Рет қаралды 2,938
नमस्कार,
आपल्या चॅनलवर विद्यार्थ्यांना तसेच पालकांना विविध विषयावर LIVE STREAM च्या माध्यमातून मी मार्गदर्शन करत आहे. लिंक वर click करून ते सहज पाहू शकता.
१. मुलांचा उद्धटपणा हट्टीपणा कमी करण्यासाठी पालकांनी काय करावे
kzbin.info...
२. अभ्यास कसा करावा अभ्यासाचे नियोजन कसे करावे?
www.youtube.co...
३. लहान मुलांना अभ्यासाची सवय लागावी यासाठी पालकांनी काय केले पाहिजे ?
www.youtube.co...
४. मोबाईलचे वेड कसे कमी करावे?
kzbin.info...
५. मुलांना अभ्यासासाठी प्रोत्साहित करताना पालकांनी या चुका मुळीच करू नये.
www.youtube.co...
६. जीवनातील अत्यंत महत्वाचा काळ वय १२ ते २० वर्षे
• Playlist
७. एकाग्रता कशाने वाढू शकते
www.youtube.co...
८. अभ्यासाचा/कामाचा कंटाळा का येतो?
www.youtube.co...
९. गणित विषयात पूर्ण पैकी पूर्ण मार्क्स मिळवण्यासाठी करा या तंत्राचा अवलंब.
www.youtube.co...
१०. spelling mistakes होऊ नये यासाठी काय करावे.
• Spelling Mistakes का ह...
११. विद्यार्थ्यांना पालकांकडून काय हवे आहे
www.youtube.co...
१२. विद्यार्थ्यांनो परीक्षेला, संकटाना घाबरु नका
• मुले परीक्षेला घाबरून ...
१३. आपला आत्मविश्वास कशाने कमी होतो
www.youtube.co...
१४. फक्त लिखाणकाम करणे म्हणजे अभ्यास करणे नव्हे
www.youtube.co...
१५. वाचलेले लक्षात का राहत नाही आणि त्यासाठी काय केले पाहिजे?
• वाचलेले लक्षात कसे ठेव...
याव्यतिरिक्त आपणास आपल्या व्यक्तिगत समस्या सोडविण्यासाठी Online Personal Counseling पाहिजे असल्यास किंवा मार्गदर्शनसाठी कार्यशाळा आयोजित करायची असल्यास मला WhatsApp व्दारे 9422169475 या मोबाईल नंबर वर Message करा. त्यानंतर दिलेल्या वेळेत कॉल करता येईल.
धन्यवाद.