कशी आई सगळ्यांना पाहिजे मग आई व बापाला ठिक मागायची वेळ येणार नाही
@prakashpable213410 ай бұрын
Mulichi aai 1 no acting ase sarv mulichi aai ne bodh gyava
@shobhashinde732210 ай бұрын
खुपच मस्त सर्व कलाकारायचे काम अशी आई वडील पाहिजे मुलींना समजून सांगणारे 👌👌👌👌❤️🥰
@shivamruta578010 ай бұрын
सेम माझी कथा मांडली आहे नानासाहेब ही तुम्ही मी मुलाची आई 😢
@VaishaliNaik-ds3bs6 ай бұрын
खूप छान खूप छान खूप छान
@DadasahebThorat-s7q10 ай бұрын
या व्हिडिओ मध्ये अंजली ठोंबरे ताईच काम उत्तम केले आहे
@jaylaxmimunjal56010 ай бұрын
खरंच नाना खूप छान एपिसोड हल्लीच्या आया शिकवतात म्हणून घराला घरपण नाही राहील घरोघरी मातीच्या चुली दुसरं काय छान संदेश एकच नंबर ☝️👍👍👌👌❤️🙏
@ganeshthorat61010 ай бұрын
असेच आई वडील असण्याची गरज आहे मुलांना मुलींना भेदभाव करुन जगण्याची जगवण्याचा समजच चुकीचे आहे हे लक्षात आणून दिल्याबद्दल असे आई. वडिलांचे मना पासून धन्यवाद.❤❤