रसिद्ध सुद्धा करून दाखवलं अथा बाळू हयात नाही तर गाणं बाळू चे की नक्की कुणाचे
@vilashshingada7575
@vilashshingada7575 2 жыл бұрын
DNH ME BHI Aapka gana bahut chal raha hei....nice..Dada
@suhasnaik4163
@suhasnaik4163 Жыл бұрын
Nice voice shantaram vagh
@vijaysabala6463
@vijaysabala6463 2 жыл бұрын
Very nice dada .आवाज
@user-yu3ij9qq8x
@user-yu3ij9qq8x 2 жыл бұрын
Best of luck 👍
@avinashbaswat3285
@avinashbaswat3285 2 жыл бұрын
अभिनंदन खबर 24तास. आज तुम्ही खरा कलाकार दाखवून दिलाय.
@aamchiladkiharshali8930
@aamchiladkiharshali8930 2 жыл бұрын
❤️👍
@manojlightings5064
@manojlightings5064 Жыл бұрын
बाला सिंगर च्य आधी मी हे गाणं तुमच्या च तोंधून आईकल होत, तरी पण मला वाटतं होत हे कुठतरी आईकल आठवत नवत.
@tnaadivashi143
@tnaadivashi143 Жыл бұрын
Very nice Song 👌 #TNAADIVASI
@sanjaygovari5412
@sanjaygovari5412 Жыл бұрын
N 1
@sagarkokitkar9055
@sagarkokitkar9055 2 жыл бұрын
Product banavan sop ahe Mitra pan to vikane khup Awgad ahe Ani te tula Jamal nahi te tya balune kel....tu chan gane lihilas tyabadal tuz Abhinandan.....
@u.Fearless_Boy
@u.Fearless_Boy 2 жыл бұрын
गान कुणी ही गाऊ शकतो
@manojlightings5064
@manojlightings5064 Жыл бұрын
किरण वराठा नी रोल केला होता यात
@sandipwaware2675
@sandipwaware2675 2 жыл бұрын
सपुर्ण श्रेय शातांराम दादा च आहे
@pradippatil4970
@pradippatil4970 2 жыл бұрын
Good
@sanjaysuroshe6020
@sanjaysuroshe6020 2 жыл бұрын
Nice
@user-cf5ws5lh4i
@user-cf5ws5lh4i Жыл бұрын
Ssgar Vagh
@shivajivishe1278
@shivajivishe1278 2 жыл бұрын
दादा सतिश सोबत गाणे करा
@shankarsagne7421
@shankarsagne7421 2 жыл бұрын
सतिश दादा बरोबरच आहे
@sukhdevmhatre9704
@sukhdevmhatre9704 2 жыл бұрын
💐🙏👍👍
@andudeshmukh
@andudeshmukh Жыл бұрын
अंदु
@prashantpatil6452
@prashantpatil6452 Жыл бұрын
खरं गायक शांताराम वाघ नाहीत तुम्ही हे लक्षात घ्या बाळु दिवे यांनी गायले आहे पाहिले गाणे तुम्ही चुकीचा प्रचार करू नका बाळम आपल्याला सोडून गेले तरी त्याचं क्रेडिट ठेवा
@yogeahgangurde7971
@yogeahgangurde7971 Жыл бұрын
Bhau ajun gane liha jay aadivasi
@vishnusabalemestri4310
@vishnusabalemestri4310 2 жыл бұрын
अहो भाऊ,पण तुमचे नाव नाही सांगितलं
@yogeahgangurde7971
@yogeahgangurde7971 Жыл бұрын
Bala gayk cha rag manu nka. Karn tyane tumch gan jivant thevl. An tumhi mhanta te pn khar aahe ki ganyache gitkar tumhi aahe he pn lokana smjayla pahije
@jitendrapawaradivasimanus2211
@jitendrapawaradivasimanus2211 2 жыл бұрын
दादा गाणं ते गाणं असतं लाजयच नसतं प्रयंत करत रहा
@shakuntlasakhare1956
@shakuntlasakhare1956 Жыл бұрын
अहो दादा त्या बालासिंगर ने मनोज दादा चे नाव घेतलं आहे तो बिचारा भोळा भाबडा दिसत होता त्याच्या वर रागाऊ नका तो नाही आता या जगात तुमचं गाणं आता तुमच्या आवाजात फेमस करा आणि सतिश भिशे तर बालासिंगर कडे जात होते ते तर तुमच्या गाण्याचे संगीत काय आहेत ना
@sssnetshl7194
@sssnetshl7194 2 жыл бұрын
Shantaram dadala shrey milale pahije amchya gavachi shaan
@chandra8298
@chandra8298 2 жыл бұрын
Dada tuzy sarvvch gany mi divsatun bryach vhyla bghty tri man bhrat nahi
@nivruttiagiwle2823
@nivruttiagiwle2823 2 жыл бұрын
गान कोणीही बोळू शकतो
@prakashpasare1789
@prakashpasare1789 2 жыл бұрын
Nice
لااا! هذه البرتقالة مزعجة جدًا #قصير
00:15
One More Arabic
Рет қаралды 50 МЛН
Fortunately, Ultraman protects me  #shorts #ultraman #ultramantiga #liveaction
00:10
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 7 МЛН
لااا! هذه البرتقالة مزعجة جدًا #قصير
00:15
One More Arabic
Рет қаралды 50 МЛН