अगदी खरंय. आपण जे वागतो ते लहान मुलांच्या मनात रुजलं जातं.आणि आपण जे वागतो तेच पुढे आपलं कर्म म्हणून आपल्या पुढे येते.
@priyankaagarkar79623 жыл бұрын
Agadi khara pan amichagle vagunhi amchi sasu amhala ch baher kadhayala nighali tila nandata ale nahi amcha sansar modtey asha barobar kase vagave
@tejasveling93782 жыл бұрын
@@priyankaagarkar7962 à
@sarojmahant57012 жыл бұрын
@@priyankaagarkar7962 jjvvvvvvvb mi m ढततढतत m mi nmmn43
@sanjaysalunkhe30503 жыл бұрын
खरंच कथा मनाला चटका मारुन गेली दादा.
@vrushalijoshi84583 жыл бұрын
माझी परीस्थीती खुप चांगली न्हवती.जेमतेम यांना एक ह.रु.पगार होता.मी त्यातच भागवण्याचा प्रयन्न करायचे.पण आमच्या यांना आई वडलांसाठी काय करु न काय नको असे व्हायचे.मला ७दिर होते.हे ७वे.घरपट्टी,लाईटबिल,पाणी बिल यांनीच भरायचे.म्हणुन दर महिण्याला पैसे पाठवायचे.मी बोलले की माझ्या आईच्या डोक्यावर छप्पर रहाण्यासाठी मी करतो हे उत्तर..काही दिवसांनी कळले.सासुबाई हे कारण सांगुन जी मुले नोकरी करत त्यांच्या कडून पैसे घेत होत्या..व एक न कमवणारा होता तो हे पैसे घेऊून चैन करत होता.आणि हे सासुला मान्य होते..तो आजही बसुन आहे.सासु गेली..३५ वर्ष झाली याला.फक्त आमचे शोषन करुन सासुने त्याला मजेत ठेवले.दिलेल्या नव्या साड्या पण विकायची.काय काय सांगु.
@Bhoomi63513 жыл бұрын
Ho naa barobar mhatari mans kashi vagtat he dist nahi, je tyanchysobat astat tyana mahit ast, pratek veles hi mhatari mans barobar astat as nahi
@suvarnasingh3913 жыл бұрын
Khar aahe tai tumache
@sachinhinge94303 жыл бұрын
Kadkk na yaar
@bhagirathiunhale77912 жыл бұрын
खूप छान कथा आहे दादा तरुण पिढीला आदर्श निर्माण करणारी माझा मुलगा आता 22 वयाचा आहे पण असा विषय निघाला की खूप मस्त बोलतो👌👌👌👌💐💐
@suhaschavan99763 жыл бұрын
मुलाच एकदम बरोबर आहे.पेरावे तसे ऊगवनार.
@user-fm3vs1re2b3 жыл бұрын
खुप छान,अशीच कथा माज़्या जवळची आहे,मोठे अपल्याला कर्तव्य करयला सांगतात पण त्यांची वेळ असते तेव्हा ते नवरा व बायको येवदेच बघतात,ते स्वतच मोठ्या च काही कर्तव्य करत नाही पण अपेक्षा आपल्या कडुन करतात.
त्यांना त्यांची जाणीव करून दिल्याबद्दल पण तुम्ही तसं केलं नाही 👏👏👌❤️❤️🙏
@baljeetsinghbatra89773 жыл бұрын
फारच सुंदर 👌🙏🙏
@ashokmonde96943 жыл бұрын
ऐकून खूप बरे वाटले.
@dinkaravhad43003 жыл бұрын
खुप छान माहीती दिली सर 👍
@pradipkumarnanavare2423 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली आहे...करावे तसे भरावे.....मुलगा ....योग्य कसा हे पटवून दिले.
@shashikantkasalkar17803 жыл бұрын
Q
@vimalghadage28393 жыл бұрын
T
@prabhaskamble3283 жыл бұрын
या कथेसाठी शब्दच नाहीत.😭 अफलातून👌👌
@sachinbg113 жыл бұрын
पिढीनं दर पिढी असच होत चाललंय.... युवा वयात, प्रौढ वयात आपण केलेले कृत्ये, वागणूक आपल्या आई बाबांबद्दल आपण विसरतो, पण तेच कृत्य, तेच वागणूक आपल्या उतारवयात आपली मुले देतात तेव्हा कसं आपला जीव तीळ तीळ तुटतो, वाईट वाटतं, स्वतःच्या दिलेल्या संस्कारावर प्रश्न निर्माण करतो. तर विचार करा आपल्या आई बाबांना कसं अन किती वाईट वाटत असेल.... विचार करायला भाग पाडते अशा गोष्टी...👌👌
@vaishnavipawar.56613 жыл бұрын
Chaan
@sandeeppatil-ue8mv3 жыл бұрын
सर्वच सासू सासरे आदर्श नसतात. मुलाचे लग्न झाल्यावर पूर्वग्रहूषित मनाने वागतात आणि आपणहून attachment कमी करून घेतात.
