वा पत्रकार भावा एका गरजवंताला मदतीचा हात पुढ केला धन्यवाद 🙏
@rekhagaikwad59819 ай бұрын
किती वाईट वाटते त्या आजीची कहाणी ऐकून मुलगा झाला म्हणून पेढे वाटले आणि आता तिच्या मनाला किती दुःख होतंय असं कष्टाचं काम करताना
@SangitaThorat-nw6hg7 күн бұрын
दादा तुम्ही बुलढाणा जिल्ह्यात जा व्हिडिओ बनवायला सगळीकडे अशीच परिस्थिती आहे तुमचे व्हिडिओ खुप छान आणि भावनिक असतात
@sambhadalavi29919 ай бұрын
अशा परिस्थितीत ही मानस फार सुखी आहेत .मस्त वाटला हा व्हिडिओ आणि असेच व्हिडिओ छान छान पाठवा.❤❤ धन्यवाद
@Im_Indian11677 ай бұрын
खुप। जिव्हाळा लावल आहेत, पत्रकार बंधु👍👍👌👌💐💐
@nitinkadam93668 ай бұрын
ग्रामीण भागात असेच आनंदी लोक राहतात तर काही समस्या पण असतात. खूप छान व्हिडिओ.🙏🙏
@sampatmhaske-zs7ps4 ай бұрын
खरोखर तुमचा व्हिडिओ पाहून मन खुप आनंदी झाले सर
@SubhadraTarate7 ай бұрын
काय मस्त गायल गाण. अग उषा. छान.
@pranavdeore.42884 ай бұрын
खुप चांगले काम करत आहेत दादा तुम्ही. तुम्हाला या भोळ्या भाबड्या देव मानसांचे नेहमी चांगले आशिर्वाद तुमच्या पाठीशी राहतील 🙏
@kantajagdale27108 ай бұрын
देशी विदेशी दारूची दुकाने बंद केलीच पाहिजेत ्दा्रु मुळे कित्येक संसार उद्धवस्त झाले आहेत आणि होत आहेत 🙏🚩 आम्ही वारकरी पंढरीचे 🙏🚩जय जय विठ्ठल रखुमाई व🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
@Surekha-z6b4 ай бұрын
सुखी संसारासाठी दारू बंद झालीच पाहिजे कडक कायदे झाले पाहिजेत. पीणाऱ्याला व विकणाराला कठोर शिक्षा झाली पाहिजे
@heeragadge18618 ай бұрын
धन्य वाद दादा आजीला मदत केल्या बदल , असे च आजिनां मदत करत जा
@YashwantBaviskar-so4wl9 ай бұрын
वस्तुस्थिती आहे दादा ही खुप छान व्हिडिओ 🌷🤝🌷
@SanjayShinde-hp4tr9 ай бұрын
उत्तम हणमंते ❤❤ मला आवडते आपले कार्य (सांगली वरून प्रतिक्रिया)
@baburaokadam6194 ай бұрын
अप्रतिम भाऊ जुन्या काळातील माणूस किती माणुसकी
@KisanShingare-jv8ox9 ай бұрын
छान मूलाखत आहे गरिब आजी काय अवघड मतार च वर्षेसारद
@madhunavghare32938 ай бұрын
खूप छान वाटले दादा त्या आजीला मदत केली.. आणि वाईट ही वाटलं त्यांची व्यथा ऐकून..
@shrikantjagdale22168 ай бұрын
हेच तर वैभव आहे ग्रामीण भागातील कितीही अडचणी असल्या तरी कधी चेहऱ्यावर दिसू देत नाहीत..
@vijayadhamangaonkar50949 ай бұрын
आग उशा दार उघड ग झाली माझी दशा ... भारी आजी ....
@madhavgiri68895 ай бұрын
Khup chhan mahiti dili sir 👌👍❤🙏🏽
@IshwarShinde-ef4wp8 ай бұрын
नमस्कार साहेब आपण असेच व्हिडिओ दाखवत जा साहेब
@balajichaudhari6789 ай бұрын
वीडियो उत्तम
@Seema-lm5beАй бұрын
Kiti chan nav hgyeta Aaji ❤❤ Egarji nav kasyala
@sundardaspathade99614 ай бұрын
शेतकरी कष्टकरी यांचे पदरी हमेशा कष्टच आहे आणि राहणार कारण शहरी भागातील ज्यादा मतदार सरकार चे आहेत आण ग्रामीण भागाकडे सरकार दुर्लक्ष करत आहे 🙏
@amolnanvare45868 ай бұрын
आई मुलांना सुखा सांभाळू शकते पण पोटच्या मुलांना स्वतःच्या आईचे ओझे होते का काय हो आत्ताची मुले
@Kirdmajs5 ай бұрын
Khupnchan dada asech video kadat raha samajalandakva jara
@sapnaaher70284 ай бұрын
दन्यवाद साहेब
@ShitalChavan-h3p9 ай бұрын
❤ बरोबर आहे आजची❤
@ParveenShaikh-jg7hr6 ай бұрын
Haji😂😂 great 👍🎉🎉🎉aaji
@jayashrijadhav51608 ай бұрын
Sunder video.. Latur
@vinayakpawar5569 ай бұрын
आजही खरं बोलत होते
@sunitamane58095 ай бұрын
आजीनी उखाणा भारीच घेतला
@sharadmote87609 ай бұрын
Nice sir🙏🙏
@balasahebshinde25868 ай бұрын
Khup chan video 👍
@SanviKamble-tr6hm9 ай бұрын
मस्त आवाज आहे आजी😊😊😊❤
@गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa5 ай бұрын
Khup chhan
@MeenaSutar-dw1ut9 ай бұрын
छान विडिओ
@santhoshsuthar60563 ай бұрын
आजी डोक्यावरूण पदर पडून देत नाही संस्कार
@anuradhachauhan11909 ай бұрын
।सासु ला जाउन 10 वर्ष झाली । माझे सासरे 85 वर्षा चे आहेत ।मी सुन असुन सासरयाचे संभालते ।🙏
@shailajabangar13749 ай бұрын
तुला देवदेवतांचा,पितृलोकांचा,व स्व.सासूआईंचा...मोठा आशीर्वाद व कृपा लाभेल.गणगोतात व समाजात, मानसन्मान मिळेल.कल्याण होईल तुझे.💯👌💐
@प्रभाकरखोंड-प7न8 ай бұрын
माय तुला आशीर्वाद.
@sushilagujar46418 ай бұрын
Saree ßr434r4@@shailajabangar1374
@SulbhaDesai-zh7be7 ай бұрын
🎉@@shailajabangar1374
@SunitaKale-u1d5 ай бұрын
इतर सर्व किल्ल्यांना मोगल ठ❤@@shailajabangar1374
@lalitawaghewaghe20437 ай бұрын
मस्त 👌
@VISHVANATHSUL1239 ай бұрын
लातुर भाषा मला आवडते
@kantajagdale27108 ай бұрын
🙏🚩पुणे ्🙏🚩
@JayaPatil-h2e7 ай бұрын
Mahja mama pn aaila sambhalt nahi mi kadi kadi piise patve 😢 ahet kahi lok ase