@user-ru9sn9wg3s3 жыл бұрын
अगदी बरोबर
@vinodkumarshende2653 жыл бұрын
Correct. Now presently situation is change. It is opposite.
@piyushshinde60873 жыл бұрын
माझ्या आजी वर माझे बाबा खूप प्रेम करतात तिला पेन्शन असून देखील महिन्याला पैसे पाठवतात दोन महिन्यापूर्वी माझ्या बाबांनी तिला आवडते म्हणून दहा हजाराची साडी घेऊन दिली आणि तीच आजी मला साधा फोन सुद्धा करत नाही आणि आम्ही केला तरी घेत नाही खूप नशीबवान असतात ती मुलं ज्यांना आजी च प्रेम मिळता बाबा आठवड्यातून एकदाच तरी त्यांना भेटायला जातातच आमच्या इकडे त्यांना राहू वाटत नाही म्हणून आम्ही आठवड्यातून एकदाच जातो तरी ही काही कारण काढून आमच्याशी भांडण काढते
Ek number natu ahe aji ajobacha natu asawa tar asa
@santoshsurdkar100 Жыл бұрын
सर मी तुमच्या स्टोर्या बघून बघून एवढा इमोशनल झालो की स्वतःचे कृपाळू नावाचे वृद्धाश्रम स्थापन केलेले आहे एकदा अवश्य भेट
@vedantdixit42143 жыл бұрын
कालचक्र फिरत असतं... अगदी कुंभाराच्या चाका सारखं पण त्यावर मातीच्या गोळ्या ऐवजी माणसाच्या पोटचा गोळा असतो. म्हणून घडवताना एक लक्षात ठेवा घडवायला सुरुवात केलेली बाजू उद्या फिरून पुन्हा आपल्या कडे येणार... तेंव्हा घडवताना विचार करून घडवा...🙏🙏🙏
@sandeshnarkar641 Жыл бұрын
सर्वकाही 👌 परंतु टोनिंग 😢
@Marathiinfo3 жыл бұрын
👌👌
@akshaygomare53903 жыл бұрын
khup chan story sir
@vaishalipatil79763 жыл бұрын
खूप खूप छान सांगितले सर तुम्ही
@sunandabarde76683 жыл бұрын
खरं आहे.आपण जे पेरतो तेच उगवतं. म्हणून कधीच कोणाशी वाईट वागू नये.तेच संस्कार आपल्या मुलांवर होतात.
@shubhamsawant49173 жыл бұрын
Khar aahe dada
@suchitras55253 жыл бұрын
जशास तसे ,जैशी करणी वैसी भरणी 👍
@vidyabole86713 жыл бұрын
खूपच छान 👌
@vidyabole86713 жыл бұрын
👍
@sumanthorat4543 жыл бұрын
Khup chan
@asmita18683 жыл бұрын
आजच्या मुलाने हे वाचुन शिकायला हवे श्रवण बाळ नकाहोऊ पण आईबापाचे हाल नका करू
@edit_grb3 жыл бұрын
Wa nice Dada ❤️❤️❤️❤️❤️❤️
@jyotikadkol27593 жыл бұрын
Nice moral story
@prakashkumbhar70713 жыл бұрын
बरोबर आहे.
@vasantikhopade90813 жыл бұрын
छान झाल मुलाने आईबाबाना चूक दाखवून दिली
@jyotipagare55203 жыл бұрын
Khup chhan katha sangitli dada
@prakashlohar82053 жыл бұрын
Right
@aryanwaghmare32193 жыл бұрын
Agdhi barobar
@maneshanewase67393 жыл бұрын
खरय
@sangitarangi39963 жыл бұрын
खूप छान 👍👍
@shahin221703 жыл бұрын
Superb 👍👍👍👍👍👍👍
@nemawatinavlakha93373 жыл бұрын
Khoop chhaan video
@YogeshPatil-fw5ek Жыл бұрын
आई वडील है मुलानं मध्ये भेद भाव करतात मोठ्या मुलाला जीव लावतात लहान मुलाला जीव लावत नाही 😢😢😢😢
@omsachinsonune20333 жыл бұрын
मुलाला लहानाचा मोठा केला आई वडीलांनी त्याला चांगला घडवून शिक्षण दिले तो आई वडीलांची सेवा करू शकला नाही असा मुलगा जिवनात कधीही सुखी होऊ शकत नाही 🙏🙏
@vinodkumarshende2653 жыл бұрын
Correct
@kalindigawade71233 жыл бұрын
Heart touching 😘😘
@vilaspaigude51733 жыл бұрын
Nice
@shardamahamuni30703 жыл бұрын
खूप छान, नातू संस्कारी। आहे!👍
@shardasolse70863 жыл бұрын
कथा खुप छान आहे यात त्या मुलाची काहीच चूक नाही जसे पेरले तसे उगवते म्हणतात ते अगदी बरोबर आहे
@jitendranandanwar30943 жыл бұрын
Khupach chan story
@Nitin_N.3 жыл бұрын
Mast story ahe ❤️
@rajanijadhav76453 жыл бұрын
मनाला लागणारे शब्द होते मी मनापासून धन्यवाद 👌🙏🌷🌷
@dhanajip60903 жыл бұрын
आपण जास्त सुख दिला बदल होच होणार
@snehalmulye84733 жыл бұрын
It's true
@shubhamchavan57603 жыл бұрын
भक्त प्रल्हाद हा पण मुलगा होता हिरण्यकश्यपू चा . आणि प्रभू श्री रामचंद्र हे पण मुलगा होते दशरथ राजाचे . दोन्ही मुलं गुणी होती ,पण त्यांचे वडील हे त्यांच्या प्रसिद्धी चे कारण बनले . बरोबर ना 👍
@dadapatole93413 жыл бұрын
Very nice👍 💐🖐
@nileshjadhav14703 жыл бұрын
खुप छान
@rekhabalekundri67153 жыл бұрын
मस्तच चुका मोठ्या न ही होतात मोठ्या कडून शिकत पुढील पिढी मोठी होते
@kaushalyaramanand20173 жыл бұрын
Very nice
@shakuntalachandane16543 жыл бұрын
खुपच 👍
@sunitachandekar2523 жыл бұрын
अगदी बरोबर आहे पण कधी कधी त्यांच्या आई वडिलांना पेंशन मिलत असते व मुलगा प्राइवेट काम करून आपल्या परिवार उदर निर्वाह करीत असतो अश्या वेळेत कोणीतरी त्यांना मुलाबद्धल सुनेबद्धल गैरसमज घालून तुमच्या पेंशन वर घर चलवतिल म्हणून मुलाला व सुनेला वेगळे करतात आणि दोष कधी कधी मुलाला त्याच्या पत्नी ला देतात,
@soniyabhagat37743 жыл бұрын
👍👍
@pravinshinde8653 жыл бұрын
Chhan bolata
@meenakulkarni23453 жыл бұрын
Khup khare
@Shreesamarth983 жыл бұрын
आई वडिलांशी चांगले वागा
@sangeetadeshpande73793 жыл бұрын
Jyanche aai-vadil chaangale ahet tyanchi puja nakkich karaavi,pan hi apekhsa tya mulikadun karu naka jicha Baapach tichi Abru lutato
@sandyjaan36773 жыл бұрын
मस्त
@godofliberty36643 жыл бұрын
सर्वांचे डोळे उघडून (नाही...बुद्धीची कवाडे उघडून) विचार करायला लावणारी गोष्ट आहे.
@anilzore40893 жыл бұрын
Right
@vandanathakur23743 жыл бұрын
Chan story. Goshti madhlya mulane aaplya parents chi chik dakhun tari dili
बरोबर आहे प्रत्येक वेळी आपण मुलगा सुन कसे वागतात तेच बघतो .पण मुलांनी पण बघीतलेल असत आपले आईवडील कसे वागले ले असतात ते बघीतलेले असतात , मग मुल तसे वागायला लागले कि दिसतात .
@nirmalasanas21783 жыл бұрын
खरंच असं होतं का पण जे चांगले वागतात त्याच्या वाट्याला पण दुःख च येते
@vinodkumarshende2653 жыл бұрын
Dukhachi anubhuti yete.
@mubinshaik89893 жыл бұрын
👌👌👌👏
@vimalgawate20262 жыл бұрын
आता चूक दाखवुन काय फायदा आजी आजोबा नाहीत या दुनियेय
@ayushkamblenutan15863 жыл бұрын
🙏🙏🙏👌👌👌
@swatikulkarni81983 жыл бұрын
Swami samarth.
@komal41103 жыл бұрын
Manat katha Rutli dada
@rggade47293 жыл бұрын
Superfine
@jayashripatil20233 жыл бұрын
👌👌🙏🙏
@PrathameshKulkarni-yi9kc3 жыл бұрын
Mazyashi asa kahi ghada nahi ahe tari mala aplishi vatli , ka kunas thauk.Mast sangitli pan tumhi
@sujatawaskar78053 жыл бұрын
👌👌👌👌👌
@sangramshitole93553 жыл бұрын
Asha Aai bapala ekt sodun dil pahije tich tyanchi layaki
@sonalinalawade15643 жыл бұрын
👍👍👍👍
@sambhajifugare28233 жыл бұрын
मसत
@sheelahatote89763 жыл бұрын
ह्यालाच म्हणतात कराव तस भराव .
@jyotsnaubale97433 жыл бұрын
Kup chan j keral tyyachy uter aata etych milety .🙏🙏🙏🙏🙏